राज ठाकरे जे बोलतात ते अगदी खरे आहे बाहेरून बहुतांश लोक ठाणे जिल्ह्यात येतात. त्या लोकांमुळे मध्यमवर्गीय लोकांचे छोटे व्यवसाय
@manoharmahadik3965Ай бұрын
Gujrat,Gohatil Khokyasati Janare,Mitra,Gujratla Udhogh, Officess Modi Shah Ni Palavle Tyana Binshart Patimba Yacha Arth Kay?
@dev_bandivadeАй бұрын
@@manoharmahadik3965हे प्रश्न जेव्हा सत्तेत बसलेले त्यांच्या सोबत जे होते आणि आता दुसरीकडे जाऊन मिळाले त्यांना विचारा..
@jayeshpakhare6318Ай бұрын
नक्की कुठले परप्रांतीय?जे कष्ट करून योग्य तो मोबदला कमावतात.9 to 5 office job,Saturday Sunday सुट्टीची अपेक्षा न बाळगता कष्ट करतात. सणाला किंवा पोरकट कारण सांगून कामावर दांड्या न मारणारे का?
@nitinchikane4707Ай бұрын
सर्व विरोधकां चे म्हणणे योग्य वाटते सत्तेत आल्यावर ते पण मागच्या सत्ताधाऱ्यांसारखेच वागतात! खर तर त्यांना राज्या विषयी काहीच अस्था नाही
@shweta2299Ай бұрын
@@manoharmahadik3965Ubt ने पण त्यांच्या सोबत सत्ता उपभोगली आपल्या ल हिंदु वादी माराठी पार्टी पाहिजे प्रॉब्लेम हा आहे की bjp हिंदु वादी हैं आणि मराठी वादी फक्त राज ठाकरे आहे
@kirankule8196Ай бұрын
खूप छान पद्धतीने राज साहेबांनी समजवून सांगितलं अजून तरी कोणत्याही पॉलिटिक्स मधल्या नेत्याने असे आपल्या देशा बद्दल कधी समजवून सांगितलं नाही आहे असा विचार प्रत्येक नेत्या मध्ये जेव्हा येईल तरच आपल देश अजून जास्त प्रगती करेल
@nileshkale8587Ай бұрын
राज साहेब जिंदाबाद 😊❤
@bhargavirudra4223Ай бұрын
मराठी माणसाच्या पाठीमागे उभे राहणार एकमेव नेता आणि आता वेळ आली आहे मराठी माणसाने एकसाथ राज ठाकरे याच्या पाठीमागे उभे राहण्याची
@जयमहाराष्ट्र-थ5थАй бұрын
एकदम कडक साहेब ❤
@Mahadev-ss6rdАй бұрын
फक्त एकदाच सत्ता द्या राज साहेबांना
@sujitgadade2325Ай бұрын
P
@tanajijadhav5673Ай бұрын
Bhik magat Raha ani tocha dhanda tumacha amach tar evad mhanan ahe ki raju supari cha mulaga ubha karava
@vishalkhanvilkar6142Ай бұрын
देतो थांब
@JitendraPoochhwaleАй бұрын
@@vishalkhanvilkar6142टिंगल करत बसाल तर संपाल, मराठी च़ अस्तित्व धोक्यात आहे
@jagadishgavankar4948Ай бұрын
हे नक्कीच आणि ती वेळ आली आहे
@shridhar_patil_9700Ай бұрын
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक 🔥
@yogeshbamane4338Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब तुम्ही खूप अभ्यासु आहात ❤🚩❤
@35858Ай бұрын
Abhyasu 😂 kai tri navinch rav, jra jastch abhyas ahe pn sahebancha, ani velo veli pustak badalta tse mat pn badalt sahebanch.
@DDLJ1996Ай бұрын
वाचन खूप केलंय त्यांनी
@tanajijadhav5673Ай бұрын
@@DDLJ1996napas zalet sagalikade
@kuldipsatpute2587Ай бұрын
माझं आणि माझ्या कुटुंबाचं मतदान आदरणीय राजसाहेबांच्या मनसे पक्षालाच ❤❤
@Sonawane1798Ай бұрын
यावेळेस आमच पूर्ण कुटुंब राज साहेबांना मतदान करणार मनसे❤
@yashwantmahajan1303Ай бұрын
Me pan
@Sonawane1798Ай бұрын
@@yashwantmahajan1303 खूप धन्यवाद जेवड जमेल तेवड करू राज साहेबांसाठी
परप्रांतीयांना परत पाठवा, गर्दी वाढली आहे मुंबई मध्ये
@sudhakarsonawane7718Ай бұрын
बांगलादेशी बाहेर हाकला हि मागणी करा.
