कमी वयात रिलेशनशिपची गरज काय? | Dr. Gauri Kanitkar | EP 2/6 |

  Рет қаралды 387,301

Think Bank

Think Bank

2 жыл бұрын

लग्नामुळे नक्की काय बदलते? २-३ भेटीत जोडीदाराबद्दल निर्णय घेणं शक्य आहे काय? अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतरसुद्धा लग्नानंतर खटके का उडतात? लग्नानंतर मित्र-मैत्रिणींचे स्थान काय असले पाहिजे?
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग २
वरील मुलाखतीच्या सिरीज मधील अन्य भाग -
...म्हणून विवाहबाह्य संबंध सुरू झाले | Gauri Kanitkar | EP 1/6 | - • ...म्हणून विवाहबाह्य स...
वधू/वर संशोधन ; पालकांचं कुठे चुकतं? | Dr. Gauri Kanitkar | EP 3/6 | - • वधू/वर संशोधन ; पालकां...
डॉ. गौरी कानिटकर यांच्या अन्य मुलाखती -
लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? | Gauri Kanitkar | - • लग्न हा फक्त व्यवहार ब...

Пікірлер: 678
@mspindia6084
@mspindia6084 2 жыл бұрын
स्वप्नाळू राहून आणि गोड गोड बोलून आयुष्य नाही निघत.....दोघांनी तडजोडी ची तयारी असेल तरचं लग्नाच्या बाजारात यावं....नाहीतर खूशाल आई वडीलांच्या सावलीत रहावं. मूलांनी समजूतदार पणा आणला पाहीजे आणि मुलींनी नखरे बंद केले पाहिजे.
@narendrabhagwat9108
@narendrabhagwat9108 2 жыл бұрын
एकूण परिस्थिती बघता लग्न जमवण्यापेक्षा घटस्फोट घेण्यास मदत करणे हा फायदेशीर व्यवसाय ठरेल...हीच आजपर्यंतच्या व्यवसायाची फळे समजावी....!
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
............
@rcshennaart1228
@rcshennaart1228 2 жыл бұрын
😂
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 2 жыл бұрын
The host is such a warm guy, makes the guests very comfortable.
@shailajamane1640
@shailajamane1640 2 жыл бұрын
4 दिवस आंघोळ करत नाही हे एक नैराश्याचे कारण असू शकते की ज्याला आपण म्हणतो डिप्रेशन आलं असे म्हणतो.याही दृष्टीकोनातून विचार व्हावा ताई.🙏
@vivekwadekar864
@vivekwadekar864 2 жыл бұрын
एक ठराविक शहरच पाहिजे, त्यातसुद्धा एखादा परिसर... घर/बंगला, गाडी , पैसे, विभक्त राहणे; या विचारांमुळेच हल्ली खूप अडचणी येत आहेत सगळीकडे... यावर तज्ज्ञांचे मत जाणून घ्यायला आवडेल...
@shakti9967
@shakti9967 Жыл бұрын
Mulina chul ani mul ch bar hot.. Mulagi city madhe jaun shikayala lagale ani he sarv conditions takat ahet. Hach truth and fact ahe... Katu ahe pn satya ahe😎
@supriyawalse3061
@supriyawalse3061 2 жыл бұрын
Domestic violence, mental abuse , emotional abuse या बद्दल पण बोला गौरी ताई. आजकाल घटस्फोटाचा वाढतं प्रमाण . एक व्यक्तीच्या निर्णयामुळे दुसऱ्या व्यक्तीला भोगाव लागतं या बद्दल पण सांगा
@aparnanaik8122
@aparnanaik8122 2 жыл бұрын
True
@MrYogeshwarad
@MrYogeshwarad 2 жыл бұрын
What is definition of DV l, mental abise? Just one argument from hubby is enough to consider as DV for female. However no DV act for males. That is the Indian law.
