रंगपंढरी Face-to-Face: Sukanya Kulkarni - Part 2

  Рет қаралды 58,526

रंगपंढरी / Rang Pandhari

रंगपंढरी / Rang Pandhari

Күн бұрын

Пікірлер: 174
@vijaykudtarkar6310
@vijaykudtarkar6310 4 жыл бұрын
Great, खूपच सकारात्मक आणि गोड . कुठेही कुठेही कटुता नाही. Hat's off. नेहमी विचार करायचो की अचानक सुकन्या जाड का झाली, आज तुम्ही घेतलेल्या मुलाखतीतून ते कळले.बऱ्याचदा reality shows मध्ये त्यांना भावनावश झालेलं आम्ही बघितलंय , ते खरंच असतं. Love You. आणि हो.....मुलाखत नेहमीप्रमाणे सुंदर.
@snehalkulkarni5568
@snehalkulkarni5568 4 жыл бұрын
सुकन्या ताईच्या मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळाले.रंगपंढरीच्या प्रत्येक कार्यक्रमातून कायमच माहितीचा खजिना प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिला जातो.त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
@sangitajoshi
@sangitajoshi 4 жыл бұрын
सुकन्या आणि मी समवयस्कच. तिच्या न माझ्या तरुणपणी तिचे " ती फुलराणी " पाहिले होते. तेव्हाच तिचे काम खूप भावले होते कारण मीसुद्धा भक्ती ताईंचे काम पाहिले नव्हते. त्यानंतर किती तरी वर्षांनी यु ट्यूब वर "आभाळमाया" पाहिले ( प्रपंचामुळे live नाही बघायला मिळाले) तीच खुमारी टिकून होती हे पाहून खरेच मनापासून आनंद झाला. "सुधा" पेक्षा जास्त मीच रडले. एवढ्या शारिरीक परीक्षा देऊन देखील तिच्यातला कलाकार टवटवीत आहे. Hats off आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
@pratimadeshpande5534
@pratimadeshpande5534 4 жыл бұрын
Amazing Sukanya..kaay positivity ahe sarva vagnyat bolanyat...evdhe medical problems astana kalakar mhanun tu swataha la je present karte tyala tod nahi..hats off tula..we love u so mch Sukanya...n God bless u...🙂💕
@pankajkotalwar
@pankajkotalwar 4 жыл бұрын
खुप छान मुलाखत झाली, आमच्यापर्यंत सुकन्याताईंना पोहोचवल्याबद्द्ल रंगपंढरीच्या टीमचे खुप खुप आभार!..
@pritichaporkar
@pritichaporkar 4 жыл бұрын
Very nice initiative by Rang Pandhari, all interviews so good but this one was like a live session and so inspiring. Thanks Rang Pandhari Team!! I love you too Sukanya Tai :)
@sana775611
@sana775611 4 жыл бұрын
छान.... मुलाखत नेहमीचा साचा सोडून बरीच वहावली पण तरीही आवडली... सुकन्या ताईंचं माणूसपण, त्यांच्या आई आणि त्यांचं झुंजत राहणं फार फार लोभस आणि प्रेरणादायी आहे... मधुराणी म्हणाली तसं एवढं सोसूनही त्यांच्यातला गोडवा हलला नाही ते प्रकर्षाने जाणवलं...
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks for your feedback, सना जी.
