To The Point With Kamlesh Sutar | Raj Thackeray यांची बेधडक महामुलाखत Live | zee 24 Taas

  Рет қаралды 149,770

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 384
@Red_Devil_03
@Red_Devil_03 11 күн бұрын
या मांसावरचा विश्वास वाढत जाणार आहे हा माणूस १ ड्रीम घेवून फिरतोय साहेबांचे विचार साहेबांचा स्वभाव साहेब स्वतः ❤️🦁 कायम एकनिष्ठ राज साहेब असच प्रेम वाढत जाणार ❤ जय हिंद जय महाराष्ट्र ❤️
@rajanpawar6332
@rajanpawar6332 11 күн бұрын
राज ठाकरे ढोलकीया आहे. कधी मोदी नको. कधी मोदीला पाठींबा.
@CSPAGREEMENT
@CSPAGREEMENT 11 күн бұрын
@@Red_Devil_03 ho
@Red_Devil_03
@Red_Devil_03 11 күн бұрын
@@rajanpawar6332 changlyala changal ani vaitala vait bolnar ahe lavdya
@sushantsarjine9592
@sushantsarjine9592 11 күн бұрын
@@rajanpawar6332 rajan tu tuzya pashacha bagh bhau
@rajanblogspot
@rajanblogspot 11 күн бұрын
​@@rajanpawar6332उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली... त्यांना तुम्ही काहीच बोलणार नाही... पण अशाने तुम्ही राज साहेबांचे नाही तर महाराष्ट्राचे नुकसान करत आहात... राज साहेबांसारखा नेता सत्तेत नसणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
@akshayyamgar3539
@akshayyamgar3539 11 күн бұрын
प्रत्येकाने आयकावी अशी मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@aarohiajit
@aarohiajit 11 күн бұрын
त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर आज परिस्थिती वेगळी असती.
@sumitpatil7316
@sumitpatil7316 11 күн бұрын
​​​@@aarohiajit Maharashtratlya lokana Raj thakre ajun parynt samjle nahit he khup moth durdaiv aahe... Last loksabhechya aadhi tar kunalach pathimba navhta taripan MNS 2014 ani 2019 vidhasabhela fakt 1 aamdar nivdun dila lokani
@rushikeshlambe1548
@rushikeshlambe1548 11 күн бұрын
​@@aarohiajit manse madhe khajadar nivadun yenyasathi cheharach nahi ahe bala nandagavakar saheb yanchya shivay mhanun dila asel tai
@spg7743
@spg7743 10 күн бұрын
​@@aarohiajitअरे काय तेच तेच चुतीया तुला पैसे भेटतात का अरे बाकीचे मुद्दे बघ तेव्हा कळेल बाकी ठिकाणी कोण बोलतका
@arvind4986
@arvind4986 10 күн бұрын
MNS che kiti seats var umedvaar aahet? Konala maahir aahe ka?
@kirannavle4359
@kirannavle4359 11 күн бұрын
राज साहेब तुम्ही खूप वेगळे आहात ह्याच कारणामुळे तुम्हाला खूप मोठे यश मिळेल देवाला हिच मागणी आहे तुम्हाला यश लवकर मिळो ❤ जय महाराष्ट्र
@Saksha_1555
@Saksha_1555 11 күн бұрын
यांच्या वेगवेगळ्या भूमिकांवर लोक बोलतात म्हणतात हे भूमिका बदलतात पण हा माणूस प्रत्येक सभेत एक गोष्ट आधीपासून म्हणत आहे माझ्या हातून एक उत्तम महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा ही ईश्वरचरणी प्रार्थना हे कुणी बघत नाही या माणसाकडे पाहता एक आशेची किरण दिसते म्हणून आता महाराष्ट्रातील जनतेने यांना संधी द्यावी
@santoshteli5745
@santoshteli5745 11 күн бұрын
राज ठाकरे नी सतरा वर्षात स्वतः साठी काही मागीतल नाही उलट ते महाराष्ट्राच्या हिताचे मुद्द मांडतात
@Akash707-g5p
@Akash707-g5p 11 күн бұрын
@@Saksha_1555 Tumcha Ashecha Kiran BJP chi team aahe. Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
@nishantgavade7224
@nishantgavade7224 10 күн бұрын
@@Akash707-g5p are bhava, mns a, b ,c z team kahihi asunde.... UBT wale balasaheb yanchi vichardhara sodun congress la gele. sharad powar ne kiti faltupana kela mahit ahe, bjp, ani baki sagalech samech ahet... pn asla bolnypeksha maharashtra madhe ekda sadhi dya mns la.... samjel tumhla maharashtra cha kiti improvements hoil... MNS kona brobr ahe hya peksha mns satte madhe pahije. kharach vichr kra tumhla vote imp ahe MNS ch ek ek mla khup imp kam karel
@nishantgavade7224
@nishantgavade7224 10 күн бұрын
​@@Akash707-g5p BJP brobr ch jail re karan ekta paksha kontatch satte madhe yenar nhi..ani .... UBT sarkha vichrdhara change nhi karu shakt ... MNS bjp brobr janar nhi tar congress brobr jaunde kai????