@ajinkyagaikwad9658
@ajinkyagaikwad9658 2 жыл бұрын
brbr didi..pori chutiya banvun lagna kartat ani podgi magtat hyacha var pn bola pahije
@destined8949
@destined8949 2 жыл бұрын
So true
@MrYogeshwarad
@MrYogeshwarad 2 жыл бұрын
@@aparnanaik8122 true but about false cases which are almost 80 pc.
@PtSachin
@PtSachin 2 жыл бұрын
There is no formula for successful marriage, as present time is more complex. One should stay single or play this lottery without thinking much. It's a pure business nowadays.
@nishabedekar5845
@nishabedekar5845 Жыл бұрын
Correct!! Two imperfect people can make perfect relationship only by love, care, compassion.
@samanya_manus
@samanya_manus 2 жыл бұрын
खुप सुंदर विषय घेतलात. बऱ्याच गोष्टींचा आपण विचार नाही करत पण असे छान कार्यक्रम पाहिले की त्यांची जाणीव होते. खरच मराठी KZbin Channel देखिल छान Content बनवतात याचं समाधान वाटतं.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 жыл бұрын
खूपच छान पद्धतीने समजावून सांगता गौरी मॅडम !! Thank You !! 🙏
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
Expected गुण असलेला पार्टनर केंव्हाच मिळत नाही. पुर्वी महिला कमावत्या, formal education घेतलेल्या नव्हत्या त्यामुळे त्या कसाही नवरा फक्त कमावता असेल तर सर्व तडजोडी करुन संसार करायचया. स्वतःला सुख मिळावे या अपेक्षा च ठेवायच्या नाहीत. आता शिक्षण,कमाई यामुळे माफक तरी अपेक्षा ठेवतातच व ते साहजिकच आहे. आणि मनुष्य स्वभाव बदलणारा आहे यामुळे आवडी निवडी, अपेक्षा बदलू शकतात. यामुळे जन्मभर एकच जोडीदार आवडेल ही अपेक्षा चुकीची आहे. म्हणून बरेचसे पुरुष लग्नानंतर extramarital affairs चया शोधात असतातच फक्त त्यासाठी स्त्रीया तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत कारण काही स्त्रिया ना जरी काही वर्षांनंतर नवरा आवडत नसला ,एखादा परपुरुष आवडत असला तरीही त्या मनावर ताबा ठेऊन extra marital affair करत नाहीत. शेवटी स्त्रीयाच संयमाने संसार टिकवतात हेच सत्य आहे. दोन पिढ्या पुर्वी पण अनेक बायका असलेले नवरे होते पण उलटं फक्त केरळ चा काही भाग सोडून कुठेही नव्हते.
@ravipatil5784
@ravipatil5784 2 жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती ,या विषयात गौरी मॅडम चा खूप अभ्यास आहे. सहा सात वर्षापूर्वी त्यांचं "लग्नाआधी" हे पुस्तक वाचलं होत, खूप सुंदर आहे ,वाचा नक्की
@sujaypotdar4659
@sujaypotdar4659 2 жыл бұрын
Excellent explaination,Dr Gauri, thanks
@hdkloh6857
@hdkloh6857 2 жыл бұрын
छान... ताईंकडे अनुभवांचा खजिना आहे...
@np7389
@np7389 2 жыл бұрын
जिथे जिथे वधू वर परिचय मेळावे भरत आहेत तिथे तिथे तुमचे विडिओ screen वर दाखवले गेले पाहिजे...
