Raj Thackeray यांनी कुणाला घाबरून दौरा आटोपता घेतला असं म्हणणं मूर्खपणाचे लक्षण | Prakash Mahajan

  Рет қаралды 23,345

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 254
@manishanagathan2313
@manishanagathan2313 Ай бұрын
Rajsaheb कोणाला घाबरणारे नाहीत कोणीच धाडस केले नाही ते राजसाब ने केले खरच लोकांनी हिंदुत्वासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकदा cm होऊ ध्या ओन्ली राजसाहेब ठाकरे जिंदाबाद
@surajjadhav768
@surajjadhav768 Ай бұрын
त्यांना राज ठाकरे साहेब काय समजणार आहे
@pratikdeshmukh9674
@pratikdeshmukh9674 Ай бұрын
जो माणूस सातत्याने मराठी लोकांच्या अस्मितेसाठ तळमळीने लढतोय त्याला विरोध करण्याआधी ज्या नेत्यांनी वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनही मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाही उलट राजकीय स्वार्थासाठी अजून चिघळवले त्यांना कधीतरी जाब विचारायची हिंमत करा, त्यांच्या विरोधात घोषणा देऊन दाखवा. 🚩
@chetandhamale8838
@chetandhamale8838 Ай бұрын
ओन्ली राज साहेब ❤
@prakashlokam4791
@prakashlokam4791 Ай бұрын
Only Raj saheb Thakare जय महाराष्ट्र जय मनसे ❤🙏🙏
@tusharchavan3156
@tusharchavan3156 Ай бұрын
राज साहेब व मनसे परीवार घाबरनारा वाटतो का तुम्हाला .... मनसे सत्तेत नसताना सर्वसामांन्याचे काम करनार हा पक्ष आहे साहेब ... राज साहेब आहेत ते
@Shivraj12325
@Shivraj12325 Ай бұрын
मग का दाहा वेळा हागून भेटला मराठा मुलांना..खाली यायची टप्पर होत होती का काल😂😂
@tusharchavan3156
@tusharchavan3156 Ай бұрын
@@Shivraj12325 साहेब थोड शांत रहा मी पन मराठाच आहे मला आरक्षन हवय ... पन विषय ईथ राज साहेबांच्या वकत्त्यव्याचा आहे .. एकदा राज साहेब समजले ना मग तुमचा पीच्चर क्लीयर होईल .. आनी साहेब समजायला वेळ लागतो ...
@subhashpawar6456
@subhashpawar6456 Ай бұрын
महाजन साहेब प्रत्येक निवडणूकीला राजसाहेब भूमिका बदलत असतात त्यामुळे आज अशी अवस्था आहे.कधी भाजप विरोध,कधी शरद पवार विरोध,आता बिनशर्थ पाठिंबा या गोष्टी जनतेला नाहीत पटत.एका भूमिकेवर ठाम राहिले असते तर राजसाहेब लांब पुढे गेले असते विचार करा.
@subhashpawar6456
@subhashpawar6456 Ай бұрын
​@@tusharchavan3156साहेब तुम्ही मराठा म्हणता मग समाजाचाही विचार करा,स्वतःच्या मुलाबाळाचा विचार करा.साहेबांवर वेळ आली तर पहिला ते त्यांच्या मुलाचा विचार करतील नंतर तुमचा हेही लक्षात घ्या.
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@marathimanus.009
@marathimanus.009 Ай бұрын
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या नवनिर्माणातील राजसाहेबांचे शिलेदार!! श्री प्रमोद (बंडू) कुटे अधिकृत उमेदवार हिंगोली विधानसभा. #MNSAdhikrut #विधानसभा२०२४
@user-ei1hv1kj5i
@user-ei1hv1kj5i Ай бұрын
Only Raj saheb ❤
@user-ie3iv9dd5j
@user-ie3iv9dd5j Ай бұрын
Only Udhav saheb ❤️
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Ай бұрын
Jhat khajre..... Only uddhav saheb balasaheb Thackeray
@vilasnarkar1845
@vilasnarkar1845 Ай бұрын
90 बाज 😮
@vidyarawade6633
@vidyarawade6633 Ай бұрын
जय मनसे
@yogeshawate4773
@yogeshawate4773 Ай бұрын
जय शिवराय, जय शंभुराजे, जय मनसे..
