Raj Thackeray Speech : मराठी माणसाच्या अस्तित्वावरुन राज थेट बोलले, मराठी साहित्य संमेलनातलं भाषण

  Рет қаралды 20,386

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#vishwamarathisammelan #pune #maharashtratimes #rajthackeray
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 55
@avengers5290
@avengers5290 6 күн бұрын
आपल्या मराठी भाषेची ऱ्हास होण्याचं मूळ कारण - मराठी शाळाच उध्वस्त होत आहेत...
@sanjaygade7717
@sanjaygade7717 2 күн бұрын
हा मुद्दा प्रत्येक राजकारणी लोक नी आणि महाराष्ट्र तील माणसाने विचार करा
@RoopvalayStudio
@RoopvalayStudio 6 күн бұрын
❤️😍🙏 राज साहेबांचा मी कायमच हृदया पासून आदर करतो. 🙏🙏 कारण संपूर्ण महाराष्ट्रात आपली मराठी भाषेसाठी लढणारा एकमेव माणूस म्हणजे माझे राज साहेब 😍🙏🥰
@Shubham-p7q2h
@Shubham-p7q2h 3 күн бұрын
Ghanta chunav me bhaar nikalte hai baki ac me baithe rhte hai ghanta zero seat aati hai
@amitpatil8875
@amitpatil8875 6 күн бұрын
मराठी माणसाला जाण नाही राज साहेबांची राष्ट्राबद्दलची तळमळ जे मत देत नाही त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे कारण कोणताच नेता मराठी लोकांसाठी भांडत नाही की महाराष्ट्रासाठी भांडत
@tusharshedge592
@tusharshedge592 4 күн бұрын
खरच आगदी मनापासून आयकावा आसा भाषण सहमभाशन... जय महाराष्ट्र
@sanjaygade7717
@sanjaygade7717 2 күн бұрын
अरे आपल्या महाराष्ट्रात फक्त राज साहेब ठाकरे यांना मत दिले पाहिजे होते
@Nilesh-g5o
@Nilesh-g5o 6 күн бұрын
बेळगाव सीमा भागा सह अखंड जय महाराष्ट्र 🚩🙏
@rajokate1826
@rajokate1826 3 күн бұрын
Raj saheb only❤
@manishasamindar1905
@manishasamindar1905 5 күн бұрын
बरोबर बोलत आहेत राजसाहेब मराठी माणसांची जळमटे स्वच्छ करण्याचे काम करता ते खूप खूप आवडते
@pawarmayurpawar4627
@pawarmayurpawar4627 5 күн бұрын
खुप मस्त राज साहेब मराठी माणसाबद्दल नेहमी चांगलेच सांगतात म्हणून मराठी माणूस आपल्या मराठी भाषेचा आभिमान राखावा जय महाराष्ट्र 🚩🚩👍👍🙏🙏
@satishdeshmukh480
@satishdeshmukh480 6 күн бұрын
जोपर्यंत शाळा मध्ये मराठी बोलली जाणार नाही तोपर्यंत ha बदल होणार नाही... माझा वैयक्तिक अनुभव आहे
@abhishekkandlkar2624
@abhishekkandlkar2624 4 күн бұрын
Only Raj thackeray saheb king of maharashtra ♥️🙏🚩
@Shubham-p7q2h
@Shubham-p7q2h 3 күн бұрын
Zero seat😂😂😂😂😂😂
@NitishKedar-b5k
@NitishKedar-b5k 6 күн бұрын
Raj the great civil and respected politician
@RANJITTURERAO
@RANJITTURERAO 6 күн бұрын
राज साहेब महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील हिंदू हे दोन मुद्दे घ्या
@sunilnirmal9851
@sunilnirmal9851 22 сағат бұрын
राज ठाकरे म्हणजे विचारांचं टाकसाळ जणू... काय तो रुबाब...काय आवाज.. पण लोक मत देत नाही . लोकांचे दुदैर्व....
