भय इथले संपत नाही [चंद्रमाधवीचे प्रदेश] "भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते... मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते... ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे" -ग्रेस प्रस्तुति- श्रीनिवास हवालदार ग्रेस यांच्या अधिकांश कवितात संध्याकाळची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना काही समालोचकांनी "संध्यासुत्राचा यात्रिक’ म्हणून ही संबोधिले आहे.त्याबद्दल ग्रेसने फार सुरेख विवेचन केले आहे.ते म्हणतात " देवा कडून किवा निसर्गाकडून प्रत्येक व्यक्तीला काहीतरी दान मिळाले असते आणि त्याला घेऊन तो आपला जीवन प्रवाह पुढे नेत असतो.मला निसर्गापासून जे दान मिळाले आहे ते संध्याकाळ नाही "संधिकाल" आहे पण हा संधिकाल म्हणजे प्रकाशाचा अभाव नाही कारण An evening is also a twilight."हा संधिप्रकाश ग्रेस च्या या कवितेच्या अंतिम ओळीत 'स्मरणाच्या चांदण्यात' प्रकाशला आहे. ग्रेस म्हणतात " मी एक प्राचीन काव्य-पुरुष आहे ."I am an ancient man belonging to your modern time."त्यामुळे एकाच वेळेला प्राचीन सभ्यता आणि प्राचीन अविष्कार शैली यांचा मिलाफ आधुनिक काव्यशैलीशी झाला आहे 'भय इथले संपत नाही' .या कवितेत आईचा उल्लेख कोठेच नाही परंतु पूर्ण कविता व त्यातील संदर्भ समजल्यावर हे स्पष्ट होते की कवितेचा संबंध प्रेयसीशी नसून आईशी आहे.या कवितेत कवीचा कल अध्यात्माकडे वळलेला वाटतो.या कवितेत आदिकवी वाल्मिकी रामरक्षा 'स्तोत्र' गात डोकावलेले आहेत. भय हा कवीचा ,किबहुना जगाचाच स्थायी भाव आहे. जगातील दैनंदिन घटनांमुळे उत्पन्न होणारे निरंतर भय संपत नाही परंतु संध्याकाळच्या शांत वातावरणात आईने त्यास बालपणात शिकवलेली गीते गायल्यानंतर त्याला मनःशांती लाभते.बालपणी आई बरोबर वनात घालवलेली एक दुपार व नंतरची संध्याकाळ कवीस आठवते. दिवसाच्या उन्हात वनात झर्याच्या जवळ विसावणे शक्य नव्हते .ते झरे रात्रीसाठी प्रेमी युगलांकरता चंद्राने राखून ठेवले आहेत. त्याची शीतलता कदाचित चंद्र उगवल्या नंतरच जाणवते . दुपारी आई व मुलाला झोपण्यासाठी मिळालेले स्थळ म्हणजे ईश्वराच्या मायेने उत्पन्न झालेलेली भूमाता व त्यावर उगवलेले वृक्ष. त्या दिवशीची आठवण आता जेह्वा येते तेन्ह्वा असे वाटते की झाडाखाली झोपणे व उठणे या विधीनिर्मित जीवन आणि मृत्यू या निरंतर चक्राचाच एक भाग असावा. हे चक्र असेच चालणार आहे .त्या दिवशी संध्याकाळी वृक्ष्याच्या खाली बसून आईने हळुवारपणे म्हटलेले रामरक्षा स्तोत्र अजून ही त्याच्या स्मरणात आहे. त्या वेळचे आईचे मंद व हळुवार बोल कवीच्या संपूर्ण आयुष्या साठी इतके प्रभावी झाले जसे वनवासाच्या वेळी सीतेस रामाचे स्मरण झाले असेल.रामरक्षा स्रोत्रात शिरापासून पायापर्यंतच्या सर्व इंद्रियांचे रक्षण करण्याची प्रार्थना आहे पण सर्व मानव जाती कुठल्या न कुठल्या दुक्खाने पीडित आहे. ती प्रार्थना कोणासाठी होती ?त्या दिवशीची आईची स्मृती अजूनही चांदण्याच्या मंद व शीतल प्रकाशाप्रमाणे कवीच्या मनात बिम्बलेली आहे
ग्रेस यांच्या अफाट गूढ शब्दावलीला हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेले स्वप्नवत संगीत आणि लतादीदींच्या स्वर्गीय आवाजाने अमर झालेले हे गीत! हे शिवधनुष्य पेलायचा तुमचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. खूप छान. असेच आनंदाचे दीप आमच्यासाठी तेवत ठेव. खूप खूप शुभेच्छा!
