रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील कोर्टाचा पहिला निकाल अंकिता निंबाळकर यांच्या बाजूने |Bailgada Sharayt

  Рет қаралды 440,528

Jahir Sabha

Jahir Sabha

Күн бұрын

रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील कोर्टाचा पहिला निकाल अंकिता निंबाळकर यांच्या बाजूने |Bailgada Sharayt
रणजीत निंबाळकर खून प्रकरणी शहाजी काकडे यांच्या जामीन अर्ज | कोर्टात काय घडलं हे वकिलांनी सांगितले |
Ranjeet Nimbalkar खून प्रकरणी राहुल पाटील यांची बेधडक भूमिका |न्याय मिळाला नाहीतर शर्यत सोडणार |
रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
#bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
मेल : jahirsabha@gmail.com
फोन : 952749090

Пікірлер: 392
@pallavijadhav9467
@pallavijadhav9467 2 ай бұрын
वकील साहेब ताईला न्याय मिळवून द्या
@nitinmalusare3842
@nitinmalusare3842 2 ай бұрын
वकीलसाहेब जो पर्यंत फाशी किंवा जन्मठेप होत नाही तोपर्यंत पूर्ण ताकतीने पाठीशी रहा
@sagarsatarkr1987
@sagarsatarkr1987 2 ай бұрын
श्री सेवागिरी महाराज आणि सोमेश्वराच्या आशीर्वादाने अंकुरण आणि अंकिता ताईला न्याय मिळावा,आणि नराधम गौतम काकडे आणि बाकी आरोपींना शिक्षा फाशीच व्हावी.
@umeshkadam9366
@umeshkadam9366 2 ай бұрын
सत्याचा विजयं हा होनार च सिर देव माणूस होते
@amrutgadave2556
@amrutgadave2556 2 ай бұрын
Brobr bhava
@Mr.Dhiraj4606
@Mr.Dhiraj4606 2 ай бұрын
लोकसंख्या एवढी आहे त्यात हया आशा 2-3 जनांना फाशी दिली तर काय बिघड़नार आहे ... तसे ही भुई ला भारच आहे … 🙏भावपूर्ण श्रद्धांजलि सर 🙏
@BalasahebWaghmode-vv4gd
@BalasahebWaghmode-vv4gd 2 ай бұрын
सर 2 वाजल्यापासून निकाल ऐकण्यासाठी वाट बगत होतो.असेच सगळे जामीन अर्ज फेटाळून लवकरात लवकर योग्य ती शिक्षा झाली पाहिजे
@Suryawanshi-rudra1
@Suryawanshi-rudra1 2 ай бұрын
लहान मुलीला बागितल तर डोळयात पाणी येत पोरगं केलं त्याला शिक्षा झाली पाहिजे
@hemantkamble7075
@hemantkamble7075 2 ай бұрын
सर तुमचे खरंच आभारी आहे तुम्ही लाईव्ह दाखवते म्हणून आम्ही बघतोय काळे सरांची खरच आभारी आहे स्वतःचा विजय होतो 🙏🙏
@SurajShedge-gh7vv
@SurajShedge-gh7vv 2 ай бұрын
वकील साहेबांची धन्यवाद आणि जाहीर सभा चे धन्यवाद सरांना न्याय मिळालाच पाहिजे
@SurajShedge-gh7vv
@SurajShedge-gh7vv 2 ай бұрын
ज्या दिवशी सरांना न्याय मिळेल त्यादिवशी आम्ही वकील साहेबांना जाहीर सत्कार करू जाहीर सभा चे भी धन्यवाद
@JahirSabha
@JahirSabha 2 ай бұрын
आभारी
@Itsyou737
@Itsyou737 2 ай бұрын
खूप छान सर नाय मिळाला पाहिजे ❤❤
@shekharhubale844
@shekharhubale844 2 ай бұрын
काळे वकील साहेब अभिनंदन तुमचे जामीन अर्ज नामंजूर झाला.शहाजी काकडे चा त्या बद्दल
@BalasahebWaghmode-vv4gd
@BalasahebWaghmode-vv4gd 2 ай бұрын
वकील साहेब तुम्ही खूपच महत्वपूर्ण माहिती कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.
