सर तुला वाटल मला खुप बोलता येतो टिका करता येते पण जिभेवर नियंत्रण ठवले असते तर तुझ्यावर हि वेळ आली नसती
@sachidanandnaik86732 күн бұрын
साहेब आपला मोठा भाऊ जरांगे बरोबर आमरण उपोषणाला बसा😢
@babanmhaskule75642 күн бұрын
दोन दिवस दम काढा. मास्तर चे दिवस जरूर येतील.
@shravangohatre1885Күн бұрын
मास्तर असून येवढ्या gandhi भाष्य करणे योग्य नाही
@SamsungA-fd6uvКүн бұрын
Khup changal zal khup ghanerd bolat hota jativadi hindu virodhi
@bhaskarmore53082 күн бұрын
सरजी पुढारी अधिकारी यांच चालत सामान्यच वाळी कोन नाही हो हा अनुभव घेतला आहे
@sarjeraokondhalkar31302 күн бұрын
चांगला हानला 😊😢
@animalvlogs3962 күн бұрын
शयन्या पोराले शिकव ना चूप चाप
@bharatargade45273 сағат бұрын
सर त्या एस पी ला कोर्टात खेचा सर हे तर तुमच्या प्रामाणिक कामाला मिळालेलं गोल्ड मेडल आहे लिहून ठेवा, तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे
@milinddongardive11852 күн бұрын
भाषांवर नियंत्रण नाही हो सर खालच्या भाषेत बोलतो तु भाऊ
@Vishalsonwane-r3d2 күн бұрын
Ghen shekun
@santoshdevkatte64462 күн бұрын
सर आपण जर भाषेवर थोडं नियंत्रण ठेवलं असता तर अशी वेळ आली नसती कारण आपण एक शिक्षक आहात आणि शिक्षकाला जरा थोडं भाषा जपून वापरावी लागते
@jaypalgirase76402 күн бұрын
महाराष्ट्र मधे तु कसकाय प्रसिद्ध व्यक्ती झाले खालच्या लेव्हल ला टिका करतो तेव्हा तुला लय भारी वाटत तुला तु मोठा नेता आहे का
@KailasPansare-m1j2 күн бұрын
रडू.नका.सर.आमी.जुनर.कर.पाठीशी
@mandakinibahalkar96052 күн бұрын
Master radayach nahi ladhaych
@sunildabhade1138Күн бұрын
आपण शिक्षक आहात पण आपण टिका करताना सर्व मर्यादा ओलांडता. त्याचा हा परिणाम. कशाला त्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या नादी लागता. चांगलं चाललं होतं ना आपलं.
@govindmunde9324Күн бұрын
आपल काम काय आपण करायलाव काय
@kantaraowarkad77732 күн бұрын
Bogus master.
@sharadgosavi7482Күн бұрын
नाटक नको करू
@jaisinghmarutiraopatil644Күн бұрын
काय होतास तू काय झालास तू याची अवस्था शरद पवारांनी पिंजऱ्यातल्या मास्तर सारखी करून टाकली आहे.
@deshbakt69642 күн бұрын
Tadipar cha sanghniya warun Bihar banvila dhamki dili jar bjp la newdun nahi anla tar dangal honar
@amardudhe59742 күн бұрын
सर तुमच्या पक्षाचे नेते कुठे आहेत, अनिल देशमुख साहेबांवर हमला झाला तर शरद पवार साहेब त्यांच्या बाजूने स्टेटमेंट देतात, मग तुम्हाला एकटं रडण्याची वेळ का बरं येत आहे, कुठे आहेस NCP che नेते मंडळी.