RAJ THAKRE LIVE 🔴राज ठाकरेंचा MANOJ JARANGE यांना कडक इशारा ? MNS

  Рет қаралды 132,762

राजकारण मराठी

राजकारण मराठी

Күн бұрын

RAJ THAKRE LIVE 🔴राज ठाकरेंचा MANOJ JARANGE यांना कडक इशारा ? MNS
abp majha
abp maza live new today
marathi news live today
marathi news
maharashtra politics
abp maza breaking news
uddhav thackeray
maratha reservation
abp majha live
devendra fadnavis
maharashtra rain news
ajit pawar
olympics 2024 live
sharad pawar
mahayuti vs mva
mumbai pune news
manoj jarange patil
cm eknath shinde
maharashtra rain
anil deshmukh
sachin vaze
raj thackeray live
prakash ambedkar
parambir singh
maharashtra
zee 24 taas
#marathilivenews
#tv9marathi
#manojjarange
#rajthackeray

Пікірлер: 30
@mahajav
@mahajav 28 күн бұрын
श्री विलासराव देशमुख सांगून गेले आहेत की जातीवर आधारित आरक्षण नसले पाहिजे फक्त आर्थिक आरक्षण द्यायला पाहिजे
@pandharishelavale1990
@pandharishelavale1990 28 күн бұрын
आदरणीय राज साहेब तुम्ही खरे बोलता ना, तीच गोष्ट या राजकिय नेत्यांना व जातीपातीचे राजकारण करणाऱ्या ना खुपत आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला तुमची च गरज आहे
@ambadashase2783
@ambadashase2783 28 күн бұрын
राज साहेब तुम्ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या शिवाय राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही , जय शिवराय, जय महाराष्ट्र मग कुठे महाराष्ट्राला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
@rahulkarale7945
@rahulkarale7945 28 күн бұрын
राज ठाकरे जे बोलतात ते संपुर्ण खर आहे.
@rahulshirole5947
@rahulshirole5947 28 күн бұрын
राज साहेब तुमच्या हातात खरंच एक वेळेस सत्ता आली पाहिजे लोकांना किती समजावून सांगावं पैसे घेऊन मतदान करतात एका मताचे ₹500 राज साहेब माझी एक विनंती आहे प्रत्येक प्रभाग क्रमांक मधलाजो नगरसेवक झोपडपट्टी उठवण्यास प्रयत्न करीन त्यांनाच मतदान करावे अहो निवडून येण्यासाठी झोपडपट्टीच्या लोकांना मोफत वीज पाणी घर मिळतातपुन्हा त्यांची लोकसंख्या वाढत जाते एका कुटुंबामागे चार कुटुंब नंतर पुन्हा फुकट घर मागतात लाईट वीज सगळं फुकट मागतात आम्ही कष्ट करून जागा घेऊन आम्हाला लाईट बिल घरपट्टी चुकत नाही हो साहेब, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे .हा संदेश प्रत्येक नगरसेवक च्या प्रभागात गेला पाहिजे. जो नगरसेवक ज्याच्या त्याच्या भागात झोपडपट्टी होऊ देणार नाही .अशा लोकांना उमेदवारी द्यावी कंपल्सरी अशी अट घातली पाहिजे . किंवा असल्या लोकांना फुकट घर देण्याचे बंद करावे .अहो लोक खूप पैशाचा उतमात करतात ,जास्त करून झोपडपट्ट्यांमध्ये दारुडी लोकं मारामाऱ्या खालच्या पातळीचे बोलणं याच लोकांकडे दिवसाढवळ्या चोऱ्या माऱ्या असे संस्कार आहेत आजूबाजूला प्रत्येक प्रभागात नियम ठेवले पाहिजेत, मतांसाठी झोपडपट्टीत सर्व काही फुकट तरी ते लोक खूप गलिच्छ घाणेरडे राहतात स्वच्छता ठेवत नाही प्रदूषण निर्माण करतात घाणेरडे बोलतात मारामाऱ्या करतात आजूबाजूच्या चांगल्या लोकांवर याचे परिणाम होतात कोळसा किती उगळला तरी काळाच असतो तसे घाणेरड्या लोकांना किती सुविधा द्या ते घाणंच वागणार, घाणच बोलणार फुकट घ्यायला खायला मिळाले कीनको तोच उमेदवार निवडून येतो
@user-mn4fd7hr7d
@user-mn4fd7hr7d 27 күн бұрын