@kavitadeshpande6489
@kavitadeshpande6489 2 жыл бұрын
खुपचं छान! खरोखरच जिदद,चिकाटी ,सोशिकता हे गुण सुकन्या ताईंकडून घेण्यासारखे आहेत.🙏🙏
@Dilsar4536
@Dilsar4536 4 жыл бұрын
वेगवेगळ्या कारणांमुळे झालेले शारीरिक आघात पचवून , निराशा लांब ठेवून कसे पुढे जायचे हे तुमच्या कडून शिकण्यासारखं आहे सुकन्या ताई.💐💐
@pramodadke9824
@pramodadke9824 4 жыл бұрын
मुलाखत फारच छान होती . सुकन्या ताई नी आपले अनुभव छान व प्रामाणिकपणे सांगितले . अनेकदा त्या भाऊक झालेल्या जाणवले. एक सुखद धक्का ---- त्यांचे कथन त्यांच्या स्वभावाचा पेक्षा खुपच हळुवार व सौम्य होत. मधुराणी madam तुमची ही मुलाखत कस लावणारी होती , ती योग्य प्रकारे हाताळली.
@vasudhatamhankar3275
@vasudhatamhankar3275 4 жыл бұрын
खूप वेगळी झाली ही मुलाखत. नेहमीचा ढाचा तंतोतंत न पाळता सुकन्याला मनमोकळेपणे अनुभवाचे बोल बोलू दिले. ह्या गप्पा वाटल्या. हितगुज वाटलं. दोघीही प्रेक्षकांच्या लाडक्या आहेतच. सुकन्या बद्द्लचा आदर अजून वाढला. पुढच्या कलाप्रवास आणि वैयक्तिक प्रवासा बद्दल खूप सार्‍या शुभेच्छा. रंगपंढरी परीवारालाही खूप शुभेच्छा. 🙏
@swaradaranade8713
@swaradaranade8713 4 жыл бұрын
मुलाखत अप्रतिम झाली! सुकन्या मोने यांचा सकरात्मक दृष्टीकोन खूप आवडला..hats off to her ...त्यांचा अभिनय त्यांच्या डोळ्यातूनही व्यक्त होतो ! अतिशय सुंदर मुलाखत झाली! सुकन्या कुलकर्णी - मोने अतिशय सुंदर बोलल्या ! ❤❤❤👌👌👌👌
@deepalitawde8433
@deepalitawde8433 4 жыл бұрын
खूपच सुंदर!! दोन भाग एकापाठोपाठ एक सलग पहिल्यांदाच पाहिले...सुकन्या, खूप गोड!! आणि मधुराणी म्हटली तसं love you😘
@snehasurve6923
@snehasurve6923 4 жыл бұрын
सुकन्या कुलकर्णी यांच्या बद्दल खूप काही कळलं, व आजच त्यांचं मिळवलेले स्थान या मागील त्यांची अविरत मेहनत दिसून आली. त्याच्या बद्दल चा आदर द्विगुणित झाला. मधुराणी तुझे आभार
@adityaanantharaman7963
@adityaanantharaman7963 4 жыл бұрын
Sukanya Tai has a very inspiring personality! She stood strong and firm through such medical ordeals. Excellent candid interview. Thank you Madhurani Tai and team!
@rameshmhetre6762
@rameshmhetre6762 4 жыл бұрын
Very inspiring and encouraging life story narration of Sukanya.Each one should listen it carefully.Nicely done by Madhurani also.Such medical trauma in her life is unimaginable.God bless her
@smitamanojpadhye4635
@smitamanojpadhye4635 4 жыл бұрын
मस्तच !! 👍 खूप लाघवी सुकन्या खूप सुंदर सुकन्या डोळस सुकन्या सय्यमी सुकन्या शांतीमय सुकन्या दिलीप प्रभावळकर , सुनील बर्वे नंतर अतिशय आवडलेली मुलाखत सुकन्या कुलकर्णी मोने यांची
@madhura2940
@madhura2940 4 жыл бұрын
खरंच मधुराणी तुम्ही शेवटी म्हणालात त्याप्रमाणे सुकन्या कुलकर्णी या Inspiration आहेत. सुंदर मुलाखत नेहमी प्रमाणे!
