Rahul Kulkarni मधली ओळ 366 : तेलगी घोटाळ्यात भुजबळ-पवारांचा संबंध कसा? अनिल गोटे EXCLUSIVE

  Рет қаралды 172,685

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 289
@ishwarthorat-w9i
@ishwarthorat-w9i Жыл бұрын
खरंच या सगळ्या प्रकारणाची चौकशी झाली पाहिजे शरद पवार जेल मध्ये जायलाच पाहिजेत तेव्हा कुठे हा महाराष्ट्र सुखी होईल 😡😡
@ishwarthorat-w9i
@ishwarthorat-w9i Жыл бұрын
@ajinkyapatil9722 कसं आहे राजकारण हा विषय जर बाजूला ठेऊन जर बघितला तर ह्या शरद पवार ने जे घोटाळे आजवर केले आहे त्याचा जर आपण एक सर्व सामान्य म्हणून जर बघितल तर बरं होईल इतका सडका आहे तो की त्याने स्ट्यापं घोटाळ्या पासून सुरवात केली आणि कालच्या महाराष्ट्र केसरी पर्यंत त्याचा वरद हस्त आहे पन काय बोलाव तुमच्या सारख्या समर्थकमुळे त्याच नाव आहे 😡😡
@headofthetableromanreigns8054
@headofthetableromanreigns8054 8 ай бұрын
​@ajinkyapatil9722कलंक आहे तो मराठ्यांच्या नावाला
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 Жыл бұрын
शरद पवार सगळ्या भानगडी करून नामानिराळे राहतो व सरकार माहिती असुनही काही करू शकत नाही हे वास्तव आहे
@missionkuchnahi
@missionkuchnahi Жыл бұрын
mahiti aahe na tula mg sang vishvguru la
@mtnl259
@mtnl259 Жыл бұрын
​@@missionkuchnahichatya spotted🤦‍♂😂
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Жыл бұрын
छगन भुजबळ बरोबर बोलत होते एक निर्भीड नेता आहेत म्हणूनच तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेत घेतलं
@missionkuchnahi
@missionkuchnahi Жыл бұрын
@@mtnl259 lalghotya entered
@milinddhadave3453
@milinddhadave3453 Жыл бұрын
Bjp cha andhala bhakt
@hariharpatil2888
@hariharpatil2888 Жыл бұрын
राहूलजी तुम्ही अनिल बोटेंना हा प्रश्न का विचारला नाही की तेलगीने त्या काळी एवढी मोठी देणगी अनिल बोटेंच्या ट्रस्टला देणगी का दिली? तेलगीला अनिल बोटेंनी काही तरी मदत केली असेल म्हणुनच त्याने त्यांच्या ट्रस्टला एवढी मोठी देणगी दिली असणार हे सहज लक्षात येते. कोणत्याही ट्रस्टला अशी देणगी द्यायला तेलगी हा व्यवहार शुन्य नव्हता. तुम्ही जाणिवपुर्वक महत्वाचे प्रश्न वगळता असे वाटते.
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 Жыл бұрын
Jithe, ghotala, paisa, tithe, pawar,
@gunwantrajput1952
@gunwantrajput1952 Жыл бұрын
He is Anil Gote
@Gauravingle-y4x
@Gauravingle-y4x Жыл бұрын
जर राहुल सर नी गोटे ला कात्रीत अटकावल असत तर त्यांनी बाकी पूर्ण माहिती दिली नसती
@rahulwagh1678
@rahulwagh1678 Жыл бұрын
@@Gauravingle-y4x ya gotyachi trust chi ambulance tya telgikde stam puravta karnyasathi use keli geli,yana vichara ambulance ka dili hoti tumchya kisan trust chi telgi ky natewaik hita ka gotyacha
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 Жыл бұрын
श्री कूलकर्णी साहेबांनी गौटे साहेबांना भरपुर देशी पाजुन त्यांची नार्को टेस्ट घेतली !!
