I am 13 week pregnant and Tested covid positive. I isolated myself in a room.... I am listening your songs again and again i feel so peaceful 😇 calm and composed 😊 Thank you so much dada🙏😇 Your music, voice, Vibes gives me strength 😊
@kiranchunekarrayate88753 жыл бұрын
Get well soon mam. Every thing will be alright. I ll pray.
@nikhilkulkarni38583 жыл бұрын
Get well soon..
@hemantdeshpande90913 жыл бұрын
Get well soon Ma'am
@archanashenolikar33333 жыл бұрын
Get well soon & don't worry ...Stay blessed always!!
@yatirajadave57563 жыл бұрын
लवकर बरे व्हा. बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना
@anuradhapatil81183 жыл бұрын
भविष्यात भारतरत्न चे मानकरी आहात राहुल जी...💐
@ajitgholap7513 жыл бұрын
Kiti kiti sunder gayan he Rahulji. Khupch sunder surwat Hindu Marathi Warshachi. Aapnas Hindu Marathi Nawin Varshyachya anek uttam Shubhechha!
@PrashantKumar-um6tm3 жыл бұрын
सादर प्रणाम । आपको और आपके परिवार को, जिनका साथ हमेशा दिखाई देता है, गुड़ी पाडवा की हार्दिक शुभकामनाएं । मै कई लोगों से ज्यादा खुशकिस्मत हूँ कि मुझे मराठी समझ मे आती है ।
@deepshreevaidya51843 жыл бұрын
स्वर्गसुख म्हणजे आजच तुमचं गाणं राहुल सर....😍😍 निव्वळ अप्रतिम...❤️ गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐
@sadhanak34433 жыл бұрын
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हे गाणे ऐकायला मिळाले हे मोठे भाग्य अप्रतिम तुम्हाला पण गुढी पाडव्याच्या shubhecha
@sushamakulkarni2162 жыл бұрын
खूपच सुंदर खुलवलंय नाट्यपद!काय आवाज लागलाय....बढ़िया बढ़िया👌🌹🌹 कमाल स्वर🙏🙏♥️
नववर्षाची अप्रतिम सुरूवात.....😇😊👌👌 आणि वाडा सुद्धा अगदी नयनरम्य....👌🤩🤩🤩
@rajanimudalgi27923 жыл бұрын
Wada khup chan,
@tejalvora4753 жыл бұрын
How you manage to bring me to tears of pure joy and pride first thing in the morning, I'll never know.🙌🏼 Everytime I listen to you sing, it makes me so so so proud that I can call you a fellow Maharashtrian and a fellow Indian. You're incredible beyond words. This pandemic has been, and continues to be, terribly hard on us healthcare workers. And I've somehow managed to find some solace in your music and singing. Aani Gudhi Padvyachya chya darmyane hey gaana sakali sakali aikun mann evdha trupta zhala. Gudhi Padvyachya khoop khoop shubhechha. And thank you for doing what you do.🙏🏼
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Thank you so much ☺️
@bindurao34633 жыл бұрын
I am not Maharashtrian but amazed at the talent, experience, cultural flowering and core values available and displayed by such artists
@dr.sunilugale89133 жыл бұрын
भावभ्यासन अभ्यास: शिलनम् सततक्रिया । प्रणाम।
@shishirpitre26233 жыл бұрын
Dhepe Wada - a unique architectural heritage that.creates an ambience and elevates a classic Marathi natyageet.....Ravi Mi! This natyageet too has its ‘heritage’ - being sung by stalwarts like Dinanath Mangeshkar, Dr. Vasantaro Deshpande...and you continuing the tradition. Reminded me of Vasantrao singing this as part of Marathi Natyasangitachi Vatchal. Evergreen!
@eknathbhaginibhahini65393 жыл бұрын
खुपच सुंदर.ही जागा नेमकी कुठे ते कळल नाही. गाणं अप्रतिम. खुपच सुंदर
@prakashjoshi81403 жыл бұрын
व्वा! क्या बात है ! आमच्याही ढेपेवाड्याच्या आठवणी जाग्या झाल्या. आणि..... गाणे तर अप्रतिमच्.. सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@rupalishinde11403 жыл бұрын
सुंदरच ध्यास लाभो.दादा तुझ्या जगण्याला आणि गाण्याला. तू आमच्या जगण्यात आशेची नवी प्रभा आणत आहेस. लाखभर नमस्कार तुला.विनम्र अभिवादन.
@nivisa17233 жыл бұрын
आजच्या या मंगल दिनी दादा तुझे गीत म्हणजे स्वर्ग सुख आणि आणि ते ही ढेपेवड्यात खूप सुंदर . आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ☺️
@prapacific3 жыл бұрын
अप्रतिम अनुभव, अप्रतिम वातावरण निर्मिती. तुमच्या रवी मी ची झलक आम्ही बालगंधर्व चित्रपटात आम्ही अनुभवली तेंव्हा पासून आम्हाला तुमच्या रवी मी ची आमच्या वर मोहिनी पडलेली आहे. प्रत्येक वेळेला तोच टवटवीत पणा, तोसुद्धा त्या सुवर्ण काळातल्या याचा अनुभव आम्हाला येतो. खूप खूप धन्यवाद हा अनुभव दिल्याबद्दल !
@nikhilsonawane94553 жыл бұрын
खरंच,सरांनी हे पद काळी चार मध्ये फार सुंदर स्वरबद्ध केलंय.
@prakashgharat60553 жыл бұрын
मला संगितातले काहिही समजत नाही,मी साफ नादान आहे पण तुमच्या आजोबांचा या गाण्यातील आक्रमकपणा मला खुप भावतो.त्यांचा आत्मविश्वासपूर्ण व्यक्त होणे.तु चंद्र तर मी रविच असे आपल्या गायनातून सिद्ध करून दाखवतात.तुम्ही नेहमीप्रमाणे अप्रतिम आहेतच पण आजोबाचा तो आक्रमक पणा मला खुप भावतो.
व्वा, झकास, अतिसुंदर , काय आवाज लागला आहे ! फर्माईश : दिनानाथ मंगेशकरांची नाट्य गीते किशोरी ताई भिन्न शड्ज - उड जा रे कागा शोभा गुर्टू - सँया निकस गये
@dinuishwar60363 жыл бұрын
Rahulji, I certainly felt Vasantrao ji is around me for this moment. Thanks 🙏
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@netra21daoo3 жыл бұрын
कोण आहे रे unlike करणारे लोक 🙄🙄 दादा यांना सोडा.. तुम्ही एकदम मस्त गायलात नेहमीप्रमाणे. उलट आज तुम्ही studio च्या बाहेर गायलात तर जास्त चांगले गायलात.. आणि हो माझ्यासाठी तरी तुम्ही फक्त राहुल देशपांडे आहात.. तुमच्या आजोबांची.. Legendary वसंतराव देशपांडे यांची सावली नाही.. या दृष्टीने ऐकले तर गाण्यात काहीही कमी जाणवत नाही... Love you the way you are... That's it.. ☺️☺️🤗🤗 आणि हो गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
व्वा राहुल दादा!!काही वेळासाठी बाहेर असलेल्या तणावपूर्ण वातावरणाचा विसर पडला ऐकून😊 Much Love🙌🏻❤️
@kedarkavekar13 жыл бұрын
अजून किती सुंदर पाडवा साजरा होऊ शकेल? Superb. Superb.
@sulabhasawargaonkar3143 жыл бұрын
Good morning sir.HAPPY GUDY PADAVA.nutan varshachi khup chan bhet deun suruvat keli. Very nice.🙏🙏👌👌👌👌👌👍👍🌹
@rakeshgupte86033 жыл бұрын
अप्रतिम राहूल , खुप छान खुप छान
@saurabhwad19673 жыл бұрын
चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाबरोबरच राहुलजी आपलं नवीन गाणं ऐकायला मिळणं ही एक पर्वणीच आहे. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि संपूर्ण टीमला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐
@sachinpowar10203 жыл бұрын
नवीन वर्षाची इतकी सुंदर सुरुवात! 🙏 सुंदर अनुभव. लवकरच या कोरोना संकटातून बाहेर येऊन प्रत्यक्ष समोर ऐकण्याचा योग यावा ही प्रार्थना! धन्यवाद.
@vishwanathpurohit3832 жыл бұрын
Excellent rendition. You made old classic rendition too refreshing. Pt Vasantrao Deshpande certainly blesses you from heaven.