@suhasakolkar4 жыл бұрын
झाडांशी निजलो आपण.... झाडात पुन्हा उगवाया... किती सुंदर लिहीलंय....
@sandipchavan76614 жыл бұрын
ग्रेस
@pranjalilale34353 жыл бұрын
आमच्या पिढीतील हिरा...सच्चा आवाज....अप्रतिम👌
@rhushikeshkharkar93014 жыл бұрын
या गाण्याचा खरा अर्थ घरापासून हजारो किलोमीटर दूर इथे परदेशात राहताना जास्तच जाणवतो पण हेच जे काय आपलं असतं जे टिकवून ठेवतं नातं मायदेशी !
@ashishnarkale8532 Жыл бұрын
Come back to India then
@freakishlyfeline4917 Жыл бұрын
Drama
@PriyaFly Жыл бұрын
Very true.. I don’t know why hate comments but I understand
@rohanutep81 Жыл бұрын
@@ashishnarkale8532😂😂😂😂 dollars American dream
@anujagawande21 Жыл бұрын
I can understand man But still you're listening pure gem 💎 & for that you should appreciate yourself
@ss07714 жыл бұрын
Amchya generation ne Bharat Ratna Pt.Bhimsen Joshi aikle nahiyet, pn next generation la nakki sangu ki amhi "Shri Rahul Deshpande" yanche gaane aikle ahet!🙏🙏
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
😊🤗
@nileshghodkeofficial96134 жыл бұрын
Kya baat Yes
@krishna_o154 жыл бұрын
Mast comment
@swapnilsambhus794 жыл бұрын
Absolutely!!
@Shraddha9354 жыл бұрын
Perfectly said.. legends of our generation..
@meenakshi5544 жыл бұрын
प्रत्येक गाणं कमीतकमी दहादा ऐकावं तरीही मन काही भरत नाही कितीवेळा वाटतं कमेंट करावं तुमच्या आवाजापुढे माझे शब्द उमटत नाही
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Anek dhanyawad
@dhananjaydahifale79974 жыл бұрын
Mi tar mojana sodun dilay....kevaach😅😅
@nishadmahagaonkar4 жыл бұрын
exactly!
@samirumrikar3 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal Nice one Rahul
@sushamakulkarni2163 жыл бұрын
महाश्वेता सिरीयलमधली तरुण ऐश्वर्या नारकर आठवली....एखादे मालिकेतले गीत त्या काळात अत्यंत प्रसिद्ध होणं हे नविनच होते.कवी ग्रेसांची गूढरम्य आणि खोल अर्थ दडलेली ही रचना खूपच अद्भुत आहे....लताजींने तर याचे सोने केले आहे.माझे अत्यंत मनाच्या जवळचे गाणे male voiceमध्ये ऐकताना त्याच भावना आहेत.खूपच शांतरसाचे हे गीत राहुलजी आपणही अप्रतिम गायले आहे,♥️
@devidasborkar74027 сағат бұрын
Yes, no one, no one can even come close to our Lataji🙏🏻
@gawanderohan4 жыл бұрын
आतुरतेने वाट पाहिली या गाण्याची.... हे नुसतं गाणं नसून एक अध्याय आहे.... खूप धन्यवाद या सुंदर अनुभूती साठी... असेच गात रहा... 🙏
@makarandketkar3 жыл бұрын
देवाने कान (शारीरिक आणि गाणं समजण्याचे) दिल्याचे सार्थक वाटण्याचे क्षण देतोस तू राहुल.
