संजय शिरसाट, उदय सामंत असे मोठे नेते कितीदा भेटले जारांगेना....धनंजय मुंढे आणि जरांगे मध्ये संवाद होता अगोदर पासून....जरांगेनी कोणत्याच पक्षाची भुमिका घेतली नाही पण या hagu ने जाहीर भाजप च प्रचार केला....आता धनगर आरक्षण साठी काई केलं नाही...बेगमी शादी में अब्दुल्ला दिवणा....
@pksb77623 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मनोज पवार
@ArunPoul-yg9vg3 күн бұрын
तुझ्या खानदानाला पण .😡
@gameingsoham44653 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली हाग्या 💐💐
@Humanity-x5k3 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली खाराट्या 😂😂
@priya_art17343 күн бұрын
RIP जनाब मनोज पवार..
@gajananamande42253 күн бұрын
मन्या नोमानी मौलाना 😂😂😂
@kiranhajare45803 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली मनोज भाऊ
@gameingsoham44653 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली हाग्या 💐💐💐
@cricket_wala453 күн бұрын
@@gameingsoham4465मनोज शरद पवार च्या माणसाने बोलू नाही
@cricket_wala453 күн бұрын
@@gameingsoham4465फडणवीस ने जरांगे शरद पवार मागून पुढून हाणली आहे
@gameingsoham44653 күн бұрын
😂😂 हाग्या हाग्या
@RohidasBinawade-b8f3 күн бұрын
जरांगे फॅक्टर मूळच महायुती आली.अभिनंदन ..अजून बस उपोषणाला.
@mahadevdhawale20073 күн бұрын
सुपडा साफ केला तुतारी किंगचा पण आणि त्याच्या मालकाचा पण
@gurufollow3 күн бұрын
हाकेला कळले पाहिजे धनगर आरक्षण मिळाले नाही...जरांगेकडून काहीतरी शिकले पाहिजे...जरांगे जसे लढत आपल्या हक्कासाठी तेवढ्या पोटतिडकीने हा लढला असता धनगर आरक्षण साठी तर....पण याला तुकडे फेकले हा तुकडे वेचायला पळला....
@TheIconOfHistory3 күн бұрын
@@gurufollowतू नको जरांगेच शहाणपण सांगू
@gurufollow3 күн бұрын
@@TheIconOfHistory खुपल म्हणा की...अवडल नाही...धनगर आरक्षण मुद्दा divert करून टाकला पार...
@gurufollow3 күн бұрын
@@TheIconOfHistory आवडत नाही का मित्रा खर बोललेले....किती जलतल जरांगेवर
@TheIconOfHistory3 күн бұрын
@@gurufollow खर बोललेल तेव्हा आवडत जेव्हा ते खरच खर असत
@rajendradandge18923 күн бұрын
हाके सर बरोबर आहेत
@amolpoul16153 күн бұрын
ZL
@Humanity-x5k3 күн бұрын
ओबीसी एकता जिंदाबाद ❤❤
@gurufollow3 күн бұрын
जरांगे कडून हाके ने शिकले पाहिजे काहीतरी...जरांगे जसे आपल्या हक्कासाठी लढतो तसे याने देखील धनगर आरक्षण साठी लढ्याला पाहिजे होते तेवढ्या पोटतिडकीने....पण याने सत्ताधारी लोकांकडे तुकडे फेकलेले उचलले....
@amolpoul16153 күн бұрын
@@gurufollow ekdam barobar 🙏🏻
@VishwasTandel-pv1ge3 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व ✊💪🙏💐
@ArunSuryawanshi-c7b3 күн бұрын
कशाचा ओबीसी भाऊ 215मराठा विजयी झाले की
@pradipghuge99093 күн бұрын
Mg ya aadhi maratha aamdar nvtech kay 😂@@ArunSuryawanshi-c7b
@ketanpatil27093 күн бұрын
हो पण फक्त समाजा यामुळे नाही, तर जनतेनी आदेश दिलाय ...पण जारांगे फॅक्टर फोल झालंय हे नक्की आहे,😅
@gurufollow3 күн бұрын
सामान्य ओबीसी बद्दल मराठा बांधव प्रेम भावना आहेत...जारांगेकडून हाके ने काही शिकले पाहिजे होते...जसे जरांगे हक्कासाठी जीवावर बेतून लढतो तसे पोटतिडकीने हाके लढला नाही धनगर आरक्षण साठी...उलट सत्ताधाऱ्यांनी तुकडे फेकून म्यानेज केले....