@sandhyaprabhughate7687
@sandhyaprabhughate7687 4 жыл бұрын
Atishay sundar mulakhat and inspirational Hatts off to Sukanyatai Rangapandhari all team members Thanks for all such interviews
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 4 жыл бұрын
वा! दोन्ही भाग सुंदर. इतके अपघात, आणि संकट येऊन सूध्दा सुकन्या पून्हा हिंमतीने उभ्या राहिल्या.ग्रेट Best wishes sukanya
@vs-jo1qx
@vs-jo1qx 3 жыл бұрын
this interview is a must watch for all acting aspirants for sure. thank you so much for this interview.
@kavitadjoshi
@kavitadjoshi 4 жыл бұрын
सुंदर मुलाखत ! सुकन्याताईंनी एवढ्या संकटांवर मात करून मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. मधुराणीजी, आपण मुलाखतीचा तोल फार छान सांभाळता. धन्यवाद, रंगपंढरी ! अत्यंत दर्जेदार कार्यक्रम !!
@a.r.4941
@a.r.4941 4 жыл бұрын
वा! दोन्ही भाग उत्तम!! अतिशय साधी आणि प्रांजळ अभिनेत्री... समाधानी आणि सकारात्मक वृत्ती विशेष भावली...
@manasia6784
@manasia6784 4 жыл бұрын
V true.....👍 maassssttttttt
@rdscreations0415
@rdscreations0415 4 жыл бұрын
सुकन्या कुलकर्णी यांनी केलेला शारीरिक सामना खुप थरारक होता.. त्यात त्यांच्या आईचे वागणे सकारात्मक दृष्टीने घेणे जास्त आवडले.. पुन्हा एकदा नव्याने उभे राहणे लाघवी ठरले..😊
@anaghavahalkar5379
@anaghavahalkar5379 3 жыл бұрын
Very nice interview. Madhurani, what you expressed at the end is absolutely true. What an inspiration she is!
@verginamot1742
@verginamot1742 4 жыл бұрын
Evadhas kharchtal tar haidos ghalnare aamhi aani itake bhayanak prasang kovlya vayat bhogleli tu ... Tai tuzhi tar aabhalmaya aani julun yeti pasun che fan aamhi proud to b ur fan...hats off
@amolpitkar1652
@amolpitkar1652 4 жыл бұрын
I wish she would not have met with multiple accidents. She would have had flourishing career. She is rare combination of Good looks and acting talent...I still remember her in जन्मगाठ and also चाण्यक्य चंद्रगुप्त. एकापेक्षा एक मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर च गाणं पण .... She is a gem...Thanks
@sheelab1009
@sheelab1009 3 жыл бұрын
One of the best interview of one of the best कलाकार my favourite
@mayurigurav3487
@mayurigurav3487 3 жыл бұрын
Kharach sukanya tai manal tumhala....evdhya kathin prasangatun jya himtine tumhi baher aalat aani swatala siddh kelat tya baddal tumache kharach khup kautuk vatate....u r really very inspirational....god bless u mam....
@krupakulkarni4908
@krupakulkarni4908 4 жыл бұрын
नेहमी प्रमाणे पूरवून पाहू असे ठरवले होते पण इतक्या सहजसुंदर ओघात ही मुलाखत झाली की दोन्ही भाग बघून संपले, हे लक्षात सुद्धा आले नाही! यातच या मुलाखतीचे यश सामावले आहे!
@prachisathe7656
@prachisathe7656 4 жыл бұрын
अगदी खरं आहे..माझ्या बाबतीत पण असंच होत या मुलाखती बघताना
@vinayakkotwal7256
@vinayakkotwal7256 4 жыл бұрын
Very true. Same with me.
@snehalphadke8452
@snehalphadke8452 4 жыл бұрын
Ho. खरंच. एकदा लावली मुलाखत की तुम्ही स्वतःला थांबवूच शकत नाही.
