दादा तुमचे विचार खूप छान आहेत अगोदर छत्रपती शिवाजीराजे भोसले म्हणजे शिवशाहीर काळात किल्ले कसे असतील याची कल्पना येते तुमचे कौतुक करायला माझ्या कडून शब्द कमीच आहेत धन्य ती माता जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभू राजे ⛳⛳⛳💪
@Weekendcoffee3 жыл бұрын
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनल ला subscribe नक्की करा ज्यामुळे. आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवण्यास नक्की मदत होईल 🙏😊
@rajratnamore12664 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सगळे किल्ले पुन्हा तसेच बांधले पाहिजे🙏🙏🙏🙏🙏
@mangeshkanade74615 жыл бұрын
खरच तु शिवप्रेमी आहेस.जिंवत केल्या जुन्या आठवणी त्या काळी कसा असे रायगड किल्ला हे तुम्हाला दाखवले आहेस. धन्यवाद............गजानन तु साखरलेल्या प्रतिक्रुती सुंदरच आहे..... तुझे खुप खुप खुप अभिनंदन💐👌💐👌💐👌
@Weekendcoffee4 жыл бұрын
Thank You 😊
@sandeshtorade39704 жыл бұрын
जय शिवराय
@maihumr_india36664 жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@klsushant93714 жыл бұрын
Sarv kille kele pahijet sagle support Kartil
@sunray84584 жыл бұрын
rrwww.faithfreedom.org/Author/Sina.htm
@mayurapatil67944 жыл бұрын
माझ्याकडे रायगड किल्ल्याचे आता उपलब्ध असणारे actual मोजमापे आहेत. जी मी व माझ्या टीम ने 3 दिवस किल्ल्यावर राहून स्वतः मोजून घेतलेली आहेत
@Satyamevjayate7774 жыл бұрын
Hi mayura
@Satyamevjayate7774 жыл бұрын
Tumhi mla contact kru shakta ka 9923343654
@sudhirgote65674 жыл бұрын
Is this possible to contact each other we can take a big step as a team then work will done better If possible then contact 9766497207
@शिवनिष्टप्रतिष्ठान4 жыл бұрын
Didi 👌👌👌
@शिवनिष्टप्रतिष्ठान4 жыл бұрын
9527693919
@sagarmore37304 жыл бұрын
श्री.हिरोजी इंदुलकर यांची आठवण झाली खूप छान गजानन पाटील👌👌👌
@siddharthgawai92764 жыл бұрын
अप्रतिम, आज निवड तुमच्या कल्पनाशक्तीमुळे आम्हाला आपल्या गतकाळातील देदीप्यमान इतिहासातील भव्य दिव्य वैभव काल्पनिक दृष्ट्या का होईना..!पण, अनुभवायला मिळाले,होऊ शकते की, आपल्या रचनेपेक्षाही काही प्रमाणात ज्यास्त भव्य दिव्य ही असेल रायगड. कारण एका दूरदृष्टी असलेल्या व तितक्याच पराक्रमी व कर्तृत्ववान राज्याचा हा गड राजधानी होता. जसे महाराजांचे उत्तुंग असे कर्तृत्व होते;अगदी त्याला साजेसाच गड नटलेला असणार यात तर कुणाचेही दुमत नसणारच....!तुम्ही खूप उत्तम रचना साकारली आहे त्याबद्दल आपल्याला मानाचा मुजरा. व आपल्याला भावी योजनेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन, असेच काहीतरी प्रेरक आम्हाला आपल्या कुंचल्यातून स्रवलेले शिल्प बघायला मिळेल ही कलाप्रेमी व इतिहास प्रेमी म्हणून माफक अपेक्षा आपल्याकडून ठेवतो. व आशा करतो की लवकरच यापुढेही काही नवीन चांगले बघायला मिळेल जे की डोळ्यांचे पारणे फेडणारे असेल. धन्यवाद साहेब, जय जिजाऊ, जय शिवराय. आपला स्नेही, सिद्धार्थ दिनकर गवई.
@RamkumarAhir_online4 жыл бұрын
शासना ने तुमच्या सारख्यानची कल्पना घेऊन पुनर्निर्माण करावे सर्व किल्ले..