@dattatrayagujar9261
@dattatrayagujar9261 6 ай бұрын
😂
@34palakkote74
@34palakkote74 Жыл бұрын
रंगुनी रंगात साऱ्या,रंग माझा वेगळा. गुंतूनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा: मोठे साहेब😅
@JANTA.SARKAR.MORCHA1
@JANTA.SARKAR.MORCHA1 Жыл бұрын
आणि.. मुखकमल माझं वेगळं 😅😅😅
@rakeshchoudhary8409
@rakeshchoudhary8409 Жыл бұрын
Anil gote ...perfect right...👍
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 Жыл бұрын
मंजिल भी उसकी थी रास्ता भी उसका था, एक हम अकेले थे काफिला भी उसका था ! ... गुलझार
@rajendrabhamare319
@rajendrabhamare319 Жыл бұрын
जितेंद्र आव्हाड त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिल्लीला गेले, सरकारी वकिलांनी त्यांना दोषारोप पत्र दाखविले. ते कोणत्या अधिकारात दिल्लीला गेले त्यांना कोणत्या अधिकारात त्या वकिलांनी कागदपत्र दाखविले. याची उत्तरे त्यांच्याकडून मागावित.
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 Жыл бұрын
Jithe, ghotala, tithe, pawar
@ashokwaghmare8346
@ashokwaghmare8346 Жыл бұрын
भुजबळ याच कारणासाठी बाहेर आले काय फार आगोदरच कार्यक्रम आखण्यात आलेला दिसतो कारण अजितदादा बरोबर सगळ्या आगोदर भुजबळ यांनी जाण्यासाठी पुढाकार घेतला 🙏
@DrAshani
@DrAshani Жыл бұрын
अनिल गोटे यांनी जो कोणी डेंटिस्ट कडून denture बनवून घेतले.. त्याने अगदी खराब काम केलेय.. गोटे यांना कोणतीही जोडाक्षरे नीट बोलता येत नाहीये .. तसेच loose असल्यामुळे आवाज सुद्धा खूप घोगरा येतोय.. 😒 🫤 खूप important माहिती आम्हाला ऐकायला अणि त्यांना बोलायला मिळाली नाही.. म्हणुन हा msg प्रपंच 😇
@harshal8899
@harshal8899 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Measurement_metrology
@Measurement_metrology Жыл бұрын
Yes ..ABP माझा ला समजायला हवा गोटे जे बोलतात ते writing मध्ये दाखवायला हवे होते म्हणजे लोकांना easily समजलं असतं ... खुप महत्वाची माहिती आहे ही
@milinddhadave3453
@milinddhadave3453 Жыл бұрын
Tumhi nakki Dr ahat ka?
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
त्यांना cancer आहे
@Kkanbsbshysbsb776
@Kkanbsbshysbsb776 Жыл бұрын
त्यांचे वय ७५ आहे आणि ते कॅन्सर पेशंट आहेत . त्यांनी कसे बोलावे अशी तुमची अपेक्षा आहे ??
@avinashhadkar4696
@avinashhadkar4696 Жыл бұрын
अशा ठरवलेले प्रश्नामुळे मुलाखतकार आपली पत गमावत आहे.
@siddrane
@siddrane Жыл бұрын
Watch with speed 1.25
@dattatrayagujar9261
@dattatrayagujar9261 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Жыл бұрын
पवार साहेब काय आहेत हे अजूनही महाराष्ट्राच्या जनतेला नीट समजले नाही मस्त सुजवतात महाराष्ट्रातील जनतेची
@pratapraut2164
@pratapraut2164 Жыл бұрын
आपली सुजली 😂😂😂
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
सगळ्यात जास्त मराठा समाजाची सुजवली त्यांनी 😂😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂😂सायबाची सुजवली
@dattatraypadwal32
@dattatraypadwal32 Жыл бұрын
अहो महाराष्ट्र च काय आख्या हिंदुस्तानात टरामाती च्यां फवार अलिबाबा समूळ आहे.वाट लावली महाराष्ट्र राज्याची. राजकारणाचा खेळ आणि खेळाचे राजकारण केले या महाभागांनी.
@policeadhikarisukhdevpatil1532
@policeadhikarisukhdevpatil1532 Жыл бұрын
Mopal वार याला कोण पोसतोय, याची चौकशी कोण करणार
@prabhakarkalekar7124
@prabhakarkalekar7124 Жыл бұрын
सरकारी नोकरीत नेमणूक करताना उमेदवारावर पोलीस केस नाही ना हे तपासतात तसे असेल तर नेमणूक होत नाही मात्र आमदार खासदार यांना हा नियम का नाही?.