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼
@sgian_praju9934 жыл бұрын
जेव्हा हि मी हे गीत ऐकते तेव्हा ही मी पूर्णपणे प्रसन्न होऊन जाते. वय 19 वर्षे. Hollywood Bollywood Kollywood tollywood सर्व गाणी ऐकते पण आपल्या मराठी गाण्यांमध्ये जे समाधान आहे ना ते दूसरी कडे कूठेही नाही. भय इथले संपत नाही. 😅😍❣️
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 😊
@sangeetathakur49994 жыл бұрын
भय इथले संपत नाही.......हे गीत मनाला भावणारं आहेच शिवाय आत स्पर्शून जाणारं आहे. तुम्ही सुरांत हरवता हरवता पुन्हा व्यवहारी जगात येता याचा थोडासा त्रास होतो. मी तुमच्या स्वरांसमवेत एका अनोख्या जगात जात असते आणि मधेच थबकते. असो. या डोळ्यांची दोन पाखरे सख्या रे घायाळ मी हरिणी अखेरचा हा तुला दंडवत जिवलगा राहिले रे दूर ही गाणी फक्त सुरावटीवर म्हणाल? 😊😊😊
@diptiambekar95643 жыл бұрын
वा ...क्या बात है ...झाडाशी निजलो आपण .. झाडात पून्हा उगवाया ..काय गुढ अर्थ ...तसही सगळ्या च ओळीत शब्दांच्या पलीकडल लपलेल आहे ..... सोबत यमन ......न ग्रेस ...बेस्ट काँबो ,खूप छान उलगडून समोर ठेवलत गीत ...मस्तच 🙏🙏🙏🙏🙏
@diptiambekar95643 жыл бұрын
🙏🙏
@lakshmangore59674 жыл бұрын
मस्त भाऊ , प्रत्येक पिढीला बालगंधर्व, कुमार गधर्व, भीमसेन , वसंतराव आणि अजून खूप पाहिजे असतात जे आता नाहीत . तो भार खूप सुंदर पणे तुम्ही लोक वाहता आहात आमच्यासाठी . खरच फार धनयवाद
@shamfulzele42864 жыл бұрын
सूर कसा लावावा... कुठे वजन द्यावे तर कुठे पॉज घ्यावा... राहुलजी तुमची ही सुरांची ट्रीट खरच अनमोल आहे... कानात तुमचा स्वर निनादत असतो एखाद्या खळखळत्या प्रवाह सारखा... खूप आभार.
@radhah7264 жыл бұрын
"हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणांचे" - अप्रतिम, शांत सुरेल आर्त
@ashwinijoshi639 Жыл бұрын
खरच किती हृदयस्पर्शी शब्द आहेत, डोळ्यात पाणी येतं. .हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणांचे 😢
@krishna_o154 жыл бұрын
I always liked marathi songs for their classical music touch and awesome lyrics. However Rahul dada on a keyboard takes it to next level. My love for Maharashtra and pride being born here raises day by day.
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 😊
@paragsb4 жыл бұрын
गाणं आणि त्याचं समजावणं दोन्ही ही सुंदर. श्रोता म्हणून ऐक यला सुलभ असलेलं गाणं, रचनाकार म्हणून रचणे किती कौशल्य पूर्ण काम आहे, हे व्हिडिओ च्या दुसऱ्या भागातून जाणवते. अशीच उत्तम गाणी व त्याचं तेवढंच उत्तम निरूपण पुन्हा पुन्हा ऐकायला मिळू देत.
@transcloudsmegh89324 жыл бұрын
प्रत्येक 'नाही' कसा भिन्न प्रकारे येतो..थोर ते ग्रेस,थोर ते बाळासाहेब....आर्त हुरहूर शब्द आणि सूर दोन्हींमध्ये उमटते. राहुल दा नेहमीप्रमाणे तरल..❣️
@yogeshpedamkar20684 жыл бұрын
पुढील गाण्याची विनंती.."सरणार कधी रण"
@rupalishinde1140 Жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊलींचा शांतरस म्हणजे आपला आवाज!!वंदनीय
@jeevanlagadpatil Жыл бұрын
राहुल राव🚩🚩🔥🔥🔥 आत्मिक आनंद आणि एकतानता , आत्मिकता एकाग्रता ..... आपल्या आवजाने ,आपल्या गान्याने साधुन दिली , खुप दिवसांनी अशी एकाग्रता साधता आली, धन्यवाद .आपला सर्वकाल चाहता, आमच्या शुभेच्छा अपल्यासोबत सर्वकाल आहेतच महाराष्ट्राचा आवाज म्हणून , जग आपल्याला ओळखेल या सदिच्छेसह🔥🔥🚩🚩
@rekhasathaye4 жыл бұрын
ग्रेसचे अफलातून काव्य,पछाडणारे संगीत आणि तुमच्या स्वराची रोमारोमात भिनणारी आर्तता ,अर्थवाही.