@TheIconOfHistory3 күн бұрын
@@ArunSuryawanshi-c7bविजयी झाले पण एका जातीवर निवडून आले असते का😅
@BapuShinde-yg8qz3 күн бұрын
तू उभ राहायचं ना पाटील
@krishgaming43323 күн бұрын
कसला पाटील रस्त्यावर बसुन भिक मांगतो
@pandrinathghuge39003 күн бұрын
🎉jay obc
@ashokshelke21093 күн бұрын
4 amdar Ani obc pattern 😂😂
@vishalsanap94883 күн бұрын
राजेश टॉपना विचार 😂😂😂काय आहे ते @@ashokshelke2109
@Humanity-x5k3 күн бұрын
MVA= 46 😂😂😂😂😂
@TheIconOfHistory3 күн бұрын
@@ashokshelke2109आमदार असूद्या मतदार वर पॅटर्न आहे तो
@successmindset96833 күн бұрын
Jarange तू भुजबळ साहेबांच्या मतदार संघात सभा घेतली होती त्याच काय झालं ते सांग 😂😂 तुझ्यामुळेच OBC एकवटला 😅
@dnyaneshwarbarde14473 күн бұрын
Bhujbal saheb bina pakitch getil jarangena
@vishwajeetgaikwad79873 күн бұрын
Ani 204 maratha nivdun anle
@successmindset96833 күн бұрын
@@vishwajeetgaikwad7987 नीट बघ, Jarange ला सपोर्ट करणारे पाडले, उदाहरणार्थ पृथ्वीराज चव्हाण, राजेश टोपे
@vishwajeetgaikwad79873 күн бұрын
@@successmindset9683 tyajagi marathach nivdun ale ahet bakiche nahit
@successmindset96833 күн бұрын
@@vishwajeetgaikwad7987 आमचा मराठा जातीला विरोध नाही, ओबीसी मधून सरसकट आरक्षण मागणाऱ्यांना आणि त्यांना सपोर्ट करणार्यांना विरोध आहे.
@Abhiak152353 күн бұрын
ओबीसी पॅटर्न❤
@arjunshinde94263 күн бұрын
Pattern obc ani आमदार मराठा 😂 वारे va कशाला स्वतःची पाठ थांबवून घेऊ राहिले हाके ज्यांचा प्रचार केला त्याची एक पण नाही आली जागा 😂😂 आणि obc पॅटर्न चला म्हणे😂😂😂😂
@King400153 күн бұрын
@@arjunshinde9426Gap re zatya लायकी काय तुमची....काम धंदे करा दिवसाला कमवा २०० ३००
@DilipghuleGhule3 күн бұрын
@@arjunshinde9426 आमचं विरोध मराठा समाजाला नव्हता. आमचा विरोध जरा नंगे समर्थकांना होता.आता तुमचं कसं झालं नाक कापलं तरी bhok sllak aahe ki.जरा नंगे पुरा नंगे.
@arjunshinde94263 күн бұрын
@@DilipghuleGhule असं असेल तर मग हाके पंकजा पडली तर ओबीसी टार्गेट केलं अस का वाटत होत तुम्हाला😂 आमचं नाक कापला अस काय केलं बाबा तुम्ही आमदार आमचे च आले हाके तर म्हणाला ओबीसी फक्त ओबीसी नेते ल vote Karel 😂 mg maratha आमदार कसं काय आले निवडून म्हणे मराठा samajala विरोध नाही 😂
@bdl1-i1f3 күн бұрын
Are 166 che 204 kele re Marathyani. Ani obc factor.? 😅😂 Jarange factor samjayla khup vel lagel re..