@anilshinde5886
@anilshinde5886 Жыл бұрын
Rahul, good job. But most of the narration by Shri Anil cannot be heard properly, may be due to his age. If u I put it in writing, many things will be clear
@Sandeep_Gore
@Sandeep_Gore Жыл бұрын
गोटे आता अंतिम दिवसात सगळं खरं खरं बोला
@sunandabhor697
@sunandabhor697 Жыл бұрын
कुलकर्णी तुम्हाला कळलं असेल तर या विषयावर पुन्हा मधली ओळ एपिसोड करा
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 Жыл бұрын
गोटे साहेबांचा आवाज स्वच्छ ऐकायला येत नाही, शिवाय ठोस मुद्यावर समर्पक विश्लेषण करीत नाहीत.
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Жыл бұрын
हे अनील पोटे तर झगन भूजबळांसारखेच दिसतात व बोलतात.
@Alok-ls7ny
@Alok-ls7ny Жыл бұрын
गोटे
@atulmate7927
@atulmate7927 Жыл бұрын
Nice.rahulji
@SadaMote-eh1vc
@SadaMote-eh1vc Жыл бұрын
लोकांना यात इंटरेस्ट राहिला नाही साहेब .फक्त शरद पवारांचा यात कसा संबंध आहे याचा चांगला प्रयत्न वाटतो.
@vaibhavpisal659
@vaibhavpisal659 Жыл бұрын
Interest ka nahi bhai truth is truth
@gajendrapatil7863
@gajendrapatil7863 Жыл бұрын
पवार साहेबांनी व राष्ट्रवादीचे सरदार भुजबळ, तटकरे, कदम, हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्राला हजारो कोटींना लुटले , या प्रत्येकाची तीस वर्षांपूर्वी ची संपती व आजची संपती यात १००० पटीचा फरक आहे .
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 Жыл бұрын
हे आहेत आतुन बाहेरून गोटे.
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 Жыл бұрын
वेंडर परवाने दिल्यामुळेच बोगस स्टॅम्प विकले गेले
@MVG7790
@MVG7790 Жыл бұрын
बरोबर, आणि तेलगीला सगळ्या प्रकारचे स्टॅम्प विक्रीचं वेंडर लायसन्स मिळवून देण्यासाठी हेच अनिल गोटे तेलगीला विलासराव देशमुखांकडे घेऊन गेले होते. गोटे धुतल्या तांदळाचे नाहीयेत.
@kishormahale1323
@kishormahale1323 Жыл бұрын
Hamam me sab nange is it true sir?
@kiranpatil2943
@kiranpatil2943 Жыл бұрын
दोन्ही नेत्यांची नार्को टेस्ट करायला हवी मग पिंजर्यातल्या पोपटा सारखे बोलायला लागतील
@JANTA.SARKAR.MORCHA1
@JANTA.SARKAR.MORCHA1 Жыл бұрын
100% खरं आहे
@Mkc-dl9nw
@Mkc-dl9nw Жыл бұрын
काय पण काय बोलताय राव, गेंडयाला पण शरम वाटते, माझ्यापेक्ष्या ह्यांची कातडी जाड आहे, नार्को काय ब्रह्मदेव जरी समोर आला ना त्यालाही हे लोक खोटं ठरवतील !!!! उगीच नाही 50-60 वर्षे राजकारणात काढलीत।
@rajivpanvelkar4273
@rajivpanvelkar4273 Жыл бұрын
एक "तेलगी "फेम इंडियात तर दुसरे "तेलगी "फेम महाराष्ट्रात
@jaihind5009
@jaihind5009 Жыл бұрын
Rahul ji plz do explaner video on this Didn't understand well
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Жыл бұрын
नेता कोणीही असो यांचे कारनामे जनतेला कळून चुकले आहे.
@chandrakantgunjal8847
@chandrakantgunjal8847 Жыл бұрын
सब चोर है.... नपुंसक बांडगूळ....
@policeadhikarisukhdevpatil1532
@policeadhikarisukhdevpatil1532 Жыл бұрын
या देशातील नेते काय काय उद्योग करताय
@gajananrane9577
@gajananrane9577 Жыл бұрын
आवाज clear नाही
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 Жыл бұрын
यांच्यावर विश्वास ठेवती जनता! व भास्कर बापु चा जि.प. घोटाळा ? गोटेसाहेब ,पाशापटेल हे सर्व नेते शेतकर्याचे प्रतीनिधित्व करत होते सर? ही काय समजुन घेऊ आपण🙏
@vishwasjadhav4622
@vishwasjadhav4622 Жыл бұрын
शिळ्या कढीला ऊत अणून काय फायदा केस dibar झालेली असताना चर्चा करण्यात काय अर्थ छगन भुजबळ किती विश्वसनीय.अनिल गोटे राष्ट्रवादी बरोबर का गेले होते.