@PriteshLotankar
@PriteshLotankar 2 ай бұрын
वकिल साहेब अखंड महाराष्ट्र चे आशीर्वाद तुम्हाला मिळतील.निंबाळकर कुटुंबाला न्याय्य मुळवून द्या. आम्ही सगळे बैलगाडा प्रेमी तुमचे ऋणी राहू🙏🙏🙏
@rahulghate2934
@rahulghate2934 2 ай бұрын
काळे साहेब या केस साठी आपलं सर्व कौशल्य पणाला लावा.
@kishormore3023
@kishormore3023 2 ай бұрын
खूप चांगली कामगिरी केली साहेब अंकिता ताई आणि अंकुरन यांना न्याय मिळालाच पाहिजे धन्यवाद साहेब
@SarjeraoSutar-f7o
@SarjeraoSutar-f7o 2 ай бұрын
वकीलसाहेब काळे आपले अभिनंदन
@sanjaybhuruk3589
@sanjaybhuruk3589 2 ай бұрын
Khup छान काम करत आहे sir तुम्ही त्यांना हितून पुढे आशीच मदत करा ताईला न्याय मिळवून द्या
@Saudagarkambleofficial
@Saudagarkambleofficial 2 ай бұрын
सर्व वकील सर व मॅडम ला आमच्या मथुर सर्जा बकासुर तेज्या सुंदर बाजी साई बाजीराव सर्व नंदीनचा आशीर्वाद आहे ❤ व आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत ❤🎉
@sd_dariyfarm
@sd_dariyfarm 2 ай бұрын
Bakasura visarla 😢
@SwapnilT6300
@SwapnilT6300 2 ай бұрын
Bhadkhau tu yz ... bakasur la visarlas ka re
@Saudagarkambleofficial
@Saudagarkambleofficial 2 ай бұрын
@@sd_dariyfarm ahe na bhai
@SandipKedar-z5q
@SandipKedar-z5q 2 ай бұрын
Nahi bhau chukiche boltos ​@@sd_dariyfarm
@amolmurkute4024
@amolmurkute4024 2 ай бұрын
गुन्हा केलाय म्हटल्यावर कठोरातील कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे तेव्हाच सरांच्या आत्म्याला शांती लाभेल...😢🥺
@shivajikshirsagar5932
@shivajikshirsagar5932 2 ай бұрын
जाहीर सभा चॅनल वाल्या भाऊ चे खूप आभार या प्रकरणातील प्रत्येक update तुम्ही देत आहेत 🙏
@JahirSabha
@JahirSabha 2 ай бұрын
धन्यवाद
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 2 ай бұрын
*जाहीर सभा वाले दादा धन्यवाद love you दादा असच पुण्याचं काम करत रहा.....आई चोंडेश्र्वरी तुमच्या पाठीशी आहे...🤝🙏*
@JahirSabha
@JahirSabha 2 ай бұрын
आभारी आहे
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 2 ай бұрын
बातमी लावली त्याबद्दल 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 2 ай бұрын
वकील साहेब तुमचे मनापासून अभिनंदन
@KaryappaKhilari
@KaryappaKhilari 2 ай бұрын
धन्यवाद सर
@RajendraCholke-tz8ee
@RajendraCholke-tz8ee 2 ай бұрын
सत्य मेव जयते
@EkMathurpremi
@EkMathurpremi 2 ай бұрын
ताई घाबरू नका तुमच्या पाटीशी खूप मोठी शक्ती/ ताकद उभी आहे.. न्याय हा होणारच🙏🙏❤️१००१❤️
@siddhika131
@siddhika131 2 ай бұрын
Court bangdya ghalun baslay 😂
@ganeshchavan-bf1nz
@ganeshchavan-bf1nz 2 ай бұрын
धन्यवाद वकील साहेब and रिपोर्ट्स❤
@yogpalekar26
@yogpalekar26 2 ай бұрын
शहाजी काकडे ला भेटल्या भेटल्या रस्त्यात त्याला कोयत्या ने तोडा.
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 2 ай бұрын
@Mhatresaniya1 kk txx Sanu 🙏 atavn karun dilya baddal
@Mr_dip_1001
@Mr_dip_1001 2 ай бұрын
@Mhatresaniya1 🤣🤣
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 2 ай бұрын
काळे सरांना सलाम!