आशा नालायक लोकांना निवडून दिल्या मुळेच मध्यम वर्ग गरीब होत आहे
@meghraj7795
@meghraj7795 28 күн бұрын
खर आहे राज साहेब जे बोलले ते आमचे बालमित्र आमच्याशी संपर्क कमी केलं यांच्या मुळे कुठं चाललंय महाराष्ट्र माझा ❤❤❤❤❤❤❤
@SunilKargutkar-zm3yg
@SunilKargutkar-zm3yg 26 күн бұрын
राजसाहेब आपण लोकांच्या मनातले बरोबर बोलले आम्ही आपल्या मताशी सहमत आहोत
@vvijayg
@vvijayg 28 күн бұрын
जरांगेनी 288 उभे करावेत दूध का दूध पाणी का पाणी हुईल.
@VishwasGaikwad-de7bi
@VishwasGaikwad-de7bi 27 күн бұрын
Raj saheb yogy bolatat wa saheb wa verry verry good
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 28 күн бұрын
भुंकनारे फक्त भुंकतात चावत नसतात.हे शेतकरी मराठे ना चांगलं माहीत आहे 😊😊😊
@SunilKargutkar-zm3yg
@SunilKargutkar-zm3yg 26 күн бұрын
या मुलाखती केसेट मला पाहिजे छान विचार आहेत म्हणून
@eknathmulye6847
@eknathmulye6847 27 күн бұрын
मुलात मराठा समाज म्हणजे महाराष्ट्र नाही हे मराठा समाजाने लक्षात घ्यायला हवं
@dilipbhalerao7433
@dilipbhalerao7433 28 күн бұрын
Only financial base correct
@eknathmulye6847
@eknathmulye6847 27 күн бұрын
मनसेने राज ठाकरे यांनी खरच स्वाभिमानी असतील तर मनसेने विधानसभा निवडणुकीत उतरवायला हवं
@eknathmulye6847
@eknathmulye6847 27 күн бұрын
जरांगे हा स्वतःला महान नेता समजतोय महाराष्ट्र जरांगे याला समजला नाही आहे
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 27 күн бұрын
Mag tula samajla ka maharashtra ?
@user-mn4fd7hr7d
@user-mn4fd7hr7d 27 күн бұрын
या मुळेच तुम्हाला कोणी विचारत नाही मराठा समाज कीती गरीब आहे हेआलिशान गाडीत बसुन नाही कळणार
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 27 күн бұрын
Kashaachaa kadak isharaa ?
@eknathmulye6847
@eknathmulye6847 27 күн бұрын
राहुल गांधी जातीय जनगणना होणे गरजेचे आहे तरच खरं जे आहे ते उघडकीस येईल याचीच भिती मराठा समाजाला वाटत आहे
@rsvindrasangare7964
@rsvindrasangare7964 28 күн бұрын
Saheb tumchya sarkhi yani shikshan ghyavi pustake vachave jarange saheb
@kalyansakhare-mh4to
@kalyansakhare-mh4to 28 күн бұрын
सारखाच कळलं का कळलं का सुपारी देणाऱ्याला काय कळतंय
@MotilalSonawane-mb5os
@MotilalSonawane-mb5os 28 күн бұрын
राज,,साहेब,मराठी,,/. हेच,,परथावी&,& तेच,,,मराठी,, विस्थापित?/ PLEASE/ मराठी&मराठी,,मधे,,भाऺडण,,लागता,,कामा,,नये/ PLEASE)/ ऐक,तर,गरीब,बीचारा,,गेला,तॅच,,काय?/ दोन,भाऊ,,ऐक,,वा,,मराठी,,मानसाला,,मारू,,नका/?
@vasantgarad4903
@vasantgarad4903 28 күн бұрын
काहीही हेडिंग देता....
@balajipetekar1723
@balajipetekar1723 28 күн бұрын
धनगर आरक्षण वर कधी बोलणार साहेब...
@ashokraougale7577
@ashokraougale7577 28 күн бұрын
Tu.khali.samajat.ye.mag.ssmjel.tula
@sunilveer3631
@sunilveer3631 28 күн бұрын
तु आधीच संपलेला तुसंपशीन आणी तुझे कार्यकर्ते ही संपतील जरांगे च्या नादीलाशीलतर राजकारनातुन म्हणायलो मी . मी आधी तुझाच होतो पण आता नाही
@shivajizanzane2720
@shivajizanzane2720 28 күн бұрын
सुपारी 😂
@sunilveer3631
@sunilveer3631 28 күн бұрын
तु आधीच संपलेला तुसंपशीन आणी तुझे कार्यकर्ते ही संपतील जरांगे च्या नादीलाशीलतर राजकारनातुन म्हणायलो मी . मी आधी तुझाच होतो पण आता नाही
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН