शब्द अपूरे पडतात ,कुणाला सांगू अस होत,मी 86 वर्षाचा आहे,ते मीत्र ज्याच्या सोबत संगीताचा आनंद घेत असायचो,त्याला हे तुम्ही गाईलेल ह्रदयस्पर्शी गीत पाठवावेत अस वाटल पण त्याच्या फक्त आठवणीच शिल्लक आहेत ,खरच ! माझ्या साठी , "गेले ते दिन गेले "!!
@jaywagh5963 Жыл бұрын
राहुलजी, कोण म्हणतं गेले ते दिन गेले, 40 45 वर्षांपूर्वी लहानपणी ज्या शब्दांनी, आवाजाने, संगीताने भुरळ पाडली, वेड लावले, तेच काही अप्रतिम गाण्यांपैकी हे एक, आज 65तीत येथे जपानमधील वास्तव्यात ऐकताना असे वाटल मनाची हृदयाची तार तुम्ही छेडलीत, आले ते ते दिन आले, ❤, मनःपूर्वक अभिनंदन, धन्यवाद, साज जुना आवाज नवा, तोच दर्द, तीच आर्तता, काय व किती बोलू, तुम्ही गात राहा आम्ही मंत्रमुग्ध होत राहतो।
@pushpakulkarni9360 Жыл бұрын
अगदी खरं आहे खरं च गेले ते दिवस गेले फक्त आता आठवणी जाग्या झाल्या आहेत ❤️❤️ छान छान आपल्या दोन दिवस झाले आपल्या पुण्यात झालेल्या कार्यक्रमात माझी मुलगी व आपल्या सोबत सेल्फी मला तो फोटो बघून मनाला खूप खूप आनंद झाला महान हासती राहुल देशपांडे आपण खरंच भाग्यवान आहात महान हासती वसंतराव देशपांडे ह्यांचे सुपुत्र आहेत ❤️❤️ मला तर अभिमान गर्व आहे आपल्या महाराष्ट्राला सुर्य व महेश काळे चंद्र रूपानं आला आहात हे पाहून मनाला आनंद होतो खरं किती किती आर्त स्वर मनाला स्पर्श करून जाणारी ही शब्द रचना सुंदर आणि मुलायम आपले मधुर आवाज शास्त्रीय संगीत अतिशय सुंदर गाणं आहे एकदम मस्त अनुभव माझ्या मुलीला अनुभव घेता आला धन्यवाद आभार व्यक्त करते स्मृती गंध चे मनःपुर्वक आभार
@shailajaparundekar7081 Жыл бұрын
बोलायला शब्दच नाहीत ❤
@sudhakarsindphalkar950 Жыл бұрын
Urlyaathavani
@rajashreevaishampayan86888 ай бұрын
Awwwwww
@anantparab32006 ай бұрын
आपल्या सगळ्यांच्या भावना सुंदर शब्दात व्यक्त केले आहे
@Ujwal_Phadtare Жыл бұрын
राहुल तुमच्या सारखे गायक आम्हाला ऐकायला मिळन हे आमचं सुदैव. माझ्या सारख्या कितीतरी जणांना,ज्यांनी शास्त्रीय संगीताच शिक्षण न घेतलेलं नाही अशा रसिक जणांना तुझ गायन ऐकल की आनंद मिळतो. मी शक्यतो originally कोणी गायलं आहे त्याच्याशी तुमच्या गाण्याची तुलना करण्या पेक्षा तुम्हीं किती छान गाता ह्याचा आनंद घेण्याला जास्त महत्व देतो. असच आम्हाला तृप्त करत रहा हीच सदिच्छा.🙏
@vidyakulkarni8455 Жыл бұрын
काय करायचं राहूल तुमचं? तुमचं हे गाणं ऐकतच जीव जावा असं वाटतं! साथीदार....काय बोलावं! तबलापण गातोय!तुम्ही वादकांची ओळख मनापासून करुन देता ते फार भावतं! शरीराने ऑस्ट्रेलियात आहे पण मनाने पुण्यात आले या गाण्यामुळे!
