ओम नमः शिवाय. कोकण परशुरामाची भूमी आहे हा शेकडो वर्षांपासून चा इतिहास आहे. व्हिडीओ माहिती पूर्ण झाला आहे.
@sangitanaikde66062 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ.. महाशिवरात्री च्या दिवशी मूर्ती सापडली म्हणजे काहीतरी चमत्कारच म्हणावा लागेल..अतिशय सुंदर मूर्ती आहे..पण मला आसे वाटते की त्या मूर्तीचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून तिच्या वरती काहीतरी छोटेसे आसाव..🙏👌
@KOKANISHIVA2 жыл бұрын
दादा तु नेहमी बाहेरच्या गावी जाऊन तेथील प्रचीन वास्तु किंवा पुरातन गोष्टी दाखवतोस पन आज तुझ्या गावतील हि माहीती देतान तुझ्या चेहर्यावरचा आनंद दिसतोय
@SanchitThakurVlogs2 жыл бұрын
☺️☺️ Hoo khup happy hoto mi...
@swami92542 жыл бұрын
Mla address patwa mla jaych ahe tit
@xplore84472 жыл бұрын
ओम नमः शिवाय 🙏🌿🌿🌼 आपली कोकण भूमी सदैव देवाच्या आशिर्वादाने पावन झालेली आहे. 🙏🙏
@vrushaliindulkar90762 жыл бұрын
संचित महाशिवरात्र दिवशीच साक्षात्कार झालाय. नमस्कार माझा.
@Sree_Ram_214 Жыл бұрын
तिथे खाली गुफा पण आहे 🤔 कोकण वाचवायला प्रगट झाले शिवलिंग
@hemlatajoshi55045 ай бұрын
संपुर्ण भारत शिवमय होणार!! हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏
@supriyaparulekar86632 жыл бұрын
संचित तुझ्या गावी मिळालेली पिंडी पाहून खूप छान महाशिवरात्रि झालेला चमत्कार पाहून खूप आश्चर्य वाटलं खूप छान तू माझी सांगत असतोस त्याबद्दल तुझे अभिनंदन
@pravin_koli2 жыл бұрын
माझा देव भोला आहे आणि भक्ताना दूर नाय ठेऊ शकत स्वतः पासून ❤️डोळ्यात पानी आल विडिओ द्वारे दर्शन करुण 🙏🙏🙏🙏🙏🙏📿🕉️❤️🙏❤️🙏📿🕉️
@nsraj125cc2 жыл бұрын
हिंदू इतिहासाची जाणीव आणि देवानवरची श्रद्धा अपरंपार आहे तुम्हा गावकऱ्यांची . आशीच बुद्धी सर्व महाराष्ट्रातील तमाम हिंदू लोकांना येवो व आपला इतिहास . देवी देवतांचे पौराणिक देवस्थानचे संगोपण करावे अशी इच्छा 🙏
@gokulahire53862 жыл бұрын
खरचं भाऊ मालवन हे निश्चित ही भगवान महादेव ची कृपा आहे तर भोलेनाथा चे मंदिर झाले पाहाजेल गोकुल आहिरे ता बागलान जि नाशिक गाँव आराई जय श्री राम
@suryakantvapilkar31962 жыл бұрын
संचित.......छान व्हिडिओ. महाशिवरात्री असा योगायोग घडवा, ही तुमच्या गावावर शंभू महादेवाची कृपाच म्हणावी. हर हर महादेव 🙏🙏🙏
@prashantmodak94222 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@vinoddobkar6722 жыл бұрын
Amchyakade pn, amche je mahapurush thikan aahe, tithe pn jevha vadachya zadala aag lagli tevha tya khali pn aamhala ek pashan milal aahe jase aaplya mandira made gol akarache pashan aatat tase, aamhi pn tyachi pooja vaigare karuk stannpann kel aahe
@smitasawant78912 жыл бұрын
संचित.. तुला पहिल्या खुप खुप शुभेच्छा 💐💐 .खुप छान तुमच्या डांगेमोड गावाला महादेवाचा आशीर्वाद च लाभला महाशिवरात्रि च्या दिवशी शिवपिंडी सापडली ..हर हर महादेव 🌼🌼🙏🙏
@vilaskubal69542 жыл бұрын
संचित मित्रा , खूप छान व्ही डी ओ , सड्यावर सापडलेल्या शिवपिंडीची योग्य प्रकारे प्रतिष्ठापना केलेली पाहून छान वाटले , ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कोकणी माणसाचा अभिमान वाटला , एकजूट होऊन असे कार्यक्रम व्ह्यायला पाहिजेत 🙏🙏🙏🙏
@MaheshPatil-iz6vl2 жыл бұрын
खरच त्या गावाला महादेव प्रकट झाले खूप भाग्यवान आहे
@kavitaekawade15762 жыл бұрын
हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🚩🚩
@radhikasawant93142 жыл бұрын
संचित कसा आहेस. आणि आपल्या कोकणावर देवाची कृपा सदैव आहे .त्याची प्रचिती वेळोवेळी येते.