@jayeshpakhare6318Ай бұрын
@@susmitparadkar8974 नक्की कुठले परप्रांतीय?जे कष्ट करून योग्य तो मोबदला कमावतात.9 to 5 office job,Saturday Sunday सुट्टीची अपेक्षा न बाळगता कष्ट करतात. सणाला किंवा पोरकट कारण सांगून कामावर दांड्या न मारणारे का?
@JitendraPoochhwaleАй бұрын
अमराठी ना संपवायचा गरज आहे
@darshanmore220Ай бұрын
Local ni प्रवास करावा लागतोय वाटत
@JitendraPoochhwaleАй бұрын
@@sudhakarsonawane7718 फक्त बांग्लादेशीज्ञच़ सर्व हिंदी सिंधी पंजाबी, गुजराती मलेच्छ, यवन सर्वाना बाहेर ची वाट दाखवावी
@pratikangal5016Ай бұрын
मराठी माणसांनी ह्या सगळ्याचा आत्ताच विचार केला तर ठीक. राजसाहेब एकच व्यक्ती ह्या मराठी माणसाचं अस्तित्व टिकवू शकतात हे लक्षात घ्या आणि जागे व्हा आता.
@rahulmali1450Ай бұрын
Raj saheb❤
@rajendradesai8964Ай бұрын
वरळी कर या वेळेस श्री संदीप देशपांडे साहेब यांना विधानसभा निवडणूकीत निवडून द्या.
@aniketmore9926Ай бұрын
एक संधी राजसाहेबांना ...जय मनसे❤
@amarnandiwale3105Ай бұрын
माझ्या हिंदू बांधवांनो राज ठाकरे साहेबांना एक चान्स द्या. आपल्याला काही तरी बदल बघायचं आहे. काँग्रेस,बिजेपी, राष्ट्रवादी, शिवसेना यांना आपण गेले कित्येक दिवस आपण यांना निवडून दिलं. साहेबांच्या हातात महाराष्ट्र द्या एकदा.
@bhurke.10Ай бұрын
Nashik dil hot ki...nantar tyach lokani hyana matdan nahi dil ka te saglyna mahiti aahe..😊
@ushajoshi4339Ай бұрын
काहीही उपयोग नाही. सतत इतरांना टोमणे मारणे, दोष देणे यातच धन्यता. इथेही राज्यातील जनतेपेक्षा घरातच सगळेच जाणार नाशिकला सत्ता दिली तिथे का अयशस्वी झाले.
@tanajijadhav5673Ай бұрын
@@amarnandiwale3105 gap a ek ed chi notice Ani mag mazya hindu bhagini Ani bhavano
@JitendraPoochhwaleАй бұрын
@@ushajoshi4339तो सत्य नाही बोलत मूर्ख बुद्ध? मराठी च़ अस्तित्व संपत आहे तरी मूर्ख पणा
@JitendraPoochhwaleАй бұрын
@@bhurke.10नाशिक ला सुंदर स्वच्छ बनवून दाखवल होत तुम्ही लोक गुलामी चा योग्य च़ आहात, जो जोडले मारतो त्याचे तळवे च़ाटता
@marathimanus.009Ай бұрын
संदीप देशपांडे🔥🔥
@35858Ай бұрын
Nice jock
@hemantmore1343Ай бұрын
@@35858फाटली आहे आत्ता चड्डी काढायची बाकी आहे. सोपा पर्याय भेंडी बाजार
@suryakantkamble1706Ай бұрын
पळपुटा
@tanajijadhav5673Ай бұрын
@@marathimanus.009 hagara deshapanda evada parakrami ahe ka
@JitendraPoochhwaleАй бұрын
@@tanajijadhav5673आहे तो तुझ्या खांद्यावरून तुझे बोडखे हटवू शकतो
@marathimanus.009Ай бұрын
महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर मनसेला सत्तेत बसवा, बदल नक्की घडेल❤
@BhTh-73yАй бұрын
घंटा / बिन कामाचा भोंगा
@35858Ай бұрын
Hapte ani moth moth bolna band karaych asel tr mansela ghari basva
@santoshgurav7938Ай бұрын
कस ठरवला 😮
@ashishpatne4457Ай бұрын
हा सुपारी घेतो
@harshadpatil1305Ай бұрын
Tujhi ghetli vatt@@ashishpatne4457
@-xv8rqАй бұрын
आमच्या राज्याला साथ द्या❤
@swayamjadhav5288Ай бұрын
Raj ❤❤❤
@Mr_dhananjaybharti.9290Ай бұрын
साहेब तुमची भाषा लोकांना कळेल तेव्हा महाराष्ट्र डुबेल असेल तेव्हा कळेल
@seemadeorukhkar6152Ай бұрын
True 👍
@Et-unlimitedАй бұрын
साहेब बरोबर बोललेत आम्हा महाराजांचे पुतळे नको आम्हाला त्यांचा इतिहास गडकिल्ल्यांमा -र्फत जगाला दाखवायचा आहे...🚩
@rtcommonmanАй бұрын
मनसेराज 2024🚩🚩🚩
@damupardhi1158Ай бұрын
माझा जबरदस्त आवडते नेते.