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 3 күн бұрын
काँग्रेस भाजप राष्ट्रवादी इतर पक्ष संघटना कधीच मराठी भाषेचा लोकांन साठी काम करत नाही राज उद्धव यानी एकत्र यावे
@SatishChor-de8vl
@SatishChor-de8vl 6 күн бұрын
एक नंबर राज साहेब
@AshokShimpi-z9m
@AshokShimpi-z9m 5 күн бұрын
तूम्ही बेस्ट आहे साहेब पण लोकांना तुमची कदर नाही हे तुमचे नाही लोकांचे दुर्दैव
@sanjaygade7717
@sanjaygade7717 2 күн бұрын
फक्त मनसे राजसाहेब ठाकरे
@sanjaygade7717
@sanjaygade7717 2 күн бұрын
आसा माणूस. होने नाही महाराष्ट्र साठी
@vikassakpal7536
@vikassakpal7536 6 күн бұрын
Superb saheb
@santoshkumarbandkar
@santoshkumarbandkar 5 күн бұрын
याला कारणीभूत आहे आपले शैक्षणिक धोरण साऊथ च्या राज्यांमध्ये गेलो तर आपल्याला फक्त दोन भाषा शाळेमध्ये शिकवताना दिसतात एक म्हणजे त्यांची मातृभाषा आणि इंग्लिश पण आपल्याला आपल्या राज्यात मनावर बिंबवले गेले कि हिंदी राष्ट्रभाषा आहे आणि ती आलीच पाहिजे त्रिभाषा सूत्र हिंदी मराठी आणि इंग्लिश या भाषा शिकवल्या जातात, आतातरी आपल्या राज्यात ज्या मराठी शाळा बंद होत आहेत त्यांना थांबवण्यासाठी सेमी इंग्लिश पॅटर्न राबवला पाहिजे शिक्षण फक्त मराठी आणि इंग्लिश मधूनच दिले पाहिजे, कारखाने आणि ऑफिसेस मध्ये ९०% माणसे ही मराठी भाषिकांचा असली पाहिजे आणि त्यासाठी विधानसभेमध्ये कायदा पारित केला पाहिजे, आतापर्यंत असे होत आहे आम्ही सांगतो महाराष्ट्र हे एक नंबर चे राज्य आहे पण यामध्ये मराठी माणसाचा कुठेच विकास होताना दिसत नाही जमीन पाणी इलेक्ट्रिसिटी महाराष्ट्राची आणि कामगार परप्रांतीय हे असे कुठपर्यंत चालू राहणार, यावर फक्त एकटे राजसाहेबांनी विचार न करता महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे, जय महाराष्ट्।
@shajanandkarekar4822
@shajanandkarekar4822 4 күн бұрын
Raj shaheb 🙏🙏🙏🙏🙏
@PrakashPatekar-k4g
@PrakashPatekar-k4g 5 күн бұрын
राज ठाकरे म्हणतात कुठल्याही मराठी व्यक्तीला बेळगाव मधून निवडून द्यावे याच्यातून त्यांचा दृष्टिकोन दिसतो परंतु महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना निवडून द्या असे ते म्हणले नव्हते
@banjorhythm1425
@banjorhythm1425 6 күн бұрын
@janardandesale4726
@janardandesale4726 6 күн бұрын
👍🚩 जय महाराष्ट्र -राज साहेब -आज मराठीचं अस्तित्व जर कोणी असेल तर ते एकच -ठाकरे घराणेशाही 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 3 күн бұрын
गुजरात आपला भूगोल विकत घेऊन इतिहास घडविणार कमिशन साठी मराठी माणूस आपल्या लोकांना जमीन विकण्यास प्रयत्न करतात
@vishvajitpatil2466
@vishvajitpatil2466 6 күн бұрын
Raj saheb. Adarane bolen, adar ha shabd tumhi amha sarvana shiikwala
@dearshreeganesha
@dearshreeganesha 6 күн бұрын
राज साहेब ❤
@ShubhamkhanvilkarAtozfacts
@ShubhamkhanvilkarAtozfacts 5 күн бұрын