छे असं केलं तर त्यांच्या पिढ्या भिकारी जन्माला येतील...
@im-tejashri0013 жыл бұрын
ते नहीं पण आपण करू शकू नक्की?? आपण तयार व्हा
@sachinshinde-nv3gv4 жыл бұрын
खूप छान. हे सर्व करण्यासाठी खूप वेळ आणि खूप मेहनत करावी लागली असेल आणि तुम्ही हे सर्व केलं, खरच तुम्ही खरे शिवभक्त आहात आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि मी मराठी असल्याचा मला गर्व आहे. आपण सर्व मराठे जर एकत्र आलो तर आपण हे कल्पना चित्र साक्षात उभं करू शकतो आणि खरा रायगड कसा होता हे आपल्या नजरेने बघू शकतो. खरा शिव उत्सव हाच असेल आपल्या आयुष्यातला.
@tejaskarandkar10934 жыл бұрын
ही फक्त एक ठिणगी आहे अशी आशा करतो की हीच ठिणगी एके दिवशी मोठा वणवा बनेल आणि जनतेमार्फत एकमताने मागणी होईल की रायगड पुनर्बांधणी (फक्त गडाच्या Surface शक्य झालं तरी खूप होईल) झाली पाहिजे. राजवाडा असेल किंवा राणीवसा मग होळीच्या माळाजवळ असलेली बाजारपेठ असेल किंवा राजदरबार असेल सर्व रायगड हा शिवकाळात असेल तसाच्या तसा उभारला गेला पाहिजे. ही विडिओ बघून अजूनच ईच्छा प्रबळ होत जातेय.महाराजांच्या आशीर्वादाने हा दिवस लवकरच बघायला मिळेल. जय शिवराय 🙏🚩
खुप अप्रतिम कल्पना आहे..आजपर्यंत हे काम कोणी मनावर नाही घेतले पण तुमचे विचार कल्पना ऐकून नक्कीच या पुढे काहीतर बदल होईल..आपल्या महाराष्ट्राच्या सौंदर्यात अजून भर पडलेच याची 100% हमी वाटते..तुम्ही अजुन अशा कल्पना आपल्या मातीत अणण्याचा प्रयत्न करा आम्ही सगळे एकत्र सोबत आहोत...🙂
@kirtipardeshi57804 жыл бұрын
किल्ले अभीमान आहे आपल्या महाराष्ट्रचा🙏🙏
@shamrothe82734 жыл бұрын
दादा तुमचे कार्य खूप प्रेरणादायी आहे दादा तुमच्या मेहनतीची दखल महाराष्ट्र सरकार ने घेतली पाहिजे तर ह्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार व्हायला कोणी च रोखू शकणार नाही🚩🚩 काय वाटते मित्रांनो
@siddhantsavaratkar90514 жыл бұрын
उत्कृष्ट संकल्प त्याचबरोबर उत्कृष्ट कामगिरी 👍👍... अभिमानास्पद कामगिरी 🚩🚩
@sureshthorat41064 жыл бұрын
आपण खरे शिवप्रेमी कलाक्रती फारच सुंदर आपल्या कार्याला सलाम
@byateen14 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे गजानन तुम्ही...