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 4 жыл бұрын
Wow....what an interview👏👏👏👏👏 सुकन्या ताईबद्दलचा आदर अधिकच वाढला🙏🙏🙏.फार अप्रतीम मुलाखत
@shraddhaphatak8245
@shraddhaphatak8245 4 жыл бұрын
खरोखरंच..अफाट व्यक्तीमत्व...,अनुभव, संवेदनशीलता..सगळंच कौतुकास्पद !! खुप धन्यवाद..!
@jyothiropalekar1524
@jyothiropalekar1524 4 жыл бұрын
Felt very nice listening to the interview . Keeping clam mind and a smile during her talk , Sukhanya madam has inspired everyone and letting us know God is always with us. Thank you.
@gaurivaraskar3564
@gaurivaraskar3564 4 жыл бұрын
सुकन्याकुळकर्णी ची मुलाखत उत्कृष्ट होती सुरवातीपासूनशेवटपर्यंत ऐकत राहाण्यासारखी होती त्यांच्याविचारांमध्येप्रगल्भताआहे.Love you Sukanya
@vrushalic3389
@vrushalic3389 3 жыл бұрын
ताई ,खरेच इतकी संकट येऊन पण ना उमेद न होता आज खंबीर पणे उभी राहलीस सलाम तुला . ही साधी गोष्ट नाही . ही मुलाखत छान साधी सरळ .हेच आमहाला बघायला ऐकायला आवडते धन्यवाद.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 4 жыл бұрын
सुकन्याताई मला पहिल्यांदा भेटली ती आभाळामाया मधील सुधा जोशी म्हणून आणि ती अभिनेत्री म्हणून खूssssssप आवडली तिच्या हिंदी मालिका, मराठी नाटकं मी फारशी बघितलेली नाही पण मराठी मालिका बघितल्या. तिचे बोलके डोळे, तीच हास्य, तिचा चेहरा सगळंच खूप सुंदर ती खूपच उत्कृष्ट अभिनेत्री आहे यात वादच नाही पण ती खुप छान माणूस आहे अकुर्डीच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेत युवा साहित्य संमेलनात ती पाहुणी म्हणून आली होती तेव्हा तिचा साधेपणा, मुलांच्या नाटकाबद्दल तिने मनापासून केलेले कौतुक या सगळ्याची मी साक्षीदार आहे सुकन्यताईच्या जिद्दीला, माणुसपणाला सलाम तिला खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा मधुराणी तू तुझ्या नावाप्रमाणेच खूप गोड मुलाखतकार आहेस सुकन्यताईच्या बोलण्याच्या धबधब्याला अजिबात बांध न घालता तु तिला बोलू दिलंस ह्यासाठी तुझे खूप कौतुक दोन्ही भाग सलग बघितले खूप छान, सुंदर धन्यवाद
@foodsurfersnupursumukh8502
@foodsurfersnupursumukh8502 4 жыл бұрын
Rang pandhari cha ek episode mhanje ek pustak vachlya sarkhe ahe. Khupch chaan..
@sheelab1009
@sheelab1009 3 жыл бұрын
सुकन्या मोने my most favorite. Her अ‍ॅक्टींग as well as her simple and true nature.संजय मोने and सुकन्या the best artist couple.God bless them always .माझे आशिर्वाद.
@meeghate-khedkar7694
@meeghate-khedkar7694 3 жыл бұрын
खूपच छान मुलाखत..खरंच सुकन्याताईंचा हा प्रवास म्हणजे एक inspiration आहे..hats off to her 👏👏👏आणि श्रोता कसं असलं पाहिजे हे मधुराणी ताई तुमच्या कडूनच शिकावं ❤❤ तुमचं ते शांत ऐकत बसणं फार लोभस वाटतं..तुमच्या कडून ही खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत 👏👏
@rakhidatar327
@rakhidatar327 4 жыл бұрын
She is absolutely an inspiration to lot of people as the way she come across so many difficulties physically hats off to her and her doctors who has worked on her problems as well as her dedication to work in films, serials and plays I would definitely will like to see her in nice play some time in future thanks madhurani God bless both of you u and sukanya thank you so much 🙏🙏🙏🙏🙏
@DrSachinNandedkar
@DrSachinNandedkar 4 жыл бұрын
👍 dhadasi , abhyasaha : shilanam satat kriya ... hats off nonstop efforts with do much health barriers..keepup..
