वंदना गुप्ते ही मराठी इंडस्ट्रीला उशिरा कळते आहे.....मला त्या प्रचंड आवडतात....काहीतरी अजब रसायन आहे.....सुंदर आणि सशक्त ....त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं...अभिनेत्री असावी तर अशी......त्यांच्या आणि त्यांची बहीण भारती आचरेकर दोघींच्या चेहेरया वर एक innocence aahe
@vilasghevde4890 Жыл бұрын
उत्तम व्यक्तीमत्व वंदना गुप्ते
@madhuraparchure5922 Жыл бұрын
मला पण.. मला त्या एकदा kala ghoda फेस्टिवल मध्ये भेटलेल्या... काय मस्त दिसतात आणि काम तर अफाट
@geetadangi7257 Жыл бұрын
अतिशय बुद्धिमान,निगर्वी,खट्याळ, बाह्य सौंदर्य तसच आंतरिक ही सौंदर्य आणि multitalented अभिनेत्री हा दुर्मिळ गुण असं सगळ असण्याबरोबरच एक चांगली माणूस पण आहे, म्हणूनच आज वंदना ही सर्व वयोगटातील माणसांची लाडकी आहे. वंदना , तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
@varshadesai.6416 Жыл бұрын
मनसोक्त मुक्तपणे हसत हसत positive राहून कसं छान जगायचे ते वंदना गुप्तेंकडून शिकावे. Such a great personality. वेगवेगळया awards बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली त्यांच्या. May you both live many many happy years together 🎉🎉
@sadhananagare7196 Жыл бұрын
खूप छान मुलाखत. वंदना ताई तर खूपच छान आहेत. मज्जा आली बघायला. मस्त.
@anjanawadivkar2468 Жыл бұрын
मुलाखत भारीच आणि मुलाखतकार चिमणीचा आवाजही अतिशय मंजुळ.
@saritabhide8821 Жыл бұрын
Agadi khara 👍
@sushmam6420 Жыл бұрын
वंदना ताई तुम्ही आम्हाला खूप आवडता.तुमचे दिसणे वागणे अभिनय स्वभाव सर्वच . तुम्ही सर्वगुणसंपन्न सात्विक व सुंदर आहात.तुमची हसरी व विनोदी छबी खुप भारी.❤
@vrishaliraut9052 Жыл бұрын
हा सिनेमा आम्ही मैत्रिणी नक्कीचबघणार आहोत. वंदना माईंची नाटकं सिनेमा मी नेहमीच बघत आले आहे. मुख्य म्हणजे ह्या सिनेमा मध्ये सर्वच नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.ह्या सिनेमाला भरघोस यश मिळो हिच सदिच्छा.
@shraddhaphatak8245 Жыл бұрын
वाह...क्या बात है...मस्त वाटलं... नेहमीप्रमाणे दिलखुलास, मनसोक्त सहजसंवाद साधणार्या आणि हंसतमुख वंदनाताई "कायमच भा s s s s री"...!! अप्रतिम मुलाखत..🎉
@mansigupte5305 Жыл бұрын
माझी आवडती कसलेली अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते खूप छान मुलाखात
@vijaydange9934 Жыл бұрын
माझ्या मराठी मधील आवडत्या अभिनेञी आहेत वंदना ताई अगदी पहिल्या पासून त्याचं बोलणं ही खुप छान बिनधास्त असते,तशीच त्यांची भूमिकाही.
@samidha1234 Жыл бұрын
सर्वप्रथम हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल. ग्लॅमरवर्ल्डच्या दिखाव्यात आपली मराठी माणसं अत्यंत परखड ,ठाम असतात आणि कधीच बेगडी नसतात...जे काय ते समोर, रोख ठोक आणि म्हणूनच ते भावतात, वंदना गुप्ते ह्या त्यातल्या मास्टर ब्लासटर आहेत..खूप निखळ, चैतन्याने ओतप्रोत असतात... मूव्ही trailer khup catchy ahe...so we and our kitty group are eagerly waiting for release..Best Wishes to 'Team Baipan Bhari ga!'
@ulhaspadgaonkar92 Жыл бұрын
बाई छान बईचे दिसत बोलणे छान घर छान. पण बाईचे स्वयंपाक घर पहायला फार आवडेल.
@sayalimayekar9242 Жыл бұрын
खूपच छान , सुंदर मुलाखत ❤❤वंदना ताई तुम्ही खूप भारी अहात एकदम possitive ❤❤ तुम्हाला भेटायला नक्की आवडेल😊
वंदना ताई तुम्ही खुपच ग्रेट आहात आजच्या इंटर्यू मध्ये तुम्ही तुमच्या वडिलांबरोबरच रिलेशन शेअर केलंत ते खुपच आवडलं. माणिक ताई वर्मा ह्या सर्वांनाच प्रचित आहेत त्यांचं संगीत क्षेत्रातील कार्य हे अमूल्यच आहे.तुमचा शालेय जीवनातील प्रवास पण ज्या पद्धतीने तुम्ही एका लेखामध्ये मांडला तो ही खुप मस्त वाटलं वाचताना. तुम्ही कला क्षेत्रातच नाही तर व्यक्तिगत माणूस म्हणुन खुप मोठया आहात. त्रिवार वंदन 🙏🙏🙏तुम्हाला
@madhavigokhale9355 Жыл бұрын
छान व्यक्तिमत्त्व आणि उत्कृष्ट अभिनय याचा मिलाप म्हणजे वंदना गुप्ते.
Khupach chan mulakhat. Vandana tai is my favorite.. ❤
@swapnilborale6682 Жыл бұрын
वंदना ताई....एकदम दिलखुलास व्यक्तिमत्त्व👌👌
@saylijadhav8943 Жыл бұрын
खूप छान वाटले वंदना गुप्ते यांच्या गप्पा ऐकून .
@shakuntalaambhore2468 Жыл бұрын
नमस्कार वंदना ताई, तुमचे व्यक्तिमत्त्व ग्रेट आहेच मन ही तसेच प्रेमळ आहे, भारती ताई सुद्धा मला फार आवडतात ते हसणे वा क्या बात है ❤बाईपण भारी देवा हा चित्रपट नक्की बघणार
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
मला खूप आवडतात वंदना गुप्ते,,,, बाईपण भारी देवा मधे सगळयात जास्त मला ह्याच आवडल्या ❤❤
@surekhakimbhune7753 Жыл бұрын
कमालीच एकजिनसीपणा, अप्रतीम गाणी कुठे ही नजर बाजूला होतच नाही असा नितातसुंदर चित्रपट म्हणजे , बाईपन भारी देवा' सगळ्या च जणी खूपच छान मस्त
@SarikaPatil-b1j23 күн бұрын
Beautiful natural of Vandana Gupthe
@suchitabagwe4045 Жыл бұрын
My favourite vandana gupte ❤❤
@snehatipnis3370 Жыл бұрын
जबरदस्त व्यक्तिमत्व 🙏👌👏🌹💖
@shilpakulkarni7752 Жыл бұрын
लव्ह यू वंदनाताई ❤️❤️ गप्पा खूप छान 👌👌
@saritabhide8821 Жыл бұрын
👍
@seemadharak543 Жыл бұрын
खरोखर माऱ्हाट मोळा गोड स्वभावाची अभिनेत्री❤
@rekhathete8466 Жыл бұрын
निखळ मनाच्या वंदना ताई तशाच स्पष्ट खूप छान अभिनय केला आहे ताई आपण.अशाच हसत खेळत रहा.
@radhikadadke9273 Жыл бұрын
खुप छान स्वभाव आहे एकदम भारी ❤
@girish5862 Жыл бұрын
Vandana Tai you are simply great person ... कधी तुम्हाला भेटलो ना तर मला तुमच्या पाया पडायचा आहे... कारण तुम्हाला बघितलं की मला माझी पणजी कै सौ कावेरी शंकर खोपकर आठवते... I hope कधी भेटलो तर तिला भेटल्या सारखं वाटेल...
@swatisamant9211 Жыл бұрын
Great personality ! Every person should have a friend, daughter,mother or a friend like Ms. Vandana Gupte.
@shashipotdar2482 Жыл бұрын
kiti chhan boltat vandana tai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AgneszyprwwDsouza Жыл бұрын
She is so bindaas n just the way she is ❤
@varshabelwalkar147 Жыл бұрын
Mast vandanatai❤
@vikaspaygude1600 Жыл бұрын
खूप खूप छान अभिनेत्री बिनधास्त, सक्षम, प्रेमळ व्यक्तीमत्व 💐💐खरंच बाईपण भारी देवा 💐💐💐👌👌🙂🙂खूप छान व्हीडीओ 💐💐
Bai pan bhari deva khup chan movie ani khup motivational story dakhvli khup chan ..
@arunkagbatte7865 Жыл бұрын
भारी कलावंत आणि. निगर्वी अभिनेत्री
@sakshichaudankar7884 Жыл бұрын
Vandana tai all type favorite😍
@sangitazinjad4541 Жыл бұрын
All the best ❤
@sshetalpendharkar6124 Жыл бұрын
Khup sundar 😊❤
@archanadanke967 Жыл бұрын
खूप छान ❤
@raghavanmarathe1692 Жыл бұрын
Positive energy ❤
@archanakulkarni6141 Жыл бұрын
Great show always
@parighapatil Жыл бұрын
Vandana mam is good no doubt but the host is also too good. Inspite of the age difference,the host is extremely comfortable with mam.Very nice interview. Quite friendly .