@chinmayeegodbole23003 жыл бұрын
Kiti God. Khup chan. Gudhipadvya chya divshi anand ani amhala utsaahit karnya sathi mana pasun dhanyavaad. Tumala ani tumchya kutumbyana Gudhipadvya chya khup khup shubhechchha 😊
@ravindrabendre79813 жыл бұрын
राहूल, खूप छान. मला तर असे वाटले की तु आमच्या समोर बसूनच गातोयस. अर्थात, प्रत्येक्ष तुझ्यासमोर बसून तुझ्या गाण्याचा आस्वाद घ्यायची वेळ लवकरच येवो अशी आम्ही सर्व तुझे चाहतेपण देवांकडे मनापासून प्रार्थना करतो. B&W video ची कल्पना मस्तच!
@raghvendraupadhye85803 жыл бұрын
♥️♥️Rahul dada khup khup avdla 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Ravi mi tuza kadun dar weli vegla aikyla milta khup chaan ♥️🙏🏻🙏🏻🙏🏻Ha view suddha Kamal vattoy Manapman madhe allya sarkha vatla 🙏🏻
For me since a month almost , your KZbin channel is the only music channel I am listening to. So fortune that we are born in an age of technology without which we could not have experienced you. All priceless gems of Lata Ji, Hridaynath Ji, Jagjit Ji, hemantda, Kishorda, Madan Mohan Ji and many more such gems sounds so good in your voice.
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Thank you so much ☺️
@sunitawani1293 жыл бұрын
अहाहा... काय सुंदर! तुमच्याबरोबर आम्हीही कुठल्यातरी ऐतिहासीक वास्तूत बसून तुम्हाला ऐकतोय असं वाटलं. हे बाहेरचं भयभीत वातावरण असताना हे क्षण किती आल्हाददायक वाटताय हे शब्दात सांगणं कठीणये. हे सगळं वातावरण, तुमचं गाणं... हा वाद्यवृंद अनुभवताना वाटतंय की केवढ्या अमाप सुखाच्या वाटा सोडून आपण आज भलतीकडे निघून आलोय! खरंच, हे कोरोना वातावरण लवकर संपुन तुम्हाला समोर बसून प्रत्यक्ष ऐकावं. कोरोनानंतर पहिला कार्यक्रम इथेच ढेपेवाड्यात ठेवावा, म्हणजे आम्हालाही हे ऐतिहासीक क्षण जगता येतील. 🙏👌🌹
@newagegamer19323 жыл бұрын
Deshpande ji big fan of yours from Mangalore
@aaryadeshpande56123 жыл бұрын
Abhinayabaddal je bollat te mala khup avadla. Mi Bharatanatyam shikate ani majhya guruji pan hech sangtat. Khup chhan vatla aikun
@anitadeshmukh2755 Жыл бұрын
Fantastic singing 👌 location . Thanks a lot 🙏
@innerpeace.....46802 жыл бұрын
Listening to different versions of this song by different singers ..... everyone are just phenomenon... trying this masterpiece needs lots of courage
@narendrapathak86593 жыл бұрын
व्वाह! तुझ्या आवाजातील रवि सारखी काळ, देश, आणी मन छेदण्याची व विणण्याची ठेव जरी दैवी असली तरी ती मुक्तपणे वाटण्याची दिलदारी तुझीच आहे. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, कोरोनामुक्तीत्या प्रार्थनेस जोड व तुझ्या परिवार, सहकारी व चाहत्यांस सस्नेह प्रणाम.
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Khoop khoop Dhanyawad !
@vaishalipai2 жыл бұрын
beautiful rendition rahul ji thank you thank you thank you so much and your daughter is so so cute god bless her always
@amodkatikar88943 жыл бұрын
दादा, सर्वप्रथम तुम्हां सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या व्हिडिओ च्या माध्यमातून ढेपे यांचे इतिहास आणि परंपरा जतनासाठी खूप अभिनंदन.
@abhaydamle94093 жыл бұрын
far far sundar . padvyacha anand shatgunit zala .
@nitindongare57082 жыл бұрын
Hi Rahul, I listened to your amazing singing in Harrow, London few days ago. I have to say the experience was mind blowing, can't express in words how it made me feel. Leaving in London for a long time I lost touch with this home treasure- natya sangeet. You brought it back for me. Can't thank you enough for it. Dil ke tapish was too good. I saw a little tinge of Ghulam Ali magic in you. Would be great if you could some day give Aawaragi or Chupke chupke a try. Would love to hear from you. Continue to spread the blissful beauty of music and keep inspiring new generations. Good bless you. 🙏🙏🙏
@ruduamnagapure58023 жыл бұрын
Navya varshachi suruvat khupch Sundarrrrrr ani Surekh zali aj ... 👏👏👏 Thank you Rahul Dada ..