@2010Melodies
@2010Melodies 4 жыл бұрын
Apratim..Love her so much..simple elegant and best
@anjaligadgeel3956
@anjaligadgeel3956 4 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत ....तुमच्या बद्दल खूप खूप आदर आणि प्रेम सुकन्याताई....🙏🏼🙏🏼
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 4 жыл бұрын
प्रांजळ, मनमोकळी मुलाखत. भरभरून बोललात सुकन्याताई. हे अगदी खरं आहे की मधुराणीजी कलाकाराला बोलायला देतात आणि स्वत: श्रोत्याची भूमिकेत राहतात. सुकन्याताई, हा दुसरा भाग म्हणजे one woman workshop होतं 💐👌🏻फारच सुंदर. खूप मजा आली.
@mayurideshmukh8396
@mayurideshmukh8396 3 жыл бұрын
खूपच छान, फार मस्त वाटलं, सुकन्या ताई ला ऐकून, nice human being ❤
@meghaborvankar3585
@meghaborvankar3585 4 жыл бұрын
Khup chhan mulakhat zali 🙏prashat damle yanchi pn mulakat ghetli tr avdel
@snehakalsekar2405
@snehakalsekar2405 4 жыл бұрын
खरच I love you Sukanya फार सुंदर झाली मुलाखत खुप चांगला अभ्यास आहे तुझा प्रत्येक जण समोरच्या व्यक्तीकडुन काहीतरी शिकतच असतों म्हणुन रंगपंढरी व मधुराणीचे मनापासुन आभार . तुमचा हा उपक्रम खुप चांगला आहे जो कळत नकळत काही देऊन / शिकवुन जातो धन्यवाद
@neelamlute6040
@neelamlute6040 4 жыл бұрын
khupach chan.. she is truely an inspiration. sukanya tai hats off to you... and thanks to the team of rang pandhari.. becoz of you all our generation got to know about these excellent versatile actors and their work... apratim .....,,👌👌👌👌
@deepadahale2984
@deepadahale2984 3 жыл бұрын
Salute Sukanya tai me ata majhya आयुष्याच्या failure face madhe ahe but I cheer up when heard ur intro really really awesome I wanna meet you you r may ideol
@anjaligore4854
@anjaligore4854 4 жыл бұрын
Khup chan ,shabda apure padtat apratim
@danceforever5940
@danceforever5940 4 жыл бұрын
A very talented personality..Had met her at BMM Convention in Chicago when my group was performing..
@bharativaidya3896
@bharativaidya3896 4 жыл бұрын
दोनही भाग अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌
@jdasharathi1
@jdasharathi1 4 жыл бұрын
सुकन्या ताई, तुमच्यातली सकारात्मकता खूप आवडली. याआधी पण ती वेगवेगळ्या मुलाखती, संवाद यातून दिसली होतीच.... आज पुन्हा प्रत्यय आला. तुमचे डोळे खूप बोलके आहेत... १००% बरोबर आहे.... आजपर्यंत आम्हाला आनंदच दिलात..... Thank you. रंगपंढरी साठी..... धन्यवाद या सुंदर अनुभवाबद्दल. एक सूचना आहे..... काय होतं... एक उत्तर संपलं की त्याचा विचार आमच्या डोक्यात सुरू असतानाच मधुराणी कडून खूप वेगळ्या विषयावरचा प्रश्न येतो.... त्याने संदर्भ सुटल्यासारख होतं..... एडिटिंग मधे यावर काही करता आलं तर बघा ना प्लीज.... ही सूचना सकारात्मकतेने स्वीकारली जाईल याची खात्री आहे. Thank you.