@pratiksarode6475
@pratiksarode6475 2 жыл бұрын
😂😂😂
@blackpole5936
@blackpole5936 2 жыл бұрын
Kon lagnach krnar ny mg 😂😂😂
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
गौरी ताईंनी सुंदर विस्तृतपणे माहिती दिली 👍 वैचारिक मंथन उत्तम झाले... आजचा मराठी तरुण तरुणींनी आवर्जून पाहण्यासारखा vlog आहे. हल्ली मुली पेक्षा मुलीचा आई वडीलांचा अपेक्षा जास्त याचा अनुभव ताईंनी सुंदर मांडला 👌👌👌 पुढील vlog ची प्रतिक्षा 🚩🚩🚩
@rajashreesawant9793
@rajashreesawant9793 2 жыл бұрын
खरआहे
@5sujal
@5sujal 2 жыл бұрын
खर तर चार चार दिवस अंघोळ न करणं हे भयानकच आहे 😂
@vp8917
@vp8917 2 жыл бұрын
Ho na. Konich accept karnar nahi
@yadaKiKhula
@yadaKiKhula 2 жыл бұрын
@@vp8917 मुंबईत अवघड आहे. पण थंड प्रदेशात ही खूप सामान्य गोष्ट आहे.
@ajinkyagaikwad9658
@ajinkyagaikwad9658 2 жыл бұрын
kiti gachkaran asel ti🤮🤮
@snehasony5525
@snehasony5525 2 жыл бұрын
I can't even think of it😂😂
@ratnas3982
@ratnas3982 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@govindmarde3606
@govindmarde3606 2 жыл бұрын
तडजोड करायला कोनीही करायला तयार नाहीय यामुळे लग्न होत नाहीत। मुली तर मुली तिच्या कुटुंबातील सदस्य पन सोयरीक जमवताना तडजोड करत नाहीत। जे याना ५० वर्षांत कमावता नाही आले। त्याना हे सगल २५ वर्षाच्या पोराकडून पाहीजे
@t33554
@t33554 8 ай бұрын
अरे मग मुलांच्या बापांनी आयुष्यभर कमावलेला पैसा टाकला कुठे?
@tejug1161
@tejug1161 2 жыл бұрын
Thank you for bringing up the point of marriage vs wedding... Got to learn a lot from your video... Maturity yena khup garjecha ahe.
@shirishbankar8520
@shirishbankar8520 2 жыл бұрын
गैरीताई खूपच छान पद्धतीने सांगीतले
@VYDEO
@VYDEO 2 жыл бұрын
मुलगी देणे सोपे असते पण मुलगी आणणे अवघड असते पूर्वी आजी सांगत असे
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 2 жыл бұрын
बरं! मग नका आणू मुलगी उलट मुलगा देऊन टाका, आजीच्या काळात नसेल तरी आत्ता हा आहे पर्याय!!!🤔🤔
@SoteKaGote
@SoteKaGote 2 жыл бұрын
मूर्ख व्यक्ती, आपण त्याच्या वाक्यांचा चुकीचा अर्थ घेताय. "छोटी बच्ची हो क्या"
@ashishrn2
@ashishrn2 2 жыл бұрын
@@muktanagpurkar5232 लग्नानंतर "आपण वेगळं राहू" हे असं, मुलगा देऊन टाका म्हणण्यापेक्षा पुढच्या पायरीवरच आहे. बहुतेकदा कळतं हे निवड करण्यासारखा पर्याय नाही ही अगतिकता आहे. 13:20
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 2 жыл бұрын
@@ashishrn2 आज काल मुलं प्रोफाइल मध्ये लिहितात, मुलगी nuclear family/वेगळं राहिला तयार पाहिजे.......आणि पुढची पायरी नाही....सोयाची मधली पायरी आहे......मुलाला सासरी सासू सासरे बरोबर राहिला नको.....सो कॉल्ड स्व त: च्या घराचा माज आहेच आणि वर आई वडल्याची जवाबदारी सोई ने नाकारता येते.....आई वडील सोई ने हवे तेव्हा हवेत आणि नको तेव्हा...तुम्ही तुमच्या घरी.....जिथे स्व त: च्याच आई वडील च्या बाबतीत ही गत तिथे तो मुलगा सासू सासरे काय सांभाळणार???? आगतिकाता कसली???? लग्न काय हतबल आणि आगतिक होऊन करायची गरज नाही. It is not mandatory.....choose your parents over everything, even if it means staying single...
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 2 жыл бұрын
@@SoteKaGote आप बडे होना?!! 🤔 तुम्ही सांगा so called बरोबर अर्थ!!
@meenakshilokare5408
@meenakshilokare5408 Жыл бұрын
मी सहज चला ऐकू या काय म्हणतात ते तरी म्हणून हा व्हिडिओ पहिला,आमच्या घरात आता कुणी लग्नाचे नाही,पण नातेवाईक,मैत्रिणी,ओळखीचे, सांगत असतात माझ्या मुलाला एखादी चांगली मुलगी बघा,पण मुलींची संख्या कमी आहे त्या मुळे योग्य मुलगी मिळणे अवघड झालेय.मुली पण wel educated झाल्या,स्वतच्या पायावर उभ्या राहिल्या, so बऱ्याच बेफिकीर,बिनधास्त झाल्या.पण मला कॉमनली सांगावस वाटत आहे की,लाथ मारेल तिथं पाणी काढायची हिम्मत असेल तर,एवढ्या सगळ्या अटी पाहिजेत कशाला, आणि लग्न पण कमी खर्चात कोर्ट marriage करावं.लग्न दिखव्यासाठी नको, हाय फाय लग्न means westage of money आहे साधं लग्न करा.उरलेला पैसा संसारासाठी वापर.लग्न झाले की दोघानाही नवीन नाती मिळतात,समाजात स्टेटस् वाढत.मी तर लग्न झाले की काही दिवसांनी सगळ्या नातेवाईकांना पत्र पाठवून,पत्ता दिला होता व या आमचेकडे असा आग्रह केला होता.आता तसा काळ राहिला नाही पण आता मी मन्हते तसच झालं पाहिजे हे बाजूला ठेवलं पाहिजे.दुसऱ्यासाठी जगा.आपल्या प्रत्येक कृतीतून दुसऱ्यांना आनंद मिळेल असं प्रत्येकाने वागल तर ते feeling वेगळच असतं. बघा एकमेकांसाठी जगुन,एकमेकाच्या आवडीनिवडी जपा,छान वाटत.आणि मला संसार चांगल्या पद्धतीने करून तो टिकवायचा आहे एवढं लक्षात ठेवा.आणि संसारात उडी मारा.लग्न झालं की एकमेकांसाठी जगायचं हे लक्षात असू द्या.थांबते.ok
@JL-sb3qt
@JL-sb3qt 2 жыл бұрын
मी प्रथम च एवढी सुंदर चर्चा ऐकली आहे 👍👍
@saeegore8297
@saeegore8297 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे 🙏
@chetanbadgujar7033
@chetanbadgujar7033 2 жыл бұрын
खूप छान गौरी मॅडम. असेच वैवाहिक जीवनावरील विषय आम्हाला ऐकायला आवडतील. लवकर लवकर येत राहा गौरी ताई.
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 2 жыл бұрын
एकत्र राहून बघू ....!! विवाह या एका सुंदर अशा संस्काराचा केलेला बाजार बोलतोय आज....!! अतिशय भंपक अशा अमेरीकन संस्कृतीच्या वरवर च्या चकचकाटाला भुलून तिच्या केलेल्या स्विकाराचे हे दृश्य फल आहे ....!!
@dnyanmeghsakshay9080
@dnyanmeghsakshay9080 2 жыл бұрын
खूप छान महिती आहे!
@Iamvitthal8118
@Iamvitthal8118 2 жыл бұрын
Excellent Ms Gauri Mam...!! 👏💯 Aggre with all this points. 😊😀
@dreamchaser4765
@dreamchaser4765 Жыл бұрын
Such a brilliant lady! Each word she speaks is wisdom.
@sangitanehate691
@sangitanehate691 2 жыл бұрын
सखोल अभ्यास पूर्वक माहिती दिली, धन्यवाद मॅडम🙏
@avinashkale3710
@avinashkale3710 6 ай бұрын
माणूस म्हणजे यंत्र नाही त्यास भाव भावना असतात ही बाब फार आवडली , भावनिक तेला तडा गेल्या नंतर त्याचे दुष्परिणाम अनेक वर्ष मुले विसरू शकत नाहीत ही बाब मात्र खरी आहे , तारुण्यातील तुटलेले प्रेम आयुष्यभर मुलांना छळत राहते , मुली सहज विसरून जातात आणि त्यांच्या नव्या संसारात रमतात थोडक्यात त्या कृतघ्न असतात
@kundabramhapurikar9081
@kundabramhapurikar9081 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली.
@datamath1517
@datamath1517 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@zetsuplayz4199
@zetsuplayz4199 2 жыл бұрын
Khup chan subject sangitli mahiti
@maheshmule8361
@maheshmule8361 2 жыл бұрын
महत्वपूर्ण माहिती आपले आभार. -महेश मुळे.पाटण.सातारा.
@user-ro9wx3wv6t
@user-ro9wx3wv6t 2 жыл бұрын
Khup garaj aslela vishay nivadlya baddal dhanyawad..
@harshadaghodekar4856
@harshadaghodekar4856 2 жыл бұрын
Khup sundar sangitle tumhi.tai thank you.
@game-changer-brand7252
@game-changer-brand7252 2 жыл бұрын
99% Males ani 99% Females yana aaj-kal Swatah la ch Guarentee nahi aahe ki te 1 ch Life-Partner barobar Lifetime - Committed ani Loyal rahu shakatat ----- ya Topic var 1 video ya channel var jaruri aahe.....👍👆
@jayantibondse3344
@jayantibondse3344 2 жыл бұрын
Khup chan kanitkar mam ,boys n girls ni yaikaw aase discussion
@dhanrajtayade6847
@dhanrajtayade6847 2 жыл бұрын
Very nice information. thanks
@nomadniks9940
@nomadniks9940 2 жыл бұрын
Think bank ❤️ What a lovely and a lot insightful series... Keep this going on. 🙏🏻
@bajrangrajguru4322
@bajrangrajguru4322 Жыл бұрын
विनायक जी , आपण खूप महत्वाचा विषय घेतला आहे जो चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी खूपच गरजेचा आहे धन्यवाद
@hemantsable3791
@hemantsable3791 2 жыл бұрын
खूप छान episode..👌👌
@nidhimnadgouda
@nidhimnadgouda 2 жыл бұрын
Compromise,Adjustment,Adaptation,Internalisation...excellent explaination Dr.🙏
@anujapm04
@anujapm04 2 жыл бұрын
The way I see it, in my parents' generation, the expectations rested mainly on the women. They were expected to manage not just the household, but also work (if they were working). They were primary caregivers for their children, expected to give up their desires or put them on back burner for others. I can tell this by my mother's example. I was raised with hopes and ambitions, was expected to put academics and career first. In a way, we were taught to value ourselves as people, and be self reliant. Our thoughts, opinions and expectations were recognised. Assertive women are still perceived as a threat, our askance of personal space and privacy is suddenly viewed as 'unreasonable'. But we fail to recognise that our generation has seen it since childhood. That doesn't mean we were pampered, we were taught to earn things for ourselves, but that also means we became independent, opinionated and this is perceived as 'too much', when in reality, it is a basic human right. Today there is an increased awareness of mental health, sexual health and well-being and that is why we learn to seek help, it doesn't mean that we aren't tough. The problem begins where we want to merge the modern lifestyle with old traditions, some of which have absolutely no place and rational application in this world. Modern isn't necessarily evil, I think one should adapt practicality, convenience and mutual respect when dealing with traditions. We can't expect today's lifestyle to be run according to age old concepts, change is a real thing and slowly but steadily one has to learn to accept the changes in order to lead a good life. I also disagree with what she said about internalisation, the habits of food and food practices of one family are vastly different from others, but most of the times, the woman is expected to compromise, that's no internalisation. The basis of Indian marriages and weddings is however still archaic, and it is a sad sad thing.