@kishorpatil1565
@kishorpatil1565 Ай бұрын
Only Raj Saheb... 🚩
@thenextlevelagriculturegro5086
@thenextlevelagriculturegro5086 Ай бұрын
राज साहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे किंग आहेत
@sagarkotkar1197
@sagarkotkar1197 Ай бұрын
Keval shivtirth che king ani bjp che lotangan
@user-ie3iv9dd5j
@user-ie3iv9dd5j Ай бұрын
बरोबर आहे *बिना प्रजेचा राजा* आहे तो. 😂
@ashoklandge28
@ashoklandge28 Ай бұрын
खाज ठाकरें खाज जास्त सुटली म्हणून घराकडे परत.
@ishwarchavan7527
@ishwarchavan7527 Ай бұрын
सुपारी बहाद्दर
@vidyarawade6633
@vidyarawade6633 Ай бұрын
जय मनसे
@snehalpatil-rq6kn
@snehalpatil-rq6kn Ай бұрын
Ekdam brb bole saheb 💯♥️
@mangeshkhake7199
@mangeshkhake7199 Ай бұрын
जय मनसे
@surajjadhav768
@surajjadhav768 Ай бұрын
माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 Ай бұрын
आम्ही मराठे राजसाहेबा सोबत
@nitindeshmukh367
@nitindeshmukh367 Ай бұрын
बरोबर बोलले महाजन साहेब
@ankushrane6650
@ankushrane6650 Ай бұрын
राज साहेब साहेब समजायला खूप वेळ लागेल विचार एकदम बरोबर आहेत ❤👑🙏🚩
@ravikasar9049
@ravikasar9049 Ай бұрын
एक मराठी कोटी मराठी राजसाहेब आगे बढो मराठी माणुस तुमच्या सोबत आहेत
@user-vu4td8ew4f
@user-vu4td8ew4f Ай бұрын
राज साहेब जिंदाबाद
@samlad5035
@samlad5035 Ай бұрын
पूर्ण मराठा समाज राज साहेब यांचा बरोबर आहे...
@user-eb6bm4kv1n
@user-eb6bm4kv1n Ай бұрын
घंटा आहे तू आहे फक्त
@samlad5035
@samlad5035 Ай бұрын
@@user-eb6bm4kv1n घंटा नाही दम पण ठेवतो मराठा समाजाची 100 मुल उभी करेन राज ठाकरे यांचा बाजूने समजल का.
@bharatsangade9137
@bharatsangade9137 Ай бұрын
Ek no saheb
@khatpatproduction4124
@khatpatproduction4124 Ай бұрын
राजसाहेब
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Ай бұрын
धाराशिव झाले आहे महाजन साहेब ..
@ramchandrasali334
@ramchandrasali334 Ай бұрын
तुमचं अन साहेबांचं भाषण खूप चांगला असतो पण तुम्ही साहेब यु टर्न खूप घेतात
@avinashkalan8622
@avinashkalan8622 Ай бұрын
पाच वर्षे झाले उद्धव ठाकरे घरातून बाहेर नाही निघत नाही तसेच नेते लोक तुम्हाला चालतात
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Ай бұрын
या भटाची भाटगिरी महाराष्ट्राने पाहिलंय.. हा भाट आहे एक नंबरचा
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Ай бұрын
कुठे तो देवाघरी गेलेला कणखर भाऊ आणि कुठे हा भटजी भाट!
@121vaibhav
@121vaibhav Ай бұрын
ते मराठा आंदोलनाच्या आडून इतर पक्षाची कार्यकर्ते होते..
@avinashkalan8622
@avinashkalan8622 Ай бұрын
राज साहेब ठाकरे क्लियर कट बोलतो म्हणून तुम्हाला दिसते तुमच्या मागून वार करतात ते नाही दिसत तुम्हाला राज ठाकरेला विचारापेक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शरद पवार साहेबांना विचारा ना राहुल गांधीला विसरा
@kantadhuri2102
@kantadhuri2102 Ай бұрын
महाजन आपल्या मागे कोण आहे वळून मागे बघा तुम्ही आमच्यासारखे गर्दीत शोभून दिसणारे 😊😅😮😢
@majeedmaniyar3411
@majeedmaniyar3411 Ай бұрын
👌
@avinashkalan8622
@avinashkalan8622 Ай бұрын
कोणता काम नाही केला एटीएम मध्ये मराठी भाषा यायला लागली अजून काय पाहिजे रेल्वे भरती मराठी लोकांना दुकानाबाहेर मराठी लागतात तो पण साहेबांचा काम कोणी पण काही केलं तरी मनसे शिवसैनिकच पुढे असतात
@user-um5yf6ls8u
@user-um5yf6ls8u Ай бұрын
हा विषय महाराष्ट्रासाठी काहीही महत्त्वाचा नाहीय
@ombhujbal7609
@ombhujbal7609 Ай бұрын
मराठा समाजाने मनसेच्या नादी लागू नये मतदान वाया घालू नये
@गावटीमिथुन
@गावटीमिथुन Ай бұрын
किती आमदार येतील खाज ठाकरे चे
@nitinkate9370
@nitinkate9370 Ай бұрын
राज ठाकरे पुरून उरतील, असल्या फालतू लोकांना राज ठाकरे भाव देत नाही,
@Samsgddbb
@Samsgddbb Ай бұрын
Raj thakre supari king ahe
@user-eb6bm4kv1n
@user-eb6bm4kv1n Ай бұрын
बर फाटली का
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
😂😂😂 marathe faltu Ani suparibaj ?
