Raj Thackeray Mimicry Bharat Jadhav | राज ठाकरेंकडून भरत जाधव यांचं कौतुक अन् सभागृहात टाळ्या

  Рет қаралды 110,792

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#BharatJadhav #RajThackeray #SahiReSahi #MaharashtraTimes
सही रे सही नाटकाचा ४४४४ वा प्रयोग बोरीवलीत पार पडला. सही रे सही नाटकाच्या या प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली. राज ठाकरे यांनी नाटकातील अभिनेते भरत जाधव यांचं कौतुक केलं. राज ठाकरे यांनी भरत जाधव यांचा डायलॉग आठवल्याचा प्रसंगही यावेळी सांगितला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 206
@milindbhende215
@milindbhende215 26 күн бұрын
ज्यांना बाळासाहेबांना बोलताना ऐकायला मिळाले नाही त्यांनी राज ला ऐकावे 👌.. आणी दुसरा भरत जाधव होणार नाही हेही खरे
@deepaktirlotkar5027
@deepaktirlotkar5027 26 күн бұрын
राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील मराठी लोकांनी ओळखलं नाही हेच महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे
@rajdeeppatil1444
@rajdeeppatil1444 25 күн бұрын
"छान झालं हे सत्तेत नाहीये, कारण हे फक्त द्वेष पसरवतात. आज महाराष्ट्र दुसऱ्या राज्यांपेक्षा पुढे आहे, त्यांच्या मुळे नाही. ती वेगळी गोष्ट आहे की तू दिवसभर ट्विटरवर राजकारण करत आणि व्हॉट्सअपच्या 10 ग्रुपमध्ये सामील होऊन आपलं जीवन वाया घालवलं आहेस, आज दोष दुसऱ्यांना देतो आहेस
@rajdeeppatil1444
@rajdeeppatil1444 25 күн бұрын
"छान झालं हे सत्तेत नाहीये, कारण हे फक्त द्वेष पसरवतात. आज महाराष्ट्र दुसऱ्या राज्यांपेक्षा पुढे आहे, त्यांच्या मुळे नाही. ती वेगळी गोष्ट आहे की तू दिवसभर ट्विटरवर राजकारण करत आणि व्हॉट्सअपच्या 10 ग्रुपमध्ये सामील होऊन आपलं जीवन वाया घालवलं आहेस, आज दोष दुसऱ्यांना देतो आहेस
@SS-sq5xk
@SS-sq5xk 23 күн бұрын
Pn raj saheb he supari king ahet ..lokana kalale..
@gadkari.akshay4
@gadkari.akshay4 19 күн бұрын
आणि तुम्ही Rajsahebanna अजून ओळखला नाहिये हे तुमचं दुर्भाग्य 😅
@abhishekrrrrrrc
@abhishekrrrrrrc 19 күн бұрын
Olkhla hey saubhagya 😂 Nhitr vat lavli asti Maharashtrachi
@anujabal4797
@anujabal4797 26 күн бұрын
माननीय राज साहेब ठाकरे साहेब यांचे भाषण कायमच मुद्देसूद असते
@user-pv8gc9zm2f
@user-pv8gc9zm2f 25 күн бұрын
खरंय खरा लायक माणूस... जो की महाराष्ट्राचं काहीतरी भलं करू शकतो...❤
@prakashlokam4791
@prakashlokam4791 26 күн бұрын
राज साहेब ठाकरे ❤
@thaka..x8138
@thaka..x8138 26 күн бұрын
Raj saheb thackeray 💎💎🚩🚩
@navalmore144
@navalmore144 26 күн бұрын
दूरदृष्टी असलेला महाराष्ट्राचा नेता म्हणजे सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे 🚩
@javedibrahim3377
@javedibrahim3377 25 күн бұрын
@@navalmore144 fakt timepass
@navalmore144
@navalmore144 25 күн бұрын
@@javedibrahim3377 ज्यांना कळत नाही ते असंच बोलणार, आणि तुम्हाला कधी समजणार सुद्धा नाहीत राज साहेब ...
