मित्र हो, प्रेम जलसा हा प्रबोधन कार्यक्रम आहे तरी त्यातील गाणी जास्तीत जास्त Share करा ही विनंती❤❤❤❤❤❤❤
@dnyan_man Жыл бұрын
प्रेम जलसा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची मनापासून इच्छा आहे, तसेच तुम्ही सुरू केलेल्या Music Academy चा शिष्य व्हायच आहे, परंतु सध्या या बेरोजगारीने जखडलेल्या साखळदंडाच्या बेड्या तोडायच्या आहेत,तसेच प्रेमाच्या या जगातील सर्वात सुंदर भावनेला जपण्यासाठी एक स्वत:सोबतची लढाई जिंकायची आहे, विश्वास आहे लवकरच भेट होईल...दोस्ती जिंदाबाद❤