@@pdrt-productdemoreviwesand2216अरे बाबा ते छत्रपती होते. ज्यादिवशी छत्रपती झाले त्या दिवशी पासून ते भोसले राहिले नाही. त्यांची तुलना बाकी लोकांसोबत करू नको
@janhavishelar15624 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@pdrt-productdemoreviwesand22164 ай бұрын
@@Ankush_kale_96k तालुका आणि जिल्हा स्तरावर ओबीसींना जे राजकीय आरक्षण मिळालेला आहे ते जरांगे ला पाहवत नाही म्हणून त्याने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे हा हट्ट लावून धरला आहे. बाकी गरीब मराठ्यांच्या मुलांसाठी एसीबीसी इ डब्ल्यू एस आणि obc कुणबी मराठा हे आरक्षण सध्या चालूच आहे.
@shivajikakade37554 ай бұрын
खुप अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले सर.धन्यवाद
@pradeepthatte20634 ай бұрын
कोंढरे साहेबांचे शेवटचे आवाहन सगळ्यांनी लक्षात ठेवावे आणि ते आचरणात आणावे .
@DevBhole-e6f4 ай бұрын
नोदी असो कि नसो, मराठा हा कुणबीच आहे, मग सर्व जातींना मराठ्यां प्रमाणे का नियम लावला जात नाही, इतर जातीच्या सर्वांच्या नोदी आहेत का, नसतील तर त्यांना का जात लावली जाते
@OBC_46954 ай бұрын
भाऊ तुम्हाला बोलत नाही...🙏 उच्च वर्नियांच्या आईचा भोसडा हजारो वर्षांपासून आमची जात पाहून आम्हाला शिक्षण नाही.जमिनी नाही.गावात राहू दिले नाही.कोणाला शिवू देत नव्हते.थुंकूनही दिले नाही.एवढेच काय पाणी सुद्धा पिऊन देत नव्हते. आज सुद्धा आमची लायकी काढली जाते. पैसा,सत्ता,मान, प्रतिष्ठा असणारा मोठा का ज्यांच्या कडे काहीचं नाही तो आम्ही पण याच मातीत जन्माला आलो आमचा सुद्धा ईतिहास आहे....... आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे.
@tejasmohite85004 ай бұрын
@@OBC_4695अरे SC च्या आरक्षणाला काहीही फटका बसणार नाहिये
कुणबी नोंद असो किंवा नसो.आम्हाला ,शेतकऱ्याला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे,तो आमचा हक्कच आहे.जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्याला झोप घेऊ देणार नाही.
@GeoShubhАй бұрын
@@OBC_4695 Sant Tukaram in many of his plays and poems have described Shivaji as a KUNBI RAJA.
@parshuramkharade37054 ай бұрын
राजकराणी लोक जी फक्त एका समाजाला सपोर्ट करतात अशा लोकांना चर्चेला बसवण्याला अर्थ नाही... अशे विचारवंत नी अभ्यासू नी घटनातज्ञ लोकांना बसवले पाहिजे.. मग प्रश्न मार्गी निघेल... आजची मुलाखत आतापर्यंत पेक्षा खूप छान होती....
@shubham-wd1sm4 ай бұрын
He aapanach boltay pn bakichyanna tr assach life time entertainment pahije..
@jeevanpokale1424Ай бұрын
कोंडरे साहेब तुम्ही सुद्धा सर्वसामान्य मराठा समाजासाठी लडला आहात लढत आहात अभिनंदन सर मनोज दादा सुद्धा लढत आहेत दोगांचे अभिनंदन
@UKsant1434 ай бұрын
खरच अभ्यासपूर्ण चर्चा... आहे सर खरच जति-जाती मधील मतभेद लवकर संपुष्टात यावेत... हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना....😢🙏
@bharatchatte8453 ай бұрын
जाती जातीमध्ये कोठेही मतभेद नाहीत.फक्त काहीं ओबीसी नेत्यांची दुकाने बंद होत आहेत.म्हणून या नेत्यांच्या आर्थिक मदतीने मराठा ओबीसी मध्ये भांडणे लावून मतदानासाठी हा खटाटोप सुरू करण्यात आला आहे.
@hbw9774 ай бұрын
Khup pramanik patrakarita... Proud of you Vilasbhau...
@ashokpathak61584 ай бұрын
Very Nice Discussion.....Rajendra kondhare..... anchor..
@morearts83804 ай бұрын
181 ओबीसी जातीच्या मुळ यादीतून मराठा जात वगळून त्या यादीत 346 जाती समाविष्ट केल्या त्याप्रमाणे मराठा जात यादीत टाकून पुर्ववत करा म्हणजे आपोआपच मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट होईल.