@sarlashejul6155
@sarlashejul6155 2 ай бұрын
धन्यवाद
@balirandhavan5183
@balirandhavan5183 Ай бұрын
वकील साहेब अभिनंदन न्याय देवतेचे आभार🙏
@akashjagtap5450
@akashjagtap5450 2 ай бұрын
खर तर टिंगरे साहेब तुमचं अभिनंदन तूम्ही खूप काही माहित समोर आणली आणि असच प्रत्येक वेळी ताई ला साथ द्या तुम्हाला खूप आशीर्वाद लागतील सर
@JahirSabha
@JahirSabha 2 ай бұрын
नक्कीच
@popatjadhav2395
@popatjadhav2395 2 ай бұрын
प्रथमता जाहीर सभा यूट्यूब चैनल यांचे आभार आणि काळे साहेब तुमचे मनापासून व हृदयापासून धन्यवाद
@JahirSabha
@JahirSabha 2 ай бұрын
आभारी आहोत.. 🙏
@manojtupe2097
@manojtupe2097 2 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏❤️
@sachingholap7926
@sachingholap7926 2 ай бұрын
वकिल साहेब मस्त काम करताय
@ganeshmalusare8197
@ganeshmalusare8197 2 ай бұрын
इकडे हा निकाल सरांच्या बाजूने लागला आणि तिकडे सरांचा साई हिंदकेसरी मैदानावर फायनल ला प्राप्त झाला.
@Amarki99
@Amarki99 2 ай бұрын
Kiti Semi No. ❤
@ganeshmalusare8197
@ganeshmalusare8197 2 ай бұрын
@@Amarki99 2 mdhe
@mohandagade3989
@mohandagade3989 2 ай бұрын
सर तुमचं काम एक नंबर आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत निंबाळकर सरांच्या फॅमिलीला तुम्ही साथ द्या
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 ай бұрын
सलाम 💥🔥
@shankarmargale2192
@shankarmargale2192 2 ай бұрын
सुंदरच काय झालं आहे
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 2 ай бұрын
वकील साहेब तुमच्या पाया पडतो त्या चिमुकलीला न्याय मिळे पर्यंत असेच ढाल बनून उभे रहा... आख्या महाराष्ट्राचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.....🙏🙏 काळे साहेब धन्यवाद...🙏🙏🙏🤝
@KakasahebPatare
@KakasahebPatare 2 ай бұрын
खुप धनयवाद सर. पत्रकार साहेबांचे आभार
@p.chetan6259
@p.chetan6259 2 ай бұрын
वकिल साहेब या केस मधली तुमची ही पहिली यशाची पायरी आहे..... अभिनंदन 💐
@bapuravkengar1285
@bapuravkengar1285 2 ай бұрын
Khup khup अभिनंदन साहेब
@somanathtirvir163
@somanathtirvir163 2 ай бұрын
खूप चांगलं काम करताय सर। तुम्ही
@dadasopatil675
@dadasopatil675 2 ай бұрын
आभारी आहे सर
@AkshayGaikwad-q6r
@AkshayGaikwad-q6r 2 ай бұрын
अभिनंदन सर.. 🙏
@udayagam5405
@udayagam5405 2 ай бұрын
Thank you sir
@GaneshKoshti-xi6sx
@GaneshKoshti-xi6sx 2 ай бұрын
खूप सुंदर आहे
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 2 ай бұрын
मस्त sar.. आसेच update देत रहा.. जमीन झालाच नाय पाहिजे.. धन्यवाद.. 🙏🙏
@KrushnaJagtap-l9e
@KrushnaJagtap-l9e 2 ай бұрын
सर या नराधमांना फाशि द्या पुण् ताकद पणाला लावा सर
@nileshshelar5938
@nileshshelar5938 2 ай бұрын
वकील साहेबांचे धन्यवाद
@makyalalit
@makyalalit 2 ай бұрын
निष्पाप जीवाला पूर्ण न्याय मिळावा हीच मा.न्यायालयाला विनंती..