@nishantgavade7224
@nishantgavade7224 10 күн бұрын
​@@Akash707-g5pbhava jiv todun sangtoy to... ani news wale ..opposite wale bjp a team, b team ha prachar karnach.... baki sagale jaunde aplela he faltu pana challay je ata ubt, congress, bjp, sagleni keley te nkoy.... ekda MNS la sadhi dya
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 11 күн бұрын
एकच महाराष्ट्राचा वाघ 🐯🐯 राज ठाकरे साहेब देवा सर्व मतदारांना चांगली सद्बुद्धी देवो मनसेला मतदान करण्याची हिच परमेश्वर ला प्रार्थना
@tusharlandge1785
@tusharlandge1785 11 күн бұрын
❤️💯
@RajeevP-v3r
@RajeevP-v3r 10 күн бұрын
BJP MISSION DIVIDE MARATHI VOTE MARATHI VS MARATHI PROFIT GUJARATI AND UP BIHAR BHAIYA ..... MNS IS B TEAM OF BJP
@कवी-ज1फ
@कवी-ज1फ 10 күн бұрын
वार फिरलंय....आमंच ठरलंय.....🚩🚩 राजसाहेब ठाकरे 🔥
@abm0781
@abm0781 11 күн бұрын
महाराष्ट्रचा सर्वांगीण विकास, गडकिल्ले, मराठी भाषा, शेतकरी, महिला सुरक्षा, बेरोजगारी, स्थानिक तरुणांना प्राधान्य, या समस्यांवर तळमळीने बोलणारे व मराठी माणसाला न्याय मिळवून देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे.. आता सुज्ञ मराठी जनता फक्त 'मनसे' सोबत 🚂 🚩🚩🚩🚩🚩
@Akash707-g5p
@Akash707-g5p 11 күн бұрын
Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
@roshanidhadve921
@roshanidhadve921 11 күн бұрын
💯👍🚩🚩 खरंच साहेब तुम्ही जे जे काय सांगितलंत ते खरंच खूप लज्जास्पद गोष्टी आज आम्हाला समजल्या तुमच्यामुळे आणि न आता जे राजकारण चालू आहे इतकं विचित्र आहे ना कि विचार केला तरी आपण नक्की महाराष्ट्रामध्ये आहोत ना असा प्रश्न पडतो आणि खरं बोललात साहेब जिथं आपल्या छत्रपती महाराजांना मान दिला जात नाही अश्या नेत्याला का लोक निवडून देतात. आम्हा तरुण पिढीला तुमच्यासारख्या धडाडीच्या नेत्याची गरज आहे साहेब न तुम्हाला आमचा पाठिबा आहे तुम्ही एवढं कळकळून सांगताय तरी लोंकाना का कळत नाही सत्य परिस्थिती ह्याची मला खंत वाटते आता एकच सत्ता हवी जय मनसे जय शिवराय !!!आता तरी सर्वानी विचार करा कोणाला मत द्यायचं कोणाच्या हाती सत्ता द्यायची आता तरी डोळे उघडा सर्व मिळून मनसेला सत्तेत आणूया 🚩🚩🚩 🚩▫▫▫
@Akash707-g5p
@Akash707-g5p 11 күн бұрын
Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
@umakantkendre4215
@umakantkendre4215 10 күн бұрын
किती ही वेळा अपयश आल तरी नवनिर्माणाची स्वप्नन पाहण हे फक्त ऐक संघर्ष योध्दाच करू शकतो तो योध्दा म्हणजे माननिय राज ठाकरे साहेब आता बदल होणार
@knowledgegalaxy8148
@knowledgegalaxy8148 11 күн бұрын
एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा.. पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही.. . समाजसाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत.. . लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत.. . चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल.. . मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे मनापासून आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या..