@EkTariOvi11 ай бұрын
Such a beautiful words 👍🏻
@prabhakarrairikar341211 ай бұрын
1973 साली हुबळीमध्ये कट्यार बघायचा योग हुकला आणि1977-78 साली सातार्यात तो योग आला ,आणि तेंव्हापासून वसंतराव काळजात जे घट्ट घुसून बसलेत ते ,अगदी खर सांगतो रोजच्यारोज जास्तच रूतत चाललेत,आणि त्यांच्या कडेवर तुम्ही बसलेले दिसता .कोटि कोटि नमस्कार .
@maheshdeshmukh6351 Жыл бұрын
Thanks, khup chaan. Thanks for motivational speech.
@nitinnimkar1654 Жыл бұрын
मुळातली खळे काकांची रचनाच इतकी हॉंटिग आहे की ती एकदा डोक्यात शिरली की जातच नाही. त्यात बापी दानी गिटार आणि पियानो यांनी त्याला चढवलेला नवा साज इतका अप्रतिम आहे की त्याने मुळची रचना आणखी अंगावर येते. अप्रतिम...अप्रतिम...अप्रतिम...
@manjushapatil3781 Жыл бұрын
अप्रतिम...राहुलजी
@manjukavle8300 Жыл бұрын
राहुलजी.... अप्रतिम.... तुमचा आवाज ऐकला की दिवस छान जातो.... किती सहज गाता.... चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जातो.... तुम्हाला शतशः प्रणाम🙏🙏
@kmolyaamol Жыл бұрын
Rahul...kay gaylas....hridaynathji 😢 sarkhach gaylas re ..
@dipakkonkar9516 Жыл бұрын
आजच्या शनिवारी श्री भवानीशंकर पंडित,श्रीनिवास खळे व हृदयनाथ मंगेशकर यांचे एक अतिशय गाजलेले भावगीत आज आपण निवडले व खूप सुंदर सादर केले अभिनंदन.आपल्या मराठी भाषेत अनेक भावगीते आहेत व ती गजाननराव वाटवे,मालती पांडे,बबनराव नावडीकर,माणिक वर्मा,जी एन जोशी, लता मंगेशकर,आशा भोसले, डॉ वसंतराव देशपांडे,पु.ल.देशपांडे,अरूण दाते,सुमन कल्याणपूर व अनेक कलावंतांनी गायलेली आहेत व ती लहानपणापासून फक्त रेडिओवरून ऐकलेली आहेत.धन्यवाद आजचे भावगीत छान गायले आहे.
@shrikantdeshpande2835 Жыл бұрын
राहुल जी आज शब्द अपूरे आहेत आपले गान कौशल्य व्यक्त करण्यासाठी ह्रदयनाथ जीं चे हे अंत्यंत कठीण पण तेवढेच भावना प्रधान गाणे आपल्या गळ्यातून ऐकले अन डोळ्यातले पाणी थांबेना धन्यवाद परमेश्वर आपणास असेच सूरेल दिर्घ आयुष देवो
@yuvrajpatil7609 Жыл бұрын
संगीत क्षेत्रात जो पर्यंत आपणा सारखे प्रतिभावंत श्रेष्ठ गायक आहेत तो पर्यंत आल्हाददायक दिवस असेच रहातील. अशी गाणी आपण गात असताना आणि ती ऐकताना अमृताचा प्याला जरी बाजुला असला तरी तो पिण्यात रस नसतो आम्हा रसिकांना .
@snehakhot4933 Жыл бұрын
शब्दांच्या गावी घेऊन गेलात धन्यवाद राहुल जी. खरंच गेले ते दिन गेले. शब्दांवर सुरावट तयार करणे ही किमया खळे काकांनीच करावी. पुन्हा एकदा आभार,🙏🙏🙏🙏
@shrikantingalhalikar2223 Жыл бұрын
वाह. आता रविशंकर आणि झरीनबाई यांची आठवण देणारं जनसंमोहिनी मधलं 'हाये रे वोह दिन क्यू ना आये' ऐकवा! सोबत सारंग हवा.