@mugdhaghatage7347
@mugdhaghatage7347 2 жыл бұрын
This is the exact reason why i dont want to get involved in marriage. Since from my childhood my family has taught me to give priority towards career. Thats why i havent got good experiences in my past relationships. I am intellecutally sapiosexual , the issue for me is i am least interested in building family and sexual bonding. More than this i seek for a person who has the ability to understand my career goals and what i want to be in future. But unfortunately i cannot find such person and trying to find out these characteristics in a guy is quite frustating and time consuming for me. I cannot see myself giving up my lifestyle and career for marriage or even for having a baby after marriage. But unfortunately our society doesnt accept these kinda thoughts and that also from a women sounds too forward to them.
@anujapm04
@anujapm04 2 жыл бұрын
@@mugdhaghatage7347 You see, our society has always been hypocritical and will continue to remain so. Thee are maybe a handful of people who can possibly think like this, but the chances that we find such people are slim to none. I have experienced that disappointment once and I don’t want to again. What people say, they never mean and it is better to be single than disappointed.
@mugdhaghatage7347
@mugdhaghatage7347 2 жыл бұрын
@@anujapm04 i can feel you. I'm also mentally and emotionally exhausted. I don't want to keep explaining every guy about what my future goals are or what kind of life I'm looking forward to have.
@rutali14
@rutali14 2 жыл бұрын
Perfectly put, could relate to each and every word!!
@justsomecatmommy4602
@justsomecatmommy4602 2 жыл бұрын
correctly said ..totally agree
@kiranswami8015
@kiranswami8015 2 жыл бұрын
Very insightful... Awaiting for next episodes ❤️
@archanadhumma7591
@archanadhumma7591 2 жыл бұрын
Ma'am , u r 💯% right . Whatever u said is the fact of life to have beautiful relationship with your partner.....but unfortunately nowadays even parents hv unnecessary expections n thy support give freedom to kids which is the main cause of high numbers of divorce
@madankumarbobade2837
@madankumarbobade2837 2 жыл бұрын
सर्वात आधी फिल्म इंडस्ट्रीची राष्ट्र आणि संस्कृती च्या शत्रु मानसिकतेच्या लोकांच्या हातुन सोडवणुक करणे आवश्यक आहे. अल्पवयात शिक्षण किंवा सोद्दैश्य जगण्या पेक्षा प्रेमप्रसंग असलेल्या सिनेमांना पुरस्कृत केले जात आहे सगळी माध्यम देखील पैशा साठी अवांछीत प्रसिध्दी करताना दिसतात.
@ravichandneri6236
@ravichandneri6236 2 жыл бұрын
Agdi yogy ahe tai ........khup chan mahiti dilay... Dhanyavad 🙏
@vishalrajgirwad1939
@vishalrajgirwad1939 2 жыл бұрын
I am totally agree with you Mam 🙏👏✨🥰
@archanarajesh1
@archanarajesh1 2 жыл бұрын
Damn excellent statement SWOT ANALYSIS 🙌🙌 Well Said 👍🙏🙏
@r.s.r.5915
@r.s.r.5915 2 жыл бұрын
गहन अभ्यास आहे मॅडमचा 💪💪
@KaustubhTendulkarpro
@KaustubhTendulkarpro 2 жыл бұрын
Khup chaan episode. Arrange marriage is nothing but the advanced filters to find the best one which we cannot decide to go ahead with it. :P
@waveassociates375
@waveassociates375 2 жыл бұрын
खुप छान.. आणि छानच..