@easyorwhatt2206 Жыл бұрын
ते स्मारक बंधण्यापेक्षा हे स्वर्ग पुन्हा व्यवस्थित करा खूप आनंद होईल ❤️❤️❤️
@Tejashree0511pawar4 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र राज्य ही आपल्या मराठी मान साला परमेश्वरा ची देनगी आहे
@niteshnaik25614 жыл бұрын
गजानन पाटील खरंच खूप छान कार्य करत आहात जर आज तेंव्हाचा रायगड किल्ला कसा होता हे समजणार असेल तर खुप मज्जा येईल. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@udaygurav46624 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊमाता आई तुळजाभवानी हर हर महादेव
@yogitapalkar12774 жыл бұрын
खूपच सुंदर वाटत बागताना खरंच किती अप्रतिम सौंदर्य असेल तेव्हा चा किल्ले चे तुमचे अजुन विविध किल्ले चे व्हिडिओ बघायला आडतील
@ganeshsarode10534 жыл бұрын
मित्रा खुप छान महाराजांनच वैभव खुप मोठ आहे पन तु आता च्या पर्सती ची पन चित्र काढ गोर गरीबांची घरे झोपडपट्टी यांन सारखे विषय तु समाजात पुढे आण तेचयात काय बदल कर्ता आला तर हैं खर्च खुप चागल काम आसल हिच आता गरज आहे
@ranjeetjadhav62624 жыл бұрын
अभिनंदन गजानन पाटील आपल. तुम्हास सिद्धी प्राप्त आहे. आपल्या कल्पनाशक्ती स सॅल्यूट
@akashsawade85914 жыл бұрын
खूप चांगल काम करत आहे सर तुम्ही.👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@pratikwarhade954 жыл бұрын
Dada khup chaan imagination ahe tumcha......Ek number
@abhishekbansode78394 жыл бұрын
कल्पना छान वाटली तुमची,अभिमान आहे तुमचा आम्हाला
@YouTubeViralSwapn4 жыл бұрын
पून्हा किल्ले बांधले तर ???? आपण सगळे आपल्या परीने मदत करु ... तूम्हाला काय वाटते????
@YouTubeViralSwapn4 жыл бұрын
Bandhyche ka
@sidramnalla1664 жыл бұрын
Ho
@vivackbhagat66124 жыл бұрын
Mi on tayar aahe kevha pn
@divAtul47874 жыл бұрын
Ho
@klsushant93714 жыл бұрын
Ho
@sanketingulkar93104 жыл бұрын
गजानन पाटील साहेब तुम्ही रायगडाची प्रतिकृती बनवली फार छान वाटलं परंतू त्यापेक्षा आधिक आनंद त्यावेळेस होईल कि ते रायगडावर प्रत्यक्षात अवतरेल.सरकारने पुढाकार घेऊन ,जनतेच्या सहभागातुन कसेही रायगड प्रत्यक्षात कसा होता हे महाराष्ट्रातील रयतेला समजु द्या.ह्याबाबतीत तुम्ही जागृत करु शकता. आजुन एक आळंदी कशी आसावी ह्याची प्रतिकृती जरुर बनवा.रायगड ,आळंदी,शनिवार वाडा असे बरेच आपले भुषण आहेत
@gurukulenglishmediumschool19424 жыл бұрын
तुमच्या सारख्या शिवप्रेमींची कल्पना घेऊन शासनाने किल्ल्यांचे पुनर्निर्माण करावे 🙏🏻🙏🏻
@subhashbangar27914 жыл бұрын
एक स्तुत्य उपक्रम, खूप खूप धन्यवाद।
@floby5744 жыл бұрын
शिवाजी महाराज हे परत एकदा जन्मले तर किती चांगले होईल जय भवानी जय शिवाजी 🙏🙏
@sahildighe50413 жыл бұрын
Jay shivray
@sahildighe50413 жыл бұрын
Dada tu free fire khelto ka
@floby5743 жыл бұрын
@@sahildighe5041 yes
@vidhyadhardubey16354 жыл бұрын
Apka koti koti dhanyabad har har mahadev jai jagdamb bhavani jai jai
@vijayrao31514 жыл бұрын
Bhava tula manacha mujara aani aamchi sat aahe. jay bhavani jay shivaji
@avikshete4 жыл бұрын
ग्रेट जॉब तुम्ही चित्र तयार करा महाराष्ट्र त्याला प्रत्यक्षात उतरवायचं काम करेल पूर्वी एवढा स्ट्रॉंग बनणार नाही पण कसा दिसत असेल ते तरी पाहता येईल
@jagdishbhutekar89024 жыл бұрын
आपण काढलेले किल्ले रायगडचे काल्पनिक चित्र खरच खुप सुंदर आहे। जय शिवराय
@gajananpatilartworks13854 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@bhaulagad38354 жыл бұрын
Tt twteg
@mangeshsawant40964 жыл бұрын
changl kel jay bhim
@dilipnagare43183 жыл бұрын
तुम्ही जे रायगड चे चित्र काढले ते आता तुमचे चित्र जर महाराष्ट्र सरकार ने साकारले तर फार चांगला रायगड किल्ला सुंदर दिसेल . तुमच्या सारख्या शिवप्रेमी ना सरकार ने दिशा दिली पाहिजे आणि सरकार खर्च करावा.म्हणजे माझ्या राजाचा पुर्वी सारखा सुंदर दिसेल .जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
@SatishHargude-n4d4 жыл бұрын
तुमच कौतुक कराव तेवढ कमी आहे सर. तुम्ही माणूस म्हणून, कलाकार म्हणून, शिवभक्त म्हणून ग्रेट आहात. तुमच्या कलेतून तुम्ही खरी मानवंदना तुम्ही राजांना दिली आहे अस वाटत. सलाम तुम्हाला आणि तुमच्या कलेला।
@kiransultane97884 жыл бұрын
Khup chhan sir tumchya praytnana yesh milo hich shiv charni prathana छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहास समोर आणला तर खुप छान होईल
@suhas-n5s4 жыл бұрын
धन्यवाद मी 3 वेळा रायगड ला गेलेलो, आणि त्यानंतर कित्येक वेळा हेच मनात यायचेच की त्या काळी रायगड कसा असेल .....आपण त्या काळाची पवित्र सफर केली आमची..!
@rohit40884 жыл бұрын
सरकारने सर्व महाराष्ट्रातील किल्ल्यांचे जतन व संवर्धन केले पाहिजे तर पुढच्या पिढीला आपला तेजोमय इतिहास समजायला मदत होई जय शिवाजी जय भवानी
@sonalaiwale69284 жыл бұрын
भावा तुला हा विचार आला तिच फार मोठी गोष्ट आहे. किल्ले जतन ही करु शकतो त्याचे पुनर्निर्माण करुन हे कोणालाही सुचले नसते.. keep it up... जय भवानी, जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏💐
@sanjayankush59424 жыл бұрын
Khup chan dada ...Best of luck tumchya pudhachya vat chali sali..... Salute tumhla tumchya kamgiri baddal.....Khup chan work karat aahat tumi.... जय छत्रपति शिवाजी महाराज ।।।।।।
@SK-dh7co4 жыл бұрын
रायगढ़ च्या पवित्र माती ला विनम्र अभिवादन... धगधगता इतिहास...🙏🙏🚩🚩
@milanpatil57354 жыл бұрын
गजानन पाटील यांनी खूपच सुंदर रित्या रायगड किल्ला ची प्रतिकृती कशी असेल याचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे अशाप्रकारे आपण सर्व किल्ल्याचे रेखाटन कराल ह्या सदिच्छा👍💐 व अमच्या सारख्यानी हे चित्र वास्तवात यावं यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे
@vivekwalekar8574 жыл бұрын
अभिनंदन गजानन दादा💐💐💐💐....खूपच सुंदर आणि वेगळी कामगिरी केली आहेस आणि अगदी हिरोजी इंदुलकरांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहेस...तुम्ही बनवलेल्या चित्रांच्या आधारे जरी सगळ्या नाही पण शक्य असेल त्या गडांची पुनर्बांधणी केली तर आताच्या पिढीसाठी तो एक अनमोल ठेवा असेल.....त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गजानन दादांना मदत करणे आणि सरकारकडे अश्या गोष्टींचा पाठपुरवठा करणे गरजेचे आहे....
@gajananpatilartworks13854 жыл бұрын
विवेक दादा धन्यवाद!, हिरोजीं इंदुलकरांच्या नखाचीही बरोबरी जगातील कोणत्याही बांधकाम तज्ज्ञाची होऊ शकत नाही... मी तर एक शिवभक्त आहे...माझ्या डोळयांना दिसणारे किल्ले शक्य तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद !
@KalpakMarathi4 жыл бұрын
ही चित्रे खरंच उपयुक्त ठरतील पुनर्बांधणीसाठी. खूप छान कल्पना आहे.
