Rajapurchi Ganga | राजापूरची गंगा येण्यापूर्वी गावात वादळ | जमिनीतून अवतरली गंगा |रहस्यमयी गंगा

  Рет қаралды 15,976

Life Kokanatli

Life Kokanatli

2 жыл бұрын

Rajapurchi Ganga | राजापूरची गंगा येण्यापूर्वी गावात वादळ | जमिनीतून अवतरली गंगा |रहस्यमयी गंगा
आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,नमन होणाऱ्या गंगामाई मुळे महाराष्ट्राच्या इतिहासाने
घेतली असून छत्रपती शिवरायांच्या पर्शाने पावन
झालेल्या छोटयाशा गावाला महाराष्ट्राच्या प्रसिध्द ति क्षेत्रामध्ये मानाचे •
स्थान मिळवून दिले आहे.
एका टेकडीतून अचानक कधी कधी पाण्याचा प्रवाह हू लागतो. तो
धोडे दिवस चालू राहतो, व मग आला तसाच गुप्त होतो. या प्रवाहाला
भाविक लोक गंगा मानतात. हा प्रवाह चालू असलेल्या काळात तिथे यात्रा
भरते लोक या प्रवाहात श्रद्धापूर्वक स्नानही करतात. कारण या पाण्यात
गंगेच्या पाण्याचे गुणधर्म असल्याची भाविकांची श्रध्दा आहे. संधिवात व
कातडीचे रोग या पाण्याने बरे होतात, असेही बोलले जाते. तेव्हा तिचे प्राणी
चोदा कुरामध्ये वाहते. त्यातलं काशीकुंड व मुळ गंगा हे प्रमुख मानतात.
गंगा र्थक्षेत्री मुळ गंगा, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणड, यमुनाकुंड,
सरस्वतीकुंड, गोदावरीकुंड, कृष्णकुंड, नर्मदाकुंड, कावेरीकुंड
अग्निकुंड, भिमाकुंड, चंद्रभागाकुंड, आणि काशीकुंड अशी
चौदाकुंड आहेत. चौदाव्या शतकात राजा प्रतापरुद्र याने या चौदाही कुंडांचे
आणि येथील इमारतींचे बांधकाम केल्याची माहिती काही ग्रंथामध्ये आहे.
व्हाइसरॉय लॉर्ड वेलस्ली आणि सावंतवाडीचे संस्थानिक राजे भोसले यांनी
या बांधकामाची त्यानंतर डागडुजी केल्याचा ही उल्लेख आढळतो.
चौदाकुंडां मधील वेगवेगळे तापमान असलेल्या पाण्याने गंगामाई
भक्तगणांना स्नान घालते. फार पूर्वी गंगेवर ६४ क्षेत्रस्थ ब्राम्हणातील
गंगापुत्राची घराणी होती. काही वर्षांनी ही संख्या कमी झाली. या घराण्यांना
पेशवे काळापासून सनद व ताम्रट मिळाले आहे.
राजापूरची गंगा सुमारे तेराव्या शतकाच्या अखेरीपासून अवतीर्ण होत
असल्याची माहिती काही ग्रंथांमधून उपलब्ध होते. या गंगातीर्थ क्षेत्राला
छत्रपती शिवाजी महाराज, राजे प्रतापरुद्र, अहिल्याबाई होळकर, सवाई
माधवराव, नाना फडणवीस, बापू गोखले, झाशीची राणी लक्ष्मीबाई,
लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, वि. दा. सावरकर आदींनी भेट दिली
आहे. भारतावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांचे व्हाइसरॉय लॉर्ड वेलस्ली
माऊंटबॅटन आदींनी ही गंगातीर्थ क्षेत्राला भेट दिली आहे. अनेक लेखक,
कवींनी गंगेला भेट दिल्याची माहिती उपलब्ध होते. वयाच्या साठाव्या वर्षी
गंगातीर्थ क्षेत्री भेट देऊन गंगास्नान करणाऱ्या कविवर्य मोरोपंतानी गंगेची
थोरवी सांगणारे 'गंगा प्रतिनिधीर्थ कीर्तन' हे काव्य रचले. विजयापूरच्या
बादशाहाच्या ताब्यात असलेले हे बंदर ताब्यात घेण्यासाठी छत्रपती शिवाजी
महाराजांनी राजापूरवर स्वारी करुन ते स्वराज्यात सामील करुन घेतली होती.
या स्वारीनंतर राजे राजापूरच्या या प्रसिध्द तीर्थक्षेत्री गंगास्थानी गेले होते.
ब्रिटीशांच्या काळात येथील प्रसिध्द बाजारपेठ निर्यातकेंद्र म्हणून या काळात
प्रसिध्द होते.असा या राजापूरच्या गंगेचा पूर्वइतिहास असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद
My ather videos
You Tube Guide
1) • Kokan festival and cul...
2) • Konkan information
3) • Gayatrichi Ruchakar ma...
4) • Fishing and crab catching
5) • Travelling Tour
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
FOLLOW ME +. Facebook
/ profile.php .
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.Gmail-
ganesh.acharekar33@gmail.com
पत्ता :
विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612
Ganga
LifeKonkanatli
Rajapur
Rajapurchi
kokan
rajapur ganga
marathi
rajapur ganga history in marathi
rajapur ganga mystery
rajapur maharashtra
rajapur ratnagiri pin code
rajapur map
rajapur taluka village list

