हे आमदार, खासदार मंत्री पदे याशिवाय राहूच शकत नाहीत.....😂😂😂
@shrikantpai71822 күн бұрын
अरे जा रे. मलाई मिळत नाही हे समजल्यावर पक्ष सोडून जात आहेत.
@laxmanshindolkar7112 күн бұрын
सत्ता असो वा नसो ,एकनिष्ठ राहायला शिका!🚩शिवसेना🚩फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे!🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@aniljadhav95172 күн бұрын
अहो साळवी तुम्ही काय व मी काय आता साठी जवळ पोहचलो. आणखी आपण किती दिवस जगणार आहोत. किती स्वार्थ करायचा? एक आपणा सर्वांना हे सर्व इथेच सोडून जायचे आहे. वर बाळासाहेब भेटतील त्यांना उद्धव व आदित्यला सांभाळण्याचे वचन दिले होते ना? बाळासाहेबांना खरंच मानत असाल तर मानत नसाल तर जाऊ द्या! पण ईश्वराला मात्र हिशोब द्यावा लागणार! तुम्ही आता पराभवाचे बोलत आहात पण तुम्ही निवडणुकी आधी सुद्धा चलबिचल झाला होता. भले आताच्या पराभवानंतर विनायक राऊतांचे नांव सांगाल पण तुम्ही निवडणुकी आधीही फुटायच्या बेतात होता. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काही सत्तेत विधानपरिषद मिळवाल पण अरविंद सावंत,विनायक राऊत,सुनिल प्रभू व संजय राऊत बनणे कठीण आहे. निष्ठा नाही ईश्वर वेगळा नाही.
@AP-7432 күн бұрын
बसस कर म्हातारे😂आता.. रडवते का😂
@prasad83322 күн бұрын
प्रश्न स्वार्थाचा नाही आहे, तर स्वाभिमानाचा आहे बाळासाहेब ठाकरे यांना जा वाटलं असतं की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे तर १९९७ मध्ये नारायण राणे मनोहर जोशी यांना खुर्चीवर न बसवता उद्धव ठाकरे यांना बसवू शकले असते, साहेबांनी उद्धव आणि आदित्यला सांभाळा असे उद्गार काढले होते पण त्या दोघांनी कार्यकर्त्यांना नेत्यांना सांभाळलं का?? हे पण बघा, २०१९ मध्ये लोकांनी मत दिलं होतं सेना+भाजप युतीला, उद्धव जी जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर न जाता विरोधात जरी बसले असते तरी सुद्धा जनते ने त्यांची साथ सोडली नसती ही बाजू सुद्धा बघा, बाळासाहेबांनी सात्ते साठी काँग्रेस बरोबर कधीच युती वगैरे केली नव्हती, जो पर्यंत पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वावर अस्तित्वात होता तो पर्यंत सगळेच उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होते पण दुर्दैवाने ज्या पक्षाच्या भूमिके विरोधात, शिवसेना स्थापन झाली किंवा साहेबांनी पूर्ण हयात खर्ची घातली रक्ताचे पाणी केले, आणि अश्या पक्षाबरोबर मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री पद भूषवत आहात????? हे साहेबाना कधीच मान्य होणार नाही🚩🚩🚩🚩🚩
@akshaylote23972 күн бұрын
शेवटाचा जय महाराष्ट्र साळवी साहेब
@milindrane49952 күн бұрын
शिवसेना फक्त बाळासाहेबांचीच ❤जय महाराष्ट्र ❤
@sandeeptodkar13292 күн бұрын
आत्ता रिटायरमेंट घ्या साहेब.आणि नवीन तरुण पिढी ना संधी द्या.
@tukarammandavkar11092 күн бұрын
अशा जुन्या म्हाताऱ्याना काढून नवीन लोकांना संधी द्यावी.