@sharadsuryavanshi90314 жыл бұрын
Keep singing our appetite is like Lord Ganesha's stomach. Insatiable
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
😊
@alkanandagadkari85234 жыл бұрын
Apratim simply beautiful
@amit22joshi4 жыл бұрын
Kadhi Trupti yeuch naye...😊🙏
@vabh7862 жыл бұрын
काय म्हणायचं ह्या शब्दांना, ह्या सुरांना, अनं ह्या स्वराला! हेच स्वर्ग. दादा तुला प्रणाम!! 🙏
@Maitreyi.Shital144 жыл бұрын
हे सुराSS शब्दफुलांचा सुगंध तू तू मंदिरीची देवता जादुई पंख तुझे तू सांजवेडी शांतता... अंतरंगात भरुन का या वेदना या संवेदना खडतर हा प्रवास साहे तू असतोस जेव्हा सोबतीला... कणकणात आनंद आहे अथांग या सागरात तुझ्या स्पर्धा,ईर्षा,लोभ सारे साथी तू त्या गर्दीतला... 🙏
@siddharthavhad63164 жыл бұрын
गाण्याचे नाव पाहताक्षणी like केले, ठाऊकच आहे की गाणं मस्त आहे आणि गायकही तितकाच! खूप छान .....
@chandravilasdeshpande1360 Жыл бұрын
फारच छान व गूढ अशा या कवितेचे खूप कष्ट घेऊन केलेले रसग्रहण पटले आणि पोहोचले. मनःपूर्वक विशेष धन्यवाद.
@chandravilasdeshpande1360 Жыл бұрын
सुंदर
@ameys20094 жыл бұрын
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला... काय सुंदर गायले आहे राहुल जी...
@akshats63033 жыл бұрын
अप्रतिम, मी हे सारखे सारखे ऐकत असतो
@varsharebello4 жыл бұрын
Simply beautiful....you keep raising our expectation with every masterpiece you render. Your unplugged songs are addictive. God bless.
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you 🙏🏼
@vishaltakte56284 жыл бұрын
Sir , Pls Sagara pran talmala hey song keyboard try kara tumcha aavajat avadel
@piyushksheersagar8394 жыл бұрын
राहुल, किती सुंदर समजावून सांगतोस। असच ऐकत रहावसं वाटतं। Beautiful rendition .. Just like a flow of river. Please keep up the good work.
Khup chaan... Pan aapan maraathi aahot. Maraathi bhaasha gauravaachi bhaashaa ahe.. Boltanaa hi maraathi ch chaangli waatate
@hemangibonde25914 жыл бұрын
कवी ग्रेस यांच्या कविता तश्या समजण्यास कठीण पण तुम्ही शब्दसुरांच्या जादुगार आपल्या मखमली स्वराने किती सहज उलगडवून सांगता.मस्त.👌गात रहा.
@prachikulkarni83024 жыл бұрын
स्तोत्रा त इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे धन्य ते कवी ग्रेस , बाळासाहेब, लताबाई आणि बऱ्याच वर्षांनी ह्या गाण्याला पुनरुज्जीवन देणारा तू राहुल , धन्यवाद 🙏🙏 क्या बात सुंदर 👌💐 फरीदा खानुम जींची गझल👍 😊 प्लिज राम का गुणगान करिये होऊन जाऊदेत
@rahulpawar95304 жыл бұрын
ग्रेस , बाळासाहेब , सरस्वती आणि . . . . . शब्द पोरके बापुडे
@madhavkulkarni3 жыл бұрын
अप्रतिम
@rahulpawar95303 жыл бұрын
@@madhavkulkarni 😊
@wagleaniket4 жыл бұрын
अप्रतिम राहुल दादा. तुमची गायकी ऐकताना ग्रेसांच्या या कवितेचा गूढ अर्थ कुठतरी नव्यान उमजतोय. एखाद्या संध्याकाळी ऐकाव हे काव्य गायन.. पुन्हापुन्हा... एक गाण आहे किशोरी ताईंनी गायलेल.. जाईन विचारित रानफुला... किंवा हे शामसुंदर राजसा...तुमच्या स्वरांत खुप छान वाटेल
@unmesh_mahajan4 жыл бұрын
बाहेर पावसाची रिपरिप,शांत संध्याकाळ आणि हे गाणं on loop तृप्त झालो😍🙏
@devidasborkar74027 сағат бұрын
God bless these youngsters. The altimate Latamataji will remain immortal. My sincere Pranam to Lataji for making my life enjoyable.🙏🏻
@manjushrinanajkar25274 жыл бұрын
Superb!!!! क्या बात है!!! आर्त स्वर काळजाला भिडले. पंडितजी यांची चाल आणि ग्रेस यांचे शब्द मनाला भावतात.राघव शेला मनात रुतत जातो.धन्यवाद.खूपच सुंदर.👌👌
@nikhilrane74244 жыл бұрын
Ky bolu aata aangavr kata aala aaiktach shani evda apratim gana ahe tyat tumhi gaylat tr man trupta jhale kash didi tumcha bajula asta tr swargach prapta jhale aste doganchi mefil madun😍😍😍😍😍😍
@arjunpowar33144 жыл бұрын
स्वर्गीय अनुभव!! हे गाणं recreate केल्याबद्दल आभार! हे शिवधनुष्य फक्त तुम्हीच पेलू शकता राहुलजी!! शुभेच्छा!!