Пікірлер: 37
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 жыл бұрын
Vaa Achrekar apan koop sunder chhan masta ashi ganga kundanchi mahiti sangitali tyabadal thanku deulatil gangeche va digambar dattach padukanche darshana chhan zale video baghun chhan vatale Kharch sthanik locani va je nagar sevak ahet tyani ithe laksha ghalun sudharana Karavi parisar koop sunder chhan masta ahe avadala tuza video number one Dev bare karo beta great job keep it up
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
असेच सहकार्य असू द्यात धन्यवाद
@govindborkar9191
@govindborkar9191 2 ай бұрын
खूप छान राजापूरच्या गंगेची चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
@sonalidulam174
@sonalidulam174 2 жыл бұрын
जय गंगे 🙏🙏
@LifeKokanatli
@LifeKokanatli Жыл бұрын
धन्यवाद
@janardantawde5143
@janardantawde5143 Жыл бұрын
गऺगेचे पावित्र्य जपण हे सर्व भाविकांची जबाबदारी आहे
@LifeKokanatli
@LifeKokanatli Жыл бұрын
Thanks
@dinkarpatil2915
@dinkarpatil2915 2 жыл бұрын
Excellent video with photography and explanation. Thanks too much. Please make video on current work status of Kolhapur Vaibhavwadi rail line work. This route is mostly important for development of Konkan.
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
Thanks
@prabhakarprabhudesai7864
@prabhakarprabhudesai7864 Жыл бұрын
कोंडा वाहत येतो त्याची पूर्ण माहिती कृपया संपर्क करा
@abhishakawale2422
@abhishakawale2422 2 жыл бұрын
🌹🙏 jai. Ganga Mata 🙏🌹
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
धन्यवाद
@ashishpawar7431
@ashishpawar7431 2 жыл бұрын
Ganga matela namaskar
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
धन्यवाद
@ashwinipatil5184
@ashwinipatil5184 2 жыл бұрын
आम्ही पण आहोत तुमच्या विडीओ बघून बरा वाटला आमका
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Apratim. Khoop..sundar.....
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
धन्यवाद
@DNYANDEO.
@DNYANDEO. 2 жыл бұрын
आचरेकर जी खूपच छान माहिती दिलीत...मी अनेक वेळा गेलो आहे.. राजापूर ला गेलो की जात असे , तेथील गुरू ही एक चांगली व्यक्ती आहे. वास्तविक हे ठिकाण दुर्लक्षित आहे. या कुंड विकास बाबत राज्य सरकारने किमान प्रतेक वर्षी 25 लाख रुपये दिले तर बरेच चांगले पर्यटन विकास होईल... याचा इतिहास ही मोठा मनोरंजक आहे. आगोदर तीन दिवस वारा वाहतो व गंगा अवतरली जाते. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यात येते. एक अभ्यास केला पाहिजे. ज्ञानेश्वर गायकर पाटील
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
धन्यवाद
@PrakashPatil-yy1bn
@PrakashPatil-yy1bn 2 жыл бұрын
Khup chan mahiti
@PrakashPatil-yy1bn
@PrakashPatil-yy1bn 2 жыл бұрын
परीसर विकसीत होने गरजेचे आहें
@PrakashPatil-yy1bn
@PrakashPatil-yy1bn 2 жыл бұрын
स्थानिक लोकप़तीनीधी लक्ष्य देणे गरजेचे आहें
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
@@PrakashPatil-yy1bn धन्यवाद
@bhaiwadekar6724
@bhaiwadekar6724 2 жыл бұрын
👌👌🙏🙏
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
धन्यवाद
@sanjaygadre16
@sanjaygadre16 2 жыл бұрын
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
धन्यवाद
@satishparwade773
@satishparwade773 2 жыл бұрын
मस्त दादा छान विडियो बनवला आहे माहिती दिली ती माझी आजी आहे
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
धन्यवाद
@aniket5477
@aniket5477 2 жыл бұрын
चांगली माहिती पण म्युझिक मॅच नाही करत
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
धन्यवाद असेच मार्गदर्शन करत राहा निश्चित सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन
@mandaranbhavane4671
@mandaranbhavane4671 2 жыл бұрын
माहिती चांगली सांगीतली आपण पण background music चांगलं नव्हतं.
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब नक्की सुधारणा करू
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 жыл бұрын
व्हिडिओ खुप छान आहे. पण ह्या पवित्र कुंडाच्या जवळ आंघोळ करू नये.आंघोळीचे तेच पाणी परत कुंडात जात आहे आणि पाणी खराब होतयं. ह्यावर काहीतरी उपाय करावा.
@LifeKokanatli
@LifeKokanatli 2 жыл бұрын
धन्यवाद नक्की सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 36 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
गंगा-राजापूरची /RAJAPUR GANGA 2019/RAJAPUR GANGA KONKAN DARSHAN
19:55
कोकण संस्कृती
Рет қаралды 611 М.