@ShankarIngle-v6c
@ShankarIngle-v6c 11 күн бұрын
जसे काही काळ मोदीची लाट होती ठीक त्याचप्रमाणे राज साहेबांचे सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक दिवस सुनामी नक्कीच येईल
@vikassakpal7536
@vikassakpal7536 11 күн бұрын
Yes
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 11 күн бұрын
अगदी बरोबर आज काही लोकं राज साहेबांना नाव ठेवतात तीच उद्या मदती साठी साद घालतील.
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 11 күн бұрын
अन्याय अत्याचार बलात्कार झाला कि मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब मनसैनिक महाराष्ट्र सैनिक आठवतात आज पर्यंतचा इतिहास आहे, विकून घेऊन दुसऱ्या पक्षाला मतदान करायचे
@mayurrawool4469
@mayurrawool4469 11 күн бұрын
1000 percent true
@marutimadke9985
@marutimadke9985 11 күн бұрын
ओके yes
@abm0781
@abm0781 11 күн бұрын
आता 'सुशिक्षित' आणि 'सुज्ञ' मराठी जनता राजसाहेबांसोबत असेल...🚂🚩🚩🚩🚩🚩
@SachinJadhav-xo9fz
@SachinJadhav-xo9fz 11 күн бұрын
मी वारंवार सांगत राहत असतो कारण साहेब ठाकरे हा महाराष्ट्राचा खरा तारणारा नेता आहे म्हणून मी लोकांना विश्वासाने सांगतो तुम्ही एकदा राज साहेब ठाकरे यांना संधी नक्की द्या प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा नवनिर्माण घडो या जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤❤
@Patalatarachghya
@Patalatarachghya 11 күн бұрын
ह्यावेळेस मनसे नक्की सत्तेमध्ये असणार.. आम्ही आपल्या सोबत आहोत.. ❤
@suyoggore5951
@suyoggore5951 11 күн бұрын
सत्य परिस्थिती निर्भीडपणे मांडणारा, अत्यंत अभ्यासू आणि खरं व्यक्तिमत्त्व म्हणजे राज साहेब ठाकरे....
@SHUBHAMPAWAR-gy1js
@SHUBHAMPAWAR-gy1js 11 күн бұрын
राजसाहेब तुम्ही ग्राउंड level वर संघटना अजून बळकट करा तेव्हा सरकार mns च येऊ शकते 🚩
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 11 күн бұрын
बात मे दम है
@sumitpatil7316
@sumitpatil7316 11 күн бұрын
Hoil automatic... Yenar te divas coz recently barech itar pakshache padadhikaryani MNS madhe Pravesh kelay
@NareshGavali-uc2vt
@NareshGavali-uc2vt 7 күн бұрын
Ekdam Barobar bollas Mitra
@sap1207
@sap1207 11 күн бұрын
व्वा.. किती सकारात्मक विचार आहे. त्यांच्यासारख्या खंबीर नेत्याची महाराष्ट्राला खरी गरज आहे. यावेळी माझे मत राजसाहेब ठाकरे यांना आहे. मी इतरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करण्याचे आवाहन करेन.