@pravinjadhav-fx3cq3 күн бұрын
दोघांनी नीट गप्प बसायचं.... हिंदु फैक्टर चाललंय महाराष्ट्रात 🚩✌🏻♥️💐✨️🎉
@thegodfather22713 күн бұрын
😊 अगदीं बरोबर आम्ही सर्व obc प्रथम हिंदुआहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत 💪🚩🚩🚩
@gameingsoham44653 күн бұрын
100% बरोबर आहे 👍
@ashishrathod22483 күн бұрын
😂😂😂😂
@kalpeshmusande47493 күн бұрын
OBC
@PruthvirajsinghJamadar3 күн бұрын
Fakt hake sir 🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐
@abhipatil26632 күн бұрын
हाके सर आणि जरांगे यांची एकत्र meeting घ्या... किती जन या वरती सहमत आहेत like करा ❤❤
@aps7873 күн бұрын
Only माधव पॅटर्न जरांगेची चांगली जिर्विली obc ने चांगला माज जीरला😂 आता नादाला लागणार नाही 😂😂😂
@Abhiak152353 күн бұрын
हाके सर
@akshayshinde4063 күн бұрын
Obc pattern ne 215 मराठा आमदार निवडुन आल्याबद्दल अभिनंदन 😂
@SandeepPatil-np5dz3 күн бұрын
Kadak reply 😊 ..
@ArunSuryawanshi-c7b3 күн бұрын
खरच याचा अभ्यास केला पाहिजे की
@amolbhatane37943 күн бұрын
मग गुरांगे नी का माघार घेतली. पवार च्या सांगण्यावरून
@akshayshinde4063 күн бұрын
@@amolbhatane3794 तुझ्या काय पोटात दुखले जातिवादी
@bdl1-i1f3 күн бұрын
@@amolbhatane3794 are vadapaav zvnyachya strnji uchlyano. Kharokhar bhramatch rahnar tumhi asech. Patlanbaddal.. shardya cha manus vagere.. raha asech bhramat raha.. 166 che 204 aanle na Marathyani marathyanche ani tumcha game kela.. patil factor smjayla khup lahan ahet tumhi. 😂😅
@VishwasTandel-pv1ge3 күн бұрын
मी रिंगणात नवातो मग , दंड थोपटले, गनिमिकवा कुठे गेला हातपाय लटपटले 2 महीनात 😂
@sureshg24703 күн бұрын
100% खर हाय
@somnathandhale13833 күн бұрын
जरागया पळ आता
@Playboy3-783 күн бұрын
छगन भुजबळ निवडून आला... तुझी अगरबत्ती इझली 😂
@Samadhang5873 күн бұрын
206 मराठा उमदेवार निवडून दिलेल्या बद्दल obc चे आभार 2019 ला 164 मराठा आमदार निवडून आले होते .
@powerofcompounding23653 күн бұрын
हो पण सगळ्या ना पाडा म्हणले तेच आले. ओबीसी त्याचा मागे उभा राहिला म्हणून
@prasadandhale20243 күн бұрын
बघा आता आरक्षण भेटt ka Amhi obc 288 ale तुमचे तरी nhi घेऊ देणार 😂😂😂😂
@Arjun.m12q3 күн бұрын
@@prasadandhale2024 आरक्षण तर भेटलय रे भुरट्या 😂 50% टक्के लोकांनी कुणबी प्रमाणपत्र काढले आहेत झोपीतुन उठा हा लढा राहिलेल्या समाजासाठी आहे
@ओबीसी3 күн бұрын
SC राखीव -29 ST राखीव-25 धनगर -7 वंजारी -7 माळी -7 तेली -7 बंजारा -2 मुस्लिम, मारवाडी, ब्राम्हण, अमराठी -30 एकूण =114 जागा =288-114=174 तरी त्यातले विदर्भातील कुणबी अन कोकणातील कुणबी अन आगरी कोळी नाही पकडले ते अजून 10-20 कमी होतील अन म्हणे 208😂
@SandipanPawar-bi2pn3 күн бұрын
सर्व मतदार obc बांधवाचे अभिनंदन 🙏216 मराठा आमदार निवडून आणल्या बद्दल 🚩पक्ष मराठा समाजाचा कोणताही नाही व नव्हता 🚩🙏🙏
@ओबीसी3 күн бұрын
SC राखीव -29 ST राखीव-25 धनगर -7 वंजारी -7 माळी -7 तेली -7 बंजारा -2 मुस्लिम, मारवाडी, ब्राम्हण, अमराठी -30 एकूण =114 जागा =288-114=174 तरी त्यातले विदर्भातील कुणबी अन कोकणातील कुणबी अन आगरी कोळी नाही पकडले ते अजून 10-20 कमी होतील अन म्हणे 208😂
@rajivmunde20193 күн бұрын
204 आले पण तुमचा पाठींबा होता का त्यांना पाटील साहेब काम भारी जमतय दोन्ही बाजूने वाजवायच अरे वा
@Harmony9893 күн бұрын
बॉम्ब उलटा फुटला..युतीचा सुपडा साफ करायचा होता झाला आघाडीचा..😅
