रणजीत निंबाळकर यांच्या सुंदर बैल सध्या कुठं आणि कसा आहे | Bailgada Sharayt |Bailgada| Sundar Bail

  Рет қаралды 248,684

Jahir Sabha

Jahir Sabha

16 күн бұрын

रणजीत निंबाळकर यांच्या सुंदर बैल सध्या कुठं आणि कसा आहे | Bailgada Sharayt |Bailgada| Sundar Bail
रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
#bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
मेल : jahirsabha@gmail.com
फोन : 9527490909

Пікірлер: 135
@kiranpawar2255
@kiranpawar2255 15 күн бұрын
सुंदर हा बैल रंजीत निंबाळकर सरांना भेटला पाहिजे लवकरात लवकर
@user-ft9jc9oh6j
@user-ft9jc9oh6j 15 күн бұрын
भेटलाच पाहिजे कारण vayvhar टायमिंग ल पूर्ण नाही झालं
@HaridasThombare-dr8iw
@HaridasThombare-dr8iw 14 күн бұрын
अजून कीती वाट पाहत बसायचे सुंदर बैल लगेच रंजीत सर विठ्ठल नानांच्या गोठ्यात गेला पाहिजे हिच आमची विनंती
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 15 күн бұрын
सर तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन असंच रणजीत सरांच्या बद्दल माहिती देत राहा ❤️💐🙏
@DhanajiDadaTengale8393
@DhanajiDadaTengale8393 15 күн бұрын
CCTV फुटेज च काय झालं, त्याच्या विषयी काही समजलं नाही, त्याची अपडेट द्या.
@rohidaslande3226
@rohidaslande3226 15 күн бұрын
खूप चांगली माहिती दिली आपण अशीच माहिती सुंदर आपल्या कुटुंबियांना म्हणजे च निंबाळकर सरांच्या घरी येईल हि काळया दगडावरची रेघ आहे. सुंदर हा सुंदर च आहे. ‌. राम कृष्ण हरी माऊली...
@dattajadhav1489
@dattajadhav1489 15 күн бұрын
अगदी बरोबर ❤
@prempatil4824
@prempatil4824 15 күн бұрын
Miss u sir 🙏🙏 सुंदर बैल हा रंजित निंबाळकर सरांचा आहे
@Bailgadip
@Bailgadip 15 күн бұрын
आरोपिन विषयी माहिती द्या ना आता पुढे काय process होणार आहे 🙏 आणि CCTV फुटेज भेटल होत त्याच काय झालं 🙏
@Sahil-zo7fc
@Sahil-zo7fc 15 күн бұрын
Kahi nahi re,yanch views ghaych Kam chalu aahe
@Sarja-k5j
@Sarja-k5j 14 күн бұрын
ते मुद्याचं काय सांगत नाही 😂😂 सारखं सारखं गौतम , सर , सुंदर हेच सांगतोय फिरून फिरून
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 14 күн бұрын
​@@Sarja-k5j त्याच्या दुसऱ्या बातमीला 500 व्ह्यू नाहीत.😂😂 हा पण मज्जा करून घेणार बातमी वरून व्ह्यू घेणार. आणि मग गायब होणार. लिहून घे.
@user-sk3yx5qs6n
@user-sk3yx5qs6n 15 күн бұрын
लवकरात लवकर सरांना त्यांचा बैल मिळालाच पाहिजे
@rohtinanvary2449
@rohtinanvary2449 15 күн бұрын
सुंदर हा लवकरात लवकर निंबाळकर सरांच्या सौभाग्यवतींनी भेटला पाहिजे कारण हा व्यवहार होऊन बरेच दिवस झाले निंबाळकर सरांना गोळी घालून मारण्यात आलं आहे आणि हा सुंदर बैल सरांच्या घरच्यांनी मिळावा अशी एक विनंती आहे त्यांच्या बाजूने न्याय मिळावा
@user-np6pb6yq2t
@user-np6pb6yq2t 15 күн бұрын
निंबाळकर सरांना बैल देऊन टाका व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सर
@sureshpawar8306
@sureshpawar8306 13 күн бұрын
छान माहिती.