@pa05
@pa05 4 жыл бұрын
खरं आहे.. म्हणजे आपण आणि तो कलाकारही त्या मूड मध्ये असतो आणि पटकन तो विषय तोडल्या सारखं होतं.. या मुलाखतीत असे बर्‍याचदा झाले
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks. This is a unique observation and we'll try to improve on this aspect.
@vaibhavinimbalkar6109
@vaibhavinimbalkar6109 4 жыл бұрын
Khupch chhan interview hota. Sukanya mam kadun khup shiknyasarkh ahe. Mala tumhi khupch avdta. Tumhi nehmi anandat raha hich iswarcharani prathana.
@prititalwalkar1434
@prititalwalkar1434 4 жыл бұрын
सुंदर मुलाखत... खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व! अतिशय उत्तम प्रश्न उत्तम रीतीने मधुराणी ने विचारले आणि दिलखुलास आणि मोकळेपणाने सुकन्या ताई बोलल्या. छान वाटलं.
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
Thanks प्रीती जी.
@sunilwaghdhare7998
@sunilwaghdhare7998 Жыл бұрын
Wish you good luck and good health also
@dipashinde1718
@dipashinde1718 4 жыл бұрын
Dhanyawad sukannya tai tumche anubhav share kelyabaddal khup shikayla milale ani madhurannicha awaj ani shuddh bhasha khup avadate
@manishasabnis8124
@manishasabnis8124 4 жыл бұрын
अप्रतिम , अतिशय दर्जेदार मुलाखत !! खूपच रंगली👌 मधुराणी अभिनंदन 👏👏👏
@shekharjoshi7929
@shekharjoshi7929 4 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत! सुकन्याताईंना झालेल्या वेगवेगळ्या अपघातातून त्या पुन्हा जिद्दीने उभ्या राहिल्या, हे त्यांची जीवनाकडे आनंदाने पाहण्याचा दृष्टीकोन आणि सकारात्मक विचार यासाठी हॅटस्ऑफ. मधुराणीजी मुलाखत उत्तम.
@mayuraoak
@mayuraoak 2 жыл бұрын
kiti sundar ani inspiring mulakhat ahe. positivity cha injection ahe ha video mhanje.
@prajaktakulkarni2011
@prajaktakulkarni2011 4 жыл бұрын
Apratim. Thanks for sharing 🙏
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 4 жыл бұрын
Phar chan mulakhat zali. Guni abhinetri aahe. Rangapandhariche abhar Sukanya Kulkarni chi mulakhat gheli. Inspiration aahe sarvan sathi.
@vaishnaviballal5079
@vaishnaviballal5079 2 жыл бұрын
Really it was thrilling experience to listen her
@shubhibhonsule8423
@shubhibhonsule8423 4 жыл бұрын
मी आज सततरीकडे आले आहे.पण अजूनही झुलवा मधली अप्रतिम भूमिका स्पष्ट आठवते आहे.खरंच ग्रेट अभिनेत्री.
@moonwalk3rr
@moonwalk3rr 4 жыл бұрын
Khup ch bhari interview! Wonderful!
@snehalphadke8452
@snehalphadke8452 4 жыл бұрын
दोन्ही भाग नेहमीप्रमाणेच अप्रतिम !! सहाकलाकारांचा त्यांचा अनुभव थक्क करणारा...तसेच सहप्रेक्षकांचाही !! त्यांचा सहप्रेक्षक हा शब्दप्रयोग आवडला. सगळ्या अडचणींवर मात करून त्या आज आपल्यासमोर उभ्या आहेत ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे. मधुराणी mam, खूप मस्त घेतली मुलाखत...तुमच्या पूर्ण team ला अनेकानेक शुभेच्छा !!