@pramodbhoyar7464
@pramodbhoyar7464 Жыл бұрын
श्री गोटे यांना त्याचे ट्रस्टला इतकी मोठी देणगी न मागता। कां दिली हा सवाल कां करत नाही. यांचे प्रोस्हान होते म्हणून. गोटे यांनी निवडून येण्यासाठी प्रचंड खर्च केला होते हे आम्ही पाहिलं
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Жыл бұрын
court must tk this vidio pl cid tk in both for ividance
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂
@sumedhlone1569
@sumedhlone1569 Жыл бұрын
तेलगी आणि बीड याच काही संबंध आहे असं बीड चे लोक सहज बोलतात... एकदा एखाद्या बीड कर... लोकांना विचारून बघा
@avinashhadkar4696
@avinashhadkar4696 Жыл бұрын
जाणीवपूर्वक प्रश्न वगळून मुलाखतकार आपल्याला हवे तेच प्रश्न विचारुन सत्याला बगल देत आहे. मुलाखत एकांगी आहे.
@pradyumnawaifalkar
@pradyumnawaifalkar Жыл бұрын
Subtitle Please !!!!
@SadaMote-eh1vc
@SadaMote-eh1vc Жыл бұрын
साहेब कालच्या जालना घटनेवर घ्या ना एक मधली ओळ
@subhashbenake6517
@subhashbenake6517 Жыл бұрын
पिउन बोलत असावेत पण खरे बोलत असावेत😀😀
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Жыл бұрын
कमीत कमी खरं बोलणा-यावर तरी वाईट कमेंट करू नका
@yogesh-gr1iz
@yogesh-gr1iz Жыл бұрын
गोटे तसेच आहेत... एकदम बिनधास्त dashing... कोणाच्या बापाला न घाबरणारे
@aakashrajput9796
@aakashrajput9796 Жыл бұрын
मूर्ख त्यांना कॅन्सर आहे त्यांचा वर शस्त्रक्रिया झाली आहे
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
Cancer aahe गोटे साहेबांना
@as009jaguar
@as009jaguar Жыл бұрын
छगन हाच खरा सूत्रधार आहे.
@VaibhavMisale003
@VaibhavMisale003 Жыл бұрын
अरे बाबा त्यांच्या कडून पेपर वर लिहून घ्या आनखी तूम्ही त्यांना समोर ठेऊन वाचा कशाला सकाळी सकाळी डोक्याच दही करता, त्यांना काय सांगायच ते तुम्हीच सांगा आयला कान आणखीन मेंदू दोन्ही संपले
@dattatrayagujar9261
@dattatrayagujar9261 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@dattatrayagujar9261
@dattatrayagujar9261 6 ай бұрын
Vaibhav 😁
@VoidboiXsteve
@VoidboiXsteve Жыл бұрын
👍👍🙏🙏👌👌🎉
@sanjaypatil407
@sanjaypatil407 Жыл бұрын
तेलगी प्ररकरणाची सखोल चौकशी झाली तर सर्वांत पहिले शरद पवार आत जातील
@srb6135
@srb6135 Жыл бұрын
नेते आणि अभिनेते होते आता मुख्य आरोपी मृत आहे तेव्हाची चार्जशीट चे पुनरावलोकन करावे व जे जिवंत आरोपी वा संशयीत असतील त्यांचा वर गुन्हे का दाखल करत नाहीत
@shaileshthasale1957
@shaileshthasale1957 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯💯💯
@ajaywankhede507
@ajaywankhede507 Жыл бұрын
साहेब पत्रकारिता प्रामाणिक असावी
@AbhijeetRaul
@AbhijeetRaul Жыл бұрын
कुलकर्णी असा एकदा सिंचन परिक्षा इ पोर्टल वर करा ना फक्त पवारच्या मागे असता
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
का लाळ चटया तुझ्या मालकाने काय काय काळे कारनामे केलेत ते काळू दे जनतेला 😂
@sa-vq5ox
@sa-vq5ox Жыл бұрын
साहेब चोराची साक्ष चोर चोराला चोर म्हणेल?