@I_am_The_Superhero
@I_am_The_Superhero Ай бұрын
@@Samsgddbb jarande 90 king
@user-ou4gt4jk9z
@user-ou4gt4jk9z Ай бұрын
सुपारी बाज लोकाला कोणी किंमत देत नाही
@bhausahebthorat3188
@bhausahebthorat3188 Ай бұрын
आता मराठा मानस mns मढ़े रहनर नाही
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p Ай бұрын
निवडणूक जवळ आली कि मराठी माणसाचा विकास व मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी होऊ देणार नाही हे ठाकरे चे एकमेव निवडणूक मध्ये आणतात
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Ай бұрын
प्रकाश महाजन आपण सन्मानाने घरी बसा . तुमची हिस्ट्री सर्व महाराष्ट्र जाणतो . फेल केस आहात तुम्ही .😮
@anilchitre4411
@anilchitre4411 Ай бұрын
Raj Saheb spashta aani barobar bolale.
@ashokbhosale-ve4uh
@ashokbhosale-ve4uh Ай бұрын
घाबरूनच दौरा आटोपता घेतला आहे
@raghunathwankhede5390
@raghunathwankhede5390 Ай бұрын
भुमीका घेना पांढर्या केसाच्या दोन वेळेस झाले राज ठाकरे आसेच बोलतात मराठ्यांचा विरुद्धात गेले की राजकारणातुन संपले एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@sudhirpalande3500
@sudhirpalande3500 Ай бұрын
राज साहेब कोणाला घाबरणारे नाहीतर घाबरवणारे आहेत
@sunilkharat5924
@sunilkharat5924 Ай бұрын
Only Raj Saheb
@Itslifeoffarmers
@Itslifeoffarmers Ай бұрын
राज साहेब यांना वेळ कुठे असतो.आता इलेक्शन मुळ बळ बळ यावं लागतं.नायतर मुंबई सुटत नाही.काल २ ४ नेते रडले भेटाय पण साहेब भेटेनात
@ashoklandge28
@ashoklandge28 Ай бұрын
तब्येतीत बदल झालाय घरात बसून बिनशर्त पाठिंबा हाच एक उपाय.
@maheshfanade1930
@maheshfanade1930 Ай бұрын
Raj saheb❤
@vitthalraut5915
@vitthalraut5915 Ай бұрын
राज साहेब ठाकरे
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Ай бұрын
प्रमोद महाजनच्या आत्म्याला काय वाटत असेल
@hitendrapawar3389
@hitendrapawar3389 Ай бұрын
महाजन साहेब तुमच योगदान महाराष्ट्र ा साठी काय
@vedantmarode5959
@vedantmarode5959 Ай бұрын
इतर नेत्या च काय योगदान आहे
@sagarkotkar1197
@sagarkotkar1197 Ай бұрын
​@@vedantmarode5959study karun paha nakich kahi lokanche ahe pn yache zero ahe
@vedantmarode5959
@vedantmarode5959 Ай бұрын
@@sagarkotkar1197 शरद पवार आणि उध्वस्त नी काय केल cm बनून
@Shivraj12325
@Shivraj12325 Ай бұрын
राजू दादा ल सुपारी फोडून द्यायला हेच असतात
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
​@@vedantmarode5959पश्चिम महाराष्ट्र बघ... म्हणजे कळेल पवार साहेबांनी काय केलय...😊 मी मनसेचा आहे...