@user-cd5hp3eo5e
@user-cd5hp3eo5e 22 күн бұрын
😂
@Akashway
@Akashway 14 күн бұрын
😂​@@navalmore144
@dilipahirrao3566
@dilipahirrao3566 26 күн бұрын
Ek number Raj Saheb Thakre
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 26 күн бұрын
मनासारखा राजा राजासारखे मन, जय मनसे साहेब ❤️🔥
@pramodkarche851
@pramodkarche851 26 күн бұрын
नक्कल करायला पण अक्कल लागते... फक्त राज साहेब ❤️
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 26 күн бұрын
@@pramodkarche851 मग राजकारण करायला काय लागतं फक्त आडनाव
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 26 күн бұрын
​@@ankushshirwadkar7732मतदान करा मगच राज कारणात मजा येईल, मतदान करताना विकून घेऊ नका
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 26 күн бұрын
@@RaghuttamDhuri तुला मिरची लागते एवढं मात्र कळालं
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 26 күн бұрын
​@@ankushshirwadkar7732आडनाव नसते तरीही राज ठाकरे हे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी झाले असते इतकी क्वालिटी ह्या माणसामध्ये ठासून भरली आहे.
@birdlover3892
@birdlover3892 26 күн бұрын
​@@ankushshirwadkar7732 घरात बसून कमिशन खाण्या पेक्षा राज साहेब बरे lockdon madhe गरिबांना पण लुटलं चोऱ्या करून घोटाळे करून देवाने डायरेक्ट घरात बसवलं. फेसबुक मिनिस्टर बंगला सोडताna. कोरोना positiv असून पण. शेम्बवुड काढत. रडत रडत. बिना मास्क ch पब्लिक madhe दिसला 😂😂
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 25 күн бұрын
उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अजून तरी कोणी कधी अशा प्रकारचे ४ शब्द बोलल्याचं मला बिलकुल आठवत नाही.... कारण उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र कधी समजलाच नाही आणि महाराष्ट्राला राज ठाकरे कधी समजलेच नाहीत..... वस्तुस्थिती 🙏
@ravihandva
@ravihandva 25 күн бұрын
बरोबर
@2a23pradnyakendre5
@2a23pradnyakendre5 26 күн бұрын
काही लोकांना ते भी जमत नाही 😝
@tsmfightonly424
@tsmfightonly424 26 күн бұрын
Raj saheb Thackeray Kade yevdh chagle wording yetet tari kadun ky abhas ahe Raj saheb Thackeray cha !! Salute 🫡
@thenextlevelagriculturegro5086
@thenextlevelagriculturegro5086 26 күн бұрын
राज साहेब ठाकरे
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 26 күн бұрын
राज साहेब ला महाराष्ट्राला लाभलेले चांगले नेते आहे पण त्यांची भूमिका नेहमी बदलत असते त्यांच्यामुळे भावाला साथ दिला पाहिजे 🙏
@ranjitjadhav688
@ranjitjadhav688 24 күн бұрын
ही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात मुसाफिरगीरी करत असते. एका व्यक्तीकडे एवढ्या प्रतिभा. एक दिलदार आणि आपलेपणा जपणार प्रगल्ब व्यक्तीमत्व जय महाराष्ट्र साहेब आपल्या सलाम
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 25 күн бұрын
राज ठाकरे साहेब सारखा सच्चा हिन्दु कुठेच मिळणार नाही खदखद वाटते ह्याच गोष्टीची कि महाराष्ट्रातील जनतेला त्याचं महत्व कधी कळणार राज एक महाराष्ट्राची शान आहे हिन्दु त्वचा हिरा आहे लोक का... समजतात हि एक महाराष्ट्रा साठी खदखद मित्रांनो सच्चाईला साथ द्यावी हिच नम्र विनंती आपणाकडे😢🙏🙏👈
@user-oe1wo9hh4w
@user-oe1wo9hh4w 26 күн бұрын
जय मनसे राज साहेब आहेत म्हणून मराठी माणसाची ओळख आहे महाराष्ट्राचा एक्का राज साहेब तुम्हाला आधी समजायला टाईम लागेल की टीका करतात त्यांना जय महाराष्ट्र जय मनसे
@studypoint914
@studypoint914 26 күн бұрын
सेम टू सेम बालासाहेब 👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
@Tejasmarathe634
@Tejasmarathe634 26 күн бұрын
Shet
@funnyclasses822
@funnyclasses822 26 күн бұрын
Great 👍 political leader राज साहेब ❤
@AkshayMestry-oc2fr
@AkshayMestry-oc2fr 26 күн бұрын
महाराष्ट्राच्या जनतेला राज ठाकरे समजलेच नाही मोठं भविष्य आहे जर ते मुख्यमंत्री झाले तर
@pk19842
@pk19842 26 күн бұрын
हा वंचित ची ब्ल्यू प्रिंट आहे😂😂😂
@user-qo4ft7wg4z
@user-qo4ft7wg4z 26 күн бұрын
Raj sahib 🎉 good political leaders hee.... good sahib
@जयमहाराष्ट्र-भ2ध
@जयमहाराष्ट्र-भ2ध 26 күн бұрын
रामदास आठवले,😂😂😂😂😂
@AkshayMestry-oc2fr
@AkshayMestry-oc2fr 26 күн бұрын
@@pk19842 जय महाराष्ट्र 🚩
@AkshayMestry-oc2fr
@AkshayMestry-oc2fr 26 күн бұрын
@@जयमहाराष्ट्र-भ2ध जय महाराष्ट्र 🚩
@rahulshirole5947
@rahulshirole5947 26 күн бұрын
राज साहेबांना मध्ये बाळासाहेब दिसतात डबल रोल सेम टू सेम मराठी माणसं कधी ओळखणार राज साहेबांना!!!!!!🙏🙏🙏🇮🇳🇮🇳 जय महाराष्ट्र
@dadaravjkamble9249
@dadaravjkamble9249 26 күн бұрын
राज साहेब अतिशय हुबेहूब नक्कल करतात
@nilpakhare
@nilpakhare 25 күн бұрын
कधी कधी मी ही विसरून जातो कि हा माणूस राजकारणी आहे म्हणून..... साहेब
@bhaskardate7274
@bhaskardate7274 26 күн бұрын
Only Raj mns Talegaoan. Pune
@user-ee7lm1bn6s
@user-ee7lm1bn6s 26 күн бұрын
राजसाहेब मुख्यमंत्री झालेले आम्हाला पहायचय❤❤
@sushant1492
@sushant1492 26 күн бұрын
कलागुणांना प्रोत्साहन देणारा कलाकार माणुसकी जपणारा नेता 🙏🏻
@gsj3312
@gsj3312 25 күн бұрын
राज साहेब आपण बोलता ते खर आहे भरत जाधव यांचा फोटो घेणे व बोलणे यात खूप नम्र वाटतात पण सिद्धार्थ जाधव नेमका उलटा आहे त्याच्या डोक्यात जास्त हवा जाते हे मी व्यक्तिगत अनुभवतून सांगतो
@user-vu4td8ew4f
@user-vu4td8ew4f 26 күн бұрын
@JACK-x5m
@JACK-x5m 26 күн бұрын