@avinashkakade29903 күн бұрын
आरे हाके तू तुझे 15उमेदवार उभे केले होते त्यांच्यासाठी घेतलेल्या सभा, त्या उमेदवारांचे काय झाले सांग ना.😂तू एकही मराठा आमदार येऊ देणार नव्हता.😂आता तर 204 आले मराठा 💪
@DilipghuleGhule3 күн бұрын
तुमचं कसं झालं नाक कापलं तरी काय भोक् तर शिल्लक आहे ना
@user-fx9kv1mw2r3 күн бұрын
पडळकर आले, भुजबळ, मुंडे आले. त्यांना पण समर्थन दिले होते हाकेंनी😂
@Shriramkharat8343 күн бұрын
बवड्या जरांग्याच काय झालं
@bdl1-i1f3 күн бұрын
@@user-fx9kv1mw2r yache smarathan hoy? 😂😅😂😅
@arjunpatil-z5c3 күн бұрын
तुझा जरांगे ने माघार घेतली ते बोल मुतार्या
@rajulokhande4713 күн бұрын
जरागेला वेडयाच्या इस्पितळात पाठवा
@kisanpujarikp92773 күн бұрын
Obc पॅटर्न ❤🎉
@rameshwarpatil3193 күн бұрын
अरे हके कसला करेक्ट कार्यक्रम सगळे तर मराठेच निवडून आले😅
@Mavlashivbacha3 күн бұрын
Are te tumchya kahich kamache nahit lavdyaaa
@devis-m4p3 күн бұрын
@@Mavlashivbachatumnchya jvar udyala ahet ki
@thegodfather22713 күн бұрын
😊 आम्ही obc फक्त हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे म्हणून महायुतीला मतदान केले आहे 💪🚩🚩🚩
@bdl1-i1f3 күн бұрын
@@Mavlashivbacha tumchya varch udyala 204 anle re patlani ani Marathyani. Wait and watch.. game ch smjla naay re tumhla..😂😅
@Mavlashivbacha3 күн бұрын
@@bdl1-i1f ghi kel lavdyaaa
@nitinmane68743 күн бұрын
या हाकेने वंचितचा .प्रचार .केला त्या सर्वाच झिपॉझिट जप्त झालय
@ShivadattaNagargoje3 күн бұрын
Marathe obc sgle bhau bhau aahet 🧡
@Manoj-t6d9t3 күн бұрын
204 मराठा आमदार मध्ये तुतारी चे किती आहेत
@Trading_Shine923 күн бұрын
Tyacha khaadda motha kela re bho ...😂😂 Jr ahet tyachyat 4 obc ahe(Dhangar&Vanjari)😊
@kisangadave79173 күн бұрын
Jarange patilchya matache nivdun nahi ale
@Arjun.m12q3 күн бұрын
तुतारी म्हणजे मराठा समाज नव्हे भाजपन सर्वाधिक मराठा आमदार उभे केले होते
@vitthalsolanke11723 күн бұрын
हाके लोहा कंधार येथे काय झाले ते सांग पहिले
@ShriRam-p7z3 күн бұрын
अरे हाके तू ज्याच्यासाठी सभा घेतली होती त्याची किती आली ते सांग
@hemantgaikwad8443 күн бұрын
अरे पहिलं स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ते बघ
@kiranpatilshilpakarbandhu22873 күн бұрын
Te sagle padale aamchya loha matdarsanghat ha ha kya gavogav firla pan yacha umedvar 20hajarachya var gels nahi
@mukundsudake83643 күн бұрын
Madhav pattan 💪
@VijayKesgire-l9h3 күн бұрын
हाके साहेब अगदी बरोबर जय मल्हार जय महाराष्ट्र
@sidheshwarkhandare8623 күн бұрын
ओन्ली ओबीसी ❤❤
@DadaZanje-s6c3 күн бұрын
Only OBC 👑 💯💪
@rameshtiwari53463 күн бұрын
हाके जी बरोबर
@MAULIPANCHALOFFICIAL3 күн бұрын
हाके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है,👍
@Balu-t4u3 күн бұрын
हा महाराष्ट्र आहे भावा ईथ फक्त मराठा 288 पैकी 204 मराठा आमदार
@mohangalande7003 күн бұрын
ये भाऊ आम्ही मराठा म्हणुन नाही मतदान केलं आणि येवढच जर तुले जातीच गर्व झाल असेल तर पुढच्या निवडनुकीतआम्ही मराठ्यांले भुईसपाट करून टाकू नाहीतर.जात जात नको करू मग पार्टी कोणतीही असो
@dajighutukade26653 күн бұрын
Te prsthapit ahet tumhala arkshan denara yek pan nay
@mangeshkhairnar56693 күн бұрын
@@dajighutukade2665जरांगेचे नाही ते.भा ज पा चे मराठा 24 कॅरेट नाही म्हणाला होता जरांगे.