@user-vo6hj1kj1s4 жыл бұрын
हे गाणे ऐकून मन तृप्त झाले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या काळी मी कोकणात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या गावात सरकारी डॉक्टर म्हणून काम करत होतो. लालपरीतून तालुक्याच्या ठिकाणी उतरल्यावर तेथूनही दोन तास चालत लाल माती तुडवत जावे लागत असे. पोहोचेपर्यंत पार संध्याकाळ होत जाई. मग तिथल्या सरकारी पडक्या खोलीत आरामात वाल्कमन वर हे गाणे लावले की दिवस भरचा सर्व थकवा एका क्षणात निघून जायचा. त्या सर्व आठवणी तुमच्यामूळे पुन्हा एकदा जाग्या झाल्या त्याबद्दल धन्यवाद.
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Seekh athawan
@prabhakarhatkar7944 жыл бұрын
गाणं तर अप्रतिमच झालं राहुल दादा. परंतु मध्येच जे विश्लेषण करताय ते मराठी भाषेत ऎकायला मिळालं तर अजून जास्त बहार येईल. इंग्रजी येत नाही असला भाग नाही. पण आपल्या मराठी भाषेची मजाच वेगळी. ♥️♥️
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Karto
@ashwininaik63794 жыл бұрын
माझे अत्यंत आवडते गाणे आहे.पण मला नेहमीच वाटायचे की ही कविता गायिकेसाठी नाहीतर गायकाच्या आवाजात असावी.आणि आज माझं मलाच पटलं....अप्रतिम ....दैवी....आतातर मला जास्तच आवडलं....
@reddotsings8014 жыл бұрын
dada, moklya aakasha saathi kasavis zhalelya fadfadnyara pakshi cha bhaas swatachya aat zhala. you are truly so blessed and gifted dada.
फारच सुंदर जेव्हा केव्हा शांत वेळ असेल तेव्हा हे गाण ऐकायला आवडत ....फार जुन्या आठवणी जुळल्या आहे या गाण्यात... अणि राहुल जी आपल्या आवाजात तर फारच सुंदर वाटते 🌹🌹
@bhaskar70204 жыл бұрын
सुरेल ,शांत, गूढ.... यमन कितीही वेळा ऐकला तरी वेगळाच भासतो....राहुल काय ही सुरवात होते सकाळची तुझ्या अश्या surprises नी......हा ठेवा असा निरंतर जपून ठेवावा असे वाटते..... सुरेश जींचे,' धरिला वृथा छंद.'.... किंवा दिदींचे माई म्हारो सुपणामा...... Sincere humble request आहे.....
@prachijoshi97944 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच सुंदर! माझं खूप खूप आवडत गाणं आहे हे. धन्यवाद ! यासाठी. प्रत्येक गाणं तुम्ही तुमच्या पद्धतीने गाता ते खूपच आवडतं.👌👌👌🙏
@neelamsawant32323 жыл бұрын
कसं वाटतंय काय विचारता???? शब्दच नाहीत सांगायला....आधीच आवडते गाणे....त्यात तुम्ही जसे गाता, लता ताई नंतर तुम्हीच या गाण्याला न्याय देऊ शकले असे वाटले....फक्त डोळे मिटून ऐकत राहावे बास्स 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@VijayParekhMumbai-India4 жыл бұрын
राहुल तुम्ही काव्य, गायन आणि संगीत चा समन्वय म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभव करून दाखवला. अनेक आभार कवि ग्रेस, हृदयनाथ जी आणि सुं श्री लताजीं ला पण 🙏
@RajeshBedse4 жыл бұрын
अप्रतिम.... भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
@adityajoshi80424 жыл бұрын
अप्रतिम... गाणं आणि ते समजावणं..... राहुल sir एका गाण्याची विनंती.."सरणार कधी रण प्रभो"
@gayatripantsachiv38084 жыл бұрын
Aare🙏 धन्यवाद मनापासून..किती सगळी रत्न आहेत ही. गणपती उत्सवा पासून सुरु झालेला हा प्रवाह असाच चालू राहो..असाच सुरेख गात रहा 👏👏👏❤❤❤
@dipeshpatil79754 жыл бұрын
मला अजून आठवतंय रस्त्यानं जात असताना तुम्ही ठाण्यात तलाव पालीला आला होतात तेव्हा हे गाणं गायलं होतं आणि किती तरी वेळ थांबून ते गाणं मी ऐकलं होतं ..... सुंदर
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
😊🤗
@kbk.....46013 жыл бұрын
राहुल दादा खरच खूप छान रे, संपूच नये असं वाटतं तुझं गाणं, आणि त्यानंतर तु जे बोलतोस ते ऐकत राहावंसं. तुझा मराठीचा मूड असाच राहू दे म्हणजे आम्हाला छान गाणी ऐकायला मिळतील
@prajaktatalvelkar54484 жыл бұрын
Apratim Rahul. Mata Saraswati chi krupa aplyavar nehmi ashich raho hich prarthana I can’t begin or end my day without listening to you.