आज ही आपण जसे च्या तसे आपण दाखवल्या प्रमाणे किल्ले आपण घडवु शकतो दादा प्रत्येकाने याकडे लक्ष घालायला हवे
@Aspirant-g1j4 жыл бұрын
खुप छान भाऊ...तुमच्या सुष्टितून लाखो शिवभक्तांना शिवकालीन इतिहास डोळ्यासमोर उभा राहिल।
@mh-304 жыл бұрын
Jai shiv rai 🙏 🙏🚩 🚩🇮🇳🇮🇳
@abdulkalam-we8is4 жыл бұрын
Bhawa tuzya karyala salam Jai Bhawani,jai shivaji,Jai sambhaji,Jai Maharashtra
@chinmaykulkarni19384 жыл бұрын
खरचं खुप छान काम करत आहात सर तुम्ही तुमच्या सारख्या कलाकारांमुळे आम्हाला रायगडाचे भव्य दिव्य स्वरूप पाहता आले
@ganeshtathe68054 жыл бұрын
दादा जय शिवराय जय जिजाऊ जय हिंद जय शंभु राजे
@gauravjadhav2304 жыл бұрын
मस्त मस्त एकदम मस्त वाटत तुमचा व्हिडिओ पाहून चांगलं वाटलं
@saurabh.p.supporter76314 жыл бұрын
Khup chan dada ...jai shivray ...Pratek kilya che kaar...FULL Support
@vinaymuley50074 жыл бұрын
खरच खूप छान काम आहे पाटील साहेब, करत राहा नक्की सगळ्या महाराष्ट्र आणि जगाला आपल्या पुढे येणाऱ्या कामाची वाट बघत राहील... खूप आवडले आपले काम छान सुंदर
@ashokbane80374 жыл бұрын
आपला स्वराज्याचा ईतिहास अशा रीतिने जपला जावा,आपले संकलन उत्तम आहे ,युरोपमध्ये अशा प्रकारे जतन करण्याचा प्रयत्न झालेले आहेत,त्याचे छोटेशे माॅडेल ही तुम्हाला बनविता येईल.तुम्ही खरोखरच खुप मेहनत घेताय,कधी-कधी हा वेडेपणा वाटतो जगाला ,आर्थिक कमतरता ही असते,पंरतु पुढे व्हा वेड्यासारखे....
@मीमराठी-ब8ग4 жыл бұрын
. . भाऊ तुम्हीच खरे शिवप्रेमी,मानले तुम्हाला मला पण किल्ल्यानं साठी कारायला आवडेल ,kip it up . . तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून आपल्या छत्रपती शिवरायांचे किल्ले अजून सुरक्षित आहे . .मला पण करायला आवडेल काही असले तर सांगा . .
@dipakdarkundeofficial16274 жыл бұрын
Bandhu tumchya kartutwala salam Jay jijau Jay shivray 🙏
@sangramshinde70114 жыл бұрын
जय शिवराय पाटील
@deepakvichare33734 жыл бұрын
पाटील साहेब, रायगड मी आता जसा आहे तो मी बघितला आहे.पणं रायगड त्यावेळेस कसा असेल.ते तुम्ही दाखवले.त्याबद्दल मनापासून आभारी आहे. असेच पुढे आम्हाला अस काही बघायला आवडेल.
@kalpeshkale68524 жыл бұрын
Best of luck bhava , chatrapati shivaji maharaj ki jay , maharajanche vichar follow kara mitranno aaj tyachi samajala khup garaj ahe 🔥
@prasadkadu71114 жыл бұрын
Bhava tuze jevade koutuk karave tevhade kamich aahet tu khup mahan kam kartos jay shivray
डीसलाईक करणारा तो कोण समजतो स्वताला बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏
@Weekendcoffee4 жыл бұрын
Chhatrapati Maharaj ki Jay
@sarangshelke97384 жыл бұрын
@@Weekendcoffee जय
@nileshwatkar31014 жыл бұрын
मित्रा Dislike करणार स्वत: ला काहीही पण समजु दे, काही लोक उलट्या खोपडीची असतात. ( dislike ला तो Like समजला ) कदाचित व्हीडीओ पाहताना त्याच्या अंगावर काटा आला नसेल. बहुधा त्याला छत्रपती दिसले नसतील. पण गजानन भाऊंच्या नजरेतून आपल्याला वैभवशाली रायगड दिसला. छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
खूप छान दादा भूतकाळातली ही वास्तविक कल्पना खुप सुंदर आहे या पध्दतीने जर का आजच्या तारखेला बांधकाम केले तर कीती सुंदर वाटतील आपल्या महाराष्ट्रातले गड किल्ले पण आपले राजकारणी लोकांनी व महाराष्ट्रातील सर्व जनतेने लक्ष दिले पाहिजे
@pushpalatamohite23974 жыл бұрын
Best of luck, 👍🏻👍🏻👍🏻🙂🙂🙂🤭👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@amarprakashjadhav5 жыл бұрын
अभिमान वाटतो गजा भाऊ.... अप्रतिम..