@rasikagujarathi5780
@rasikagujarathi5780 4 жыл бұрын
This was by far my favourite episode.Sukanya mam'm personal touch was cherry on the cake
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 4 жыл бұрын
किती सुंदर विचार अन अभिनय जाणिवा आहेत.फारच छान वाटलं. अभिनंदन!
@amrutashinde9916
@amrutashinde9916 4 жыл бұрын
Khup sunder...ajun bhaag hawa hota asa vatal...kiti chhan bolatat Sukanya madam!
@rajendramane932
@rajendramane932 2 жыл бұрын
सुकन्या कुलकर्णी या एक गुणी आणि उत्तम अभिनेत्री आहेत हे प्रेक्षक म्हणून फार पूर्वीच लक्षात आलं होतं. पण एक माणूस म्हणून त्या विचाराने इतक्या प्रगल्भ आहेत हे या कार्यक्रमामुळे समोर आलं. मधुराणी मॅडम, मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने कसं कमीत कमी पण नेमकं बोलावं त्याचं आपणही एक उत्तम उदाहरण आहात. रंगपंढरी हा खरोखरीच एक अतिशय दर्जेदार कार्यक्रम आहे आणि त्याचं बरचसं श्रेय योगेश तडवळकर यांनाही जातंच.
4 жыл бұрын
Nice video.
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 4 жыл бұрын
Donhi part khupach chhan zale. Ajibat kantal na yeta mulakhat kadhi sampli samajlech nahi. Punha ekda Madhurani che pan abhar. Love u Sukanya tai
@gayatripawar9103
@gayatripawar9103 4 жыл бұрын
Khup chan
@pranavvaidya5775
@pranavvaidya5775 4 жыл бұрын
सुंदर…. बऱ्याच गोष्टींच छान विश्लेषण केलय
@hemlatabhadane9680
@hemlatabhadane9680 4 жыл бұрын
ताई अतिशय सुंदर आणि ओघवती मुलाखत झाली.
@vidyamarathe1274
@vidyamarathe1274 4 жыл бұрын
प्रतिकूल परिस्थिती असली तरी जिद्दीने किती चांगले काम करता येते हे सुकन्याच्या मुलाखतीतून प्रकर्षाने जाणवले. Hats off to her. अप्रतिम मुलाखत ! रंगपंढरीला त्याबद्दल धन्यवाद. विद्या मराठे
@abhi1991
@abhi1991 4 жыл бұрын
Ha episode khup chhan zala aahe. Aaj paryant cha best interview. Thanks Sukanya Madam.....
@catalystventures2334
@catalystventures2334 4 жыл бұрын
Sukanya tai khup chaan interview.khup kahi tips dilaat tumhi thank u
@kaustubhjoshi1875
@kaustubhjoshi1875 4 жыл бұрын
खूपच छान... संगीत या विषयावर सुद्धा असा एक उपक्रम छान होईल. शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीत यावर करता येईल का?
@sadhanapatwardhan7894
@sadhanapatwardhan7894 4 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत. सुकन्या तुमच्या जिद्दीला मनापासून सलाम 🙏🙏🌷🌷
@saeesant6848
@saeesant6848 4 жыл бұрын
khup sunder mulakhat Sukanya Tai-Madhurani. kharach apratim. khup kahi shikayla milala sukanya taikadun
@varshashinde6030
@varshashinde6030 4 жыл бұрын
Khupach chhan Milakar zali. Kharach kitti masta boltat Sukanya kulkarni. Madhurani pan chhan, prashna vichartat. Doghincha susanvad agdi sahaj-sulabh vatla.
@san01ji
@san01ji 4 жыл бұрын
मुलाखत खुप आवदली. शीर्षक संगीत सुंदर ..
@RangPandhari
@RangPandhari 4 жыл бұрын
धन्यवाद!
