Пікірлер
@user-fr3rj6ek7p
@user-fr3rj6ek7p 17 минут бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली गौतम काकडे येरवडा भाई
@nandkishorshinde682
@nandkishorshinde682 43 минут бұрын
विचार खूप महत्वाचे असतात
@nandkishorshinde682
@nandkishorshinde682 46 минут бұрын
सूरज बेस्ट
@mahadevpatil5124
@mahadevpatil5124 52 минут бұрын
अंकुरण बाळाचा शाप नक्कीच लागणार gavtam la
@mahadevpatil5124
@mahadevpatil5124 54 минут бұрын
टिंगरे साहेब तुम्ही कोणाच्या बापाला घाबरु नका तुमचं काम तुम्ही करा कोणी काहीही भुकुदेत
@munna82683
@munna82683 Сағат бұрын
असे फुसके दम बाजी करणारे काय उखडत नाहीत. यांच्यात दम असेल तर ते आताच करतील. राहिला गौतम भैया चे तर तो बाहेर येई पर्यंत त्याचा माज मोडला असेल. तो पण काय करणार नाही
@user-vc5dv9dx6u
@user-vc5dv9dx6u Сағат бұрын
Ta kon hota na call kela hota ta kakde tuzi layki nay phone kraychi tingrena tuzya bapala tuzya smor marl aast tr kay kel aasts tu uptya
@archanadesai3026
@archanadesai3026 Сағат бұрын
गावठी असो की शहरी सुशिक्षित असो की अशिक्षित हा रियलिटी शो आहे आणितेजसेआहेत तेच दाखवतात काहीच फेक नाही मगत्यात काय घाबरण्या सारखे खरेपणा हा खरेपणाच असतो जनता त्यालाच सपोर्ट करतील
@akshayjadhav7987
@akshayjadhav7987 Сағат бұрын
साहेब तुमच काम चालू ठेवा
@shashikantkhot3307
@shashikantkhot3307 2 сағат бұрын
सरांना योग्य तो न्याय दया
@sujitkadam4427
@sujitkadam4427 2 сағат бұрын
जबरदस्त व्यक्तिमत्त्व आहात साहेब तुम्ही❤
@enemygaming9021
@enemygaming9021 2 сағат бұрын
Patrakar asa pahije pratek तालुक्यात
@Gane122
@Gane122 2 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@KisandevSangolkar
@KisandevSangolkar 3 сағат бұрын
कोण गौतम मी त्या भुरट्याला ओळखत नाही फक्त सुंदर रंजीत सरांच्या घरी आला पाहिजे
@user-bh5cu8hx2z
@user-bh5cu8hx2z 3 сағат бұрын
❤❤❤❤
@user-rd7nz7hv5j
@user-rd7nz7hv5j 3 сағат бұрын
तुमची हे वक्तव्य बरोबर आहे. त्या छोट्या जिवाला न्याय मीळाला पाहीजे हीच ईच्छा फक्त आहे. 👌✨
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 3 сағат бұрын
सर ही मागून भुकनारी मोकाट कुत्री आहेत काकडे च्या जिवावर घर चालवणारी ही कुत्री असच भुकनार ह्या च चलन बंद झाल ना त्या मुळेच ह्या च्या बुढाला आग लागली सर ह्या च्या
@deepakthakre4727
@deepakthakre4727 4 сағат бұрын
अतिशय सुंदर साहेब सलाम आहे तुमच्या कार्याला योग्य ति बाजु कायम मांडत रहा ❤
@ganeshshinde7916
@ganeshshinde7916 4 сағат бұрын
काकडे डुकूर आहे
@anantbarabde865
@anantbarabde865 4 сағат бұрын
13:54 १००%
@SK-cq7cp
@SK-cq7cp 4 сағат бұрын
समाजातील मस्तवाल लोकांना वाटत की आपले कोणीच काही करू पण आपण बाप आहात त्यांचे सवैधानिक मार्गाने. Keep it up.
@SK-cq7cp
@SK-cq7cp 4 сағат бұрын
या प्रकरणात सरांच्या पत्नीला न्याय मिळण्यात तुमचा सहभाग मोठा असेल. न्याय मिळवून द्यायचा आहे. न्याय मिळाल्यानंतर ही आपण त्या भगिनिला मदत, सहकार्य करावं. कारण तीच्यासाखी वेळ कोनावरच येऊ नये.