@ganeshtotamal9491
@ganeshtotamal9491 2 ай бұрын
अभिनंदन वकील साहेब
@PravinLabade-r8b
@PravinLabade-r8b 2 ай бұрын
काळे साहेब असंच सहकार्य करा
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 2 ай бұрын
वकील साहेब आणि जस साहेब लहान मुलीकडे पाहून योग्य निर्णय द्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या नसताना न्यायव्यवस्थेवर ला विश्वास वडील आमच्यासारख्या गोरगरिबांचा ध्यानात ठेवा
@Vaiju-pk4dh
@Vaiju-pk4dh 2 ай бұрын
जाहिर सभा चैनल चा अभीमान वत्ते 👌👌
@vinayakmane5867
@vinayakmane5867 2 ай бұрын
वकील साहेब फक्त बैल अंकिता निंबाळकर यांच्या ताब्यात देण्याची शिफारस मा . न्यायालय कडे करावी हि विनंती
@kiranmane9644
@kiranmane9644 2 ай бұрын
आभारी आहे ❤
@muskanshaikh9313
@muskanshaikh9313 2 ай бұрын
Great sir
@kirankarande141
@kirankarande141 2 ай бұрын
Adv.rajendra काळे सर खरच वंचितांच्या साठी काम करत आहेत, खूप खूप अभिनंदन सर, काळे सर आपण आम्हालाही हक्काचा रस्ता मिळवून दिला आहे धन्यवाद
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 2 ай бұрын
Adv kale साहेब सुंदर च पण कोर्टातून रिटर्न मिळवून द्यावा अंकिता ताईंना
@AkshayKadam-us5jh
@AkshayKadam-us5jh 2 ай бұрын
वकिल 1 नंबर आहे आता बैलाच पन लवकरच बघा सर
@popatjadhav2395
@popatjadhav2395 2 ай бұрын
रंजीत निंबाळकर सर एक प्रामाणिक व्यक्तिमत्व दोस्ती दुनियेतील राजा माणूस होतं काळे साहेब तुमानी मनापासून व हृदयापासून धन्यवाद अंकुरण व अंकिता ताई त्यांना न्याय मिळवून द्या आणि सुंदर बैल निंबाळकर घरच्यांना सुंदर बैल त्यांचा त्यांना मिळ ऊन द्या
@Pailwanempire
@Pailwanempire 2 ай бұрын
वकील साहेब १ नं आहेत देव तुम्हाला खूप आशीर्वाद देणार आहे साहेब तुम्ही fkt एवढी केस निकाली काढा ताईला न्याय मिळवून द्या वकील साहेब...तुमचं खूप मोठ होईल
@balasahebchalak1262
@balasahebchalak1262 2 ай бұрын
सरकार नाय निंबाळकर यांनl दिला पाहीचे अस करण बर नाही
@SagarBhagat-c2s
@SagarBhagat-c2s 2 ай бұрын
सर तुम्ही खूप मस्त काम करत आहात तुम्ही अंकिता ताईंना 100% न्याय मिळून देणार
@rashmir3881
@rashmir3881 2 ай бұрын
काळे सर जिथे तुम्ही तिथे न्याय..कोटी कोटी कोटी प्रणाम
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 2 ай бұрын
काळे सर बोलले की आधी ते आरोपी च वकीलपत्र घ्यायचे. म्हंजे ते आधी आरोपी ना सोडायला मदत करायचे अस म्हणायचं आहे का😅😅
@amsportsdaund5487
@amsportsdaund5487 2 ай бұрын
सर धन्यवाद सरानला न्याय द्या ही आपणास विनंती
@SanjayKadam-yo5lw
@SanjayKadam-yo5lw 2 ай бұрын
सत्यम शिवम सुंदरम...
@shashikantjadhav8175
@shashikantjadhav8175 2 ай бұрын
काळे साहेब आणि आपली टीम सर्वांचे मनापासून अभिनंदन
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr 2 ай бұрын
काळे सरांचे मनापासून धन्यवाद टिंगरे सर तुमचे पण आभार
@krushnagunjal4207
@krushnagunjal4207 2 ай бұрын
धन्यवाद साहेब
@rajendragonbare
@rajendragonbare 2 ай бұрын
काळे साहेब तुम्ही तूमचे सर्वस्व पणाला लावा,अंकुरणला न्याय मिळवून द्या, आरोपींना जन्मठेप झाली पाहिजे
@AnitaHarne-v9v
@AnitaHarne-v9v 2 ай бұрын
न्याय .मिळवून द्या अंकुरणला
@tusharbodare7959
@tusharbodare7959 2 ай бұрын
वकील साहेब ताईला न्याय मिळवून द्या 🙏
@sagarmalode4270
@sagarmalode4270 2 ай бұрын
सुंदरच काय झालं सर
@kiranmandale126
@kiranmandale126 2 ай бұрын
अभिनंदन
@rahulgaikwad4001
@rahulgaikwad4001 2 ай бұрын
पत्रकार आणि वकील खरंच खूप चांगलं काम करत आहेत नक्की तुम्हाला न्याय मिळेल 💯💯
@SureshChavhan-vw6of
@SureshChavhan-vw6of 2 ай бұрын
खूप चांगलं काम केलं
@sagarmansukh3162
@sagarmansukh3162 2 ай бұрын
असच आपलं हरीण सुंदर याला पण बाहेर काढा 🙏
@lahumali9120
@lahumali9120 2 ай бұрын
वकील साहेब शतशः आभार आणि धन्यवाद 🙏🙏 पहिला निकाल अंकीता ताई यांच्या बाजूने लागला इथून पुढचे ही सर्व निकाल त्यांचाच बाजूने लागो हिचं ईच्छा आहे
@akshaymore947
@akshaymore947 2 ай бұрын
वकील काळे सर तुम्ही अंकुरण आणि अंकिता ताईला न्याय द्या अशी विनंती करतो तुमच्याकडे देव तुमचं भलं करू
@sp-jo8nz
@sp-jo8nz 2 ай бұрын
भंगार आहे घर ते कुजावी आता आत हीच ईश्वरचरणी प्रार्थना तीच खरी श्रद्धांजली सरांना ❤😢😢
@SandipSundechamutha
@SandipSundechamutha 2 ай бұрын
एडवोकेट राजेंद्र काळे यांनी खूप मस्त एग्रीमेंट केलेला आहे🎉🎉
@YogeshChaure-z5v
@YogeshChaure-z5v 2 ай бұрын
देव माणुस आहे सर🙏🙏
@MaheshChaudhary-p3d
@MaheshChaudhary-p3d 2 ай бұрын
पाशी झाली पाहिजे नाही तर जाहिर निषेध
@KavitaDhatrak-p9y
@KavitaDhatrak-p9y 2 ай бұрын
सर सुंदर अंकिता निंबाळकर यांच्याकडे देण्यात यावा अशी आमची विनंती आहे
@kirabibe123
@kirabibe123 2 ай бұрын
Great work sir
@ramdaskolekar-5053
@ramdaskolekar-5053 2 ай бұрын
Kale saheb Salam tumchya karyala
@bapuravkengar1285
@bapuravkengar1285 2 ай бұрын
कशी बगतीय अंकुरण वाइट वाटतय नका कैमरा अंकुरण कड़े लाऊ डोले भरूण येतायेत, त्या काकडे ला सड़वा आत मध्य
@bapuravsolankar3946
@bapuravsolankar3946 2 ай бұрын
❤साहेब तूमची साथ असल्यास सगळे विजय असेच अंकिताईला .मिळनार
@mangeshrangale358
@mangeshrangale358 2 ай бұрын
वकील.साहेब . तुमच्यावर.ताई.खुप.भरवसा.करतायत.त्यांचा भरवसा.तोडू.नका
@sachinshinde-un6zi
@sachinshinde-un6zi 2 ай бұрын
सत्याचाच विजय होनार🙏🙏🙏👍🏻👍🏻
@sagar_pawar_7494
@sagar_pawar_7494 2 ай бұрын
सुंदरचा निर्णय लवकर घ्या. एकाच जागी राहून त्याचा पळ कमी होईल. जाहीर सभा आणि काळे साहेबांचे आभारी आहोत.
@अनिलवसंतएडकेएडके
@अनिलवसंतएडकेएडके 2 ай бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@ReshmaJadhav-zo7kq
@ReshmaJadhav-zo7kq 2 ай бұрын
नेहमी सत्याचाच विजय होतो अंकिता ताई नां न्याय मिळवून द्या.
@maheshdongre4281
@maheshdongre4281 2 ай бұрын
अभिनंदन वकील साहेब 💐🔥🔥
@chetanmore3226
@chetanmore3226 2 ай бұрын
खरच साहेब अंकुर ला न्याय द्या 🙏🙏🙏
@SanjayBawake-z5f
@SanjayBawake-z5f 2 ай бұрын
Kalesaheb..dhanawad
@devidasgabhale2432
@devidasgabhale2432 2 ай бұрын
शिक्षा झालीचं पाहिजे सर.तुमचं लय आभारी आहेत आम्ही.तुमचे तुम्हाला देव नक्की . बक्षिसे देईल
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 1,7 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 114 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 20 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 2,9 МЛН
निंबाळकर सरांच्या जाण्याने सर्वत्र पसरली शोककळा
8:10
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 523 М.
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 1,7 МЛН