@poojatendulkar7712 Жыл бұрын
आहा..! खळे काकांचं आर्त संगीत आणि हृदयनाथजींचे काळजाला भिडणारे स्वर त्यासाठी त्यांना त्रिवार साष्टांग नमस्कार 🙏 आणि राहुल Sir तुम्ही शब्दांचा भाव आणि मखमली सुरांना स्पर्श करून इतकं कमालीचं गायलंय की त्या सुरावटीत आम्ही तरंगतोय असं वाटतं ऐकताना. ❤️ धन्यवाद 🙏 हृदयनाथजींची ' मायामेमसाब' ची गाणी पण जबरदस्त 😊Sply.. खुद से बातें करते रेहना 🎶
@surekhaadsul123011 ай бұрын
जादूगार आहात संगीताचे, कोटी कोटी प्रणाम❤
@bhavanamodi1495 Жыл бұрын
❤khoopach Bhav vibhor whayalaa hoata tulaa gatanaa aiekoon Aprateem Gayalaas hae geet tu. Asaach Gaat rahaa aanee aamhaalaa Mantramoogdha karat raha. Anekottam Ashirwad aanee Shubhechyaa! Poodhachyaa Shaniwar Sakaalachee Aaturtenee waat pahanaari Bhavana DHNYAWAD RAHUL.❤ .❤😊😍😇🥰😃
@sangeetagupte3487 Жыл бұрын
अप्रतिम...खळेकाकांची सर्वच गाणी अप्रतिम.ऐकताना सोपी वाटतात पण तेव्हढीच अवघड असतात...तुम्ही सर्वच गाणी, नाट्यसंगीत, लीलया पेलता शिवधनुष्यासारखी..अत्यंत सुंदर...आवाजात रियाजाची बैठक, मेहनत जाणवते...धन्यवाद निवडीबद्दल...खुप खुप शुभाशिर्वाद
@prajktag7308 Жыл бұрын
ऐकायला हे गाणं किती छान वाटतं. त्या नादावर डोलयायला होतं. पण म्हणायला खूप कठीण आहे हे. खूप छान म्हंटल तुम्ही. Masterpiece by Pandit Hridaynath Mangeshkar and Shrinivas khale ji.
@attulvaidya8117 Жыл бұрын
धन्यवाद | धन्यवाद || धन्यवाद ||| त्रिवार ह्याकरता - एक म्हणजे ही रचना select केल्याबद्दल, दुसरं सुंदर गाऊन मांडल्याबद्दल आणि तिसरं म्हणजे अतिशय sensitively विश्लेषण केल्याबद्दल ... सुरेल सुरेख सुरवात दिवसाची 🙏🏼 आज खास harmonium ला thank you for the touching pieces played in-between your singing ... Superb 👌🏼👌🏼👌🏼
@vkulin Жыл бұрын
आम्हाला हेच आणि असेच ऐकायचे आहे तुमच्याकडून. अधेमधे बाकीचे ठीक आहे, पण तुमच्या आवाजातून अस काही ऐकलं की कान आणि मन दोन्ही तृप्त होऊन जाते..अर्थात ही विनंती..
@dilipkhedkar7024 Жыл бұрын
राहुलजी.... अप्रतिम.... तुमचा आवाज ऐकला की दिवस छान जातो.... किती सहज गाता....
@vikaspatil4969 Жыл бұрын
समाधी लागल्यावरच गाण्यात कसा आत्मानंद मिळतो, , ,, हेच ते ,, 💯मनःशांती दादा 💯🙏
I too think so, I sometimes think He tests himself, whether he can withstand these maestros' gayan/gayki... If so, I can say he has passed the test everytime. Secondly I feel delighted as his sangat/orchestra too always include maestros.. कोई माने ना माने।।। असो... कुठलेही दिन गेलेले नाहीत. असे कलाकार आहेत तोपर्यंत दिन काय एक क्षण सुद्धा जाणे नाही.. कितीतरी भाग्यवान ऐकणारे असतील माझ्यासारखे .. वा ..!! सवाई वसंतराव ! आमचे आयुष्य मिळो तुम्हा लोकांना.
@amitd1927 Жыл бұрын
This song is prime example of Greatness of Pt. Hridaynath Mangeshkar & Shrinivas Khale. One music director see the caliber of the other music director and this great song composed.
@maheshnayak30012 ай бұрын
I'm sure Hridaynathji didn't move an inch from the directions given by Shriniwas khaleji
@mitaapka2 ай бұрын
@@maheshnayak3001true! Living legend 🙏🙏🙏
@manjunathtotadar8418 Жыл бұрын
तबला, हार्मोनियम आणि कीबोर्ड यांच्या संगतीमुळे या गाण्याला जी मधुरता लाभली आहे ती अमूल्य... Wahhhh... राहुल जी तर गातातच उत्तम, पण या संगीत बांधणीने वेगळेच शिखर गाठले... अतिशय सुंदर, अप्रतिम...
@santosh.deshmukh22026 ай бұрын
जीवनाच्या संध्याकाळी आपसूक आळवले जाणारे भावपूर्ण गीत.
Ojas Adhiya on tabla is different level talent .. I had opportunity to hear live... Truly genius
@rajanphanse51583 ай бұрын
Rahulji तूम्ही डोळे भरून येतात, अनेक गोष्टी आठवतात. धन्यवाद
@manishawalhekar66685 ай бұрын
Atishay sunder tabla vadan . Khup mast
@shilpaupasani5800 Жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारे गाणे आणि तुमचे सुरेल स्वर. अप्रतिम राहुलजी.
@AdarshTiwari-mo3nj Жыл бұрын
Shanivaar ki Shub Shuruvaat ho jaati hai aapke gaane ke saath
@bhaktijoshi6222 Жыл бұрын
गेले ते दीन गेले ...... राहुलदा खूप सुंदर 👌🏻👌🏻 गाण्याची अचूक निवड ... मनाला भावणारा आपला स्वर , मनाला भावणारे संगीत एकूणच सर्व खूप खूप आनंद देऊन जाते ... तुमचा आवाज ऐकतच राहवासा वाटतो . म्हणुनच शनिवार सकाळची आतुरतेने वाट पाहत असते 🎉🎉
@dattawaghmare63928 күн бұрын
खूपचं ह्रदय स्पर्शी स्वर. मनाला हळवे करून जुन्या आठवणी जागृत झाल्या...,😢
@vinaypagedar7803 Жыл бұрын
अति सुंदर,खरंच मन हरवून गेले.
@atulkulkarni47446 ай бұрын
हे गाणं माझं खुप आवडतं आहे. माझ्या मनाच्या एका कप्प्यात मी हे गाणं साठवून ठेवलं आहे. पं ह्रदयनाश मंगेशकर ह्यांनी मुळ गाणं जेवढ्या ताकदीने गायलं आहे तेवढ्याच ताकदीने तुम्ही गायला आहात राहुलजी. खुप धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
@ambadastuljapurkar7984 Жыл бұрын
पुन्हा एकदा आज प्रसन्न दिवसाची सुरुवात झाली. अवघड व अतिशय सुंदर गीत तु सादर केलेस.
@vaijayantikhandekar4807 Жыл бұрын
अप्रतिम. आवाज सुंदर. भाव ओतून झालेले गाणे केवळ अप्रतिम.
@vandanakulkarni8400 Жыл бұрын
फारच सुरेख.सगळीच मैफल छान.गीताची निवड छान.सुरेल शनिवार.
@anuragdeshpande7356 Жыл бұрын
Rahul sir kalchya event baddal 5 important points bolayche hote 1) tumcha pandit farms chya kalchya program madhe mosquito 🦟 mothya pramanamadhe hote tyamule audience trasli hoti 2) show madhe gold, silver, platinum,ashe type madhe chairs nasun saglya chairs plastic chya hotya ani kuthlehi numbers seat var navte tyamule worst management hote 3) tumchi strength hi shastriye sangit ahe te tumhi sodun tumhi dusre try kele tyamule lok naraj zale 4) summer madhe garmi hote tyamule tumche sarve events he 7 / 5 star ⭐ hotel madhech tumhi karavet 5) apli bhet zali hoti Tendlya premiere madhe cinema zalyavar tevha apli bhet zali hoti show organise karnyasambandhi..... from Anurag Deshpande (prop.AVD WEALTH MANAGEMENT)
@ranjanasomalwar13816 ай бұрын
1kitida nawne þula ....aathwàwe 6:06
@ranjanasomalwar13816 ай бұрын
Kitìďa nawanè tùĺà aathhawawè
@uttarakale2493 Жыл бұрын
तुम्हाला परीस स्पर्श लाभलेला आहेच..काय बोलू?. पण वादकांचे पण कौतुक करावे तितके कमीच आहे.अप्रतिम..👌👌👌
Rahulji, khup khup sunder. Tumhi gaylele geet eaikle ki te geet pudhchya Shaniwar paryant gungunt rahato.
