Apart from the fabulous singing, I love the simplicity and ease in your entire being. You simply flow like a beautiful river. 🙏
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@chaitanyanerkar6171 Жыл бұрын
Kharay 🙏divine voice
@girlcricketaarohichavan83263 жыл бұрын
Maybe some people don't know but he is one of the best morden classical artist.. we are blessed that he is singing for us for Free. Very big classical singer but very down to earth.. Dada ek no..
@neharahate5256 ай бұрын
He is well known ❤
@sudhakargokhale84823 жыл бұрын
" काटा रुते कुणाला "........माननीय अभिषेकीबुवांच्या रोमांचकारी स्वर्गीय गायकीचा अनुभव पुन्हा दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. राहुलजी, प्रत्येक गीताबरोबर येणारा तुमचा सांगितिक शोध मनोहारी असतो. आदरपूर्वक शुभेच्छा....🌸🌷🌸🌷
@prasadmadgaonkar88383 жыл бұрын
सांगू कशी कुणाला? कळ आतल्या जीवाची.... चिरदाह वेदनेचा, मज श्राप हाच आहे,... काटा रुते कुणाला,.... जवळपास प्रत्येकाच्या हृदयात 'रुतणारे फुल' आठवून 'आठव- भूल' पडणारे जादुई गायन!👌👌👌👌👌💐
@विजयपासलेकर-ध8ग Жыл бұрын
अप्रतिम.... मंत्र मुग्ध होउन मनःशांती येते, तुमचा आवाज आईकुन......🙏💐❣️
@adityaparkhi40433 жыл бұрын
Shantabai Shelke did the hard work of poeting....Pt.Abhisheki did a fabulous job of composing and Rahul sir...you are delivering a masterpiece with your variations You prove that fancy dresses, big stages..are not always required....It's your skill and will which outrules everything else Fabulous job sir.....
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@aashadevdasnayak52453 жыл бұрын
Very nice ,you know that your voice is meant for such classical singing ,which sprouts from naabhi kendra.👌👌
@aashadevdasnayak52453 жыл бұрын
I know ,everybody is going through tough times.Be brave ,always hope for the best, but at tha same time be prepared for the worst
@TheKansen3 жыл бұрын
The fancy dresses and big stages are needed to distract people from lack of talent.
@shamsatpute71223 жыл бұрын
तुमच्या या कलाकृतीचीआम्ही चिकित्सा करावी इतके आम्ही थोर नाही आहोत ...आम्ही केवळ रसिक आणि कानसेन... तेव्हा हे ऐकून अत्यंत आनंदाची सफर घडवली हे नक्कीच..... तेव्हा हे वारंवार घडो हीच प्रार्थना... Keep going..Thank you very much....
@ayodhyaproductions21093 жыл бұрын
अप्रतिम , शब्दच संपले राहुल दादा ! तुम्हाला विनंती आहे वीर सावरकरांचे जयोस्तुते किंवा ने मजसी ने तुमच्या आवाजात ऐकण्याची खूप इच्छा आहे
@shrirangjoshi62003 жыл бұрын
Yes very true !! A humble request to Rahul ji for any of the above two legendary songs please 🙏
@milindb83393 жыл бұрын
Yes yes
@pramodthakur47783 жыл бұрын
Rahulji thanks for sharing this recording. I request you to share Pt. Vasanraoji's sultan shaharke yar if it is available with you. I tried to search on KZbin but in vain. Regards..Pramod Thakur
@aparnapatil87363 жыл бұрын
True
@maheshpathak69373 жыл бұрын
वा।👍
@PARIKSHITJAMADAGNI8 күн бұрын
अप्रतिम. अभिषेकी बुवांनंतर आपल्या आवाजात हें गाणे छान वाटले
@saumitragosavi33442 жыл бұрын
Pind navhe tumcha ha.... Devaki Pandit cha hech aikava
In this era almost everyone tried this and then comes Rahul setting benchmark.. epitomic👌
@rkmeme28353 жыл бұрын
सुरांचा जादूगार..... राहुल दादा अप्रतिम .. नेहमी प्रमाणे...
@atultikekar51953 жыл бұрын
Khup Chaan Rahul.....Sakali Sakali tuza Awazacha godwa mahnje Shubh Sakal. God bless you always.