@abhijeetkulkarni82464 жыл бұрын
रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा राहुल सर ही गझल आपल्या स्वरात ऐकण्याची खुप खुप इच्छा आहे.
@priyankalondhe4 жыл бұрын
Weekend ची सकाळ, हातात मस्त आल्याचा चहा आणि तुमचा छान आवाज। अजून काहीच नको
कितीही ताण तणाव असूद्या, सर तुम्हाला ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जातो. बस ऐकत बसवास वाटतं. तुम्हाला live ऐकायची खूप इच्छा आहे and I m sure ती कधीतरी पूर्ण होईलच 🙏
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
🙏🏼
@varadaapte93573 жыл бұрын
Kharach sampu ch nai as vatat hot ..shabd apure padtayt lihtana... Suchat nais hot... 🙏🙏Dhanyvad itkya sunder kalakrutisathi..🙏
@kaustubhkulkarni22824 жыл бұрын
निःशब्द...शब्दातीत..अप्रतिम...सुरेख. मी पुन्हा पुन्हा ऐकतोय तरीही परत ऐकावेसे वाटत आहे... सहेला रे ऐकायची इच्छा आहे सर
@sharmilamane39244 жыл бұрын
कवी ग्रेस यांच्या शब्दांना सुंदर ,योग्य न्याय दिला. गुढ,शांत, आर्त स्वर . अप्रतीम
@nikhiljagtap53954 жыл бұрын
कितीदा ऐकू तेच कळत नाही, अप्रतिम🙏
@amitkelkar45014 жыл бұрын
Dada Tuzya Aawajat Ekda Sahela Re Aikayla Aavdel .🙏🏻
@sanjanagaikwad21854 жыл бұрын
खूप छान पद्धतीने गायलं आहे... झाडांशी निजलो... किती लीन होऊन जातो आपण गाण्यात ला अर्थ समजून घेऊन तो तुमच्या स्वरातून पोहचतो मनाला भिडणारे आहे
@flowwithsoul6452 жыл бұрын
मित्रा... मी रसिक श्रोता आहे... तू ही आवाज माया तुझा कर्मा चे देने का निसर्गाची किमया.... मी आतुर आहे तू नक्की सांग... मित्रा 😏💞 तुझा गुण सर्वात वेगळा मित्रा... मराठी संस्कृत भाषा कधी चा प्राचार्य आहात कारण आपण आपला आवाजातील लय.... मला जे आवडतात ते कायम माझे मित्र असतात कायम साठी.... असे मी नाही माझे मित्र बोलतात विशेषता मित्र चा नावाखाली 98% दुश्मन है अल्ला के नाम पर खुदा खुद परेशान हैं.... ये आवाज का हुनर ये भारत का मराठी कसे जानता है ..💪🚩🇮🇳👍💪
@omkarnighul62234 жыл бұрын
राहुलदादा खूप छान...तुझ्यामुळे आमच्यासारख्या तरुण पिढीला संगिताची गोडी निर्माण झाली आहे...खूप खूप thank you😍❤❤
@sunandachitnis91784 жыл бұрын
"यमन"चा मंद स्वर या गीतातून मनाला स्पर्शून गेला! आपल्या आवाजात "आंदवनभूवनी" ऐकायला आवडेल.