@vijaybhosle38502 күн бұрын
भाजप मानसशास्त्रीय अभ्यास करून बुद्धिभेद करते,ed चे धक्के मारून बुरुज ढासळला. जय महाराष्ट्र.।
@NandkumarParab-z8n21 сағат бұрын
हा नक्कीच भाजप मध्ये जाणार तुला सेवटचा जय महाराष्ट्र
@amitkotwadekar42982 күн бұрын
तू कधी परत आमदार होत नाय कारन तू काय काम केलं नाही
@amitkotwadekar42982 күн бұрын
लांजा तु 1 काम केलं नाय
@dr.anandsapre19862 сағат бұрын
बरोबर
@prakashpatil72162 күн бұрын
अरे जावूदे ना भाजपा का त्यांन्या मंत्री करणार
@surendragije8032 күн бұрын
सत्ता तिकडे चांग भल....वा तुमची निष्ठा😂😂😂😂
@sanjayjadhav83552 күн бұрын
अहोसाहेब आपण अगोदरच भाजपमध्ये जाणार होतात.
@manoharmahadik39652 күн бұрын
EV Cha Efekt Sarvh Maharashtrabhar,Tarihi Rajan Salvi Ne Paksh Sodala Tar Tyanche Politics Samplele Disel Yath Sanka Nahi
@sanjaykumarjaiswal21192 күн бұрын
राजन साळवी उद्धव ठाकरेंना भेटले त्यावेळी आपण तिथे होता का , पत्रकार महोदय ?
@RohanGorule-b1d2 күн бұрын
Ha खोटं बलतोय
@vinayakkadam74192 күн бұрын
बीजेपी मध्ये या अणि विकास काम करून घ्या तोंड बंद होतील अणि 2029 मध्ये आमदार तुम्हीच आता नाही तर कधीच नाही
@rameshmore32132 күн бұрын
भाजपमध्ये जा मग समजेल तुझी जागा काय आहे
@tejasdambe20742 күн бұрын
झापणार🤔🤣😂
@amitkotwadekar42982 күн бұрын
Tu me kay kam केलं ते सांगा
@vilaspawar565Күн бұрын
लवकर सोडून जा रोज ड्रामा नको आम्ही तुमला चांगले निस्तावान सैनिक समजूत होतो अजून विस्वास हाय तुमची विचा उद्धव साहेबाना त्रास देऊ नका स कुसेने जा
@RavindraPatil-o3h15 сағат бұрын
Jawudya hyala Lok swarthi aastat Sattechya pathi jatat Boltat Mi hadacha shivsainik Hadachye shivsainik aaste tr aashi paristiti nirman zhalich nasti
@rajkumaraundhkar20062 күн бұрын
उद्धव कसला झापतो , यानेच याला झपला असेल.
@ManoharMorajkarКүн бұрын
😂😂😂
@krushnasawant36192 күн бұрын
आता वय झाल रे आता कलंक का लाऊन घेतोयस नरकात जासाल.
@DevanadGavdeКүн бұрын
राजन साहेब आपल्या बद्दल आजुन तरी खूप आदर आहे त्यामुळे चुकीचं पाऊल उचलू नका आहों एवढे एकनिष्ठ शिवसैनिक होता म्हणून एवढी वर्षे आमदारकी भोगली मीडिया च्या नादाला लागू नका साहेब पराभव हा लोकांनी नाही तर सेटलमेंट नी केलाय..... जय महाराष्ट्र
@shashikulaye92702 күн бұрын
Kay mhanale usaman miyaaa😂😂
@sandeepagare53542 күн бұрын
पलकुटा पण शेवटी पळाला
@avinashnarale-o7i2 күн бұрын
Ja re baba tu bjp mhde jast drama karu Nako ata tu 😡😡😡
@RameshGawade-c1u2 күн бұрын
वरील काही शब्द टाईप करताना चुकले आहेत.समजून घेणे.सोडली.तेथे फोडली हा शब्द आहे.माफ करा.