@shashikant38003 жыл бұрын
अतिशय सुंदर. तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे. तुमच्या मधील साधेपणा व नम्रता मला खुप आवडते. गायकी तर तुम्हाला ईश्वरी देणगी आहे. वाडवडिलांची पुण्याई मोठी आहे. सदैव यशस्वी व्हा. 🙏
@AdwaitBhagwat3 жыл бұрын
Thank you! For someone who doesn’t know much about music, you sure make it sound interesting! Especially the parts where you break down the details, and mix in the personal stories and inspirations! Never be afraid of posting long videos, we want them!
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Thank you 😊
@neetaalate62723 жыл бұрын
Sangu kashi Kunala kal atlya jeevachi chirdah vedanecha maj shaap....Ayush oghaloni mi rikthast ahe👌 just wow moment shabd nahi yes maze pan one of my favourite natyageet Thank u so much Rahul Sir 🙏
@ajitgholap7513 жыл бұрын
Bahot khub Rahulji, ek ek swar, ek ek taan ruhdhayala sparsh karit hoti ani kate angawar ubhe rahat hote. Ajit Gholap.
@rupalishinde11403 жыл бұрын
सत्य, शिव, सुंदर यांना वेधून घेणारे गाणं. आणि गाणं आणि बोलणं नेहमीच निखळ,निर्मळ असते.हा दुर्मीळ सुंदर योग!
@minalkarandikar38923 жыл бұрын
माझे आबोलणेही.. आयुष्य ओघळून .. तीव्र मध्यम ची गम्मत .. अप्रतिम 🙏🏻🙏🏻
@aryandesai91442 жыл бұрын
अप्रतिम, शब्दांत व्यक्त करता येत नाही, too good👍
@user-mj7jg8ki6i3 жыл бұрын
खूप दिवसांपासून वाट पाहत होते या गाण्याची!! खूप सुंदर!! 😊👍
@gayatriawekar78183 жыл бұрын
अप्रतिमच दादा माझ आवडत गाण कितीही वेळा ऐकलं तरी ते पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटते कान आणि मन दोन्ही तृप्त 🙏🙏🙏
@sanjaysghodeswar52713 жыл бұрын
आम्हाला शास्त्रीय संगीत समजत नाही पण राहुलजी काय भावपूर्ण गातात ऐकतच रहावे असे वाटत त्यासाठी समज आडवी येत नाही God Gifted Rahul ji
राहुल जी ... अप्रतिम शब्द ही आपल्या या गाण्यापुढे तोकडा वाटत आहे .... शांताबाईची एक अवीट रचना .... " लोग कांटो की बात करते है ...... हम ने तो फुंलो से जख्म खाये हि " शांताबाईनी अतिशय थोड्या वेळात या उर्दु शेर ला मराठी भाषेचे कोंदण दिले व ही अविस्मरणीय स्वररचना तयार झाली ... त्यात अभिषेकी बुंवाचे संगीत ..... व आज आपला अवीट स्वर ..... अतिसुंदर
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@shraddhaabhang95493 жыл бұрын
खूप दिवसांपासून तुमच्याकडून हे गाणं ऐकायची इच्छा होती. पूर्ण झाली. मनापासून आभार! :-)
@ninja1987132 жыл бұрын
अप्रतिम!!! तुमच्यामुळे मुळे शास्त्रीय गायन किती सुंदर आणि खोल आहे हे समजायला लागलाय. तुमचं मनापासून आभार 🙏
@anitamkant3 жыл бұрын
What a rendition! Thank you for sticking to ghazal format. The play "he bandh Reshmache" is based on two friends during India's partition. Many people sing this song in "veer ras" showing their "gayakee" which is completely wasted here. Even Panditji has sung it in a very soulful way touching the heart of a listener with the pain portrayed in obvious but subtle way. Your expression is perfect with the right support of sur and inherent beauty of Bhimpalasi.
Khup ch sundar sir...tumchya aawajat he natyageet eikayla milna mhanje khara ch deivayog aahe. Mazhya muli la tumchya kde gayna che dhade milave ashi khup ichha aahe🙏...she is 2 years old now.
@hrishikeshkshirsagar67383 жыл бұрын
Apratim rahul ji pharach sundar zalay gana.. Khoop varshapasun gana. Eikaycha hota. Thanks a million
@sunitawani1293 жыл бұрын
खूप खूप सुंदर राहुलजी! अप्रतिम... अप्रतिम!! कित्ती कित्ती वेळा ऐकलंय हे गीत पण.. ते म्हणतात नं की, दिल अभी भरा नहीं... अगदी same feeling. आप गैरों की बाते करते हो हमने अपने आजमायें हैं लोग काटो से बचके चलते हैं हमने फुलोसें जख्म खायें हैं... या एका उर्दू शायरीची आठवण येते नेहमी हे गीत ऐकताना. खरंच ह्या pandemic phase मध्ये तुमची गाणी एक विसावा होता. सैरभैर मनाला गारवा. गाणं माणसाच्या आयष्याचा एक अविभाज्य भाग आहे, अगदी खरं! केवढं सुकून असतो हे ज्याला कळतं त्यालाच उमगतं . खूप छान राहुलजी आणि खूप खूप आभार. 🙏🌹
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@watsaru_viraj3 жыл бұрын
दिवसाची सुरुवात इतकी सुंदर झालीय की अक्खा दिवस छान जाणार आज , खूप आभार
@sanjaychannawar48203 жыл бұрын
सर एवढे अप्रतिम गातात तुम्ही की माणूस एकांतात
@anagh32233 жыл бұрын
काटा रुते कुणाला, सुंदरच...... राहुलजी आलाप आणि गीतांचा मिलाफ आणि रागदरीची महिती सार अप्रतिम . डोळेमिटून , हेडफोन लावून निवांत या संगीत सागरात झोकून द्यावे. राहिले ओठातल्या ओठात ..... वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेत.
@pradnyatalaghatti59383 жыл бұрын
खूपच छान राहुल दादा, तुमचा आवाज हा तुमच्या स्वभावाचं दर्पण आहे, मधुर, गोड. You are so humble and down to earth. उदंड आयुष्य लाभो तुम्हाला व अशीच संगीताची सेवा घडो तुमच्याकडून हीच परमेश्वर चरणीं प्रार्थना.
@RaSu19683 жыл бұрын
28.43 minutes out of the world. Extremely lucky hearing this voice. Thanks a lot
@shraddhaphatak82453 жыл бұрын
वाह...क्या बात हैं...!! राहुलजी...!!! खूप खूप धन्यवाद.. अप्रतिम सादरीकरण...आणि सहसंवाद...! अविस्मरणीय...अनुभव. अनेक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.
@vdoyogi3 жыл бұрын
23:07 "Value of music..." !!! अगदी खरं ... ह्या लोकडाउन मधले असे अनेक दिवस आहेत जे तुझ्या संगीतामुळे तरले. शतश: धन्यवाद 🙏
@sukhadaprabhudesai31943 жыл бұрын
Such a pure n humble soul!! Kamaal gan zalay. Naration mast. Vidya vinayen shobhate Really you are so grt.. Rahulji..
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@mohitjoshi47993 жыл бұрын
अप्रतिम राहुलजी खूप शांत वाटले ऐकून । आजच्या तणावपूर्ण आयुष्यात खूप गरज असते अश्या गायनाची । Awesome 🙏
@vidyasawant63693 жыл бұрын
माझ्या आईचं आणि माझं अत्यंत आवडतं गीत❤️ आज ते पुन्हा ऐकताना डोळे भरून आले 🙏 राहुलदा खुप सुंदर🙏
@prajaktaaswar34493 жыл бұрын
Sir tumhala tumchya ajobancha khup ashirvad ahe mhnunch he sgl ghadty ani amchyaprynt pochvl jaty...👍👍khup sundar variation..
@lalitkumarsangale64799 ай бұрын
प्रत्येक व्यक्तीच्या मनातील जिवंत भावना ह्या फक्त संगीतातुन व्यक्त झालेले आपल्याला दिसून येतात, त्यामुळे मन एकदम हलकं होऊन आनंदाने डोलू लागत याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजेच राहुलजी आहेत 💖❤️😌😊
@deepalibhange22813 жыл бұрын
अप्रतिम 🌹एक विनंती आहे यानंतर ऋणानुबं धाच्या गाणं ऐकायला आवडेल.
@sharmishthashirodkar183 жыл бұрын
अप्रतिम! शब्दातीत!! खूप खूप आवडले. समाधान झाले.
@ravindranathdesai16063 ай бұрын
Simply superb sir. No words to express my feelings towards you and also towards your Grand Father Sri pt. Late Vasantraoji. His contribution to Marathi Naatya sangeet as well as to the theatre are immortal & will be remembered forever. I express my thanks to you. Keep it up the great legacy going. I am sure you are blessed with talent of your Grand Father. God bless you.!!!
@shebadsouza97853 жыл бұрын
Oh my god... you are such a joy to listen... you took me to my days in Pune in the 80s I can smell the beautiful atmosphere of those heavenly days.. bless you Rahul❤️🙏🌸🌹
@shekharjadhav95813 жыл бұрын
मनातला सच्चेपणा आवाजात उतरतोच. तुमच्या गळ्याला काहीही कठीण नाही. गात रहा. आनंद वाटत जा.