@Weekendcoffee3 жыл бұрын
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनल ला subscribe नक्की करा ज्यामुळे. आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवण्यास नक्की मदत होईल 🙏😊
@shambhubhaktbhau78083 жыл бұрын
शिवस्मारका ऐवजि 😇 आपल्या महाराजांच्या किल्यांला पुनरनिर्मीत करावे अशी आशा करतो🙏💯
@Weekendcoffee3 жыл бұрын
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनल ला subscribe नक्की करा ज्यामुळे. आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवण्यास नक्की मदत होईल 🙏😊
@shrikrushnagaykar91214 жыл бұрын
खूप छान,जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभू राज,जय महाराष्ट्र.
@aniket.bahadkar19884 жыл бұрын
🏵️ छत्रपती शिवाजी महाराज 🏵️
@akshaysawant30124 жыл бұрын
तुमच्या ह्या कार्यात तुम्हाला भरभरून यश मिळो हीच माझी प्रार्थना।जगदंब🙏🏻🚩
@sameerdeshmukh72754 жыл бұрын
Khup chan apratim jay shivray jay shanbhu raje
@rohit40884 жыл бұрын
आपला राजा भारी आपला महाराष्ट्र पण लय भारी
@bhagwatjare40654 жыл бұрын
सरकार ने रायगड ला पुन्हा पहिले दिवस यावेत हिच shivechy
@nilamkumbhar95264 жыл бұрын
खरोखर रायगड असा बांधला तर तिथे पर्यटन व्यवसाय वाढेल तसेच महाराज्यांच्या इतिहासाचे साक्षात दर्शन होईल
@sukhdevchougale93064 жыл бұрын
ज्यांच्या मनात शिवबाराजे रूतलेत तेच मर्द मावळे अशा संकल्पना तयार करतात त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@sudhirmore97083 жыл бұрын
खूपच छान, आमच्याही अतीशय आवडीचा असा हा विषय असून, तो तुम्ही अतीशय ऊत्तमरीत्या, सादर केला, तेव्हा तुमचे अभीनंदन व पुढील उपक्रमास, हार्दीक शुभेच्छा.!! : - सुधीर मोरे, नासिक..
@Weekendcoffee3 жыл бұрын
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनल ला subscribe नक्की करा ज्यामुळे. आम्हाला असेच नवीन व्हिडिओ बनवण्यास नक्की मदत होईल 🙏😊
@manojagne71114 жыл бұрын
कोणत्या समाज कंटकाणी dislike केलय!! किती सुंदर बनवलाय भाऊणी video रायगड नुसता किल्ला नसुन आमचं मंदीर आहे आणी तेथे आमचा देव आहे...... 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@govindpawar10264 жыл бұрын
खूपच छान
@ravi75shirkar464 жыл бұрын
Jay shivray 🚩🚩 bhava
@Mokivlogz29144 жыл бұрын
सर आपल्या सारख्या टैलेंट ची खुप गरज आहे ।। हिंदू साठी , देशा साठी आपन सगळे मंदिर नालंदा सारख्या यूनिवर्सिटी , राजवाडा किले साठी उपयोग होऊ शकतो
@prasaddeodhar18104 жыл бұрын
Well done Gàjanan Patilji . करोडो लोकांना हे बघायला नक्कीच आवडेल. यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. लवकरात लवकर हे पुर्ण होऊन आम्हाला बघायला मिळेल याची खात्री आहे. ||जय भवानी जय शिवराज ||
@mahendrasawant65734 жыл бұрын
आपल्या कार्यास मानाचा मुजरा
@shyambhoir42084 жыл бұрын
माझ्या शुभेच्छा. आई भवानी तुला तुझ्या कार्यात भरभरून यश देवो. जय भवानी जय शिवाजी.