@milindkhedekar64964 жыл бұрын
खुपच सुंदर. तुमच्या गायकीबद्दल आम्ही काय बोलणार, शब्द अपुरे पडतील. अशीच सुंदर गाणी ऐकवत रहा. God Bless You
@ovlife61212 жыл бұрын
कोंकणात खळ्या मध्ये बसून संध्याकाळच्या वेळेस हे गाणं ऐकत आहे मी.. ❤️
@kaushikkulkarni41384 жыл бұрын
Simply Mesmerizing !!! Would like to hear ' ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता ' in your voice... Another classic by Grace and Pt. Hridaynath Mangeshkar.
@akshaykk993 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h2nUdHqqocSthKc
@adityadeodhar64542 жыл бұрын
अप्रतिम. काय लिहू सुचत नाही. खूपच सुंदर. 🙏🏻 राहुल सर एक विनंती होती. खूप दिवसांपासून आहे मनात. येथे का रे उभा श्रीरामा हे समर्थ रामदासांचे भजन एकदा तुमच्याकडून आणि महेश सरांकडून ऐकायचं आहे. मी रवींद्र साठे आणि संजीव अभ्यंकर यांनी गायलेल रोज ऐकतो. एकदा तुमच्याकडून पण ऐकायला मिळावं असं मनापासून वाटत. तसदीबद्दल क्षमस्व 🙏🏻
@tejrajtawde94674 жыл бұрын
राहुलदादा डोळ्यात पाणी आणलस आज 🙏🏼🙏🏼🙏🏼
@ravindra_s4 жыл бұрын
खूप सुंदर राहूल. मी साधारण 40-50 भावसरगम ऐकले आहेत ज्यात पंडीतजी नी हे गाणं खूप वेळा live गायलय .. त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या . फारच अप्रतिम झालय . असाच आम्हाला वेगवेगळी गाणी ऐकवत रहा
@ravindra_s4 жыл бұрын
अजून एक फर्माइश करतो . सूर येती विरून जाती
@jayeshvispute92584 жыл бұрын
अप्रतिम! नव्याने प्रेमात पाडलंत ह्या गाण्याच्या. सुंदर! 🥰👍🏼👌🏼
@AmarDesh824 жыл бұрын
वाह वा राहुल.. एक तर आवडीचे गाणे त्यात तुम्ही गायले पण सुरेख.. हृदयनाथजी बद्दल बोलताना तुम्हाला जसे शब्दं अपुरे पडत होते तसे मला तुमचे प्रत्येक गाणे ऐकल्यावर होते.. जुन्या मराठी मालिकांची ही शीर्षक गीते ऐकायला खूप आवडतील.. १. स्वामी - माझे मन तुझे झाले २. संघर्ष - आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
@tusharniras4 жыл бұрын
काय कवी ग्रेस चे बोल ..... ❤️ आणि काय देशपांडे चा आवाज..... ❤️
@varshasabnis11434 жыл бұрын
ज्यांना हे गाणं शिकायचे आहे , त्यांनी राहुल देशपांडे ह्यांनी म्हटलेले ऐकावे . फारच सुंदर .
@St-zg7gr3 жыл бұрын
Tumchya sarkha guru bhetna he ekhadyacha bhagyach sir. Kadhi tari bhetayla aavdel
@jayashreekothavale53903 жыл бұрын
Kavitetl bhaw sanjun manapasun gayale aahe.Touching the heart!
@satishhajare22604 жыл бұрын
पहिले like आणि नंतर ऐकले👌 नेहमीप्रमाणे👍 श्रुती धन्य जाहल्या 👌
@athalyeakshay094 жыл бұрын
तुम्ही जेंव्हा म्हणता .....तू मला शिकवली गीते Goosebumps आणि तुमचा आवाज त्यात Unplugged सुंदर, सुरेल, सुरेख आणि तुमचा साधेपणा खूपच छान 🙏👌👋
@yogeshdeshpande40143 жыл бұрын
Rahul sir , hey Apratim gaana tumhi jya sunder padhatini ulgadun dakhavala ..... a million thnx for it. Balasahebanche saglech gaane eaka peksha eak saras ... ajun ase sunder gaane tumchya aawazat aaikayla milave hich vinanti sir ...
@rajeshreethemdeo88284 жыл бұрын
Unplugged bhay👌👌👌... किती सुंदर गायन. माझं अगदी मना जवळच गाणं., तुम्ही unplugged, original पेक्षा ही छान गायलात.... it was splendid. 👏👏 महास्वेता .... 🎹🎹🎹🎹
@nitintapas42524 жыл бұрын
अप्रतिम राहुलजी, lockdown मधील कंटाळवाण्या संध्याकाळी तुम्ही संस्मरणीय केल्यात, अश्याच रचना ऐकवत राहाल, मनःपूर्वक धन्यवाद
@ravindrapatil24064 жыл бұрын
राहुल दादा अप्रतिम हे कधी संपू नये असे वाटते.
@akshayjoshi76073 ай бұрын
कुठेही दूरवर जावून परत येताना अनुभवलेली संध्याकाळ, आणि हे गीत.. किती बोलावं, किती अनुभवावं तेवढं कमी, सरणारे सरत नाही, हे तर कायमच मनात राहणार आहे. कसा मोजावं, कसं सांगावं , फक्त अनुभवावं, आणि कुरवाळत राहावं. ❤❤❤
@jitendrahiwarkar7294 жыл бұрын
राहुलजी अप्रतिम,,... व्यक्त व्हायला पण शब्द सुचत नाही ..आभार💐
@ganeshghadigaonkar82714 жыл бұрын
सर तुमच गाण गुणगुणन पण दिव्य असत.....तुम्ही खरच या जनरेशन साठी शास्त्रीय संगीताची ओळख आहात..!!
@abhijit4494 жыл бұрын
वो मुझसे हुए हम-कलाम अल्लाह-अल्लाह कहाँ मैं कहाँ ये मक़ाम अल्लाह-अल्लाह (हम-कलाम = किसी के साथ बात करने वाला या बात करता हुआ), (मक़ाम = पड़ाव) ये रु-ए-दरक्शां ये ज़ुल्फ़ों के साए ये हंगामा-ए-सुबह-ओ-शाम अल्लाह-अल्लाह (रु-ए-दरक्शां = चमकता हुआ चेहरा) ये बहकते हुए शेख़ जी के कदम और ज़ुबाँ पर ख़ुदा का नाम अल्लाह-अल्लाह ये तौबा का आलम ये तिश्ना-लबी और छलकता हुआ ये जाम अल्लाह-अल्लाह (तिश्ना-लबी = बहुत ज़्यादा प्यास) -सूफ़ी तबस्सुम
@deepa70114 жыл бұрын
Thank you so much for the lyrics .🙏
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you for this. I had heard this when I was in my tenth. Loved it to the core. Will explore this !
@deepa70114 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal I loved this !!!Fascinating....listened to this for the first time today...thank you for revealing this beauty 🙏
@suyashmairal85064 жыл бұрын
सकाळी इतकी सुरेल सुरुवात झाली आणि काय हव एक परफेक्ट सकाळी साठी। 👌👌🙏🙏
@mugdhadex184 жыл бұрын
Sir, tumchya aawaazat naitikata aani gaaykit Devpan ahe! Thank you for blessing us with your singing.. and a happy teacher's day to you! 🙂
@rakhishrowty31604 жыл бұрын
कितीदा तरी मी हे गाणं ऐकलं आहे, लता दिदींच, तरी सुद्धा तुम्ही गायलेलं खूप हृदय स्पर्शी आहे
@manaskulkarni9044 жыл бұрын
सुकून !!! dada, I cannot thank you enough for all the musical treats you’ve been showering upon us!! If emotions had voice, It has to be yours. 🙏🏽🙏🏽🙏🏽
@RahulDeshpandeoriginal4 жыл бұрын
Thank you manas 🤗
@neelimadate854 жыл бұрын
राहुलदादा,यमनच्या या सुरावटींशी मिळतीजुळती आणखी दोन गाणी आठवली."प्रथम तुला वंदितो"आणि "आँसू भरी हैं ये जीवनकी राहें".फरीदा खानुम यांची गझलही ऐकली.लाजवाब!!
@kirtinaikmuley62543 жыл бұрын
खूपच सुंदर.. 😇 लाजवाब... गाण्याची निवड 👌🏽 धन्यवाद 🙏🏽
@nishigandhakanetkar38283 жыл бұрын
वा! फारच सुरेख सुंदर. शब्दामध्ये एवढी ताकद आहे कि आणि त्या ला संगीत ताची जबरदस्त जोड आणि ग्रेस यांचे कविता हे सगळ कमालीचे शतकानुशतके ही गाणी नवीन असल्याचे वाटतील .लतादीदीचा सुर मनावर उमटेल.
@smitakarnik31933 жыл бұрын
आमच्या पिढीने जरी आपल्या आजोबांचा जमाना अनुभवला असला तरीही आपली गाण्याची रीत मनाला भुरळ घालते
@alekhsawant3564 жыл бұрын
5:43 after "Sarata...." aha..That was amazing !!! Same like "Ti geli Tevha..." Absolute perfection. Its beyond any words !