राहुल तुझा आवाज किती गोड आहे ऐकताना तुझ्या आजोबांची पं. वसंतराव देशपांडे ह्यांची आठवण होते
@amodkatikar88943 жыл бұрын
पुण्यात लक्ष्मीनारायण ला बालगंधर्व बघत असताना केशवराव भोसले यांच्या प्रवेश आणि रवी मी* या गाण्यामुळे मी तुझा खूप मोठा चाहता झालो. पुन्हा हे गाणं ऐकून खूप खूप छान वाटलं.
@sachinsamant82463 жыл бұрын
रम्य गिरिवनी रमले सूर अभिजाततेत जणू नवा नूर तुमचे सगळेच प्रयत्न (गीत आणि रसग्रहणसुद्धा) श्रवणीय असतातच. त्यातही हा विशेष भावला; निसर्गाचं सान्निध्य, वाड्याचा अभिजात माहौल वा साथीदारांची संगत - काहीही असेल, पण जे होतं ते अतिशय नादमधुर होतं. हे पद ऐकताना (तुम्ही नमूद केल्याप्रमाणेच) वसंतरावांना ऐकण्याचा 'एहसास' पुन्हापुन्हा होत होता. शब्दांच्या महत्वाचा मुद्दा पूर्णपणे मान्य. काही नावाजलेले शास्त्रीय गायक देखील शब्दांना फारसं वजन ने देता गातात, हे दुर्दैव आहे; त्यापेक्षा आलाप-सरगम-तानेतच राग सादर करावा. मला वाटतं, याला काहीसा कारणीभूत आहे तो एकंदरच (अपवाद असतील) पारंपरिक बंदिशींमधल्या काव्याचा आशय आणि दर्जा. विशेषतः भावसंगीताच्या विविध प्रकारांमधील काव्याच्या तूलनेत ते काहीसं फिकं पडत असावं. सुदैवाने आपल्या भावसंगीतामध्ये तसंच नाट्यसंगीतामध्ये विलक्षण प्रतिभेचे कवी/लेखक आणि संगीतकार होते आणि काही प्रमाणात आजही आहेत, त्यामुळे या दोन्ही अभिव्यक्तींच्या चाहत्यांसाठी तो एक अमृतानुभव ठरतो. आपल्याला मिळालेलं पाचवं चॅाकलेट इतकं आवडलं, कि सहाजिकच त्या आधीची चारांची ही हुरहुर लागते. ती चाखायला मिळावीत ही मनापासून इच्छा!
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
Anek dhanyawad !!
@abhijittere36933 жыл бұрын
गुढी पाडव्याची सुरेल सुरुवात. राहुलदा तुम्ही आपल्या "मराठी" चे आजच्या काळातले "मानबिंदू"च आहात. राहुलदा, नाटयगीत गाताना तुमचा आवाज वेगळाच "लागतो" वा वेगळाच "भासतो" का ते माहित नाही. तुमचं गाणं ऐकणं हा "शब्दातीत" अनुभवच असतो.
@techvideos-e073 жыл бұрын
Waah...!Tumachya yaa swaralaa Gaan-kokila pan salam karel..!
@vaishalideshpande93473 жыл бұрын
हिंदू नववर्षाच्या सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. आजचे तुमचे गाणे अप्रतिम 👌👌👌 काही स्वर तर अगदी तुमच्या आजोबांन सारखे...... my god.... same to same ..... गाण्याचे निरूपण ऐकण्या आधीच ही प्रतिक्रिया दिली. अप्रतिम
@bhaveshpadave3 жыл бұрын
Navin varshachi sunder suramay suruwat!!! Thank you sir!
@KshatriyaMaratha3 жыл бұрын
शब्दातीत...केवळ अप्रतिम....गंधर्वगान...
@sandeepchitode5613 жыл бұрын
Best Song.......Best Occasion.....Best Location.....Best knowledge given.....liked it so much 🙏🏻🚩
@vandanakulkarni84003 жыл бұрын
खूप छान . गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
@malinisawant21813 жыл бұрын
गुढी पाडव्याच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी जी मेजवानी दिलीत त्याबद्दल आभारी आहोत राहुलजी. 🙏🙏😊👌👌
@chetantirodkat97843 жыл бұрын
Gudhi Padavcha Shubhcha. Best place selection. Song shabhcha palikadle so thks.👃👌
@chandrashekharpathak67683 жыл бұрын
नववर्षाच्या शुभेच्छा ! आपला व्हीडीओ पाहिला नंतर डोळे झाकून ऐकला ! माऊली दर्शनाने जे समाधान जी अनुभुती मिळते अगदी तसेच झाले ! असच गात रहा .
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@pravinktodkar3 жыл бұрын
गुढी पाढव्याच्यी मेजवानी ..... अप्रतिम स्थळ ... अप्रतिम गाणं .... आणि अप्रतिम गायन .... मस्तच
@nikhilsonawane94553 жыл бұрын
काळी चार मध्ये अतिशय उत्कृष्ट स्वरबद्ध झालेले गीत.खूप सुंदर राहुल सर.
वाह.. नवीन वर्षाची सुरुवात अगदी सुरेल झाली आहे . राहुल सर तुम्हीच तर रवी आहात संजीवन आहात.कोमेजलेल्या रोपट्या वर थोडासा पाण्याचा शिडकावा झाला तर ते जसं तरतरून उठतं ना तसं आहे तुमचं गाणं . निराश मनाला उभारी देणारं जगण्याची नवी उमेद देणारं असं . सदैव ऋणी राहीन मी तुमची🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
@namratatembulkar42933 жыл бұрын
Apratim, Wha kya bat ..pratham *Ravi Mi *chi taan manala sukhawun geeli. Vada sunder ch.pan tumache gane Lajawab..👏🙏🤗❣️
@pradnyanamjoshi49103 жыл бұрын
😊🌹🤟 mastach.. gudhipadwa cha shubhechha tumhala sarvana 🙏
@SujeetPathakHere3 жыл бұрын
Just see reactions on the faces of all the 4 ppl around Rahul Dada playing instruments...They all are so engrossed... Enviable place to be at when Rahul Dada is singing... Thank you for the experience 🙏🙏🙏
@SuperFawkes3 жыл бұрын
Super !! R.D. - अप्रतिम सुरूवात नवीन वर्षा-चीं .. हे वर्ष छान जावो !! 🤘
@yatirajadave57563 жыл бұрын
राहुल दादा अतिशय सूरमयी नवीन वर्षाची सुरुवात केली खूप खूप धन्यवाद शुभेच्छा
@ameyab22373 жыл бұрын
🙌 Our generation is blessed to have u Rahul ji.
@ramchandramaiya7293 жыл бұрын
Oh what an energy transmission in your voice and music.... Superb.
Aha !....Apratim....aaj chya mangaldini tumche gane aikun man khup sukhwale....tumhala nutan varshachya khup shubhechha 😊
@amitra65553 жыл бұрын
What a performance! Awestruck, spellbound, and mesmerized. Listened to the same song by Sri Vasantrao Deshpande earlier but you are really unique.
@vaibhavchincholikar74873 жыл бұрын
अप्रतिम गायन राहुल जी आणी वास्तू सुध्दा.👌👌
@ketansheth193 жыл бұрын
वा!!! क्या बात है 👌👌गुढी पाडव्याला याहून सुंदर भेट ती, काय मिळावी!! अप्रतिम 👍 लवकरच ते दिवस यावेत जेव्हा आम्हां रसिकांना आपलं संगीत मैफिलीत बसून ऐकता यावं🙏 Thank you so much for this song. One of my all time favourite 🙏
@pramodthorat38733 жыл бұрын
अप्रतिम,आदरणीय राहुल दादा नमस्कार 🙏 गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
@archanashenolikar33333 жыл бұрын
खुप खुप सुंदर 👌👌👏👍गुढीपाडवा च्या आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा राहुल जी!!!
@prafulchonkar22123 жыл бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा... you have created beautiful atmosphere & we too enjoyed our rich heritage with your singing...
@deepap41553 жыл бұрын
गुढपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा! ☘️🏵️🌿🏵️🌿नवीन वर्षाची इतकी सुंदर सुरेल सुरुवात... खुप खुप धन्यवाद 🙏
@nishadeo20043 жыл бұрын
Rahul despande dada kharac apratim ahe tumcha ganna and all kharac khup khup zan Ani tumchi mulgi tar kharac dhany ti aai kiti vyavasthit aste tumchi mulgi love you lot her and best vishes
@archana67563 жыл бұрын
Beautiful location.your effort for maifil is amazing.its a gudi padwa treat.Gudi padwayche hardika subecha🙏🙏
@meghakolhekar3 жыл бұрын
वा!! नवीन वर्षाची सुरेख सुरवात!! आज पाडव्याच्या गडबडीत मोबाईल एका बाजूला होता पण अचानक intution झाले😃 आणि बघते तर काय खरंच एक सुरेख व्हिडियो अपलोड झालेला👌😊 आज सुश्राव्य गायनच नव्हे तर उत्कृष्ट visuals असल्याने पर्वणी आहे! "रवी तुम्हीच"!! संगीताच्या क्षितिजावर तळपणाऱ्या या सूर्याला चाहत्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद🙏
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
अनेक धन्यवाद !!
@vijaymala20733 жыл бұрын
काही तरी वेगळं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मस्त खुप खुप शुभेच्छा stay blessed always 💐🙏🌹💐🙏
@ashutoshkajarekar88723 жыл бұрын
सुंदर आवाज लागलाय, उत्तम आयोजन
@baharrunzun25983 жыл бұрын
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रेणुकेला गोड गोड पप्पी. आम्हा रसिकांना तुमच्यासारखे गुरू लाभोत. तुमचे ऑनलाईन मार्गदर्शन आम्हाला मिळो. हीच या नववर्षाच्या सूर्याला प्रार्थना.
@Vishnumanohar_13 жыл бұрын
Wa rahul waaa kya bat hyyy navin prayog ..apratim
@rahulsusar3 жыл бұрын
मागच्या वर्षीची विनंती आज पूर्ण केली, खूप खूप धन्यवाद
@vaishalikarmalkar64713 жыл бұрын
Sir तुम्ही नवीन वर्षा ची सूरवात अतिशय सुंदर केली आहे खूप छान वाटत Simply Amazing.no words Your soulful voice Made our day 🙏
@mohanborwankar54243 жыл бұрын
नमस्कार प्रथम सर्वांना श्री शालिवाहान शक 1943 प्लव नाम संवत्सर च्या शुभेच्छा हे वर्ष रोग भय भीती तणाव या पासूनमुक्ती देवो ही श्रीचरणी प्रार्थना या वर्षाची सुरवात अतिशय सूरेल झाली आहे . हे वर्ष असेच सुरेल संगीतमय जावो व नादब्रम्हाची अनुभूती होवो आपले आजचे गाणे अप्रतिम . हे ऐकले व पुन्हा वसंत रावांचे ऐकले तृप्त झालो. अश्या संगीतमय सांस्कृतिक वास्तुत आपले गाणे ऐकण्याचा योग या वर्षात येवो - समोर बसून असेच गात राहा धन्यवाद
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@dr.alpanapramanik45743 жыл бұрын
सुरेख, सुंदर सुरुवात झाली, आपल्या नवीन वर्षी ची 🙏 तुम्हाला पण, राहुल सर, नवीन वर्ष खूप संगीतमय आणि उत्तम आरोग्य देणारे जाओ.,हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 आणि शतशः धन्यवाद ह्या अदभूत अनुभवासाठी 🙏🙏🙏
@shreyapatil60173 жыл бұрын
नव्या वर्षाची सुरवात फारच सुरेख झाली...!!!! अप्रतिम ❤️❤️👌👍
@goureshnatu3 жыл бұрын
फारच छान....अप्रतिम संकल्पना...
@adityakakade903 жыл бұрын
Waa! Tilak kamod cha sundar darshan alapcharitna! Rahul dada tu kharokhar great ahes!gudi padwachya shubhecha !
@RahulDeshpandeoriginal3 жыл бұрын
🙏🏼☺️
@sukhadaprabhudesai31943 жыл бұрын
Nisarg sukh ahech sunder.. Gan hi kiti sunder!!! I always hear this song.. Padvyachya shubhechcha!!!
@prajaktaaswar34493 жыл бұрын
Marathi Navin varshachya Hardik shubhechha tumhala ani tumchya parivarala...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@satishshetye0073 жыл бұрын
अप्रतिम खरच नवीन वर्षाची सुरवात ह्याहून चांगली काय असू शकते. मंत्रमुग्ध करायला लावणार संगीत 😊😊👍👌
@shardulbajikar32623 жыл бұрын
Wah Rahul Dada! Location ani ambience la shobhel asa, ani kaanala, manala ani hridaya laa avdel asa gaaylas. Kudos to you and your team!