@bapuraokadam8934 ай бұрын
हे करा ,मग धिंगाणा घालत बसण्याची वेळ येणार नाही.
@udhavpatait6744 ай бұрын
कोंढरे साहेब धन्यवाद
@SagarThorat-n5h4 ай бұрын
सर आपलं विश्लेषण खूप छान आहे
@VivekananadPatil4 ай бұрын
मला सांगा की जरागे पाटील समाजाला शांत करत आहे आणी जरागे पाटील चा गावात असं कृटे करता आणी जरागे पाटील ला दोषी ठरवत आहे हे सरकार राजकारण करत आहे हे नक्की
@somnathshete85424 ай бұрын
हरिभाऊ राठोड फॉर्म्यूला वापरा. जातीय जनगणना करून आरक्षण टक्केवारीत विभाजन लोकसंख्येनुसार करावे लागेल. केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये.
@dhanajisalekar80464 ай бұрын
साहेब १० महिने जरांगे पाटील आणि मराठा समाज लढतोय त्यामुळे आरक्षण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जय शिवराय.
@shubham-wd1sm4 ай бұрын
Aatta fakt dhill padu nka shevatcha habada deu Mumbai la👍🏻
ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी बहुसंख्य समाजा बरोबर सलोख्याचे संबध ठेवावे
@pandurangshelke74204 ай бұрын
पुणे येथे ज्यांच्या कुणबी नोंदी १७९० पासून मिळाल्या व व १९१५ नंतरचे फेरफार ही जूळले तरी त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्रासाठीचे अर्जच स्विकारले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
@bal34284 ай бұрын
सरसकट कुणबीकरण हाच पर्याय. कोंढरे आता करेक्ट आलेत. 👍🏽
@somnathshete85424 ай бұрын
सर, अभ्यासपूर्ण विश्लेषण
@dattatrayamote87374 ай бұрын
कोंधरे sir badhe sir dhanawad
@dnyaneshghaytidak9224 ай бұрын
Great leader JARANGE साहेब
@suryakantjagtap63744 ай бұрын
साहेब ज्या जाती अगोदर ओबीसी मधे गेल्या किंवा घातल्या त्याचे सगळे प्रश्न सुटलेत काय गग मराठा समाजाचे च कसे सुटतील परंतु थोडाफार हातभार लागेल
@bharatchatte8453 ай бұрын
100टक्के बरोबर आहे.
@DadasahebPawar-d8q4 ай бұрын
Manoj. Dada. Jarange. Is. Great. Maratha.. Jay. Shivray.
@spnikam53074 ай бұрын
Now days mother's name is added while writing full name and daughters are equal partners in property . If in mother's property all are equal then why not equal parteners in mother's CAST?
@ganeshshejul55634 ай бұрын
फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
@sandipnalawade80074 ай бұрын
आमचे आजोबा कुणबी मराठा आहे तर आम्हाला अजून पर्यंत माहीतच नव्हतं तर आता नोंदी शोधल्यानंतर आम्हाला सापडले तर आम्हाला माहीत झाले की आम्ही पण कूणबी मराठा आहे
@somnathshete85424 ай бұрын
मराठi kunabi, कुणबी maratha सर्व मराठवाडा ,हैद्राबाद gazette ,कुणबी
@parmeshwarkognure73894 ай бұрын
Kondre saheb Aabhasu person Aahet.
@rajabhaujadhav87764 ай бұрын
कोंढरे सर नंबर वन ग्रेट निष्कलंक माणुस जय जय शिवराय लातुर
@pravinnakhate14304 ай бұрын
Ek Maratha koti Maratha
@Mharattha96k4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@RamnathGulve-pz7hs4 ай бұрын
OK for Maratha kunbi are same from 12th century and raje chatrapati Shivaji maharaj era so Maharashtra govt and central government of India take immigiate action with respect of Indian constitution and given justice to Maratha kunbi Dr punjabrao deshmukh thought are very very most important please keep it up go ahead with confidence we all are with state and central government keep peace and quiet environment best of luck to all of you
@rameshwarbhosle7584 ай бұрын
आधी जे जेवले होते १९९४ परत तेच लोक जेवले जे आधी उपाशी होते त्याना दुसऱ्या पंगतीत ही उपाशीपोटी ठेवले
@vikasPawar-j8g4 ай бұрын
Very perfect ser
@ombhujbal76094 ай бұрын
ओबीसी ओबीसी समाजाचा खरा नेता कोण असेल तर मनोज जायेंगे पाटील
@radhathite5945Ай бұрын
कोंढरे सर संघर्षा शिवाय मिळणार नाही
@ngnikumbh6927Ай бұрын
Mr. Kondhare is right. Maratha except Marathwada having individual kunbi record is receiving kunbi cert. with their blood relatives also.
@dnyandevshinde54024 ай бұрын
कायदेशीर एकच मराठा कुणबी करण कारण मराठा हा कुणबीच आहे?
@DadasahebPawar-d8q4 ай бұрын
Thanku. Kondhare. Sar. Is. Great. Maraths. Jay. Shivray.
@ngnikumbh692725 күн бұрын
" Kunbikaran" is a Brahamashra for Maratha reservation. Sagesoyare means closed blood relatives which is already included in GR. Now" Bhaubandaki" Word must be included in GR to obtain certs of all in a village.
@appasahebtambe9474 ай бұрын
ईडब्ल्यूएस मध्ये शैक्षणिक स्कॉलरशिप व तत्सम लाभ OBCसारखे आहेत का ओबीसीचा प्रमाणे याचं सविस्तर विश्लेषण आदरणीय विलास बडे सर यांनी कोंढरे सरांना विचारून पुन्हा कधी द्यावं
@DadasahebPawar-d8q4 ай бұрын
Kondhre. Sar. Is. Great.
@somnathshete85424 ай бұрын
शिक्षण किती महाग झाले. शैक्षणिक सवलती _ मराठ्यांना गरज. शिकले तर नोकरी,उद्योग, व्यवसाय करता येईल. केंद्र सरकार ने 10% ची मर्यादा सर म्हणतात तसे 25% करावी.
@vvijayg4 ай бұрын
शिक्षण सम्राट बहुसंख्येने मराठाच आहेत.
@shubham-wd1sm4 ай бұрын
@@vvijaygtumcha samajacha ekhad college school wala tumhala fukat admission deil ka🫡🫡🫡 He asla donhi bajune vichar karun bolav sir
@tejasmohite85004 ай бұрын
@@vvijaygशिक्षण सम्राट आहेत, पण शिक्षण महर्षी नाहीत
@GovardhanBarate-ze4huАй бұрын
बँक डिपोझित करावे लागते 1500 ते.2000 त्याचे 5000 रुपये बँक केत जमा राहते. त्याचे व्याज कर्ज फिटे पर्यंत भरावे लगते
@Maratha-y9z4 ай бұрын
कोंढरे साहेब तुम्ही मीडिया समोर येत जा! हागे स्वतः ला आंबेडकर समजू राहिला
@balajimisal59584 ай бұрын
🚩👌
@somnathshete85424 ай бұрын
कुणबी प्रमाणपत्र _ हैद्राबाद गॅझेट, हरिभाऊ राठोड सल्ला/लोकसंख्येनुसार वर्गीकरण शासनाने मान्य केल तर प्रश्न सुटेल.
@pandurangshelke74204 ай бұрын
कोंढरे साहेब अहो घटनेप्रमाणे भारतीय नागरिक कोठेही जावून रहाण्याची तरतुद आहे त्यास अनुसरून मुंबई पुणे येथे अमाप लोक झाले तरी कोणीही रोखू शकत नाही,मग घटनेतील तरतुदीप्रमाणे जर मराठा शैक्षणिक व सामाजिक मागास ठरत असेल तर 0BC नेते रोखण्याची मागणी करतात तरी कसे?
@ngnikumbh692725 күн бұрын
Maratha reservation is in hands of Central Govt. Only(1) To remove cap of 50% if required(2) To increase EWS open 10% reservation upto 25
@rajkumarpawar19354 ай бұрын
विलास बडे तुम्ही पहिल्या पासुन मराठा विरुध्द आहे़
@Maratha-y9z4 ай бұрын
हरिभाऊ राठोड यांची भूमिका महत्वाची
@yogipatil62684 ай бұрын
👌👌👌
@ngnikumbh692725 күн бұрын
Maratha being proved obc (SEBC) must include in obc first immediately and confirmed after census whether increase in reservation is required or not.
@dnyaneshghaytidak9224 ай бұрын
एकच उपाय 288 जागा मनोज दादा साहेब यांनी लढवावे हीच खरा उपाय
@sachi88994 ай бұрын
Manoj jarange Patil no.1,❤❤❤❤❤❤
@pdrt-productdemoreviwesand22164 ай бұрын
👉छत्रपती शिवाजी महाराज कुणबी नव्हते मग मराठा समाज कुणबी कसा?
@shubham-wd1sm4 ай бұрын
Tula sangitla ki bhava tukaram maharaj vachun ye mg vichar🫡
कोंढरे. साहेब.आपण म्हणत असाल मराठा.समाज न उद्योग व्यवसाय करावा सुचवतात पण त्यातील खाच खळगे. मेटा कुटीस येतो बँका लोन. लवकर मंजूर करत नाहीत .यदा कदाचित एखाद्या बँकेने मंजूर केले तर 10ते20 हजार मंजूर केले तर स्टेशनरी खच्र येतो .
@ngnikumbh692722 күн бұрын
To obtain kunbi cert. is very difficult due to Maratha phobia in administration.
@शिवराजजगताप-ब6द4 ай бұрын
कोंढरे सर जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे कि ओबीसी आरक्षणाचा खरा फायदा काही ठराविक जाती घेत आहेत
@GovardhanBarate-ze4huАй бұрын
शेतीवर शेतमजूर म्हणून मजुरी.करत.आहे.तर.त्याची नोंद्दच नसेल.त्याला कुणबी प्रमाण.कसे मिळणार?
@ngnikumbh6927Ай бұрын
Govt. must issue GR clearly stating Maratha from Marathwada is nothing but kunbi only On individual affidavit, Maratha must issue kunbi cert.
@ngnikumbh6927Ай бұрын
In my village, one man used to stay in 17th century, today there are 500 homes of the same person. They all belongs to same caste.and there ancestor is one. These are called Bhaubandhas.
@Ramzade32704 ай бұрын
ओबीसी जर ६०% तर निवडून का येत नाहीत.हे ओबीसी नेत्याने लक्षात घ्यावं
@sopanraoude96124 ай бұрын
सांगलीच्या माणसाने वडीगोदल याची गरजच नव्हती ना
@rameshwarbhosle7584 ай бұрын
१९९४ च ताट आमच्या वाट्याचे होते तेच ताट आधी जे जेवले तेच दुसऱ्या पंगतीला पण त्यांनाच डब्बल वाढलं
@DadasahebPawar-d8q4 ай бұрын
Kondhare. Sar. Is. Great. Maratha.
@appaso14334 ай бұрын
Maratha reservation only in OBC JAI SHIVRAI
@tejasmohite85004 ай бұрын
34:33 हो सर हीच वस्तुस्थिती आहे याच कारण मराठा आता EWS ला पात्र नाही. सध्या सगळ्यात कमी स्पर्धा ही EWS मध्ये आहे
@savitasuryawanshi8983Ай бұрын
राजा बनू नका मराठ्यांनो उद्योगपती बना ऑफिसर बना
@ramchandrakantule74864 ай бұрын
Kondryla kiti pakit milal tye hi sanga
@sarikadhawade3044 ай бұрын
सर आम्हाला नोकरीसाठी नाही तर शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे
@DadasahebPawar-d8q4 ай бұрын
Jarange. Is. Real. Great. Man.
@ngnikumbh6927Ай бұрын
All persons named Dhananjay are not rich. All Maratha is not rich. Maratha is kunbi which is in obc. After 1925 and before1967( before declaration of obc) Kunbi used to record Maratha as caste commonly. On babis of common record as kunbi in Hyderabad Gazetteet, all Maratha on individual affidavit must be issued kunbi caste cert.
@ngnikumbh6927Ай бұрын
Kunbi cert. must be issued to(1) blood relatives --- already is being issued(2) All Bhaubandhas in that village of same kul( surname)
@shivprasadtaksale55344 ай бұрын
sir central ne Ews 10 / Aahe ya madhe 10/ + karun 20 / Maharastra madhe 17 Takke wad karun mratha central aani Maharastra madhe Ews Aarxhan kele tar yacha fayda jast hoil ha vishay charchet aanava
@gakomti32814 ай бұрын
सर 19% ओबीसी मद्ये मराठा समाजपेक्षा 300 जाती आलुते / बलुते जाती गरीब आहे सगळे मराठा ओबीसी मद्ये घालताय इतरांचा विचार व्हावा 19% a,b,c करून सगळ्यांना न्याय द्या. मराठा समाज भल करताना इतर गरीब जातीच जीव घेऊ नका 😢😢 त्यांना पण न्याय द्या
@DadasahebPawar-d8q4 ай бұрын
Right..
@maheshkale56404 ай бұрын
❤
@DattuPawar-fr9oe4 ай бұрын
विलास बडे हा ओबीसीला नुकसान कसे होईल आसे प्ररन विचारत आसतो याला फक्त ओबीसीचे नुकसान होईल याकडे याचि कल आसतो
@gouravhud41554 ай бұрын
मराठा फॅक्टर कामाला आला एक मराठा लाख मराठा
@DadasahebPawar-d8q4 ай бұрын
Jarange. Is. Great.. And. Kondhare. Is great. Maratha.
@ngnikumbh6927Ай бұрын
Include Maratha in obc being proved obc(SEBC) byShinde commission which is accepted by Govt. Of MH. MH Govt. first include Maratha in obc or issue 10%obc(SEBC) reservation seperately.
केंद्राने 75% पर्यंत आरक्षण मर्यादा वाढवावी. उत्तर प्रदेश, हरीयाना_ जाट राजस्थान _गुज्जर महाराष्ट्र _ मराठा अन्य राज्यात जातीनिहाय वेगळी परिस्थिती.
@shivnathshinde13954 ай бұрын
KENDRA SARKAR SAMOR BOLNYACHI KONACHI HIMMAT AHE KA ? 😊
@ranapatil1804 ай бұрын
पाटील सर्वस्व🎉🎉
@BalaramTKhaireKhaireАй бұрын
Jat Gan ganagana hack paryar
@knowledgeispower88174 ай бұрын
ओबीसी ना आरक्षण देऊन ओबीसी चे प्रश्न सुटले का..नाही..तसे मराठा समाजाचे ही प्रश्न सुटणार नाहीत पण त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे
@somnathshete85424 ай бұрын
बिहार निर्णयानुसार महाराष्ट्रात 10% आरक्षण >50% न टिकणार आरक्षण.
@pdrt-productdemoreviwesand22164 ай бұрын
😲गंगाधरी ही शक्तिमान है! सध्या एकटा मराठा समाज घेत असलेले आरक्षण= 48.5%
@shubham-wd1sm4 ай бұрын
Fake account vrun whatsapp university che knowledge dilya baddal dhanyawad 🙏🏻🤣🤣🤣
@dnyandevshinde54024 ай бұрын
बरोबर @@shubham-wd1sm
@pdrt-productdemoreviwesand22164 ай бұрын
@@shubham-wd1sm महाराष्ट्रात 21% लोकसंख्या असलेल्या एकट्या मराठा जातीला सध्या मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा ==》 🚩SEBC- 10% 🚩EWS- 8.5% 🚩OPEN मधील 20% [उर्वरित 40% मधील अर्धा वाटा] 🚩Maratha converted to Kunbi-10% 👉 Total Maratha reservation= 48.5% याव्यतिरिक फक्त मराठ्यांसाठी हेही आहे=> अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ सारथी योजना
@santoshchonde52964 ай бұрын
बढे ते चमकोगिरी कोण करतेय त्यांची नावे सांगा..
@vvijayg4 ай бұрын
जात निहाय जनगणना करून सर्वांनाच त्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारी कमी करून 50टक्के आरक्षणात बसवा. आणि आरक्षणाचा लाभ घेतलेल्या सर्व A व B वर्गाचे नोकरदारांच्या कुटुंबीयांना आरक्षण बंद करा. आणि इतरांना लाभ घेऊ द्यायला हवा.
@Ivelain4 ай бұрын
Bade tumhi lai tension gheu naka Bhetal jas bhetyach tumhi tai ch tension ghya
@hahahahaqwe4 ай бұрын
बडे la स्वप्नातही पाटीलच दिसतात 😂😂😂😂
@DadasahebPawar-d8q4 ай бұрын
Ha. Vilas. Bade.. Pan. Jativadi. Disto.. Ahe.. Maratha. Ani. Kunbi. Akach. Ahet. Jase. Dhangar Ani. Dhangad. Akach. Ahet. He. Khare. Ahe. Ki. Nahi. Bade. Bol.
@Ekta47624 ай бұрын
1) जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे . 2) तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा ही 50% पेक्षा जास्त वाढवायला हवी . 3) केंद्र सरकार कायद्यात दुरुस्ती करुन आरक्षण मर्यादा ही 50% पेक्षा जास्त वाढवू शकते . ____ किंवा _____ 4) सर्व जातीनिहाय आरक्षणे रद्द करुन सर्वांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे . ( आरक्षणासाठी "सामाजिक मागासलेपण" हा निकष आता कालबाह्य झाला आहे .)
@DadasahebPawar-d8q4 ай бұрын
Tumhi. Pan. Bade. Saheb. Tumche. Obc. Araksan. Cancel. Kara. Ani. Bola. Araksan. Soda. Ani. Bola. Samjel. Araksan. Kay. Marg. Ahe.