yarrrr raj saheb actor pahije hote kharach ..........if like please like it
@YT_kings12
@YT_kings12 26 күн бұрын
Maharshtra Aapale Ghar mhanun Samajnare 1 Maha purush Raj shaheb Ahe ❤❤ only Raj saheb
@milinddhuri3384
@milinddhuri3384 19 күн бұрын
कभी कभी मेरे मन में खयाल आता है की आज मराठी माणसाच्या मूळ संघटनेवर बाळासाहेबांनंतर राज साहेब असले असते.... तर शिवसेनेची शकल सेना पाहायला नसती मिळाली एका व्यासंगी, बहुआयामी जाणता राजा ने व्यासपीठा सोबत मंत्रालय पणं गाजवल असत
@ashoksawant8132
@ashoksawant8132 26 күн бұрын
नक्कल व अक्कल चा जवळचा संबंध आहे .😅😅
@user-uz5cq4xo5h
@user-uz5cq4xo5h 24 күн бұрын
नरेन्द्र मोदीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राज ठाकरे नी माराठमराठी माणसाचा जे विश्वासघात केला त्यासाठी ते त्यांना कधीच माफ करणार नाही. जय महान राष्ट्र महाराष्ट्र जय शिवाजी 🙏🏻
@ChitraGappa
@ChitraGappa 24 күн бұрын
Khup छान
@santoshkumbhar568
@santoshkumbhar568 25 күн бұрын
हे फक्त राज साहेबच करू शकतात ❤❤
@MA-kx8uv
@MA-kx8uv 24 күн бұрын
Evdach kar fakta... Mag supari ge ani parat zop 😂
@Tupe500
@Tupe500 17 күн бұрын
टायमिंग नुस्त एक्स्प्रेशन नी विनोद करता येतो हे राज साहेबांनी सांगितलं 6:40 ची टायमिंग पाहा
@Tupe500
@Tupe500 17 күн бұрын
4,:40
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x 26 күн бұрын
बिनशरत पाठिंबा देणार 😅😅😅
@AkshayMestry-oc2fr
@AkshayMestry-oc2fr 25 күн бұрын
@@user-kg5cs4nu6x जय महाराष्ट्र ते त्यांचा झेंडा हिरवा नाही झाला आणि काँग्रेस सोबत नाही बसले 😂😂 जे बसले ते बिनशर्ट वाले आहेत
@splashsplash2061
@splashsplash2061 26 күн бұрын
पक्ष संपायला निघालाय हेच कारण आहे...त्यात लोकांना चांगलं भविष्य दिसत नाही
@AkshayMestry-oc2fr
@AkshayMestry-oc2fr 25 күн бұрын
@@splashsplash2061 जय महाराष्ट्र भावा मुंबई वाला आहेस का कि बाहेर चा आहेस मुंबई वाला अशील तर जाऊन शिवतीर्थ दादर येते जाऊन बघ opd माहित आहे का दिसेल मग हा msg परत कर
@rajivdandge876
@rajivdandge876 25 күн бұрын
राज ठाकरे, कलाकार,वक्ता खुप चांगले आहे,पण ते जे बोलता तसे करत नाही
@milindjoshi1145
@milindjoshi1145 24 күн бұрын
आमचे एकमेव नीट राज साहेब ठाकरे
@vidyarawade6633
@vidyarawade6633 26 күн бұрын
जय मनसे 🎉🎉🎉🎉🎉
@osbattle3716
@osbattle3716 25 күн бұрын
Maharastra bilder loby🔥🔥work नॉन मराठी😂😂🎉🎉
@amrutkamble1420
@amrutkamble1420 26 күн бұрын
Berojagar.sati.kay.te.bola.saheb Kanpani.gujaratla.
@shyamnaik7620
@shyamnaik7620 26 күн бұрын
ते नाही जमनार त्याला त्यासाठी गुजरातीला सपोर्ट करणार हा.भीत वाटते त्याला ईडी😂😂आली तर.