@riyasawant3739
@riyasawant3739 3 жыл бұрын
Khup sunder mulakhat...Aani mast vatale sukanya tai my all time favorite...Lu sukanya tai
@mrugeshlakur342
@mrugeshlakur342 4 жыл бұрын
बरंच काही शिकायला मिळाल. मन:पुर्वक आभार.
@CapriSun17
@CapriSun17 4 жыл бұрын
Sahaj sundar abhinay mhanje Sukanya Tai!!
@dhanashrigiranje3959
@dhanashrigiranje3959 4 жыл бұрын
एकच शब्द मस्तच सुंदर
@shubhangikhare7766
@shubhangikhare7766 4 жыл бұрын
खुप छान , सुकन्या मावशी तू मला खूप आवडतेस
@amrutaphadke851
@amrutaphadke851 4 жыл бұрын
मधुराणीची मुलाखत घेण्याची हातोटी इतकी सुंदर आहे.ती कमी बोलून पाहुण्याला आपलं मन मोकळं करायला उद्यत करते.
@piyalisingh5836
@piyalisingh5836 4 жыл бұрын
Nice. Hats off to Sukanyatai. Suggestion that convenor, Madhurani may add more emotive reactions inbetween.
@sunildev2557
@sunildev2557 4 жыл бұрын
Great..salam
@virendrajoshi7280
@virendrajoshi7280 4 жыл бұрын
संजय मोने यांच्यापेक्षा वेगळा दृष्टीकोन जाणवला.छान....दोघांचीही मत आवडली.
@sunilwaghdhare7998
@sunilwaghdhare7998 Жыл бұрын
Akdam mast suknayA
@ratansalvi1918
@ratansalvi1918 4 жыл бұрын
खूपच छान .
@shobhalonkar7357
@shobhalonkar7357 4 жыл бұрын
माझी अत्यंत आवडती अभिनेत्री , आज कान आणी डोळे ही तृप्त झाले.धन्यवाद मधूरानी आणी रंगपढरी..
@subhashsangale30
@subhashsangale30 4 жыл бұрын
खुपच सुंदर....
@ashokhingmire9910
@ashokhingmire9910 4 жыл бұрын
Very nice
@sushmawaychal
@sushmawaychal 4 жыл бұрын
Amazing
@varshachavan6432
@varshachavan6432 4 жыл бұрын
Khup sundar mulakat
@gajanan66
@gajanan66 4 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत...
@chitranadig4301
@chitranadig4301 3 жыл бұрын
Sundar.
@Swati_Pathak373
@Swati_Pathak373 4 жыл бұрын
Punha ekda Aprarima Mulakhat!!! Sukanya Tai 🙏🙏 khoop shikanyasarakhe ahe Tainkadoon! Spashta shabdochchar, hasara chehara, nirmal man ani Atishay bolake dole!!! Samorchyala patkan aapalese karoon ghenyachi kala Tainkadoon shikavi...'Rang Pandhari'Team che Manapoorvak Aabhar!!
@swatiphatak6764
@swatiphatak6764 4 жыл бұрын
आज ही मुलाखत बघताना रुपारेल कॉलेजचा रंगमंच आणि संजय मोने, अशोक हांडे, अजित भुरे ही वलयांकित मंडळी पुन्हा डोळ्यापुढे आली! नेहमप्रमाणेच रंग पंढरी चे आभार.
रंगपंढरी Face-to-Face: Sunil Barve - Part 1
39:09
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 32 М.
रंगपंढरी Face-to-Face: Sukanya Kulkarni - Part 1
38:14
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 139 М.
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
रंगपंढरी Face-to-Face: Jyoti Subhash - Part 1
36:13
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 34 М.
रंगपंढरी Face-to-Face: Rohini Hattangadi - Part 1
58:53
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 50 М.
रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 1
48:46
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 17 М.
रंगपंढरी Face-to-Face: Mohan Joshi - Part 1
41:53
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 47 М.
रंगपंढरी Face-to-Face: Umesh Kamat - Part 1
43:36
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 53 М.
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.