@Akash707-g5p
@Akash707-g5p 11 күн бұрын
Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
@sap1207
@sap1207 11 күн бұрын
@Akash707-g5p पण खान्ग्रेस आणि राष्ट्रवादी नक्कीच नाही जो जातीच्या आधारावर मराठी माणसात फूट पाडतो आणि खान मार्केटला सशक्त करतो. राहुल गांधी हे सर्वात मोठे राष्ट्रद्रोही आहेत, जे आपल्या खोट्या कथनाने लोकांची दिशाभूल करतात ज्यांना आपल्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शून्य आदर आहे आणि परदेशात जाऊन भारताची अपायकारक भारताची प्रतिमा खराब करतात.
@Akash707-g5p
@Akash707-g5p 10 күн бұрын
@sap1207 Te chalel pan pan BJP ni ji loot keli aahe to konala disat nahi. Tumhala jar changes disat nastil tar jaage wha. Increased taxation and shrinking middle class. Middle class getting poorer. See how many fake contracts of infrastructure are made. Check the quality of work. We need to stop this.
@sap1207
@sap1207 10 күн бұрын
@@Akash707-g5p पण महाभक्सांची आघाडी कधीच नाही 2019 मध्ये सत्तेत आल्यावर त्यांनी काय केले ते आपण पाहिले आहे. सत्तेचा गैरवापर, वासूली, व्यवस्थेचा गैरवापर आणि अनेक गोष्टी . आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पक्षाचा प्रमुख भारतविरोधी, हिंदूविरोधी,
@girishjagtap5892
@girishjagtap5892 7 күн бұрын
@@Akash707-g5p if you are considering exceptions only then u will see these exceptions in every party
@mayursalunkhe4317
@mayursalunkhe4317 11 күн бұрын
राज ठाकरे यांना आपण सत्तेत आणुया. महाराष्ट्राची अस्मिता तळमळ असणारा एकच नेता. जनतेने नीट विचार करावा. मनसेला निवडून द्या.
@abhijit27121975
@abhijit27121975 11 күн бұрын
अगदी खरं आहे. 👍
@maratha.03
@maratha.03 11 күн бұрын
राज साहेब ❤❤❤
@abm0781
@abm0781 11 күн бұрын
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने बोलणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे.. आता 'सुशिक्षित' आणि 'सुज्ञ' मराठी जनता फक्त 'मनसे' सोबत... 🚂 🚩🚩🚩🚩🚩
@VikasShigavan-f4w
@VikasShigavan-f4w 10 күн бұрын
पूर्ण मुलाखत ऐकली की एक गोष्ट नक्कीच लक्षात येते हा माणूस महाराष्ट्रात तरी चुकून च जन्मला आहे कुवत नाही या जनतेची या माणसाला समजून घेण्याची
@akashborhade1793
@akashborhade1793 11 күн бұрын
फक्त राजसाहेब
@Akash707-g5p
@Akash707-g5p 11 күн бұрын
Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
@Aj-tp
@Aj-tp 11 күн бұрын
Tu kay boltos kay kalat nahi bhava​@@Akash707-g5p
@niteshdigha8816
@niteshdigha8816 11 күн бұрын
❤only राज साहेब ठाकरे ❤
@aruntechmaster4774
@aruntechmaster4774 11 күн бұрын
Kadakkk जय मनसे ❤❤
@techgain88
@techgain88 11 күн бұрын
हा मानुस कधीच वायफल बोलत नाही. फक्त माझा महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी मुलांना प्राधान्य द्या... जमीनी विकू नका. हा खरा नेता आहे. जय MNS
@shamfiske4229
@shamfiske4229 11 күн бұрын
१३ आमदार आले होते मग १ वर आले हे असले पाचकळ प्रश्न आणखी किती वर्षे विचारणार आहात.आणि हे प्रश्न बेरोजगारी,शिक्षण, आरोग्य वैगेरे पेक्षा मोठा आहे काय ? गेली १० वर्षे सर्व जण हेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून ऐकण्याची आवड असणाऱ्या लोकांचा वेळ वाया घालवत आहेत.त्यापेक्षा सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे यांची प्रचंड दूरदृष्टी, व्यापक विचार आणि प्रगाढ बुध्दीमत्ता महाराष्ट्राला दाखवा आणि महाराष्ट्राच्या सत्तेत असा पक्ष असणे किती महत्त्वाचे आहे हे लोकांना सांगा.
@r.bpatil1927
@r.bpatil1927 11 күн бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे ✌️🚩✌️🚩
@aakashpatil5156
@aakashpatil5156 11 күн бұрын
माझे कुटुंब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे खूप वर्षांपासून आधी बाळासाहेब ह्यांचे मतदार व नंतरच्या काळात माझं मतदान कार्ड निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार आम्ही राहिलो. परंतु उद्धव ठाकरे ह्यांचे विचार, तत्व, संस्कार हे बाळासाहेबांशी अजिबात जुळत नाही हे हळू हळू कळायला लागलं आणि आता आमच्याही सहनशक्तीचा अंत झाला. आम्ही आधी राज ठाकरेंना कितीही विरोध केला असला तरी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या पावलावर चालणारे आहेत हे सत्य झाकता येणार नाही. आम्हाला कळायला उशीर झाला परंतु इथून पुढे आमचं सर्वांचं मत आत्ताच्या बाळासाहेबांना म्हणजेच राज ठाकरेंना. राज साहेब... महाराष्ट्राची हालत बघता हे सत्य आहे की तुमची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🚩🚩🚩
@RealMotivational110
@RealMotivational110 11 күн бұрын
मनसे ❤
@tandulkarelectrohomeopathy880
@tandulkarelectrohomeopathy880 11 күн бұрын
❤❤❤🎉🎉🎉Mns Raj Thakre Saheb seated in heart of Maharashtras people 🎉❤
@vaibhavdesai-xj7ik
@vaibhavdesai-xj7ik 11 күн бұрын
जय मनसे फक्त राज ठाकरे साहेब
@Akash707-g5p
@Akash707-g5p 11 күн бұрын
Yana vote dene mhanje BJP la dene aahe. So tich manase parat yenaar
@dipeshjogad2112
@dipeshjogad2112 11 күн бұрын
Good Politician with Ethics ❤
@Vyankateshdhotrekar1422
@Vyankateshdhotrekar1422 11 күн бұрын
कृषी विद्यापीठांचा कृषी क्षेत्रातील आत्महत्या रोखण्यातील रोल जो सांगितला तो आज पर्यंत कोणीही सांगितला नव्हता. Good point by him!
@pkprincesworld3187
@pkprincesworld3187 11 күн бұрын
@everyone - I'm civilian of Maharashtra India. I encourage all Maharashtrian people to follow Raj Thackeray vision if you like it then vote for his candidates. Honestly, everyone need to think of this change
@sunilkharat5924
@sunilkharat5924 11 күн бұрын
Only Raj saheb
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 11 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र 🚩 जय शिवराय 🚩 जय श्री राम 🚩 माझे मत मनसेला हि माझी जबाबदारी
@rohanuttekar9544
@rohanuttekar9544 11 күн бұрын
महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासू नेता जे बोलतात ते खर आणि स्पष्ट बोलतात. बाळासाहेबांन नंतर असा नेता एकच जे म्हणजे राजसाहेब ठाकरे...
@prabhatpatil9118
@prabhatpatil9118 11 күн бұрын
हा माणुस सत्तेत नाही, हे महाराष्ट्र चा दुर्दैव ❤
@dreamachivers8894
@dreamachivers8894 11 күн бұрын
महाराष्ट्र च्या नवनिर्माणेचे स्वप्न पाहणारा एकमेव दूरदृष्टी असलेला नेता ❤❤❤❤ "यंदा बाजूला ठेवूया जाती-पाती ला, मनसे ची खूप गरज आहे सध्या महाराष्ट्राच्या मातीला."
@yogeshmhatre7489
@yogeshmhatre7489 11 күн бұрын
Wow, spasht and logically vichar asnaaata neta...pahilyanda baghitlay ❤️❤️
@siddheshwarpatil5959
@siddheshwarpatil5959 11 күн бұрын
देशातील कोणत्याही राजकिय नेत्यांपेक्षा राज ठाकरे हे कितीतरी पटीने चांगले आहेत... ते मता साठी खोट सांगत नाहीत....खोट सांगून मत मागत नाहीत....म्हणून आमदार येत नाहीत....
@manojyswami0894
@manojyswami0894 11 күн бұрын
त्यांना माहिती आहे हे. पण गचाळ राजकारण त्यांना सत्ता नकोच आहे.
@rujutapawar3208
@rujutapawar3208 11 күн бұрын
Jay ho Raj Thakare Try your best , do hardwork and you will be winner. We all are boared with existing politics. We want changes And Raj is the perfect choice for Maharashtra and Marathi people.
@vikassakpal7536
@vikassakpal7536 11 күн бұрын
Raj saheb yanchey sagley interview lokani pahilya pahijey.tyancha vision lokana kala pahijey
@RAKESHBRAMHANKAR-e3q
@RAKESHBRAMHANKAR-e3q 11 күн бұрын
साहेब ❤
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 11 күн бұрын
राज ठाकरे यांची रोखठोक मुलाखत. जय मनसे.
@JyotiLohar-l6o
@JyotiLohar-l6o 11 күн бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे राज साहेब आजपासून नाही तर ते किती वर्ष झाली लोकांना समजावता आहे पण तरीही लोकांना कळत नाही फक्त राज साहेबच आहे कि त्यांनी मशिदी वरचे भोंगे बंद केले त्यांच्यात ति ताकद आहे जि बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती
@kiranpatil2911
@kiranpatil2911 11 күн бұрын
मनसे हा पक्ष् आता एकमेव आश्वासक पक्ष वाटतोय्
@rahulraopatil7967
@rahulraopatil7967 11 күн бұрын
Raj Thackeray 🔥
@rutujagatti9631
@rutujagatti9631 11 күн бұрын
Saheb tumhi bhari aahat
@sachrup4934
@sachrup4934 11 күн бұрын
Mns yanda abki baar raj Sarkar 🎉🎉🎉
@Ramesh-sc6dg
@Ramesh-sc6dg 11 күн бұрын
इथून काही तरी शिका.ठीका करा पण द्वेष करू नका.या आमच्या नेत्यांची महाराष्ट्राला खूप जरुर आहे. हे विसरू नका.
@babasahebkatekar3768
@babasahebkatekar3768 9 күн бұрын
अतिशय उत्तम मुलाखत. प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तरे अभ्यासपूर्ण विवेचन फारच सुंदर 👌👌👌👌👌जय हो राजसाहेब 👍👍👍👍👍
@djkirankg9070
@djkirankg9070 11 күн бұрын
❤Raj saheb❤
@yogeshshirke8147
@yogeshshirke8147 11 күн бұрын
राजसाहेब खरं तर तुम्ही युपी बिहार मधले नेते पाहिजे होतात कारण तुम्हाला समजून घेण्याची क्षमता महाराष्ट्रातल्या जनतेत आहे असं मला वाटत नाही तरी असो जर महाराष्ट्रातल्या जनतेने डोळे आणि कान उघडे ठेवून जर मतदान केलं तर महाराष्ट्राचे भवितव्य सोन्याहून पिवळं असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे
@Rajvichar999
@Rajvichar999 11 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो
@Sunriserrs
@Sunriserrs 11 күн бұрын
Raj thakare is vesionary leader
@vishalnagarse8386
@vishalnagarse8386 11 күн бұрын
❤ you raj saheb
@SAGAR1876
@SAGAR1876 11 күн бұрын
❤❤❤❤❤
@user-pv8gc9zm2f
@user-pv8gc9zm2f 7 күн бұрын
राजसाहेब ठाकरे अत्यंत हुशार आणि योग्य धोरण आणि योग्य विचार असणारा माणूस.... लोकांनी विचार करून मतदान केले तर मनसे सिंगल पार्टी असेल महाराष्ट्रात सत्ता काबीज करणारी..❤❤❤
@ranjandangare1732
@ranjandangare1732 11 күн бұрын
Mazi tumchi sarvanchi manse❤
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 11 күн бұрын
आतापर्यंत ची हि मुलाखत एक नंबर राज ठाकरे साहेब यांची नाहीतर इतर पक्षाचे नेते येऊन मुलाखत दिली पण दम नाही बोचट
@PrakashKamble-u3x
@PrakashKamble-u3x 11 күн бұрын
राज ठाकरे साहेब
@121vaibhav
@121vaibhav 11 күн бұрын
राजसाहेब 🔥🚩
@nageshshinde8790
@nageshshinde8790 11 күн бұрын
Only Raj Thackeray saheb
@हिंदूराष्ट्र-स2य
@हिंदूराष्ट्र-स2य 11 күн бұрын
लोकांनी एकदा विचार करणं गरजेचं आहे... भविष्यात या व्यक्तीसारखा कोणीच महारष्ट्रला भेटणार नाही....
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 11 күн бұрын
राज ला एकदा द्या संधी.......
@ravikasar9049
@ravikasar9049 11 күн бұрын
आता एकच पर्याय राजसाहेब
@desalekrushisevakendra2465
@desalekrushisevakendra2465 11 күн бұрын
मागील पाच वर्षांपासून जे काही सुरू झाले त्या साठी सर्वस्वी उध्दव ठाकरे जबाबदार आहेत. त्यांनी राज्याचे 5 वर्ष वाया घालवले.
@pramilachogle476
@pramilachogle476 11 күн бұрын
❤❤
@abhisheksonawane4678
@abhisheksonawane4678 11 күн бұрын
Rajsahebancha comeback honar ahe 100 takke!!
@siddhantshewale9
@siddhantshewale9 8 күн бұрын
राज ठाकरेंची सत्ता येणं ही काळाची गरज आहे 💯💯
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 11 күн бұрын
आता फक्त राज ठाकरे साहेब
@dr.sureshkolekar9314
@dr.sureshkolekar9314 11 күн бұрын
मुलाला आमदार करण्यासाठी आणि राजकीय पक्षाच्या सत्तेत प्रवेश करण्यासाठी राजसाहेब मजबूत आहेत असं वाटतं. कारण आधीचे राजसाहेब आणि आत्ताचे राजसाहेब याच्यामध्ये खूप खूप फरक आहे. यामुळे खूप वाईट वाटतं
@rajanblogspot
@rajanblogspot 11 күн бұрын
कदाचित तुम्हाला मजबूर आहेत असं लिहायचं असेल ते मजबूत लिहिलं गेलं... जर खरंच तुम्हाला मजबूर अस लिहायचं असेल तर 2014 ला जेव्हा राजसाहेब महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा मांडत होते तेव्हा मराठी माणसांनी युती तोडून नुसतेच एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे न मांडणाऱ्या शिवसेना भाजपला मतदान केले... चूक त्या मराठी मतदारांची आहे ज्यांनी राज साहेबांना आणि महाराष्ट्राच्या विकासाला मत दिली नाहीत..
@dpkentertainment29
@dpkentertainment29 6 күн бұрын
तूझ्या बुद्धीची कीव येते.
@johnsawant235
@johnsawant235 10 күн бұрын
Logical Thoughts and Great Personality Raj Saheb. Every Voters must understand him.
@RAVIRAJ-y1f
@RAVIRAJ-y1f 11 күн бұрын
बाळासाहेबांची सावळी मराठी हिंदुत्व हेच बाळासाहेब जे बोलत होते तेच राजसाहेब बोलत आहे.
@satishmane5644
@satishmane5644 10 күн бұрын
पहिल्या दिवशी पासुन यकच भुमिका आहे 👍🚩🚩 महाराष्ट्र सुधारला पाहिजे पण विरोधक यकाच दोन ठरवतात 😂😂😂 आणि जणता पाहुनही डोळे झाक करतीय सुधरा जरा पक्ष मोठा आहे अधिकार आहे त्यांना पण भुमिका बदली नाही
@marutimadke9985
@marutimadke9985 11 күн бұрын
शेत मालाला योग्य भाव द्या सर्व काही ओके होईल ❤
@NareshGavali-uc2vt
@NareshGavali-uc2vt 7 күн бұрын
hysathi manse la mat dya
@SatyamBade-j8e
@SatyamBade-j8e 11 күн бұрын
💯👌🔥
@SADGURUSHREEANANTMAHARAJ
@SADGURUSHREEANANTMAHARAJ 7 күн бұрын
🌹🌹साहेब स्वतः एक सौंदर्य दृष्टी ठेवून रेषाच्या माध्यमाने समजप्रोबोधनात्मक चित्र रेखाटणारे एक प्रगल्भ कलावंत असल्यामुळे महाराष्ट्राला सुंदर पद्धतीने सजवून या महाराष्ट्राला जगासमोर सुंदर चित्रा सारखं रेखाटून नयनरम्य करून ठेवण्यासाठी एक संधी राज साहेबांना मिळायला हवी... एक कलावंतच हे करू शकेल... जय महाराष्ट्र...