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 Ай бұрын
विधान सभेला मराठा समाज मनसे बरोबर आहे
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 Ай бұрын
मराठा आहे मगं मराठा आरक्षणला पाठिंबा द्यायला लाज वाटते का महाराज तुझ्या पक्षाला फक्त मता कर्ता तुम्ही हि नवटकी करताय
@Vinu-sneha123
@Vinu-sneha123 Ай бұрын
Are baba aarkshan bhetnar nahi jya parmane jarange magtayet tya sathi savidhan badlava lagela aani te shakya nahi
@sspinjari7643
@sspinjari7643 Ай бұрын
राज साहेब ब्रिज भूषण ला घाबरून अयोध्या ला गेले नव्हते अस लोक सांगतात. ED ला घाबरून BJP ला सपोर्ट केला अस लोक सांगतात. आता देखील राज ठाकरे मराठा आंदोलन ला घाबरलेले नाहीत अस लोक सांगतात 😂😂😂
@satyambade3267
@satyambade3267 Ай бұрын
Raj saheb
@Itspolitics2024
@Itspolitics2024 Ай бұрын
राज साहेबाची प्रतिमा सुपारी बाज म्हणून झालेली आहेत, सध्या त्यांनी सुपारी कोणाची घेतली ते निवडणूका नंतर कळणार
@ashokbhosale-ve4uh
@ashokbhosale-ve4uh Ай бұрын
भंकस मुलाकात
@ramawalke35
@ramawalke35 Ай бұрын
कोकण गोवा महामार्गाचे किती घेतले एक वर्षापूर्वी आंदोलन केले। होते तो महामार्ग झाला का
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 Ай бұрын
बिनशेर्त बिळात लपला 😂😂 मराठा पावर एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-ro8wq7qj1m
@user-ro8wq7qj1m Ай бұрын
ह्या म्हाताऱ्याला स्वतःच्या घरचं मिटलं नाही आणि हे टीका करतय दुसऱ्यावर. आता उतार वय झालाय याच.
@wideeducation
@wideeducation Ай бұрын
उत्कृष्ठ पत्रकारिता अपप्रचार थांबवण्यासाठी तुम्ही काय करणार याचे समर्पक उत्तर द्यायला हवे
@prashantkarekar6239
@prashantkarekar6239 Ай бұрын
Aaho mahajan tumche aata vay zale aahe. Hari Hari karat basa. Bas zale aata.
@mangeshghume8396
@mangeshghume8396 Ай бұрын
Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤
@RajuKadam-fg7qw
@RajuKadam-fg7qw Ай бұрын
जय मनसे .खळखटयाक हमे तो अपने ने लुटा . गैरै मे कहा दम था .
@udayshinde2294
@udayshinde2294 Ай бұрын
मराठा मनसैनिकांनो सावधान तुमचा नेता मराठा विरोधी आहे,मत वाया घालवू नका.
@VaishnaviKadam-f5b
@VaishnaviKadam-f5b Ай бұрын
Nice decision by mns party leader to divert campaign 😊
@bharatpansare5515
@bharatpansare5515 Ай бұрын
उध्दव ची सुंता करा लय सत्ते साठी आसुसला आहे .
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
महाराष्ट्रातील एकूणच सर्व जाती समुहाने आंदोलन करायचे असेल तर, दर्जेदार शिक्षण, वैद्यकीय वा अभियांत्रिकी मराठी भाषेत देण्यासाठी करायला हवे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचे महत्त्व हे कमी होत चालले आहे.
@deepakg3564
@deepakg3564 Ай бұрын
आजच्या राजकारणातले सगळे नेते, प्रवक्ते ब्रम्ह ज्ञानी आहेत. ह्यांची भाषा तर पक्षाची शोभा आणि संस्कृती वाढवते, जनमानसात नवीन विश्वास निर्माण करते ह्यांना मत द्यायला.
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
फाटली सुपारी पक्ष ची
@nitinkate9370
@nitinkate9370 Ай бұрын
तुझ्या आईला विचार सुपारी खाते का की फाटते
@mohanadhav5361
@mohanadhav5361 Ай бұрын
Zop re ganman tolla 😅
@ashishkahu3673
@ashishkahu3673 Ай бұрын
बंद करा हे जातीयवादी राजकारण.... नासवला आहे महाराष्ट्र....रोज तेच ते....
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 Ай бұрын
लोक फिरूच देईनात यांना महाराष्ट्रात...😂 😂 😂 😂 😂 😂
@mhatre0009
@mhatre0009 Ай бұрын
पान टपरी वाला नाही आहे समजला का राज साहेब ठाकरे आहेत ❤
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
या पक्यासारखे फालतू बकबक करणारे पक्षात असले की साहेबांचे दौरे रद्दच करावै लागतात..
@sanjaymane5208
@sanjaymane5208 Ай бұрын
महाजन बिनकामाचा आहे,राज ठाकरे बिनशर्त पाठिंबा देणार महाजन तु फडणवीस विरुद्ध नागपूर मधून उभा रहा फक्त भाजप नेते मोदी शहा यांना घाबरतात आणि परत पाठिंबा देणार
@roshangangurde5704
@roshangangurde5704 Ай бұрын
Te bjp sathi kaam kart ah
@surajjadhav768
@surajjadhav768 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im Ай бұрын
तू माणूस झिरो
@sanjaypimparkar5230
@sanjaypimparkar5230 Ай бұрын
Prakash ji tamilnadu chya ghatane baddal Raj chi Kay bhumika ahe he Raj la clear karayala sanga bar Ekada.
@user-rx7qy8py5s
@user-rx7qy8py5s Ай бұрын
पळपुटे पळुन गेला
@Shivraj12325
@Shivraj12325 Ай бұрын
राजू पेंटर 😂😂
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc Ай бұрын
तुमच्या पक्षाचा अजंडा जर मराठी मानसाच विकास असेल तर आत्तापर्यंत जागा वाढुन सरकार मध्ये का आलं नाही उलट पक्ष संपत का चाललाय
@arunkhatawkar1675
@arunkhatawkar1675 Ай бұрын
याला आता बोल्ताही येत नाही
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
काय दिवस आले राव😂😂😂😂😂😂
@MahadevTarte-wy8sh
@MahadevTarte-wy8sh Ай бұрын
सुपारी बाज गुरूचा सुपारी बाज चेला
@arjunnarwade1461
@arjunnarwade1461 Ай бұрын
काय दिवस आलेत 😂😅😢
@milindnandgaokar8657
@milindnandgaokar8657 Ай бұрын
Tuji aai Karn tila mst zavtat manse wale
@s54123
@s54123 Ай бұрын
धाराशिव म्हण बे म्हाताऱ्या
@nikhildabhade7745
@nikhildabhade7745 Ай бұрын
मराठ समाज आणि मराठ आरक्षण यावर बोलताना 10 वेळा विचार करा मराठा आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे
@anilshelar8775
@anilshelar8775 Ай бұрын
अरे ह्याला काय विचारता.सुतारफेणी 😂
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises Ай бұрын
बीजेपी चा पण आमदारा विरोधात उमेदवार द्या 😂😂😂😂
@ganeshhonmane3283
@ganeshhonmane3283 Ай бұрын
Pandharpur madhe भाजप समोर dilay उमेदवार
@swarajphanse33
@swarajphanse33 Ай бұрын
दिलेत उमेदवार
@balasahebnimse8473
@balasahebnimse8473 Ай бұрын
राजू घाबरला वाटत
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Ай бұрын
मीडिया खूपच फालतू झाली आता...काहीही दाखवत आहे...
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Ай бұрын
सगळीकडील सुपाऱ्या घेवून झाल्यावरच दौर पूर्ण होईल
@SataraPlus
@SataraPlus Ай бұрын
मटाला रोज च्या मिळत असेल 😂
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Ай бұрын
अरे तुला एवढं ज्ञान आहे तर मग तुझ्या भावाने तुझ्याच भावाचा खून का केला ते सांग
@atulbhagat2773
@atulbhagat2773 Ай бұрын
काही लपवू नका सरळ माहिती आहे राजू फक्त गुंडाच्या भरोशावर उडत असतो बाकी बोलण्या पलीकडे काहीच करू शकत नाही तो..
@vishwasparab6645
@vishwasparab6645 Ай бұрын
हयाची लाकडे तयार आहेत
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 Ай бұрын
उसन अवतन आणू नका महाजन साहेब.
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 Ай бұрын
BJP ne Manse la bocha dhuvaylla..😂😂
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा साहेबाना पळती भुई थोडी झाली महाजन तु तुकडायावर जगणारा माणूस
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 Ай бұрын
Apla pakshe bjp madhey vilin karava
@surajjadhav768
@surajjadhav768 Ай бұрын
मी कोणत्याही पक्षाचा नाही पण मला कळालं सगळं
@Rdhealth234
@Rdhealth234 Ай бұрын
या खाज ठाकरे ला नाशिक मध्ये सत्ता दिली होती काय झालं तिथे.
@vasantvasant366
@vasantvasant366 Ай бұрын
स्वतः च्या घरात काय चाललंय याला माहित नाही. हा चाललाय राज साहेबांचे धोरण सांगायला. याला बरोबर नेत नाहीत सुपारी घ्यायला.
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 101 МЛН