@dayananddhaygude85533 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त हिंदू पॅटर्न चालतो.दोघेपण शांत घ्या 🚩🚩
@abhayrockstar92443 күн бұрын
आमचा समाज हा महाराष्ट्रात बहुसंख्य आहे त्यामुळे आम्ही म्हणू तसे या सर्व राजकारणी लोकांना वाकवू अशा आविर्भावात राहणाऱ्या मनोज जरांगे यांना आणि त्यांच्या समर्थकांना या निवडणुकीने जमिनीवर आणले ही मात्र भारी झाले. या चमूला हवा मिळाली असती तर महाराष्ट्र जातीयतेत होरपळून निघाला असता. निकालाच्या निमित्ताने ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला.ते कधीच शक्य नाही. स्वतंत्र आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे आता EWS मधून आरक्षण घेऊन आपला विकास करणे हाच काय तो पर्याय उरला आहे.
@sidheshwarkhandare8623 күн бұрын
फक्त मुंडे ओबीसी ❤❤
@bandugavhane51243 күн бұрын
अजित पवार च्या ताटाखालचे मांजर
@RohidasBinawade-b8f3 күн бұрын
जरांगे पॅटर्न म्हणजे ज्याने याला मोठा केला याने त्याचाच सुफडा साफ केला ..😂
@manchakchimte3 күн бұрын
हाके तू जिथे सभा घेतल्या तिथले उमेदवार दणक्यात पडले ,,,पाटील मनोज दादा वाघ आह़े
@mangeshkhairnar56693 күн бұрын
भुजबळ साहेब निवडुन आले 😂
@shubhammalve3 күн бұрын
Jay obc 🎉 nt c
@shivampataskar54643 күн бұрын
मागे कोन नाही बगु नको आता जारांगे, गेले सगळे घरी, तु १ टा, जनता खुप हुशार सुशिक्षीत, आदि बोलायला शिका, फ़ुट पाडली होती तु आमच्यात लेकरा लेकरा त, आम्ही आता १ फ़क्त हिंदू ❤❤
@bandugavhane51243 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली लक्ष्मण हाके
@indian93553 күн бұрын
ओबीसी चे उमेदवार उभे हाके साहेबांनी उभे केले पण एक पण निवडून नहीं आले सगळे महायुती चे मराठा उमेदवार निवडून आले... जारंगे ने तर एक पण नव्हता उभा केला उमेदवार.😅
@VishwasTandel-pv1ge3 күн бұрын
Jai OBC, SC, ST, VJNT Hakesaheb Jindabad. ✊💪🙏💐
@SandeepKedar-b4x3 күн бұрын
जरा यांनी किती खोके घेतली मराठा समाज वाटोळ केली
@vaibhavgundpatil99853 күн бұрын
जयंत पाटील 10,000 आणि तुम्हाला 570
@rohitbijapure80033 күн бұрын
फक्त हाके साहेब
@VirusDada3 күн бұрын
जरानंगे ला तोंड दाखवायला जागा उरली नाही 😂😂😂 पद्धतशीर चिन्ना हानलाय लोकांनी या निवडणुकीत 🤣😜😂
@adityadeshmane80563 күн бұрын
Ek number Hake Sir 🎉🎉
@Chakradhargadhave-sz8sq3 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि जरागे झोप आता गोधडीत
@manojshinde17353 күн бұрын
हाके, लोहा सुरनर, माजलगाव निर्णय, आष्टी धोंडे, अहमदपूर हाके, गेवराई खेडकर इथे कसा ओबीसी पॅटर्न चालला नाही.
@Greyeyecreation19933 күн бұрын
अहमदपूर ल Jarange फॅक्टर फेल गेला ओबीसी फॅक्टर फेल गेला
@Truthspeaks1113 күн бұрын
ना ओबीसी ना मराठा. हा हिंदु धर्माचा विजय आहे⛳️⛳️⛳️
@SunilPawar-ys5el3 күн бұрын
जय मल्हार जय ओबीसी लक्ष्मण हाके सर 🔥💪
@Jai_maharashtra_0073 күн бұрын
पॅटर्न ओबीसी आणि आमदार मराठा 🥲😂😂.. पण bjp ला सगळ्यात जास्त मतदान मराठ्यांच आहे.. पण ओबीसी वाले ओबीसी ओबीसी करत फिरत आहेत😂
@Dk-lb7dl3 күн бұрын
Obc समाज जात बघत नाही तुझ्या नेत्याने सांगितलं काय bjp महाराष्ट्रातून हद्दपार करायची त्यामुळे obc नी जात पात न बघता bjp ला निवडून दिल
@akshayshinde4063 күн бұрын
@@Dk-lb7dlगप माहित आम्हा जुना माधव pattarn
@Jai_maharashtra_0073 күн бұрын
@Dk-lb7dl आधी ओबीसी bjp ला मतदान करत नव्हते..मराठे मतदान करत होते.. मराठा ओबीसी वादात आणि हिंदुत्व मुळे ओबीसी आणि मराठ्यांचे मत bjp ला मिळाले.. पण ह्या सगळ्या निवडणुकीला.. ना ओबीसी फॅक्टर म्हणता येईल ना मराठा फॅक्टर.. फक्त हिंदू फॅक्टर
@Dk-lb7dl3 күн бұрын
@@Jai_maharashtra_007 जरांगे चा आदेश काय होता bjp चा सुपडा साफ करायचा म्हणून
@udayji77013 күн бұрын
मराठा नव्हे हिंदू मराठा🚩🚩🚩🚩
@babasaheb75803 күн бұрын
#पाटील 🚩💪
@SampatVidhate-f9j3 күн бұрын
भुजबळ किंग
@sanjaybhosale63393 күн бұрын
हा विजय पाटलाचा आहे 200 मराठा आमदार निवडून आले आहेत
@DilipghuleGhule3 күн бұрын
आमचा विरोध मराठा समाजाला नव्हता.आमचं विरोध जरा नंगे समर्थकांना होता.तुमचं कसं झालं नाक कापलं तरी काय होणार bhok tar शिल्लक आहे ना . आता कसं...
@manchakchimte3 күн бұрын
मराठे 204 आमदार Jay हो
@sureshgundale82873 күн бұрын
200च्या वर मराठा आमदार निवडून दिल्याबद्दल OBC सह अठरा पगड जातींचे आभार... हाके च मनावर घेऊ नका.... संकुचित मनोवृत्ती मराठ्यांच्या स्वभावात नाही...जय जिजाऊ जय शिवराय 🚩 मनोज दादा
@quantumrun22223 күн бұрын
मग आता तरी तुम्हाला आरक्षणाची गरज नसेल
@Mavlashivbacha3 күн бұрын
Ghe kel lavdyaaa
@SwpnilNarwade-xk5ic3 күн бұрын
धन्यवाद हाके मराठा आमदार 204 निवडून दिले
@ArunPoul-yg9vg3 күн бұрын
जास्त आमदार कोणाचे आहेत ते बघा निट विचार करा बळ कोणाच आहे ते.😊
@powerofcompounding23653 күн бұрын
मराठा आहेत, परंतु त्यांना जरांगे नि पाडा म्हटलं होतं.
@waghmareasha78753 күн бұрын
कोणाचेका आसना आम्हाला कोणीच काही देत नाहीत पण भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावा ही आपेक्षा आहे आम्हाला जातीपेक्षा धर्म महत्वाचा आहे हे कधी कळेल हिदुला इथ जाती जातीतच भाडन करतात हिंदु
@bharathiwale30293 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@sulbhakulkarni54413 күн бұрын
जारांगेची भाषा बघा 🙆🏻♂️हाके भाऊ 100% खरे बोलले.