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y 15 күн бұрын
सर तुम्ही छान बोलता तुमचा रुबाब सुद्धा मर्दानी आहे भाषा सुद्धा मर्दानी त्यामुळे आम्हाला तुमच्या बातम्या आवडतात निपक्षपाती तुम्ही वागत आहात 👍🙏🙏
@JahirSabha
@JahirSabha 14 күн бұрын
आपला संपर्क डिटेल्स कळवा सर.. 9527547547
@Bailgadip
@Bailgadip 14 күн бұрын
​@@JahirSabhaसर CCTV फुटेज च काय झालं पुढे त्याचा व्हिडिओ वानवा
@abhisawant8989
@abhisawant8989 15 күн бұрын
धन्यवाद सर, माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार...
@user-rg8mq8ohf
@user-rg8mq8ohf 15 күн бұрын
मच्छिंद्र टिंगरे साहेब मनापासून धन्यवाद
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 15 күн бұрын
टिंगरे साहेब अशीच अपडेट देत राहा तुमचे मनापासून आभार सरांचा सुंदर त्यांच्या दावणीला गेला पाहिजे
@user-ft9jc9oh6j
@user-ft9jc9oh6j 15 күн бұрын
राहुल भाई यांनी अंकिता ताईंना लवकरात लवकर सुंदर la कस सोडवता येईल काय प्रोसेस करावी लागेल याची मदत करावी .आशि मी इच्छा vaykt करतो
@BailgadaSharatUpdate
@BailgadaSharatUpdate 15 күн бұрын
सुंदर हा सरांना भेटलाच पाहिजे...💯
@Sarja-k5j
@Sarja-k5j 14 күн бұрын
😢😢 bhau tu cament keli mla thodya vele sathi asch vatl ki sarani cament keli 😢😢
@djbuntyjadhav4763
@djbuntyjadhav4763 14 күн бұрын
लका मला पण तसच वाटल
@user-mx9ys3pd8v
@user-mx9ys3pd8v 15 күн бұрын
एक नंबर माहीती दिली सर
@user-fu7sm6sd7n
@user-fu7sm6sd7n 15 күн бұрын
एक नंबर बातमी टिंगरे साहेब.🎉
@ajijshaikh7652
@ajijshaikh7652 15 күн бұрын
सूदंर बैल हा सराचांच आहे कारन व्यवहारात धोका झाला आहे म्हनून बैलाचा ताबा अकींता रणजीत नीबांळकर यानांच दील्या जावा हाच न्याय असेल व सरानां श्रद्धाजंली
@jagdishvalanju4939
@jagdishvalanju4939 15 күн бұрын
खुप चांगली माहिती दिलेली आहे
@user-xu5jj8zh6k
@user-xu5jj8zh6k 15 күн бұрын
खूपच छान माहिती देता सर तुम्ही । तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत,मांडणी आवडली same Analzer che सुशील कुलकर्णी सर यांच्या सारखी आहे । स्वर्गीय निंबाळकर सरांची जेवढी update तुम्ही दिली तेवडी बाकीच्या बैलगाडा शर्यतीच्या टॉप चॅनेल नि नाही दिली। तुमचं चॅनेल subscribe केलं आणि । प्रत्येक माहिती अशीच निर्भीड पणे देत राहा ।तुम्हाला आणि तुमच्या चॅनेल ला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
@JahirSabha
@JahirSabha 14 күн бұрын
आपलं नावं गाव.. 9527547547
@somnathhambircricketwala742
@somnathhambircricketwala742 15 күн бұрын
साहेब खूप छान
@Nil00059
@Nil00059 15 күн бұрын
Ajun थोडे दिवस असाच बांधून राहिला गेले तर त्याचा पळ कमी येऊ शकतो😢
@user-ks7de4qc9w
@user-ks7de4qc9w 15 күн бұрын
जे वेळेस गरीब माणूस गुन्हा करतो ते वेळेस आमची जी वस्तू गाडी किंवा इतर काही वस्तू एल तर वेळेस तुम्ही काही रक्षण नाही केले
@popatjadhav2395
@popatjadhav2395 15 күн бұрын
सुंदर बैल निंबाळकर सरांनाच मिळाला पाहिजे
@AKSHAY_9239
@AKSHAY_9239 15 күн бұрын
सुंदर बैल हा अखिल भारतीय संगटने कडे जमा ठेवा आणि रणजित सराना न्याय मिळावा
@shimonshrisundar4732
@shimonshrisundar4732 15 күн бұрын
Lay bhari sir thanks you