@vitthaltheng3692
@vitthaltheng3692 Жыл бұрын
येऊ द्या बाहेर सर्व घोटाळे... दूध का ओर पाणी का पाणी
@bhaveshkadam4291
@bhaveshkadam4291 11 ай бұрын
Bhujbal 😢😢😢
@amitsable4369
@amitsable4369 Жыл бұрын
सरळ आरोपी ने नाव घेऊन पण शरद पवार निर्दोष सुटले , आणि भुजबळ अडकले ।।।बळीचा बकरा भुजबळ zhale
@shirishkate1291
@shirishkate1291 Жыл бұрын
शरद पवार,भुजबळ आणि जैस्वाल यांची नार्कोटस्ट करण्यात यावी.
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Жыл бұрын
तेलगी मधे पवारांच्या बरोबर स्टँप घोटाळा करून करोडो रू.खाल्ले. द्दिल्लीच्या महाराष्ट्र सदन मधे करोडो रू.कलमाडी सोबत खाल्ले.बीचारे कलमाडी राजकारणातून हद्दपार झाले।
@coolcatool
@coolcatool Жыл бұрын
Kahi bichara nahi to Pawarancha krupe mulech nivdun yet hota aani atta changle service station, shaikshanik sanstha, property jhalyat tyacha. Atta masta enjoy kartoy. Kannad manus asun Punya sarkhya thikanatun nivdun yet rahila. Aani tumhala aalay yevdha pulka tyacha..
@ayushburad7291
@ayushburad7291 Жыл бұрын
​@@coolcatoolkannnad, gujarati marvadi jain kab tak jal te rahonge madarchodo
@Prashantyadv722
@Prashantyadv722 Жыл бұрын
Ha amdar Desi master ahe ka😂😂😂
@powerofcompounding123
@powerofcompounding123 Жыл бұрын
कदाचित हे ती webseries आली ती चालवी म्हणून तर नही बाहेर काढलं.. नही तर शेवटी हे काहीच मिळणार नही. कदाचित ती webseries बाजप न पवार ला अडकवण साठी केल 😂
@BabanJadhav-d3b
@BabanJadhav-d3b Жыл бұрын
This thing happen in nashik near .........
@jitubhosale9470
@jitubhosale9470 Жыл бұрын
गोटेना कदाचित मी माफी नाही मागितली बोलून सावरकरांची आठवण करुन द्यायची आहे वाटत.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂तुझी झोपवलास अंदमानात
@ujwal925
@ujwal925 Жыл бұрын
Marathi news madhe, godi media chi patrakar chi bharti suru zali aahe.. aani he kam savrn karu shakto . dhywD kulkarni saheb
@himanshulele5280
@himanshulele5280 Жыл бұрын
१५.३० ला अनिल गोटे नक्की काय बोलले ?
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Жыл бұрын
सुरुवातीला गोटे काय बोलत आहेत ते समजत नाही. नंतर काहीसे समजले.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂😂 लाळगाळ्याची बरोबर समजते
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Жыл бұрын
@@keepsocialdistance1643 लाळ गाळ्याचे सुद्धा तसेच परंतु आता सवयीने माहित असते काय बोलणार ते.
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Жыл бұрын
गोटे साहेबांना कॅन्सर आहे.
@Sunilpatil12345
@Sunilpatil12345 Жыл бұрын
आदरणीय अनिल जी गोटे साहेब 🙏
@nicco1295
@nicco1295 Жыл бұрын
आदरणीय? 😂 अरे झाट्या भामटा आहे तो....
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 Жыл бұрын
अनिल गोटे नाही तर अनिस गोटे म्हणा 😂
@ashaytondgaonkar4040
@ashaytondgaonkar4040 Жыл бұрын
फडणवीस यांचा नाव घेताच कुळकर्णी याने विषय बदलला. जरा खोलात जायला पाहीजे होतं राव... 😂😂
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
जा ना खोलात, फ़डनवीस जाएल की तुझा मास्टर जाएल. 😂😂😂
@amoldandge3829
@amoldandge3829 Жыл бұрын
Agdi barobar Kulkarni lax dya ho
@rajupnjkr
@rajupnjkr Жыл бұрын
8:25 तेलगीच्या नार्को टेस्ट मधे तर नाही ना फडणवीस हे नाव ... गुन्हे काळात देवेंद्रजी तर विरोधी पक्ष नेते पण नव्हते
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
@@rajupnjkr : हा भुजबळ ने तेलगी घोटाळा काढला की विषय बदलन्यासाठी फडणवीस राज्याबाहेर गेले की आरक्षण नावाने केला गोंधळ.