@durgasasane71952 жыл бұрын
Nakkich Shivling Jagrut Avasthet ahe mhnun ti swathah Baher ali ani Nemki Mahashivratri la Har Har Mahadev 🙏💗
@minakshimodak70852 жыл бұрын
अतिसुंदर महादेवाचे शिवलिग खरेच संचित तू आम्हाला हे दाखविल्या बद्दल गावकरी पण खूप चांगले वाटतात काहीतरी करून हे मंदीर प्रसिध्य करा आम्हाला खूप चांगल वाटेल धन्यवाद
Kiti punya van aahes bhava 🥺 sakshat darshan ghetal aahes ❤️
@anjalisatam49472 жыл бұрын
Khypch Chaan Video Hota 🙏🌹🌹🙏
@nehaparab51672 жыл бұрын
आम्हाला दर्शन घेता आल 🙏🙏🙏🙏🙏 आभारी आहोत धन्यवाद
@snehalatalikhite85516 ай бұрын
वा सुरेख व्हिडिओ , धन्यवाद
@maheshjadhav87012 жыл бұрын
दादा व्हिडीओ छान झाला आहे हा जो सडा आहे त्यावरील हि झाडे आहेत त्याविषयी आणखी माहिती दिली असती तर आमच्या माहिती मधे भर पडली असती धन्यवाद
@shilpashirodkar8112 жыл бұрын
संचीत मी हा विडिओ चार वेळा पाहिले ते लिंग शिवाजी महाराजांच्या काळात ले असेल नाही तर पोर्तुगीज वेळी तिथे ठेवलं असेल देवाची नासाडी करणार ह्या हेतूने तिथे ठेवले असेल
@vanita87442 жыл бұрын
Om namo shivay Har Har Mahadev 🙏🙏
@dnyaneshwarteli50902 жыл бұрын
🙏हर हर महादेव🙏
@sarangmurudkar152 жыл бұрын
Good Afternoon Sanchit! 😃 It's purely miracle of Lord Shiva that HE has shown his presence in your village. You and the other all villagers are very lucky that you all are blessed by an almighty Shiva on the holiest day of Mahashivaratri!! 🙏🙏🙏 May Lord Shiva fulfill your all wishes. 😃
@pravin_koli2 жыл бұрын
हर हर महादेव जी ओम नमः शिवाय जी 📿🕉️📿🕉️❤️🙏❤️🙏
@sunilkumbhar16632 жыл бұрын
🚩🛕🌼☘️श्री शिवाय नमोस्तुभ्यंम☘️🌼🛕🚩 हर हर महादेव
@avinashjoshi15532 жыл бұрын
शिव हर रे शिव हर रे,सांब सदाशिव शिव हर रे ,,
@shilpashirodkar8112 жыл бұрын
संचीत पोर्तुगीज वेळी कोणी तरी लपवून ठेवली असेलच कारण पोर्तुगीजांनी आपले देव देवता ना लपवले होते त्याचे अजून आभुषणे असणार अजून खणून काढून बघायला पाहिजे दर्शन घेऊन झाले छान वाटले
@swatibhosale7182 жыл бұрын
Pindi chan ahe Sonyachi ahe ase wat te
@ravindrnathgosavi682 жыл бұрын
खुप छान संचित हर हर महादेव
@ashamurkar52922 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ.... 👌 चमत्कार च म्हणाव महादेवा ची 🙏🙏🙏🙏
@famousmalvanikatta8342 жыл бұрын
🙏हर हर महादेव🙏 ......... व्हिडिओ छान👌👌👍👍
@hemantthakur32342 жыл бұрын
एक नंबर 👍 खूपच छान व्हिडिओ. जणू काही मी गावाला उपस्थित असल्याच वाटले 🙏🙏
@lataadhangle74812 жыл бұрын
तो दिवस लांब नाही आहे जवळच आलेला आहे
@panditchaudhari46112 жыл бұрын
संचित खूप छान व्हिडीओ बनवलास मी याच गावात असून मी त्या ठिकाणी हजर नव्हतो परंतु तुझ्या या व्हिडीओ मुळे प्रत्यक्ष तेथे जाऊन आल्यासारखे वाटतंय ! तुझे खूप खूप आभार !!👍👍
@sanjaypawar53192 жыл бұрын
ओम नमो शिवाय. जय श्री शिव शंभो. हर हर हर महादेव.
@manaliupdate43182 жыл бұрын
Khup Chan video,🙏
@akashshinde54082 жыл бұрын
Jai bhole
@vaibhavarde92772 жыл бұрын
संचित मला वाटत ते शिवलिंग नसुन शिवलिंगावरिल आच्छादन ( मुखवटा ) आहे. मुळ शिवलिंग आजुबाजूला कुठेतरी अशेल किंवा शेजारी जे दुसरं शिवलिंग आहे ते जर समान मापाच असल्यास त्या लिंगाचेच ती आभुषणे असुशकतात
@Prafullpp2 жыл бұрын
होय माला पण तसचं वाटतंय
@shitalsutar63092 жыл бұрын
Ase asu shekel
@prasadkadu71112 жыл бұрын
Har har mahadev
@SanchitThakurVlogs2 жыл бұрын
हो असू शकतं पण शोधन कठीण आहे कारण झाडाची मुळे खूप आहेत
हर हर महादेव 🌺🙏🌺 खरच खुप छान माहिती आणि विडिओ तुला बिग 👍 भावा
@arvind25562 жыл бұрын
जय श्री देव अंजनेश्वर महाराज , गाव मिठगवाणे, राजापुर 🙏🍋✨🌞
@roshanmestry82762 жыл бұрын
Great video
@chitrarane97852 жыл бұрын
हर हर महादेव 🙏🌺
@supriyabhigide62752 жыл бұрын
Nice👏 khup nasibvan ahat tumhi asl sagl tumhla pahayla milty हर हर महादेव 🙏🙏जय शिवराय⛳⛳
@snehasawant33772 жыл бұрын
Om namah shivay😌🙌❤
@hariharthakur73052 жыл бұрын
हरहर महादेव .
@hariharthakur73052 жыл бұрын
ॐ नमः शिवाय
@रामलिंगघनचेकरपरळीवै2 жыл бұрын
वडाच्या झाडाखाली शिवलिंग सापडल्यामुळे त्याला वटेश्वरलिंग असे म्हणतात
@ladshraddha32262 жыл бұрын
Sanchit vlog ekdam mast tyabaddal vadch nahi tuze savand tu vlog je amha samor antos te kokanat kharch je ahe bhutkal vartman hyatil vlog an ata ha vlog jo mahashivratchaya divasi shivling pavan hone kharach aprtim an devacha ashirvad tula yar ahech an tuzya purna gavatil sarvana milalela ashirvad asech paripurna vlog amhi baghyala roj vat pahato tula god ashirvad
@ruchii86132 жыл бұрын
हर हर महादेव महादेव महादेव 👏👏
@sanjaygadekar53172 жыл бұрын
Adbhut,chamatkarach mhanaavaa laagel.