@kshamasambhus89773 жыл бұрын
शब्द अपुरे पडतात तुमच्या गायकी चे कौतुक करताना.. केवळ अप्रतिम... अक्षरशः भान हरपून जाते... स्वर्गीय सुखाचा आनंद होतो...
@UttamBakre3 жыл бұрын
खूप खूप सुंदर राहुलजी
@amarishwarty85113 жыл бұрын
Superb rendition of the song katta Rute Kunala. Fantabulous,👌👌👌
@malinisawant21813 жыл бұрын
सुप्रभात राहुलजी! मंत्रमुग्ध केले .😊🙏🙏💐
@aditiwagle3 жыл бұрын
I had tears flowing down, just listening to the starting aalap. So wonderful. What a wonderful raag, what an amazing feeling given to Bhimpalas by you.!!! So good!!
@vikaskumthekar45944 ай бұрын
आदरणीय शांता बाईंनी अनेकांच्या भावना प्रभावी शब्दांत समर्थपणे शब्दबद्ध केल्या आहेत. वंदनीय पंडितजींची संगीत रचना प्रत्येक शब्द आणि वाक्य बोलका करते. आणि राहुल जी आपण उत्तम गायक तर आहातच; पण त्यासोबतच शुद्ध आणि निर्मळ मनाचे माणूस आहात. आपणास हार्दिक शुभेच्छा!
Genuine person, genuine thoughts and masterclass individual ( so humble n true ).... Off course the skill set you have is of another world... Keep going Rahul.
@nehaupadhyaya83073 жыл бұрын
Rahul speechless 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺💐💐Blessings blessings 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐Love you .God bless you god bless you Rahul ❤️❤️🙏🙏!!
@RahulPhateSpiritualScience3 жыл бұрын
अप्रतीम. काटा रुतून मनातली सल शब्दांनीच बोचून गेली. फारच सुंदर. अप्रतीम.
@im_roku3 жыл бұрын
ज्यांना भीमपलास राग मुळापासून आवडतो त्यांच्यासाठी हे गाणं आणि हा व्हिडीओ पर्वणी आहे .... राग सगळेच उलगडून दाखवतात पण राहुलजींनी ज्या मुक्तपणे संचार केलाय .... काटा उभा राहतो ... खूब खूब खूब .... दुपारचा राग हा, पण मला कायम संध्याकाळची छटा दिसते ह्यात ... एकदम तृप्त संध्याकाळ ... रंगछटांची उधळण करणारी ... हे unplugged versions प्रचंड भारी आहेत राहुलजी .... तुम्ही खूप जीव ओतून बनवत आहेत ते दिसतंय ... मी हा विडिओ सतत ऐकत असतो ... Thank you for this wonderful bliss तुम्ही जी नमूद केली ती उर्दू गझल कुठली ?
Diwasbharacha stress eka ganyane kuthlya kuthe palun gela.... Thank you
@bhaskar70203 жыл бұрын
एखादे लहान मूल बागेत स्वच्छंद बागडते तसे राहुल भिमपलास मध्ये बागडलायस......अशक्य मजा आली........अनेकानेक धन्यवाद.... अशा पद्धतीने तुला गाताना कुठे ऐकायला मिळाले असते असं मला वाटत नाही..... मी मुकुल जींच्या तीन मैंफिलिंना जाऊन रिक्त हस्त परत आलोय.माझ्या शेजारीच बसलेले एक गृहस्थ मला समजावत म्हणाले होते की,तुमचीच पुण्याई कमी पडत असेल.म्हणून तुम्हाला ऐकायला मिळत नाहीये....मला आज ते शब्द आठवतायत....आम्हीच lucky आहोत म्हणून आम्हाला राहुल या पद्धतीने निवांत गाताना ऐकता येतो आहे... परत एकदा thanks!
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@rajeshjangam75402 ай бұрын
केवळ अप्रतिम ! अविस्मरणीय !❤
@sudheergaikwad342510 ай бұрын
There is a pristine lucidity and clarity in every nuance and subtlety, whereby every note and frill you adorn this sublime melody with, comes through in such incandescent illumination. I have adored Dr Vasantrao's music such as Aaj Achanak and Kuni jaal ka sangaal ka with tears in my eyes. We are blessed to have you, Rahul, to carry the flame forward.
@amolmali18233 жыл бұрын
व्हा! सुंदर, अप्रतिम सर 👌👌👌👌
@vidyagodse11912 жыл бұрын
शांताबाईंच्या जीवनातील सल या गाण्यातून प्रतित होते. आपल्या गाण्यातून जास्त ठसठशीत उभारून आली.
@niteendeshpande81793 жыл бұрын
Kiti sunder avaj ahe .apratim. khoop chaan.
@umeshwarinair95093 жыл бұрын
Amazing start....🙏🏼👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼👏🏻👏🏻👏🏻👏🏻so pure and blissful...what a way to end the day with listening to This wonderful song🙏🏼👌🏻
@onkartilyalkar52843 жыл бұрын
Wa wa wa khup ch sundar .... Tumhala ikla ki classical ikava vatat ani tyachi aawad nirman hote ..
@harishsharma15753 жыл бұрын
So beautiful so soulful, मला खूप आवडले 👌🏼👏🏼🌹
@Shrikybun953 жыл бұрын
My Favourite songs of all time... Superb 😍🙏
@narendrasinghal996211 ай бұрын
राहूलजी, मी पंडितजींचा फैन आहे, त्यांना खूप अभिमान वाटला असता हे ऐकून ❤
@truptisonar68373 жыл бұрын
Apratim Rahul sir Bhimpalas u sung beautifully 💖 😇😇🧡🧡💯💯💯💯💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
@anilchitnis34403 жыл бұрын
राहुल जी आपण या कारोना dipress कालात सतत् अप्रतिम पेशकश क्लासिक्ल, गजल्स आपल्या श्रोत्यसाठि gayala आणि मन तृप्त केली या अनमोल उपकारा साठि आभारी व ऋणी आहोत
@sandeepjuwatkar24643 жыл бұрын
राहुल... तुझ्या बरोबर एक संध्याकाळ, रात्र सहज निघून जाईल. लक्षात राहील. फारच छान.
@harshj283 жыл бұрын
Its like an surprised gift for me to listen this in your voice... God bless you 🙏 ❤
@AnandMuglikar2 жыл бұрын
I love Rahul Deshpande's singing voice. Its divine! Been hooked since almost 14 years now.
@VijayParekhMumbai-India3 жыл бұрын
There is so much you part with with humbleness of a perennial शिष्य of Great गुरुजन before you/us. This is what makes hearing an experience 🙏 आणि हे काय? "मित्र करत नाही?", एक लाख वर subscription झाल्या नंतर ही?
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
😬🙏🏼😊
@gauridamle64133 жыл бұрын
अप्रतिम राहूल दादा, आणखी नाट्यगीते ऎकायला आवडतील
@yogeshawchar38882 жыл бұрын
Kharach aamhi khup bhagywan samajato amhala, ki tumche gayan aaikayala milte... Thank you Sir..
@IndrajeethDeshmukh3 жыл бұрын
Rahul ji unplugged songs cha album kadha rao. Khup diwasa pasun vaat pahat hoto hya ganyachi. Khup chan Rahul dada.
@5152349653 жыл бұрын
खूपच अप्रतिम राहुल सर.. किबोर्ड नी देखिल खूप छान जागा भरल्या आहेत..
@dxx22753 жыл бұрын
Atishay sundar
@charushiladalavi30473 жыл бұрын
निशब्द आहे मी तुमच्या गायकी समोर खरंच खूप अप्रतिम
@meghakolhekar3 жыл бұрын
वा मजा आला😊 nothing is necessary but it's essential for the expression of the creator at that moment....! And hence it appeals to the श्रोता..... परत एकदा वा!!!👏👏👏👏 डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांचे किस्से आणि व्यक्तिमत्वाचे पैलू सांगता ते फार आवडते..... You are getting closer to your grandfather as you are maturing more and more in your art😊 God bless you.
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@amangaurav13 жыл бұрын
just play and feel the divine energy ... totally blissful. thank you so much sir.
@nitinnaik27863 жыл бұрын
your mesmerising voice that takes your fans to different world.... Great work Rahul Ji
@suvarnagune35943 жыл бұрын
Rahul Seraphic .Tuza aai babana koti koti naman we are blessed to have divine voice 🙏 .
@AdityaSinghTabla3 жыл бұрын
I don't understand Marathi (I really want to learn it) I found this so beautiful! Rahul sir you're magnificent! The way you're explaining it is so nice :) Huge fan
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Thank you 😊
@shrikantkangutkar3 жыл бұрын
We are blessed to have you around Dada...❤️❤️ No words to thank you 🙏🏻🙏🏻