@amoldeshmukh1318
@amoldeshmukh1318 Жыл бұрын
असो, यांनीच तेलगीला दार उघडून दिले.
@Gajooo1515
@Gajooo1515 Жыл бұрын
दो बेचारे..... बिना सहारे....
@RahulGaikwad-gh3om
@RahulGaikwad-gh3om Жыл бұрын
KZbinr je Satya dakhvtat, te tumche chanel ka dakhvat nahi
@kishormali847
@kishormali847 Жыл бұрын
हमाम मे सब नंगे है ll
@durgeshwarty3238
@durgeshwarty3238 Жыл бұрын
एकीकडे मी 4 वर्षे जेलमध्ये होतो असे म्हणणारे श्री गोटे मला शिक्षा झाली नाही असे ह्या interview मध्ये पुढे म्हणतात. हे एकमेकास contradictory आहे असे वाटते. तेव्हा अशी contradictory statement s करणार्‍या नेत्यावर विश्वास कसा ठेवावा. त्याच प्रमाणे या बाबत त्यांना काय वाटते हे मुलाखतकार श्री कुलकर्णी यांनी सांगावे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂 अरे घाटु संदास साफ कर.तुझ काम न्हवे शिक्षा व न्यायालयीन कोठडी समजणे😂😂😂
@suhaschavan667
@suhaschavan667 Жыл бұрын
हा पत्रकार शरत पवार साहेबचा वकील कीवा चेला आहे अस मला वाटते
@pandurangnaval6436
@pandurangnaval6436 Жыл бұрын
राहुल कुलकर्णी माझी तुम्हाला विंनाती आहे या प्रकरण आ प्रमाणे भीमा कोरेगाव प्रकरणात ही लक्ष घाला काटेही bjp ला विचारावे लागेल
@ganeshdhakne7905
@ganeshdhakne7905 Жыл бұрын
पिऊन लोक खर बोलतात हे आज खर ठरले
@rajupnjkr
@rajupnjkr Жыл бұрын
तेलगीची नार्को टेस्ट म्हणूनच खरी आहे. ती तर जास्त शास्त्रशुध्द मद्यपानाची टेस्ट आहे .‌
@RockyKumk
@RockyKumk Жыл бұрын
जितेंद्र आव्हाड तसाही शुल्क माणूस आहे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
कोणकोण कुठं कुठं कसाकसा हागला व कोणी कोणी कसाकसा कालवुन गचाचा खाल्ला याचे विश्लेषण.
@vasantsonawane2563
@vasantsonawane2563 Жыл бұрын
काही समजले नाही
@AtishSonawane-lx7hu
@AtishSonawane-lx7hu Жыл бұрын
कार्यसम्राट
@saheejawab1437
@saheejawab1437 Жыл бұрын
वयस्कर लोकांच्या हातात जी तीन पायाची काठी असते त्या काठीने केतकी चितळेच्या मित्राला फोडून काढा... 😂😂😂 ... कदाचित, ...😂😂😂
@prakashshinde873
@prakashshinde873 Жыл бұрын
कुलकर्णी जुनी मढी उकरून काय साध्य होणार... त्यापेक्षा लोकशाही विरोधी वर्तन करणाऱ्या लोकांची पोलखोल करा.
@kunalbhanushali3944
@kunalbhanushali3944 Жыл бұрын
Ek hya sahebbancha and ek Sharad Pawar sahebbancha interview screen var shabda type karun dakhavavet....samajat nahi
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 Жыл бұрын
तेलगीला एडसच इंजेक्शन देऊन मारल हो !
@easytoremember0105
@easytoremember0105 Жыл бұрын
हे महाशय राष्ट्रवादी मध्ये गेले यात यांची शून्य विश्वासार्हता दिसते...