@bailgada_editor008
@bailgada_editor008 5 сағат бұрын
KINGMEKAR ❤THINGRE❤ ❤SIR❤ 😂😂
@nitinkadam7520
@nitinkadam7520 5 сағат бұрын
काकड्या ला शिक्षा झाली पाहिजे
@nitinkadam7520
@nitinkadam7520 5 сағат бұрын
साहेब तुम्ही 1 नो काम करताय 🎉🎉🎉
@dadasopatil675
@dadasopatil675 11 сағат бұрын
साहेब न्याय मिळाला पाहिजे अंनकुरणला
@dadasopatil675
@dadasopatil675 11 сағат бұрын
एक सच्चा पत्रकार
@Sandeshshete-gi4yk
@Sandeshshete-gi4yk 11 сағат бұрын
बैलाचा खरा व्यवहार समोर आला नाही अजून सगळ्या अफवा पसरल्या आहेत. तोडकर ह्यांची मुलाखत घेवून सांगा
@user-is1zo4tl9j
@user-is1zo4tl9j 11 сағат бұрын
मच्छिंद्र टिंगरे यांच्याबद्दल आधी सर्व माहिती घेऊन फोन करायला पाहिजे होता त्याने 😂 जो माणूस आजित दादाला घाबरला नही आजवर तो काय घंटा घाबरणारे बाकीच्यांना , जिथं चुकीचं होईल तिथं आवाज उठवणार म्हंजे उठवणारच असा स्वभाव आहे टिंगरे साहेबांचा , असे किती कोल्हे कुत्री आली तरी काय वाकडं करू शकत नाहीत त्यांचे 😂😂😂😂 टिंगरे साहेब पद्धतशीर करा कार्यक्रम तुमच्या हिशोबाने फोन आणि कमेंट करणाऱ्यांचा
@kunalmore1762
@kunalmore1762 11 сағат бұрын
❤️🙏🏻❤️🙏🏻
@komaldalvi9103
@komaldalvi9103 11 сағат бұрын
1 Nabar sar
@yogeshkedar09
@yogeshkedar09 12 сағат бұрын
Yes suraj
@Don-si4gk
@Don-si4gk 12 сағат бұрын
सर जो तुम्हांला बोललंय ना त्याचा no. द्या मला त्याला हॅलो बोलतो
@rohitpawar8811
@rohitpawar8811 12 сағат бұрын
पत्रकार असावा तर असा Good job महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
@manebalasaheb5037
@manebalasaheb5037 12 сағат бұрын
Very nice
@ajitbamane7067
@ajitbamane7067 12 сағат бұрын
❤❤
@maheshkharat4347
@maheshkharat4347 13 сағат бұрын
आम्ही आहे तुमच्या सोबत टिंगरे सर काय पण होऊ द्या तुमचं काम असंच चालू ठेवा
@AbhijitLokhande-hu5ff
@AbhijitLokhande-hu5ff 13 сағат бұрын
साहेब तुम्ही न्याय द्यायचं काम करत आहात तुम्ही ह्या भुरट्या कमेंट वर लक्ष देऊ नका
@user-zo4fy9vz1l
@user-zo4fy9vz1l 13 сағат бұрын
माझं पण मत सुरज भाऊ लाच आहे .
@SandipKakade-cl3rt
@SandipKakade-cl3rt 13 сағат бұрын
टिंगरे साहेब मि कूनाचा फेन नाही पन हे गोतम काकडे नी चूकीचे कामं केलं आहे त्या लहान लेकराचा थोडा तरी विचार करायला हवा होता अंकूरन च्या आशिर्वाद ने गौतम काकडे ला फाशी ची सजा होयला पाहिजे
@vikramsurve6982
@vikramsurve6982 13 сағат бұрын
साहेब तुम्ही तुमचे परखड मत मांडा ... अश्या लोकांचा विचार पण करू नका
@yogeshsawant8359
@yogeshsawant8359 13 сағат бұрын
दादा तुम्ही तुमचं काम निष्पाप मनाने करा आणि आमचा सुंदर रंजीत निंबाळकर सर यांच्या दावणी वरती येऊ द्या आणि अंकुरण ला न्याय मिळवून द्या🙏
@user-ex2gs9il6c
@user-ex2gs9il6c 13 сағат бұрын
टिंगरे साहेब तुम् आगे बढो हम तुम्हारे साथ है
@yuvi7353
@yuvi7353 13 сағат бұрын
तुम्ही लढा आहे आम्ही तुमच्या बरोबर
@omkar.1234
@omkar.1234 13 сағат бұрын
😂😂😂tyala 0 mintat shant basavla
@ConfusedCartoonCat-kc6fs
@ConfusedCartoonCat-kc6fs 13 сағат бұрын
❤❤❤
@Brand_Status6300
@Brand_Status6300 13 сағат бұрын
बरोबर 👌🏻👌🏻
@indrajitlavand4238
@indrajitlavand4238 13 сағат бұрын
Gadi jagyav gaar kelaay 👍
@vinitkhandare1947
@vinitkhandare1947 14 сағат бұрын
तुम्ही एक नंबर माणूस आह,अशा व्यक्तींची खूप गरज आहे. तुमच्यासाठी like & subscribe ❤❤
@yogeshsajekar4391
@yogeshsajekar4391 14 сағат бұрын
Aslya haramkhor lokanna ajibat ghabru nka tya gatam la aan tyachya bapala fashi zalich pahije