@Weekendcoffee Жыл бұрын
धन्यवाद . Video नक्की share करा.
@deepakaher66873 жыл бұрын
गजानन साहेब, आपल्या प्रयत्नांना आमच्या शुभेच्छा तर आहेच पण त्याचबरोबर शासनाने पण काही पाऊले उचलली पाहिजेत.. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र...!
@chintanlambat53764 жыл бұрын
Jai shivray🙏🚩🚩
@amrutagalawe59734 жыл бұрын
Very nice gajanan patil my school classmate. Kharach 1k artist mhanun tu je he jagavegale kaam karat ahes te ullekhniya ahe...tuji lahanpana pasunchi kale babatchi awad kharya arthane sadhya zhale ahe.....proud of you Mitra.....asach kaam karat raha aaibhawanjcha ashirwad nehmi tuja pathishi aso....bhetu lawkarch
@gajananpatilartworks13854 жыл бұрын
धन्यवाद अमृत, चित्रकला स्पर्धेला आपण सोबत जायचो त्या आठवणी अजूनही तश्याच आहेत. शालेय जीवनापासून आपल्यासारख्या मित्रांनीसुद्धा माझ्या कलेचे कौतुक करून माझे मनोबल वाढवले त्याबद्दल सर्वांचे आभार🙂🙏🙌
@anilsable75224 жыл бұрын
Jay bhavani Jay shivaji
@snehavathore5944 жыл бұрын
अप्रतिम सुंदर, शब्दच नाहीत काही इतकं सुंदर आहे आपला रायगड
@omkarkumbhar58854 жыл бұрын
🙏श्री रायगड⛳⛳⛳⛳
@gayatridaunde41644 жыл бұрын
खूप छान सर ,मी शनिवार वाडा बघायला गेले होते बाहेरची भिंत बघून आत कस असेल हे बघायला खूप आतुर होते पण निराश झाले तेव्हा माझ्या पण मनात आले होते की कुठे तरी शनिवार वाडयाचा फोटो किंवा अस काहीतरी बघायला मिळावं की त्या काळी वाडा कसा होता ,सर तुमचे काम उत्तम आहे आपले किल्ले कसे होते किती भव्य होते हे बघायला आवडेल👌👌🙏🙏
अप्रतिम 👌👍दादा तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐
@sm69874 жыл бұрын
गजानन पाटील .... धन्यवाद....तुमच्या ज्ञानाचा वापर खुप छान सुंदर केला......जय महाराष्ट्र ...
@gauravmulnivasi8364 жыл бұрын
मित्रा, जय शिवराय ! अतिशय सुन्दर अणि प्रेरणादाई संकल्प तू केला आहेस. प्रतेक शिव अयुयायांसाथी हा फार मोलाचा प्रोजेक्ट ठरेल. तुज्या या संकल्पा साथी खुप खुप शुभेच्छा !
@Pravin56564 жыл бұрын
Khup chan any hlep we are ready Jay shivary 🚩...
@abhamahajan4964 жыл бұрын
अति सुन्दर, अप्रिम अपल्या कल्पनाशक्तीला दाद सलाम अम्हाला पहायला मिळाले
@vaishnavilende97124 жыл бұрын
Real Shivpremi 👏👏👏
@divyeshmirajkar77484 жыл бұрын
Bass Maharajanchya ek awaazavar sagle Maratha jeev deyla tayyar hotey.Aaj che je Maratha aahe tyanni tar Maharajanna pahile suddha nasel tarihi yevdha prem aahe Maharajanchya saathi.Hee aahe Chhatrapati Shivaji Maharajanchi legacy....