@prashantlalage4099
@prashantlalage4099 26 күн бұрын
​@@shyamnaik7620Sarkar madhey Ani jyana tumhi nivdun dta na tyana vichara
@AkshayMestry-oc2fr
@AkshayMestry-oc2fr 25 күн бұрын
@@shyamnaik7620 ज्याला निवडून दिला ना त्याला हे उत्तर द्या 😂
@15oo7rushikeshbhosale7
@15oo7rushikeshbhosale7 24 күн бұрын
ज्यांचं सरकार आहे त्यांना सांग ना मित्रा उगीच राज साहेबांकडून कशाला अपेक्षा करता
@Jayhind4534
@Jayhind4534 25 күн бұрын
लाज वाटते हा माणूस अजुन मुख्यमंत्री नाही झालाय दुर्दैवी महाराष्ट्र साठी
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 26 күн бұрын
नक्कल चांगली करतात
@Nil-hq5rm
@Nil-hq5rm 26 күн бұрын
Shenkidyaaa ala ka shen khayla😂😂😂
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 25 күн бұрын
राज साहेब आपन ग्रेट आहात त्याबद्दल वादच नाही राज साहेब आपन बाळासाहेब ठाकरेंचा विश्वास होता त्याचं एकच स्वप्न होतं उद्धव + राज = शिवसेना तरचं महाराष्ट्राची जनता समाधानी राज साहेब आपनाकडे सहनशीलता आहे उद्धवचा खाली दिखावा परंतु राज ठाकरे न महाराष्ट्र जनतेच मन जिंकले हे निश्चित राज + उद्धव = तीच खरी शिवसेना बाळासाहेबांच खरं स्वप्न साकार करा उद्धव+ राज= शिवसेना महाराष्ट्र सुखी राहील धन्यवाद मी उद्धव ठाकरेचा + राज ठाकरेचा त्याचं बरोबर महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद करतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏👈👈
@PriyankaWagh-hx2nh
@PriyankaWagh-hx2nh 26 күн бұрын
सुपारी सेना उर्फ गुजरात नवनिर्माण सेना प्रमुख
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 26 күн бұрын
तिकडे पेंग्विनची काळजी घ्या.फारच आजारी असल्यासारखा भासतो.
@sushant1492
@sushant1492 26 күн бұрын
केमछो वर्ली चे बॅनर नाही पाहिलेत वाटत तुम्ही
@santoshkhandare9553
@santoshkhandare9553 25 күн бұрын
मुंबई लुटारु सेना म्हणजे शिवसेना उबाठा
@rajdeeppatil1444
@rajdeeppatil1444 25 күн бұрын
​@@mangalkanthale-ez6wo"छान झालं हे सत्तेत नाहीये, कारण हे फक्त द्वेष पसरवतात. आज महाराष्ट्र दुसऱ्या राज्यांपेक्षा पुढे आहे, त्यांच्या मुळे नाही. ती वेगळी गोष्ट आहे की तू दिवसभर ट्विटरवर राजकारण करत आणि व्हॉट्सअपच्या 10 ग्रुपमध्ये सामील होऊन आपलं जीवन वाया घालवलं आहेस, आज दोष दुसऱ्यांना देतो आहेस
@15oo7rushikeshbhosale7
@15oo7rushikeshbhosale7 24 күн бұрын
Ohh taai..Ghari laksh dya. ugicha kashala nastya bhadana madhe padhta.kona baddal bolata yachi kahi akkal tari ahe ka..
@ramakantkshirsagar6398
@ramakantkshirsagar6398 24 күн бұрын
Mumbai - ahamadnagar bullet train la virodh kara
@sanjujoseph786
@sanjujoseph786 26 күн бұрын
राज ठाकरेंनी राजकारण सोडून पिक्चर मध्ये काम करायला हरकत नाही.
@beunknownwriter
@beunknownwriter 24 күн бұрын
Kay zala tya vicharncha jithe aaplya Maharashtra madhe parpraynatiya nako, toll nako, fakta marathi he sagla raj thakre visarle mhnun lok tyanna vote karayla visarle😅
@adityakhopade603
@adityakhopade603 26 күн бұрын
Teh thike pan ...Nivadnuk kashi jinknar 😂😂😂
@akshaykalkhair8184
@akshaykalkhair8184 25 күн бұрын
साहेब तुम्ही म्हणाला होतात ना.. की आपल्या माणसाला आपणच इज्जत द्यायची.. अन तुम्हीच भरत जाधव यांना आरे कारे करतायेत..