@seemadeorukhkar6152Ай бұрын
My crazy crush 😍 since college days 2007
@pratiksalokhe5224Ай бұрын
Ata fakt MNS❤
@BhairuchamulgaАй бұрын
राज , मी मराठी…आमच्या सोसायटी मध्ये पण असाच मनमानी कारभार होतो..मराठी मोजून तीन फैमिली आहेत हे परप्रांतीयांबरोबर स्वतःच्या फायद्यासाठी वाहून गेलेले..काय बोलणार आपलीच माणसे घाण करतात.😡
@bhurke.10Ай бұрын
Bharat deshatil bandhav he parprantiy jhale aahet wahh kay buddhi dili aahe tumhala raj sahebani
@BhairuchamulgaАй бұрын
@@bhurke.10तुमच्यासारख्या मूठभरांच्या अश्याच विचारांमुळे बहुतेक भारतवासियांना ANDHRAA CHA LARD PRASAADAM अजाणतेपणे गिळावा लागतो आणि मग काय आपोआपच धर्मांतर होते त्यांचे नाही का ?
@dev_bandivadeАй бұрын
कोकण रेल्वे ने या कधीतरी सर्व भैया जनरल मध्ये...70 टक्के भैया.... काय करून ठेवलंय.... ओन्ली राज साहेब आता❤
@jagadishgavankar4948Ай бұрын
२०२४ विधानसभा निवडणूक फक्त मनसे❤
@dhirajjadhav29Ай бұрын
एकमेव योग्य नेता.. महाराष्ट्र साठी
@swapnil3064Ай бұрын
महाराष्ट्रात आम्ही मालक आहोत हेच आम्ही विसरून गेलोय.
@amolk0619Ай бұрын
किमान 20 आमदार तरी व्हावेत यावेळी मनसेचे 👌🙏
@chetanmalpure7057Ай бұрын
80 पाहिजेत
@seemadeorukhkar6152Ай бұрын
100
@sourabhshinde3413Ай бұрын
महाराष्ट्राचे हित जपणारा एकच माणूस आहे राज साहेब ❤❤
@aadeshchande8321Ай бұрын
एक संधी देऊन तर बघा.. महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल... फक्त राजसरकार..🚩🚩🚩🚩🚩 बाकी सगळे गद्दार....
@panditshinde9905Ай бұрын
एकदा राज ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री कराच एक नंबर होईल महाराष्ट्र
आदरणीय राजसाहेब ह्या वेळी पेंग्विन च्या संपलेल्या डायलॉग चा हिशोब झालाच पाहिजे
@MotiramGawade-rk1wlАй бұрын
Jay manse
@rameshpotdar6889Ай бұрын
राजसाहेब.....महाराष्ट्रातील जनता इतकी मुर्दाड व आपमतलबी झालेली आहे की उद्या मनसे जरी सत्तेवर आली तरी जनता सुधारणार नाही आणि तुम्हालाही सुखाने कुणी काम करू देणार नाही. ...
@dineshdeshmukh3780Ай бұрын
फक्त आदित्य साहेब
@wamanparab494Ай бұрын
Only mns vote❤❤❤
@VidikaUchitАй бұрын
जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚩
@VidikaUchitАй бұрын
येणार वादळ तुमच
@devanandchavan2152Ай бұрын
जय मनसे साहेब 🚂🚩🇮🇳
@APEXPREDATOR5557Ай бұрын
Pune metro मध्ये आपल्या मराठी पोरांना job द्या यासाठी पाऊल टाकले पाहिजे मनसे नी
@NandkumarRaskar-lr1koАй бұрын
मतदान इतरांना काम फक्त मनसेने करायचं का
@rahulraj4845Ай бұрын
सर्व युपी बिहारी आहेत मेट्रोत 😡😡
@APEXPREDATOR5557Ай бұрын
@@NandkumarRaskar-lr1ko काम केले तरच मतदान मिळेल, तुम्ही मतदारच उभा करत नाही त्याला आम्ही तरी काय करणार....
@Sonawane1798Ай бұрын
भाऊ यावेळेस उमेदवार आहे यावेळेस करा मतदान मनसेला❤
@bhurke.10Ай бұрын
@@rahulraj4845 Bjp barobar aahet raj bhau....jab vichara ki raj la himmat nahi re bhava tumchi ... Maharashtra denar hyana...balasaheb bole hote te barobar...
@rajendradesai8964Ай бұрын
🚩जय महाराष्ट्र 🚩 🚩🔱जय मनसे 🔱🚩
@varunchavan8522Ай бұрын
बाळा साहेबाना सोडुन महाराष्ट्रातील स्तत्ते साठी लाचार खुप झाले पण महाराष्ट्रतील मराठी माणसाचा विचार बाळा साहेबांनी मांडला पण आता राज साहेब हाच विचार मांडत आहे पण कोणी लोकांना काही नाही फरक पडत याचाच फायदा काँग्रेस आणि शातिर अब्दुल पवार साहेब घेत आहेत. Baaki मराठी माणसाने समजून घ्यावे लागेल
@uttamjadhav5772Ай бұрын
❤
@VaibhavGopale-e5rАй бұрын
राज ठाकरे जिंदाबाद
@avivaviv4055Ай бұрын
Only Raj shaheb he is the best❤
@nileshchoudhari3606Ай бұрын
साहेब ❤️🚩
@DEVDATTA24Ай бұрын
❤
@er.sachinkapse6512Ай бұрын
संदीप देशपांडे जय मनसे साहेब
@RajeshriRao-q1nАй бұрын
🙏🙏 give once chan to Raj sir💯👍
@yugeshnaik8850Ай бұрын
Perfect points taken by Raj Thakre. These developers should not be given your land until your demands are fulfilled
@prasadbhurke6903Ай бұрын
This Videos Voice Quality Is Very Very Bad Otherwise Rajsaheb's Speech Is Very Very Perfect On Today's Political Situation 👌👍🙂
@rajendraghosale3574Ай бұрын
बर्फातला प्राणी बर्फात पाठवू या 😂😂😂😂😂😂😂😂😂
@surajdhane8528Ай бұрын
❤❤❤
@siddheshniksmadloverloveal5973Ай бұрын
The great Kimg maker of ours entire state of maharashtra the great 🎌 🚩 🎌 🚉 🛤 😎 😎 👍 👍 👍
@ritya3766Ай бұрын
Sandeep Deshpande Next aamdar of Worli ❤
@tanajijadhav5673Ай бұрын
@@ritya3766 a yedya bhokachya te yedzav nagarsevak mhanun nivadun yeina Ani kuthala amadar honar tyapeksha tumhi raju supari cha mulaga ubha kara aditya virodhat
@admalkin94Ай бұрын
CNG पंपावर सर्व भैय्येच भरलेत...मी खूप ठिकाणी फिरलो पण बोलतात Vacancy नाही बोलतात डायरेक्ट
@VaibhavGopale-e5rАй бұрын
राज साहेब जिंदाबाद
@Rajendra-s8wАй бұрын
Marathi maanasaano ek jut daakhava ,hich vel aahe manasela matadaan karaa,marathi maanus vikhurla gelaay yaacha fhayada parprantiya ghetaat,upryaana ghare fhukat ,aani maazha marathi maanus uparaa hyaa maharastrat .manaselaach matadaan karaa.jai maharastra🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mahilover2586Ай бұрын
सर्वव्यापक लोकहिताचे मुद्दे हाती गया वा तटस्थ राहा नक्की सत्ता येईल
@vishramandre9023Ай бұрын
🙏🙏🙏
@osbattle3716Ай бұрын
Jay shivray❤jay जिजाऊ 🌈🤟
@vishalchavan8137Ай бұрын
साहेब
@Sachinkangane421Ай бұрын
Atta fkt MNS ❤
@bhushanburkule1978Ай бұрын
साहेब जय महाराष्ट्र, आपल्या पंखा खाली राहून काही आपलीच लोक आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन करीत आहेत. कामगारांना न्याय मिळत नाही. मालका सोबत सेटिंग करून स्वतःची घर भरत आहेत. काही ठिकाणी काही मालकांचे बोलणे असे आहेत की.. क्या करेगा मनसे के पास जायेगा वो तो हमारे तूकडो पर पल रहा है. साहेब एवढी गुर्मी कशा मुळे.... आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपण स्वतः लक्ष घाला. विशेष रायगड जिल्हा साहेब... आपले पक्ष कार्यकर्ते नाराज आहेत. तर लोक कसे काय आपल्या कडे विश्वासाने बघतील.
@milindvrao14Ай бұрын
लालबाग परेल मध्ये हेच लोक tower बांधतात. लोक खरोखर ग्रेट आहेत.
@mangeshkhake7199Ай бұрын
जय मनसे
@omkar_kakade22Ай бұрын
एकनाथ शिंदे + राज ठाकरे = समृद्ध महाराष्ट्र❤
@vanitakandalkar1590Ай бұрын
एकनाथ नको गद्दार आहेतगुजरायत्याची गुलामी पत्करलेले महाराष्ट्रा तळे उद्योग नेले ह्याच्या मिंदे पणामुळे आणि तेव्हा राज शाहेबही काहीच बोलले नाहीत याची खन्त वाटते बाकी त्यांना शुभेच्या जनतेने खरच एकदा मनशे राज साहेबाना सत्येत येण्याचं संधन द्यावी
@seemadeorukhkar6152Ай бұрын
Fakt Raj thakre saheb✌✌ jai Maharashtra🙏🚩 jai MNS🚩🙏
@anantghonasgi1051Ай бұрын
Agdi barobar bolat 😊
@viralvideo22030Ай бұрын
आदित्य हरायला तयार रहा
@KalimShaikh-d9tАй бұрын
Divsa svapn
@prasanna_venu-9545Ай бұрын
मागच्यावेळीच आदित्य हरला असता पण राज साहेबांचं पुतणेप्रेम उचम्बळून आले होते म्हणून त्यांनी वरळीतून उमेदवार देणार नाही म्हणून सांगितलं होतं.
@manishmhaskar4018Ай бұрын
Only one mns❤❤❤
@satyambade3267Ай бұрын
❤💯👑🔥
@avantilatkar7008Ай бұрын
राज साहेब ही एवढी चांगली सभा वरळी ऐवजी ठाण्यातुन घेतली असती तर तुमच्या वरचा डाग थोडा पुसला गेला असता
@TejasD61Ай бұрын
ठाणे मध्ये सुद्धा घेतली जाईल काळजी करू नका❤
@marathimanus.009Ай бұрын
तू काळजी नको घेऊ सगळी कडे घेतली जाईल
@avantilatkar7008Ай бұрын
घ्याल तेव्हा पाहु तो पर्यत तुमच्या वरचा डाग अजुन गडद होईल,,,,,कारण तुमचा बिनशर्ट पाठिंबा घंटागाडीत टाकलाय भाजपने
@SHT672Ай бұрын
तुला का मूळव्याध झालं
@avantilatkar7008Ай бұрын
घ्याल तेव्हा पाहु तो पर्यत तुमच्या वरचा डाग अजुन गडद होईल आणि तुम्ही भाजपला जो बिनशर्ट पाठिंबा दिला होता तो भाजपने कधीच घंटागाडीत टाकलाय
@पद्माकरमस्केमस्केАй бұрын
दुपार झाली वाटते
@वेदांत_मारोडेАй бұрын
हो मग येउ का घरी आई ले तयार ठेव
@prathameshsonar9435Ай бұрын
टोमणे मारण्या पेक्षा चुकीचं काय बोलला तो माणूस हे सांगा
@pratiksalokhe5224Ай бұрын
@@वेदांत_मारोडेek no😂😂
@supriyapawar3231Ай бұрын
नुसती बोलबच्चन@@prathameshsonar9435
@seemadeorukhkar6152Ай бұрын
@@पद्माकरमस्केमस्केaamcha Raj saheb baddal negative comments kashala kartos mag 😡😡😡😡 jai Maharashtra🚩🚩🚩 jai MNS