@yashwantkelji68132 жыл бұрын
Om shanti
@amarjitsawant70452 жыл бұрын
हर हर महादेव👏👏👏
@vishalbhogale69002 жыл бұрын
खूप छान माहिती भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kirangharat47542 жыл бұрын
Ha pratikatmak mukhavta Junya shivligga var thevnyat yava
@sanjivanithakur71512 жыл бұрын
माझं गाव 🤗 जय शिव शंकर 🙏🙏 चमत्कार च आहे देवाचा 🙏🙏
@prajakta25102 жыл бұрын
खूप छान वाटलं vlog बघून तू दिलेली शिवलिंगाची माहिती खूप सुंदर 🙏
@suvarnathakur41522 жыл бұрын
संचित आम्हीं ह्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत होतो कि तु कधी सड्यावरचा शिवलिंगचा व्हिडीओ कधी करणार आणि आम्हाला महादेवाचे दर्शन कधी होणार आणि आपल्या गावात शिवलिंगची प्रकट झाली खूप छान
@snehalv1862 жыл бұрын
Khupch chhan. शिव शंकर शंभू 🙏🙏
@sankalpsalunke66562 жыл бұрын
हरहर महादेव
@nileshkhedekar88952 жыл бұрын
Jay Bholenath
@anandraut57902 жыл бұрын
खुप छान👌👌
@pratibhakamble92912 жыл бұрын
ॐ नमः शिवाय 🙏❣️🦋👌✌👍🐍
@vaishalipawaskar21462 жыл бұрын
सुंदर....🙏🙏
@neetaparab43612 жыл бұрын
खूप छान 🙏🙏
@rashmisatam69462 жыл бұрын
Nice vedio chan search kelat vlogs
@shekharshejwalkar91602 жыл бұрын
फारच छान..
@alkasawant92162 жыл бұрын
Om namha shivay tuzya mule shivache darshan zale danyvad
@anildeo66422 жыл бұрын
हर हर महादेव ...
@nitinpisal10562 жыл бұрын
एकंदर परिस्थिती पाहून मला असा अंदाज व्यक्त करावं असं वाटलं राग मानू नये फक्त माझ्या भावना की हे जे शेश आणि मुर्ती मुखवटा कींवा वस्त्र हे बाहेरच्या पिंडी चे असे शकतात जुन्या काळातील एक शक्तींनी ने आण नको म्हणून ही आभुषन लपवून ठेवली असावी आणि त्या व्यक्तीच्या बरोबर ते गुपीतही गेलं असावं आणि नंतर मुळांच्या वाढीमुळे ते लेप्तपा्वलं असावा
@akshaybapardekar22992 жыл бұрын
Ho thik aahe mhanan tumch. Pn yevde divs tethe lokanchi ye ja hoti. 2 vela aag vgr lagli hoti tithe. Pn tyaveli kahi disl navhat. Aani nemk mahashivratri lach disne mhnje ek chamtkarach mhanava lagel bhau
@mamataballary21512 жыл бұрын
Khup Chan om namah shivay 🙏🙏🙏🙏🙏
@prachidicholkar58132 жыл бұрын
खुप छान हर महादेव 🌺🌺🌺🌺💐🙏🙏🙏
@shivanisalgaonkar56922 жыл бұрын
Video chan aahe 👍
@ajitrawool67982 жыл бұрын
Om Namah Shivay....
@anjalijoshi89322 жыл бұрын
अद्भुत
@-TOXIC-FF..-2 жыл бұрын
हर हर माहादेव 🌸🌸🌿
@ujwalaykar44022 жыл бұрын
Juniya shiv pindich avshej asav as vatat nay ka Teya. Dishe ni pan vichar karava om namah shivay Om namah shivaya