@AkshayMestry-oc2fr
@AkshayMestry-oc2fr 25 күн бұрын
@@akshaykalkhair8184 मित्रा ते मित्र आहेत भरत जाधव यांची एक क्लिप आहे बघ एकदा याच उत्तर मिळेल
@nikhilingale7352
@nikhilingale7352 25 күн бұрын
Seat ek pun nay yenar
@prabhatpatil9118
@prabhatpatil9118 26 күн бұрын
Raj Saheb❤
@narendrabandsode4217
@narendrabandsode4217 25 күн бұрын
Maharashtra chi hasya jatra
@anilkagade9342
@anilkagade9342 26 күн бұрын
Natak karnyat no 1
@narendrabandsode4217
@narendrabandsode4217 25 күн бұрын
Yala shobhat mhanun set yet nahi
@RutikaDhargalkar1234
@RutikaDhargalkar1234 25 күн бұрын
Jara apli charkop chi abhyudaya bank ahe na tikde term deposit loan ,vr or fb loan ver Kai restriction impose zalet ka baga pls karan tr kasa agdi 1000chi pn td,or fd asel tr loan approve hote ki..mg kuthe rule impose zalay ka jara baga nai bank changli ahe pn...tyana sanga interest vadva.paije..tr bharnare bhartil hi guarantee ...committee is extended for 5years...it's law there now ...td or fd hi mothi ka tevaychi loan madhe no agdi lahan vr pn paije benefit ahe apla..asa pn apan verche paise bharto na jara baga chaukasi Kara....
@RutikaDhargalkar1234
@RutikaDhargalkar1234 25 күн бұрын
Banke ni business chalu karaycha dealership gyayachi Flipkart Amazon chi or even various app through facilitate karaycha ami loan sati or product gheynasati direct banke through payment or loan approve karun geu. Mg Kai bank profit madhi yeil parat...motha business detoy ki bankela....bg vicharun ..agdi debit card or credit card instant chalu karaycha aplya coop banks ni pn...or emi through ur savings.
@blackblack1553
@blackblack1553 25 күн бұрын
घरी पापलेट फ्राय केलं असेल?
@beunknownwriter
@beunknownwriter 24 күн бұрын
Asa ekahi bhashan nasel jya madhe raj thakre konacha nav visarle nasel😂
@rohi36513
@rohi36513 26 күн бұрын
Raj thakre chukun rajkarnat ale....stand up comedian changle zale aste
@savitrikore8554
@savitrikore8554 26 күн бұрын
महाराष्ट्रातील एक यडझव
@15oo7rushikeshbhosale7
@15oo7rushikeshbhosale7 24 күн бұрын
Tumcha baddal ka lokana sagta...Lokana mahiti ahe tumhicha ahat..
@macchindrabharati5150
@macchindrabharati5150 25 күн бұрын
Fakata akacha Thakre te manje Raj thakre
@nepoleanbonapartkengar9832
@nepoleanbonapartkengar9832 26 күн бұрын
याला बेस्ट नकलाकार पुरस्कार जाहीर करण्यात यावा
@djsusant
@djsusant 26 күн бұрын
कधी ठेवताय कार्यक्रम?
@rajdeeppatil1444
@rajdeeppatil1444 25 күн бұрын
Ha fakt time pass karto
@15oo7rushikeshbhosale7
@15oo7rushikeshbhosale7 24 күн бұрын
डाळ भात मिळतो का रे तुला रोज जेवायला.. काय bolatoy Kona Badal..Layaki ahe ka Mitra .
@user-mb1jq1mb1s
@user-mb1jq1mb1s 24 күн бұрын
He is only supari king ….
@shantaramsangar3322
@shantaramsangar3322 26 күн бұрын
Are yache ayush nakala karanyat gel swatachya pakshakade jara laksh dya.
