धन्य धन्य तेची जन..........🚩🚩🚩🚩🚩🚩 जे आयुष्यात एकदातरी रायगडावर जावून घेतात शिवदर्शन !!! बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shamlimbore9406 Жыл бұрын
Khoop. Chhan
@vijaykumarkharade40625 жыл бұрын
वाघ दरवाजा बद्दल छान माहिती मिळाली. धन्यवाद बा रायगड परिवार
@BaRaigadParivar5 жыл бұрын
धन्यवाद जय शिवराय
@satyajitlad20985 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली सर...!!! आपले खूप खुप आभार
@akshaydushman27955 жыл бұрын
धन्यवाद बा रायगड परिवार
@sagarjadhav94945 жыл бұрын
Very good
@aarambhcareeracademy5965 жыл бұрын
आवाजात clearity असती तर आणखी सुंदर झाल असत
@shankarkandale79945 жыл бұрын
छान माहिती
@ShubhamGangurde15 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय🚩🚩 🚩🚩जय शंभुराजे🚩🚩
@shantnubhingardeve11175 жыл бұрын
सर माहिती छान दिली पण वध आणि हात्या यात फरक आहे ..शिवरायांनी अफजलखानाचा वध केला... राक्षस होता तो महाराष्ट्रासाठी... आणि औरंगजेबाने शंभुराजांची हात्या केली.... शंभुराजांचा वध म्हणने हे चुकीचे आहे..... ४० ते ४५ दिवस त्यांना हाल करुन यातना देऊन मारले ही हात्या आहे.
@BaRaigadParivar5 жыл бұрын
जय शिवराय धन्यवाद प्रतिक्रिया दिल्या बदल पुढील वेळेस याची काळजी घेतली जाईल
@shantnubhingardeve11175 жыл бұрын
@@BaRaigadParivar ,,,,,बा रायगड खरचं खुपचं चांगलं काम करताय. आपण गडकिल्ले संवर्धन खुप उत्तर प्रकारे करत आहात
@BaRaigadParivar5 жыл бұрын
धन्यवाद भविष्यात आपण देखील गडसवर्धन मोहिमे मध्ये सहभागी होऊन कार्याला हातभार लावावा धन्यवाद आपला बा रायगड परिवार
@sachingosavi58045 жыл бұрын
Mast
@nileshpatil-xf8rl5 жыл бұрын
🚩🚩🚩
@aparnas58235 жыл бұрын
तुम्ही नेहमी हा ट्रेक ठेवता का ,,,कधी असतो ,,,कसं समजणार
@BaRaigadParivar5 жыл бұрын
ही मोहीम कोजागिरी पौर्णिमेच्या जवळपास असते बा रायगड परिवार या फेसबुक पेज वर आणि ग्रुप वर प्रत्येक मोहिमेची माहिती दिली जाते. धन्यवाद आपला बा रायगड परिवार
@aparnas58235 жыл бұрын
@@BaRaigadParivar thank you for reply,,,तरुण मुलांना हा ट्रेक सोपा जात असेल पण पन्नाशीच्या आसपास असलेल्यांना इच्छा खूप असते पण हा ट्रेक जमू शकतो का विशेषतःउंचच उंच पायऱ्या चढणे ,,,चढण चढणे आणि असा middle age gr आहे का गड किल्ल्यांसाठी
@BaRaigadParivar5 жыл бұрын
आपल्या बा रायगड परीवार सोबत 7 वर्षा पासून ते 62 वर्ष वय असलेले सदस्य सहभागी झालेत आपण सर्वाना सोबत घेऊनच जातो कोणालाही मागे एकट सोडत नाही जर कोणी मागे पडलाच तर त्यांना प्रेरणा देत तो ट्रेक पूर्ण करवतो .पण या आधी तुम्ही ट्रेक केले असतील तर उत्तम तुम्हला नक्कीच जमतील ट्रेक वयोमानाने थोडा वेळ लागेल पण मोहीम नक्कीच पूर्ण होईल.
@aparnas58235 жыл бұрын
@@BaRaigadParivar ok thank you ,,, इच्छा तर आहे ,,,शक्य झाल्यास (वेळ जमली तर) नक्की येईन
@ashokvadnere8553 жыл бұрын
आवाज clear येत नाही
@prakashbrid24185 жыл бұрын
मशीद मोर्चा नाही मदार माची किंवा महादेवाचा माळ
@BaRaigadParivar4 жыл бұрын
तिन्हीही नाव बरोबर आहेत मशीद मोर्चा हा उल्लेख कागद पत्रात आढळतो
@prakashbrid24184 жыл бұрын
@@BaRaigadParivar कुठे उल्लेख आहे जरा सांगा समकालीन कुठे मशीद असल्याचे अवशेष नाहीत ज्याला मशीद मोर्चा म्हणताय त्या माचीवरच गडाची मदार होती ती माची घेतली की गड आलाच ताब्यात म्हणून मदार माची आणि त्या ठिकाणी कुठेही मशिदीचे अवशेष नाहीत तेवढी जागाच जे काही अवशेष आहेत त्यात दिसत नाही मग मशीद मोर्चाचे उगाच उदात्तीकरण का करायचे? उलट त्या ठिकाणी महादेवाचे मंदिर असावे झुल्फिकारखानाच्या हल्ल्यानंतर रायगड पडला तेव्हा मुघलांनी ते मंदिर तोडून तिथे नंतर कुणाची कबर किंवा थडग बांधलं असावं ते अवशेष पहा ४x४ फूट ची जागा असेल फारतर आणि तेही बांधकामात फेरबदल केलेले जाणवतात त्यामुळे असेलच तर मुघल काळात नंतर बांधलेलं थडगे आहे शिवकालीन मशीद मात्र कुठेही नाही तरीही त्याला मशीद मोर्चा म्हणणं म्हणजे कमाल आहे