@ramrajeyeware9612
@ramrajeyeware9612 Жыл бұрын
Rahul kulkarni yani Kdhi kdhi petrol disel mahagai berozgaari... Gst.. Shetkri kanda ya vr ghee... Re
@rameshghodke4394
@rameshghodke4394 Жыл бұрын
मोदी चा agent ahe तो
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂 जा अरबाकडे २०रु.मधे देतोय.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
​@@rameshghodke4394हागलास पुन्हा 😂😂😂😂😂बस वास घेत आता
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Жыл бұрын
झारीतले शुक्राचार्य जनतेला कळुदया यांची नार्को टेस्ट महाराष्ट्रात पुन्हा झाली पाहिजे आणि लाईव्ह जनतेपुढे दाखविली पाहिजे देवेंद्र फडणवीस झोपले का आता
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 Жыл бұрын
मुंबईतून लातूर ते चेन्नई..... आणि परत लातूर......हा इतिहास कोण सांगणार?
@AMULTM23
@AMULTM23 Жыл бұрын
काय आहे हा प्रवास...
@chandrakantgunjal8847
@chandrakantgunjal8847 Жыл бұрын
शरद पवार भास्कर वाघ चे लाभार्थी आहेत.... अशी चर्चा धुळ्यात होती....
@SunitaShep-rr6dq
@SunitaShep-rr6dq Жыл бұрын
दुस्याला पन करूदया राजकार्य ये सब लोक अपनी दे
@rameshghodke4394
@rameshghodke4394 Жыл бұрын
अहो कुलकर्णी अदृश्य हात 33 कोटी देवाचे नव्हते का ? म्हणजे तुम्ही बोलल्याप्रमाणे ..आज पर्यंत का हे चालू आहे..अभ्यास कमी आहे तुमचा. जय महाराष्ट्र
@rameshghodke4394
@rameshghodke4394 Жыл бұрын
🤣🤣🤣
@rameshghodke4394
@rameshghodke4394 Жыл бұрын
कुळकर्णी मणिपूर जाऊन आले पण काही शिकून नाही आले...गोविंदा गोपला
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 Жыл бұрын
गोटे साहेबांचे म्हणणे नीट समजत नाही . त्रुटी सुधारावी.
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 Жыл бұрын
अरे महामूर ढोसली !
@umakantjoshi200
@umakantjoshi200 Жыл бұрын
Beltane yet nahi Kay intervie gheta.
@madankulkarni1715
@madankulkarni1715 Жыл бұрын
Rahulji, What is your role as a journalist to protect interest of people of india ??? In judiciary 20 years is nothing . We are hearing 70 year old 370 case in SC.
@vijuanytimecalme
@vijuanytimecalme Жыл бұрын
गोटे ला बोलता तरी येत का राहूल सर कही पण करता
@kiranpatil2943
@kiranpatil2943 Жыл бұрын
भ्रष्टवादीचा काका सापडतोय म्हणुन तुम्ही गोटेंना दोष देताय
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Жыл бұрын
😂😂😂😂 लाळगाळ्याची लाळ पिणार्या तुला लाळगाळ्याची भाषा बरोबर समजते😂😂😂😂😂
@kiranpatil2943
@kiranpatil2943 Жыл бұрын
@@keepsocialdistance1643 तुझ्या आई बापाला लाळ दे पियाला
@sunilmane6004
@sunilmane6004 Жыл бұрын
तुमचा तर प्रत्यक्ष सहभाग होता 😂😂
@vishnupatil2779
@vishnupatil2779 Жыл бұрын
गोटेंचा आवाज व्यवस्थित येत नाही
@ganeshzingade3214
@ganeshzingade3214 Жыл бұрын
तेलगी हा स्टॅम्प छापत नसून तो ट्रेन मधून जानरे स्टॅम्प लूट करून विकत होता. त्याचा संग मत करून तो छाप खान्या संपर्क करून विकत होता. त्यामुळे पुर व्य अभावी सुटतात. गोटे हे वय जास्त झाल्या मुळे आज शब्द नीट येत नाही.
@bharatohara5653
@bharatohara5653 Жыл бұрын
Kasa Mani's anala
@anantadeshpande6443
@anantadeshpande6443 Жыл бұрын
ऐक काळ आम्ही असा ही पाहिलेला आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक दगडावर गो ट्या वर येवढेच नाही तर मोठ्या साई झ चे गी ट्टी वर सुद्धा याचे नाव लिहिलेले असायचे ते नाव होते अनिल अण्णा गो टे एवढा पैसा याने कुठून आणला होता ते ही याला विचारा
@महाrraje12
@महाrraje12 Жыл бұрын
Rahul sharad pawar yanche nav gyayala ky bhiti vatat ahe vatay
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 85 МЛН
МЕНЯ УКУСИЛ ПАУК #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 4,8 МЛН