@girishbarpande1597 Жыл бұрын
राहुलजी आपण सुरांचे भक्त आहात हे ऐकत असताना सतत जाणवते. निखळ आनंद देणार गायन. जुन्या सुरांना उत्कृष्ठ आवाज आणि संगीत साज देवून पुन्हा जिवंत केलंय तुम्ही. खळे काका आणि हृदयनाथ मंगेशकर यांनाही सलाम. पहाटे तुमचं गाणं ऐकलं आणि दिवस तिथेच सार्थकी लागला... गाते राहो..🙏
@shwetakarode70 Жыл бұрын
Achuk.bhavpurna . masterstroke .khuup chaan
@suniljogdeo8345 Жыл бұрын
Ale te din parat ale🎉
@ravibhagwat77 Жыл бұрын
दिवसाची सुरूवात यापेक्षा अधिक सुरेल अशक्य धन्यवाद राहुलजी
@rajivpatil74497 ай бұрын
अगम्य, अद्वितीय, अद्भुत ❤
@pradnyakajale4998 Жыл бұрын
खर आहे साधना घडायला लागली कि कंटाळा जातो आणि स्वर रंग सप्तसुरातून उलगडायला लागतो❤
@chitralekhakhatu Жыл бұрын
अहाहा ! प्रसन्न सुरूवात दिवसाची. शनिवारची वाटच यासाठी पाहण्याचे अगदी सार्थक होते. सगळी मैफिलच आवडीच्या लोकांची .. दिन बन गया !!
@sanjaymahajan595 Жыл бұрын
5:40 कमालीचं भावपूर्ण गाणं आणि सादरीकरण! Thank you for bringing these undying gems in Marathi to us with your studied renditions and heavenly accompaniment!
@shraddhajoshi915 Жыл бұрын
तुमचं नवीन गाणं ऐकूनच शनिवार सकाळ उजाडते
@एसvilas Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.🙏
@thekiminthenorth504 Жыл бұрын
चारुकेशी 😍
@deepakkulkarni1576 Жыл бұрын
व्वा, क्या बात है, माझ्या हृदया जवळ चे, बहोत खूब
@SS-nakshatra Жыл бұрын
वाह क्या बात है!❤ तुम्ही गात रहा आम्ही ऐकत राहू अहो तुमचेच दिवस आहेत सध्या, अजून गेले नाहीत😊
@dineshkadam516 Жыл бұрын
Sahi comment 👌🏻👌🏻
@sheetalkadam2591 Жыл бұрын
Rahulda apratim gayale aahe, ❤❤
@neemasfavourite4859 Жыл бұрын
😊Saturday morning...what a start
@nitingholkar1930 Жыл бұрын
, अप्रतिम
@sanjaybandbe4225 Жыл бұрын
खूप आवडते गाणे मला हे तेवढेच ते नुसते गुणगुणायला पण अवघड वाटते
@amolmotarkar9321Ай бұрын
Khup chan ❤❤ apratim gayan ❤👌👌
@shrikantkulkarni7930 Жыл бұрын
अफलातून, सुंदर गाणे, आणि तुमचे समजावून सांगणे...
@hvela2000 Жыл бұрын
अप्रतिम! Original गाण्यापेक्षा !!
@sidhdarthkamble6797 Жыл бұрын
Nice sir mi tumhcha khup motha fan ahe tumhcha avaj ikun manala khup br vatat...
@jayprakashragaji4630 Жыл бұрын
🌹👌रचुनी त्यांचे झेंले 👌🌹
@rameshingale52167 ай бұрын
Rahulji tumhi hamsun hamsun radvle.
@maheshnayak30012 ай бұрын
What a mellifluous voice,Rahulji. Sounds just like the great Vasantraoji deshpande
@aateesh Жыл бұрын
Your otherwise heavenly voice is even above the heavens when in Marathi for some reason!! Beautiful!!
@suniltambe861 Жыл бұрын
एक फरमाईश.... मै क्या जानू , क्या जादू है oroginal by Shri KL Saigal
@plksp608 ай бұрын
राहुलजी, संगीत क्षेत्रातील आपल्या वडिलांची परंपरा तनमन धन अर्पून पुढे चालू ठेवली त्याबद्दल आपले कौतुक आणि आभार!
@anandkodgire5556 Жыл бұрын
Very nice. Very Great song. hearing it repeatedly but still not satisfied. very soothing in your voice too
@Durwankur25 Жыл бұрын
bahut khub raulji sir tumcha awaj reapet yekavase vatye