@SatyamBade-j8e
@SatyamBade-j8e 11 күн бұрын
Raja sheba ❤
@rohitingle4113
@rohitingle4113 11 күн бұрын
यंदा...महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩❤️
@NiranjanParab-l7o
@NiranjanParab-l7o 11 күн бұрын
Rajya sarkha Raja ❤
@rajendrajadhav7840
@rajendrajadhav7840 11 күн бұрын
एक चांगले व्हिजन असणारा राजकारणी नेता
@RajSangavkar-cc5jn
@RajSangavkar-cc5jn 11 күн бұрын
Jai shivrai Jai mns 🎉❤
@pramilasakharkar1201
@pramilasakharkar1201 11 күн бұрын
I wish ya varshi tari Raj sahebanchi Satta yavi
@JyotiLohar-l6o
@JyotiLohar-l6o 11 күн бұрын
आजच्या काळात रोख ठोक बोलणारा माणूस कुणालाही चालत नाही हे मात्र खरे
@manoharborvadkar2107
@manoharborvadkar2107 11 күн бұрын
एक संधी दिलीच पाहिजेत
@surekhakshemkalyani9067
@surekhakshemkalyani9067 10 күн бұрын
खुप खुप शुभेच्छा राज साहेब, परखड मत, व्यापक विचार, दुरद्रुटी अष्टपैलू व्यक्तीमत्व, नक्कीच यश मिळेल 🎉
@thenextlevelagriculturegro5086
@thenextlevelagriculturegro5086 11 күн бұрын
राज साहेब ठाकरे
@tanajipatil7064
@tanajipatil7064 11 күн бұрын
Only राज साहेब
@dhananjaychandode9275
@dhananjaychandode9275 9 күн бұрын
फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना🔥🔥🔥🔥
@aashirwadenterprises2479
@aashirwadenterprises2479 11 күн бұрын
Ashi Mulakhat Pahije Media Ne Laksh Dile Pahije....
@shrinivasbhosale1710
@shrinivasbhosale1710 11 күн бұрын
Raaj Thakre is a great person...
@manoharborvadkar2107
@manoharborvadkar2107 11 күн бұрын
Visionary leader
@alluarjun7379
@alluarjun7379 10 күн бұрын
मी २४ वर्षाचा आहे पण आमच्या इकडे मनसेचा उमेदवार नाही म्हणून मी आज पर्यंत मतदान केलाच नाय कोणाला कोणाला काय करायचं असेल त्याला करुंदे, जोपर्यंत मनसेचा उमेदवार येत नाय तोपर्यंत 🤷‍♂️जय मनसे 🙏
@OnnShop-m2s
@OnnShop-m2s 11 күн бұрын
And now voter can't ignore him ❤
@dhananjaychandode9275
@dhananjaychandode9275 9 күн бұрын
फक्त राजसाहेब ठाकरे🔥🔥🔥🔥
@Raj-jm6hx
@Raj-jm6hx 11 күн бұрын
फक्त मनसे आणि राज ठाकरे महाराष्ट्र राजकारणातील हिरा म्हणजे राज ठाकरे.
@vaibhavpanchal7084
@vaibhavpanchal7084 11 күн бұрын
Mns ❤
@YogeshWadikar-m7y
@YogeshWadikar-m7y 11 күн бұрын
राज साहेब ठाकरे ❤
Vaicharik Gappa With Raj Thackeray | Exclusive Marathi Podcast
43:13
Vaicharik Kida
Рет қаралды 88 М.
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 85 МЛН
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 11 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 86 МЛН