RAJU KENDRE।आजचा एकलव्य।Interview by Dr. Anand Nadkarni | VEDH, LATUR

  Рет қаралды 2,248

AVAHAN IPH

AVAHAN IPH

4 ай бұрын

आदिवासी भागातील मुलांचा केवळ शैक्षणिक नाही तर सर्वांगीण विकास करण्यासाठी, राजू केंद्रे हा तरुण ‘एकलव्य’ नावाची संस्था चालवतो आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणाशी जुळवून घेताना अनेक अडचणी येतात. भाषा, राहणीमान यावरून बरेचदा त्यांना हिणवलं जातं असा वैयक्तिक अनुभव राजूला आला. सामाजिक, आर्थिक, जातीय दृष्ट्या वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या नेमक्या समस्या काय हे जाणून घेणं खूप महत्वाचा भाग आहे. आजही आपल्या देशात कित्येक ठिकाणी रस्ते, वीज, आरोग्य सेवा केंद्र, शिक्षण अशा अनेक गोष्टी पोचल्या नाहीत. आणि तरीही आपण महासत्ता होऊ पाहतो आहोत. या सर्व घटकांवर काम करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षण घेणे महत्वाचे. जाणून घेऊ अनेक एकलव्य उभे करणाऱ्या राजू केंद्रे आणि त्याच्या संस्थेला, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.
......................................................................................................
Visit our Website
www.healthymind.org/
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#rajukendre #eklavyaeducationqualification #eklavyaeducation #eklavya #education #educationmatters #educator #vedh #dranandnadkarni #avahaniph

Пікірлер: 11
@ghanshyamdhabarde6426
@ghanshyamdhabarde6426
मुलभूत सृजनशील कार्य! खूप खूप अभिनंदन!
@alaknandapadhye2911
@alaknandapadhye2911
अर्जुन आणि एकलव्य ज्यादिवशी खऱ्या अर्थाने एकत्र येतील तो क्षण नक्की
@priyankssawant9576
@priyankssawant9576
खूप महत्त्वाचा विषय ,समजण्यास काहीसा अवघड ...पण तरीही त्यातील सच्चेपणा मनाला भिडणारा आणि अर्जुन असणाऱ्या आम्हा मंडळींना विचार प्रवृत्त करणारा हा भाग ! राजू तुम्हाला हे कार्य करण्यासाठी खूप शुभेच्छा आणि असे अनवट विषय आम्हा सामान्यांपर्यंत पोचवण्या बद्द्ल डॉ तुमचे आभार !
@smitasurveujgare
@smitasurveujgare
Khup sundar 👌👌
@sohaminamdar8405
@sohaminamdar8405
राजू अतिंशय सुन्दर चळवळ आहे !
@Shail-dharm
@Shail-dharm
खूपच छान !
@kunalkhirade7307
@kunalkhirade7307
Eklavya foundation kharch khup chaan kaam krte ahe, garibatlya garib students la वर घेऊन जाण्याचं काम करते. Keep it up Raju dada...🎉🎉🎉🎉
@prashantsontakke2088
@prashantsontakke2088
राजु दादा ❤
@AvinashPatil94
@AvinashPatil94
एकलव्यचा किती तिटकारा आहे ते लाइक्सचे नंबर बघून कळतं
@satpalsawant160
@satpalsawant160
काम छान आहे पण थोडासा इगो दिसत आहे.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 63 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 40 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 21 МЛН
Failure: A Different View I Dr. Abhay Bang I NIRMAN Workshop I QnA
12:01
SEARCH For Health
Рет қаралды 1 М.
वेदातील विज्ञान - डॉ. सुचेता परांजपे
1:07:02
BUDHANSOBAT KSHANOKSHANI BY DR. ANAND NADKARNI , BOOK RELEASE CEREMONY
2:06:52
Manovikas Prakashan
Рет қаралды 16 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 63 МЛН