Рет қаралды 1,676
समुद्रातून बोट बाहेर काढली | खोल समुद्रातील मच्छी बंद | बोट सुरक्षित ठिकाणी आणली (2022)
आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,खोल समुद्रातील 1जून ते 31जुलै पासून मच्छीमारी व्यवसाय बंद केला जात असल्यामळे या पावसाळी हंगामातील दोन महिन्यासाठी आता खोल समुद्रातील मच्छी बंद राहणार असल्यामुळे देवगड बंदरातील बहुतांश मच्छिमार आपली नौका समुद्रकिनारी सुरक्षित ठिकाणी आणून ठेवल्या आहेत.या नौका किनाऱ्यावर आणताना कशा पद्धतीचे परिश्रम करावे लागतात कशी नौका किनाऱ्यावर आणली जाते.या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद
My ather videos
You Tube Guide
1) • Kokan festival and cul...
2) • Konkan information
3) • Gayatrichi Ruchakar ma...
4) • Fishing and crab catching
5) • Travelling Tour
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
FOLLOW ME +. Facebook
/ profile.php .
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.Gmail-
ganesh.acharekar33@gmail.com
पत्ता :
विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612
LifeKonkanatli
bass fishing
boat fails
boat reviews
boating
boating around miami
boats
fishing boat
fishing boat design
fishing boat price in india
fishing videos