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 26 күн бұрын
म्हणून हा नेता अजिबात नाही जनतेचा नाही फक्त कलांकरांचा आहे
@rushikesh472
@rushikesh472 26 күн бұрын
Tujha buddhichi kiv yete kalakar janta naye ka hushar
@PiyushPatil-y1e
@PiyushPatil-y1e 26 күн бұрын
कलाकारांच्या कलेला वाव देन हे काय चुकीच आहे का? तुम्हच्या सारखे मानसिकते मुळे महाराष्ट्र मागे जात आहे..😢
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 26 күн бұрын
@@PiyushPatil-y1e माझ्या मुळे महाराष्ट्र मागे राहायला मी एवढा मोठा अजिबात नाही राहीला प्रश्न ठाकरेचा याला बोललो कारण भेटायला गेल्यावर हा वेळ देतो वीआय पी किंवा कलाकरांना महाराष्ट्र तुन 1000 किलोमीटरचा प्रवास करुन कार्यकर्ते येतात आणी हा जिमखान्यात टेनिस खेळायला जातो माझ्याबाबतीत असं झालं नायतर कुत्र्यांबरोबर वेळ घालवतो
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 26 күн бұрын
@@PiyushPatil-y1e तो फक्त कलांकारानाच वाव देतो सामान्य माणुस गेल्यावर बघ साधा भाव पण देत नाय
@vishalmore4072
@vishalmore4072 26 күн бұрын
Tu Raj saheb samjnyacha laykicha nahi tu to vichar hi Karu Nako karan layki nahi tuji
@vishalk3700
@vishalk3700 26 күн бұрын
राजू नकला आणि कार्टून काढण्यात पटाईत आहे.. आणि उपजीविकैसाठी सुपारी घेतो
@acpmahakaal
@acpmahakaal 26 күн бұрын
Tula kon vichartoy ka re bhadvya
@tejashhbadhey
@tejashhbadhey 26 күн бұрын
उ .बा. ठा वाजवतो तुतारी चि सुपारी
@user-bx5xj5et2i
@user-bx5xj5et2i 26 күн бұрын
तुला पैदा पण सुपारी घेवुन केला असेल 😂
@Nil-hq5rm
@Nil-hq5rm 26 күн бұрын
Shenkidyaaa aaag lagli vatat😂😂😂
@sushant1492
@sushant1492 26 күн бұрын
तुम्ही बघाय ला आलात ना पण स्वतः कुठेय ते बघा
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 26 күн бұрын
सुपारी सम्राट राज राजकारणात न येता कलाकार झाले पाहिजे होते
@user-bx5xj5et2i
@user-bx5xj5et2i 26 күн бұрын
अरे भडव्या तुला पण जन्माला सुपारी घेवुन च काढला असेल
@mahendraparab9126
@mahendraparab9126 26 күн бұрын
नक्कल.करुन.कायपक्ष.मोठाहोत.नाही.व.नक्कल.करुन.मत.भेटत.नाहीत.व.नक्कल.करुन.उमेद.वार.जीकंवता.कीव्वा.जीकुंन.आनता.येतनाही.व.नक्कल.करुन.सत्ता.आनता.येतनाही.
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v 26 күн бұрын
जोकर ऑफ महाराष्ट्र... म्म्म तुमी सगळ्यांनी बघा 😂... निवडणुका कशा सुपाऱ्या घेवोन जिंकतो
@Annaraomane22212
@Annaraomane22212 26 күн бұрын
तुला तेवढंच काम राहीलय आता नकलाकार बाकी सुपारी मीळतेच
@ganeshadate4123
@ganeshadate4123 25 күн бұрын
@user-uz5cq4xo5h
@user-uz5cq4xo5h 24 күн бұрын
नरेन्द्र मोदीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राज ठाकरे नी माराठमराठी माणसाचा जे विश्वासघात केला त्यासाठी ते त्यांना कधीच माफ करणार नाही. जय महान राष्ट्र महाराष्ट्र जय शिवाजी 🙏🏻
@_pr0mZ
@_pr0mZ 19 күн бұрын
Toh pathimba fakta hindu virodhi shaktinsathi hota
@satyambade3267
@satyambade3267 26 күн бұрын
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 1,2 МЛН
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 76 МЛН