एकच अजेंडा ठेवावा हिंदू नाहीतर फक्त मराठी, तुमचा उमेदवार याने सांगितलं मी मराठी बद्दल मदत नाहीं करू शकत करण पक्षाचा अजेंडा हिंदू चा आहे .. 😅मग काय समजायचं आम्ही
@pravinbhagat9967
@pravinbhagat9967 6 күн бұрын
Saheb jaminicha mudda agdi barobar aahe tumcha udya paristhithi ashil yeil maharshtrat marathi manus tar asel tar pn ithlya saglya jamini parprantiyanchya astil. Aapli lok tar Kay lalsepoti jamini vikaychi thmbnar nahi ..tumhich kahitari karu shakta kayda amlat aan saheb
@shahdevkotule3762
@shahdevkotule3762 6 күн бұрын
❤❤💪💪💪
@krishnaparab8272
@krishnaparab8272 5 күн бұрын
Marathi manasachya dokyaverun jate he serv to aish madhe zopalay. Jeva perpratiyanchi gargadi honar teva samjel ki tumhi barober bolat hota
@PrakashYadav-ei2xp
@PrakashYadav-ei2xp 5 күн бұрын
ऊद्योग पळवनार्याना बिन शत पांढीबा देनारा्याना काय बोलनार
@tusharshedge592
@tusharshedge592 4 күн бұрын
खूप चागला बोललात साहेब फक्त तुम्ही bjp सोबत जावू नका नाय तर तुमचा हे भाषण भाषण राहील
@adityaK12
@adityaK12 3 күн бұрын
to BJP chi chatun gheto
@shirishmusalgaonkar1170
@shirishmusalgaonkar1170 4 күн бұрын
Vidarbhat paha sagli kade hindi bhashi aahey tikde pan lakshya daya
@gorakhpingle8394
@gorakhpingle8394 Күн бұрын
Payment rajkaran raj bhau Payment adjust kara tumchi satta 100 takke
@BhushanChaudhari-he9lc
@BhushanChaudhari-he9lc 4 күн бұрын
Khoke, ED - patimbha jahir
@prakashtodankar9991
@prakashtodankar9991 5 күн бұрын
Marathi Manasancha Astitva , Marathi Akikaranane Vagat Nasalyne. DHOKYAT AAHE MUMBAIT TICH AVASTA ZALI AAHE.STANIK.😂
@pavanmanapure6643
@pavanmanapure6643 Күн бұрын
Saheb tumhi marathi porn war ka nhi bolat
@VikasValvi-v1q
@VikasValvi-v1q 6 күн бұрын
Fadtus manus
@NandkumarRaskar-lr1ko
@NandkumarRaskar-lr1ko 6 күн бұрын
Kon tu ka
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 6 күн бұрын
तुझ्या सारखे नाल्यातील किडे नाल्याच्या बाहेरचं जंग पाहु शकले नाही म्हणून तुझं हे अज्ञान आहे.
@rutiksawant9766
@rutiksawant9766 6 күн бұрын
स्वतःबद्दल बोलतोयस का😂😂😂
@vedanta2054
@vedanta2054 6 күн бұрын
Tu kasala ala macha gallit...😂
@honey2023-f9j
@honey2023-f9j 6 күн бұрын
कोण तू का. त्यांचा आज च मुद्दा योग्य आहे.
@PmBhopi
@PmBhopi 6 күн бұрын
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢
@shaikhnaser5863
@shaikhnaser5863 6 күн бұрын
Raaj saheb teay kutrela awla Ane tumhe Ane udhwa aekter aey
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Delhi मध्ये BJP चे वर्चस्व! Nitesh Rane यांचा Rahul Gandhi, Supriya Sule, Sanjay Raut यांना टोला
4:29
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН