वाढलेल्या महागाईमुळे महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे. भाज्या चे भाव वाढले आहे. लाईट बील चे रेंट दुप्पट झाले आहे. ह्या विषयावर सरकार ला प्रश्न विचारले पाहिजे
@dhananjayanpat43212 ай бұрын
राज ठाकरे यांनी ठामपणे राहिले पाहिजे सतत भूमिका बदलत आहेत
@rameshpedge22712 ай бұрын
राज साहेब ठाकरे जिंदाबाद 🎉❤
@bhimsenmanagoli86532 ай бұрын
Ek number
@VishnuSawant-zv5vp2 ай бұрын
माननीय नारायण राणे साहेब नंतर राजकारण मध्ये मुरलेले आमचे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे
@i.g.3930Ай бұрын
तुज्यासारखा नौटंकीबाज मानुस मला नाही वाटत दुसरा कोणी पाहिला असेल... महाराष्ट्रातला टाईमपास मध्ये नंबर वन आयटम....... सुपारी बाज नंबर वन....
@shaileshther90782 ай бұрын
महाराष्ट्रात मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे च पाहिजेत...
@MahendSingh2992 ай бұрын
Raj Thackeray come and BJP and become CM OF state government to save Hindu
@shoaibgudnal2 ай бұрын
Save hindu??? Seriously please stop save hindu or muslim just Stop this nonsense
@sunilpardeshi3622 ай бұрын
Uddhav and Raj should come together and save Maharashtra
@ManojBhawar-w3s2 ай бұрын
🤔🤔
@shrihariholkar69332 ай бұрын
जसे जसे मला सुपारी येतील त्याचा मतदारसंघांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट तो शरद पवार साहेबांच्या गटाला राष्ट्रवादी गटाला व वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब व इंद्रा काँग्रेसचे विजय वॉरंटीवार नाना पटोले साहेब यांच्या पक्षाच्या प्रमुख उमेदवारांना पाडण्यासाठी मी राजू सुपारीवाला मला जशी जशी सुपारी मला गुजरात मधून येऊ राहिली तसतसे विधानसभेला मी उमेदवार उभे करेल कारण मला जेवढं सुपाऱ्या फायनल होतील विधानसभेला पाडण्यासाठी मी तेवढ्या सुपारी घेणार बर का माझ्याकडे सुद्धा एक आता लाडकी सुपारी योजना आली आहे होय मला गुजरात मधून येते माझा हा सुपारी घेण्याचा धंदा असून होय मी तर लोकसभेला पण घेतला होता महाराष्ट्रासाठी मी हा सुपारीचा धंदा घेणार म्हणजे घ्या महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष महाराष्ट्रातले मल हद्दपार करायचे असून तेव्हा तुम्ही शांत बसेल मला या महाराष्ट्रावर गुजरात वाल्यांचा राज्य आणायचा आहे मी त्यांनाच आणणारच हो जेवढे पण उद्योगधंदे गुजरातला गेले गुजरातला गेल्यामुळे मला खूप मला खूप आनंद असून महायुतीचे मी खूप आभारी आहे सर्व उद्योग धंदे गुजरातला गेले पाहिजे तेव्हा कुठे माझ्याकडे एक हजारो वेडे राहते कधी महायुतीच्या शिंदे साहेबांविषयी भाजपा फडणवीस विषयांच्या अजित दादा पवार नारायण राणे या महान नेत्यांचे विरुद्ध मी कधी बोलणार नाही अरे मला त्यांच्याकडूनच थोडाफार दुपारी मिळते त्याच्यामुळे मी आहे सुपारी मिळते मोदी आणि अमित शहा साहेब हे खरं भारताचे प्रमुख नेते असून त्यांनीच हे नेते राहावे ही कळकळीची विनंती महाराष्ट्र माझा जनतेला असून काय मला फक्त सुपारी भेटले म्हणजे माझा धंदा फायनल
@amolvaidya57102 ай бұрын
😂
@crazysamforu25982 ай бұрын
यडझव्या नीट लिहायला शिक आधी...आधी शेमण्या...राज साहेबांना बोलतोय.... आपली लायकी काय आपण बोलतो कोणाबद्दल...बिनडोक...