@angadtarde53903 күн бұрын
हांके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं
@vilassalunke46983 күн бұрын
पाडापाडी,सुफडा़साफ, जरागें बोले दैवी चमत्कार झाले, ओबीसी एक👍 केले, महायुती, भुजबळ निवडून आले, बाकी बिळात गेले, बोलायला शब्द नाही राहीले, जरागें चे आभार मानायचे विसरले 🌹🙏🕉🕉🕉🕉🕉🕉
@powerofcompounding23653 күн бұрын
रोहित पवार क्लीन बोल्ड, फक्त ओबीसी पॅटर्न.
@VijayKesgire-l9h3 күн бұрын
जा घरी जा मनोज
@VikasRathod-q3d3 күн бұрын
सेमद्या जारांगे हारले रे 😂😂😂
@nagoraoNN55803 күн бұрын
काय हाके साहेब तुम्ही प्रचार केला होता वंचित चा आणि बोलता आमचा फॅक्टर तुमचं सगळं कळते बिजीपीला
@arundahifale15173 күн бұрын
204 aamdar aale pan malak fadanvis ch aahe😂😂
@kiranpatilshilpakarbandhu22873 күн бұрын
Only eknath shinde saheb
@surendrakamble52513 күн бұрын
बाकी काही माहीत नाही पण आता आरक्षणाचा कार्यक्रम येत्या पाच वर्षांत होईल एवढे मात्र खरे आहे.
@PoojaGavhad-bq4vu3 күн бұрын
आगोदर शिंदे साहेबांना शिव्या आणि आता लगेच चांगल बोलायला लागला मराठा आरक्षण तर एकनाथ शिंदे साहेब च देनार
@santoshkare76143 күн бұрын
007
@khanduwagare63483 күн бұрын
Only hake sir
@DipakPalwe-ci2eo3 күн бұрын
जरांगे साहेब यांच बोल न ऐकने म्हंजे फक्त आनी फक्त मनोरंजन 😂😂 बाकी काय याच मनावर घ्याव 😅😅
@SunilS-wk4cb3 күн бұрын
हके 204मराठा आमदार झाले आहेत सर्व पक्षा मिळून तू झोप 2 कोटी मराठा ओबीसी मध्ये गेले आहेत ओबीसी लोकांना वेड्यात काढू नको
@bajiraomasal3 күн бұрын
204 मराठा आमदार हे हिंदू मराठा आमदार आहेत जे हिंदु obc मतदारांनी निवडून दिले आहेत..❤🚩
@VinodWakde-gq3xb3 күн бұрын
आरक्षणाच्या विरोधात असणार्याचा सुपडा साफ करा
@gajanandombale91363 күн бұрын
Only OBC pattern
@Humanity-x5k3 күн бұрын
ओबीसी एकता जिंदाबाद ❤❤
@radheshyamkarpe3 күн бұрын
ओबीसी आरक्षणाचा विजय असो ❤❤
@powerofcompounding23653 күн бұрын
तुम्ही दोघं आत्ता 90 घेऊन झोपा. जगू द्या आम्हा समाजाला एकत्र.
@Fantasybatmagic3 күн бұрын
😂😂😂
@sandipkakad60903 күн бұрын
जरांगे तुझी obc ने चांगली जिरवली तरी पण तू तुझी गा वर करतोय😂
@thegodfather22713 күн бұрын
😅 वक्फ बोर्ड समर्थक तुतारी वादक मावळा जरांगे 😂
@BalasahebKadam-wp8kt3 күн бұрын
हाके ओबीसीला मुख्यमंत्रीपद द्या मला देवेंद्र फडणवीस मला तू त्याला मदत केली
@NavnathSonvane-yk1yd3 күн бұрын
जरागे पाटील तुमचे डोळे खोटं नाही बोलत....
@premkumarsutar32663 күн бұрын
हाके सर हम आपके साथ है
@ambadaswaybhase72143 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@Vrachannel3 күн бұрын
जरांगेची मानसिक संतुलन बिघडले.
@nitinmane68743 күн бұрын
अरे तुला याच सरकारने मागासवर्ग आयोगातुन हाकलले त्यांची प्रशंसा करतोय
@sumitgore45793 күн бұрын
साहेब मला कांहीच कळत नाही की हे दोघं जण आंदोलक आहेत कि कोणत्या पक्षाचे प्रवक्ते😂😢😅😢