@vetorefighter5455
@vetorefighter5455 15 күн бұрын
Kakdecha 5 lakh kra return ani apla sunder ghevn ya asa vatty tr like kra
@user-ln1py3co2y
@user-ln1py3co2y 15 күн бұрын
सरांच्या घरच्यांना भेटायला हवा सुंदर
@popatjadhav2395
@popatjadhav2395 15 күн бұрын
यूट्यूब चैनल जाहीर सभा धन्यवाद
@rajendraghorpade6883
@rajendraghorpade6883 15 күн бұрын
लय भारी व्हिडिओ
@amolmurkute4024
@amolmurkute4024 15 күн бұрын
सुंदर हा बैल सरांचा आहे आणि सरांचाच राहणार
@BabuKorade
@BabuKorade 15 күн бұрын
व्हिडिओ एक नंबर आम्हाला असाच व्हिडिओ पाठवा जरा बघण्यासाठी
@anilmohite5620
@anilmohite5620 15 күн бұрын
Nice 👌
@deepakkorde6739
@deepakkorde6739 11 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिली आपण पण सुंदर बैलाची लवकरात लवकर सुटका करून त्याला व्यायामाची गरज आहे तसेच त्याला आहार सुद्धा पोस्टिंग घेणे गरजेचे आहे तरी जो शासन निर्णय घेईल तर लवकरात लवकर घ्यावा जो सुंदर बैलाचा फळ आहे तू बघण्यासाठी लोकांना आतुरता आहे तरी लवकरात लवकर
@Vishakhadhame3093
@Vishakhadhame3093 8 күн бұрын
Nice माहिती देत आहात दादा तूम्ही
@manojpatil1601
@manojpatil1601 15 күн бұрын
❤❤ good work 👍👍
@Swarajgaider
@Swarajgaider 15 күн бұрын
सरांना न्याय मिळाला पाहिजे
@surajshelar296
@surajshelar296 15 күн бұрын
Thank you❤ sir❤
@satishnehare7210
@satishnehare7210 15 күн бұрын
बैल जास्त दिवस बांधुन नका ठेवू. बैल रागीट होईल
@santoshssssss0222
@santoshssssss0222 15 күн бұрын
सुंदर हा सरांना च्या दावणीला आला पाहिजे आणी आम्ही आणणारच
@ganeshkolhe4494
@ganeshkolhe4494 15 күн бұрын
🙏1no sir
@tusharkarne7087
@tusharkarne7087 15 күн бұрын
👍👍👍
@deepakborkar4205
@deepakborkar4205 15 күн бұрын
न्याय देवतेने संराच्या कुटुबीयांना न्याय देवुन सुंदर हा त्यांनांच दिला पाहिजे . अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आपल्या भगिनी अंकिता ताईला न्याय भेटल अशी परमेश्वराकडे साकडे घालतो .
@Somnath-h3m
@Somnath-h3m 15 күн бұрын
1 कोटी दिले तरी गौतम काकडे ला देऊ नका
@dipalihaldankar442
@dipalihaldankar442 15 күн бұрын
30 लाख रुपये नाही दिले तिथे 1 कोटी कुठून देणार ....
@Bailgadip
@Bailgadip 14 күн бұрын
त्याची तेवढी लायकी आहे का 32 लाख द्यायला त्याला 100 जनखली झोपाव लागतंय (हिजडे काकडे)😡
@sagarkamble5709
@sagarkamble5709 15 күн бұрын
Thank you sir
@user-de7kw9fd8q
@user-de7kw9fd8q 15 күн бұрын
👍
@DipakGite-r8h
@DipakGite-r8h 14 күн бұрын
खुप चांगली माहिती मिळाली सुंदर निंबाळकर सर यांच्या दावनीलाच गेला पाहिजे ❤❤❤
@user-dn2zi1pw5l
@user-dn2zi1pw5l 13 күн бұрын
सर असेच
@SubhasPatil-z1b
@SubhasPatil-z1b 15 күн бұрын
Nice
@user-dw3ic5hn7o
@user-dw3ic5hn7o 13 күн бұрын
साहेब तुम्ही च निंबाळकर सराना न्याय मिळवून देऊ शकता... कारण काकडे हा पैसे वाला माणूस आहे तो सर्वाना विकत घेऊ शकतो त्याला फासी झाली पाहिजे
@AshokPatade-im6bi
@AshokPatade-im6bi 2 күн бұрын
लवकरच पुढील माहिती द्यावी सरजी
@Dj-fp2xk
@Dj-fp2xk 15 күн бұрын
Full support ❤
@umeshjadhav1080
@umeshjadhav1080 15 күн бұрын
तुमचे विडिओ छान असतात
@user-tl6bt2yj7z
@user-tl6bt2yj7z 15 күн бұрын
धन्यवाद सर सुंदर बैल दाखवल्या बद्दल
@manojpatil2440
@manojpatil2440 14 күн бұрын
🙏
@mukeshkembari9790
@mukeshkembari9790 14 күн бұрын
जाहीर सभा या चैनल चा आभार असेच अपडेट आम्हाला देत राह
@user-sw5mf7qj6r
@user-sw5mf7qj6r 14 күн бұрын
फक्त सर
@AmolPangare-it4zm
@AmolPangare-it4zm 15 күн бұрын
Bga tumche follower vadhat chalet.....fact Nimbalkar sir yanchya mul
@JahirSabha
@JahirSabha 15 күн бұрын
ही बातमी करताना काय रिस्क आहे ती इतर न्यूज वाल्याना विचारा..... मी प्रामाणिक पने यातील बरोबर आणि chukichya⭕गोष्टी समोर आणतोय
@bailgadalover590
@bailgadalover590 15 күн бұрын
बाकीच्या युट्यूब वाल्यांची हातभर फाटली आहे निसर्गाची नाळ चे अमोल मोठे यांनी सुद्धा अन्यायाविरोधात आवाज उठवला होता निंबाळकर कुटुंब व त्यांचे हितचिंतक तुमचे मनापासून ऋणी राहतील
@user-tc9lo2zv7s
@user-tc9lo2zv7s 15 күн бұрын
​@@JahirSabha खरंय सर तुमचं 🙏🏻 मनापासून धन्यवाद आहेत तुमचे सत्यता दाखवतं आहात आम्हाला 😊
@somnathhambircricketwala742
@somnathhambircricketwala742 14 күн бұрын
सुंदर हा बैल निंबाळकर सर यांना भेटेल आणि भेटणारच. कधी पण सत्याचा विजय असतो...
@user-ft9jc9oh6j
@user-ft9jc9oh6j 15 күн бұрын
सर aashich माहिती देत जावा tumchay मुले तर आम्हाला सुंदर प्रेमींना सगळं समजत आहे
@Vaiju-pk4dh
@Vaiju-pk4dh 15 күн бұрын
Sir tya sundar cha fera kadayla pahije nhi tr to kup back yeyil
@ajaymane416
@ajaymane416 14 күн бұрын
लवकर सुंदर सरांच्या दावणीला आला पाहिजे... Miss u sir
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 15 күн бұрын
खेळ मांडलाय कायद्याने जर व्यवहार पूर्ण झालाच नाही तर बैल सराना परत देण्यात यायला हवा. असा बैल बसून राहिला तर त्याचा पळ कमी होईल
@anupkedage
@anupkedage 14 күн бұрын
संतोष तोडकर यांची मुलाखत घ्या.
@gau845
@gau845 14 күн бұрын
खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे...ज्यांचा कडून अश्या माहितीची अपेक्षा होती ते सगळे youtubers माघारी फिरले..आणि ज्यांना आम्ही आधी पाहिलं सुध्धा नव्हत असा व्यक्ती update देत आहे
@user-cx6tb5pu3p
@user-cx6tb5pu3p 14 күн бұрын
Mis u sar
@user-zk3sz4xz9y
@user-zk3sz4xz9y 15 күн бұрын
Thank you sir ❤😢😢
@prasadkadam3218
@prasadkadam3218 14 күн бұрын
Miss you sir❤
@AshokPatade-im6bi
@AshokPatade-im6bi 5 күн бұрын
सुंदर बैल अंकिता निंबाळकर यांना लवकरच मिळेल का
@akashshirtode9981
@akashshirtode9981 15 күн бұрын
धन्यवाद सर आमच्या काळजाचा तुकडा दाखवल्याबद्दल
@babankadam4771
@babankadam4771 15 күн бұрын
हे सरकार आणि न्यायालयात निकाल लवकर ताबा मिळेणे शक्य नाही बैलाचा खुराक माहिती आहे का
@banduvishwasrao9130
@banduvishwasrao9130 14 күн бұрын
Sundar bail ha nimbalkar yancyakade pahijech
@AmolPangare-it4zm
@AmolPangare-it4zm 15 күн бұрын
Tumi ashich mahiti det raha
@karunanyaynit5077
@karunanyaynit5077 15 күн бұрын
Sundar police cha underch rahava pn to nimbalkar sirancha ghari rahava, kakde kade tyach hal hoil ani ek changla nandi ch Matra hoil
@user-mangesh123
@user-mangesh123 15 күн бұрын
सीसीटीव्ही फुटेज लवकर प्रसारित करा
@mahadevwaghmode3081
@mahadevwaghmode3081 15 күн бұрын
सुंदर बैल सरांकडे द्या लवकर
@sachinsapkalll4510
@sachinsapkalll4510 15 күн бұрын
Ranjit siranch sunder bhetla pahije
@YogeshDalbhagatyogesh
@YogeshDalbhagatyogesh 15 күн бұрын
सुंदर बैल हा निंबाळकर कुटुंबाकडे पाहिजे त्याची देखभाल चांगली होईल
@NitinPatil-iw9zz
@NitinPatil-iw9zz 8 күн бұрын
तो बैल रंजीत सरांचा आहे आणि रंजीत सरांचा होणार आहे
@dipaksonavane1420
@dipaksonavane1420 15 күн бұрын
सुंदर हा निंबाळकर सरांच्या ताईला परत दिला पाहिजे
@NiluFule-ew3bt
@NiluFule-ew3bt 15 күн бұрын
Bas zal sir ata court baghun gheil ky te aapn tark vitark lavnyat kahich arth nahi ....navin mudda ghya sir kahitri
@user-zd8bk1zt9s
@user-zd8bk1zt9s 15 күн бұрын
Jahir sabha la dhanyawad ki aapn sarv news aamcha paryant pochvat aahet bakki je pan bail gada yotube wale sarv zhople aahet ek pan video banvyla magat nhi aahet
@RohitLad-u7w
@RohitLad-u7w 14 күн бұрын
100 take
@Sarja-k5j
@Sarja-k5j 14 күн бұрын
सर त्या सी सी टीव्ही ची डिटेल द्या नक्की काय झाल तिथ
@abhijitmohite9241
@abhijitmohite9241 15 күн бұрын
सुंदर हा परत दिलाच पाहिजे ते पण दिलेल पाच लाख परत न देता
@Daya_Patil_Kazad
@Daya_Patil_Kazad 14 күн бұрын
मानलं राव तुम्हाला...अगदी क्लेअर आम्हाला अपडेट देताय ❤
@chandrashekharpatil9804
@chandrashekharpatil9804 15 күн бұрын
बैल हा सरांना भेटायला पाहिजे.
@harshalkhairnar8016
@harshalkhairnar8016 14 күн бұрын
तुम्हीं खून खून बोलुन आमचया भावना दुखवू नका 🙏🙏🚩😖😖😖😖
@MaheshPatil-tl7xr
@MaheshPatil-tl7xr 15 күн бұрын
Sir na dya bail
@sandeepkhansole964
@sandeepkhansole964 15 күн бұрын
या केस मध्ये काहीच होऊ शकत नाही नवीन नवीन एक वर्ष थोडासा दाब चालेल मग सर्वजण विसरून जातील मग तो राजकारणी तर तो आधीच आहे मग त्याच्या पावर चा उपयोग करून तो बाहेर येईल
@nitinshinde4819
@nitinshinde4819 15 күн бұрын
सरांना सुदंर द्या लवकर
@bhausahebgaikwad36
@bhausahebgaikwad36 14 күн бұрын
सरांच्या घरच्याना बैल मिळाला पाहिजे
@AatmaramWaghamale
@AatmaramWaghamale 14 күн бұрын
व्यापारीव व्यवहार असं असतं की एक तर पहीला जो ईसार किंवा रक्कम बुडते आणि मग ठरवलेल्या वायदि किंवा तारकिच्यी नंतर बैलाचा ताबा हा पहिला मालकाचा असतो म्हंजे निंबाळकर कुटुंबा कडे आसं मला वाटते
@kailashchavan3052
@kailashchavan3052 14 күн бұрын
गैतम काकडे यांना कुठली शिक्षा सुनावली लाईव्ह दाखवा
@uddhavzanzane7689
@uddhavzanzane7689 15 күн бұрын
हा बैल फक्त आता सरांचंच आहे
@uddhavzanzane7689
@uddhavzanzane7689 15 күн бұрын
जर व्यवहार टायमिंग ला पैसे दिले नाहीत तर इसाराला जे पैसे दिलेत ते बुडित आसतात
@AnilBobade-p3t
@AnilBobade-p3t 14 күн бұрын
सुंदर सराना देला पाहेजे
@ajitbacche4049
@ajitbacche4049 14 күн бұрын
अंकिता ताईंना लवकर सुंदर बैल द्या
@GaneshMahaloe
@GaneshMahaloe 14 күн бұрын
सुंदर बैल बरा आहे ना सुरक्षित आहे ना
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 77 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 71 МЛН