@satishbadve2413
@satishbadve2413 2 жыл бұрын
अतिशय सुदंर पद्धतीऩ सागितल
@anjalidatar4404
@anjalidatar4404 2 жыл бұрын
फार सुंदर कार्यक्रम झाला
@vipulkandivalikar4259
@vipulkandivalikar4259 2 жыл бұрын
Some really good learnings from the interview.. Have witnessed all these examples from people when looking for a life partner in Arranged Marriage
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 Жыл бұрын
खूप सुंदर समजवून सांगितलं मॅडम 👌🙏
@prashantpande2141
@prashantpande2141 2 жыл бұрын
खूप छान सांगितले... आजकाल लग्न जमणे खूप कठीण झाले आहे कारण अपेक्षा खूप असतात
@manjushadeshpande6022
@manjushadeshpande6022 Жыл бұрын
तुम्ही सांगताय ते बरोबर पण लव मॅरेज करायच तर जबाबदारी मुलांची घरची संस्कृती आणी विशैष म्हणजे सगळ्यात महत्वाचे मुलाचे आई वङील सांभाळण्याची तीची तयारी असेल तरच लव मॅरेज करावै नाहीतर सुरवातीला खुप देखावै आणी नंतर भांङण घटस्फोट याला काहीच अर्थ नाही यामुळै ऐकुलते एक मुल लव मॅरेज करुन आई बापाला धोक्यात आणतात
@kajalmehandidesigner240
@kajalmehandidesigner240 2 жыл бұрын
Nice mam.....☺️💯Adajestment and understanding is most emportant 🤗
@umeshdongare1647
@umeshdongare1647 2 жыл бұрын
छान समजावून सांगितले.
@KShrutiS1303
@KShrutiS1303 2 жыл бұрын
Khup chan mulakhat 👍👍 khup chan explaination milal
@prathameshshinde3831
@prathameshshinde3831 2 жыл бұрын
Very nice information ma'am.
@rohitkotkarpatil6571
@rohitkotkarpatil6571 2 жыл бұрын
Very useful information ❤️
@surendrakhade5906
@surendrakhade5906 2 жыл бұрын
खूप छान आहे एपिसोड
@pratibhachougule3936
@pratibhachougule3936 2 жыл бұрын
नातं अनुरूप... होत जातं.....खरच आहे
@harshitakolhe8479
@harshitakolhe8479 2 жыл бұрын
Khup chan sangitl mam tumhi
@swatik4808
@swatik4808 2 жыл бұрын
खूप छान गौरी मॅडम👌👌
@kaustubhvaidya8637
@kaustubhvaidya8637 2 жыл бұрын
Superb topic and very informative speaker! Keep up think Bank!👍🙂
@amrutdesai46
@amrutdesai46 2 жыл бұрын
🌹🙏🌹योग्य मार्गदर्शन सर्वांना 🌹🙏👍
@sansurvase2
@sansurvase2 Жыл бұрын
Expectations and demands. Explained very well.👍🏼
@archanasagare6806
@archanasagare6806 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली ताई.... तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे
@nikitakawanpure4774
@nikitakawanpure4774 2 жыл бұрын
Very good.. Interview mam👍👍👍
@ashishrn2
@ashishrn2 2 жыл бұрын
17:52 मूळ मुद्दा expectations आणि Demand track चा आहे.. (रेफरन्स: मनाचा पॉडकास्ट- डॉ. आनंद नाडकर्णी)
@prabhuyog
@prabhuyog 2 жыл бұрын
I feel this subject must be taught in school. Emotions expectation demands n status may change when a kid grows. But basic thought process which is learnt in school will help the person to understand and act finely, when time comes for a decision!
@pradnyasonwane3771
@pradnyasonwane3771 2 жыл бұрын
Khup chhan interview
@dj-gp9sw
@dj-gp9sw 2 жыл бұрын
अरेंज मॅरेजही पण खूप छान प्रथा आहे. त्या स्पेशल व्यक्तीसाठी वाट पहाणे आणि तशी व्यक्ती आयुष्यात आली तर आयुष्य नंदनवन बनून जात.
@pradnyasonwane3771
@pradnyasonwane3771 2 жыл бұрын
Yes exactly
@shiva4657
@shiva4657 2 жыл бұрын
Nhi aali ki dukh mg 😂
@dj-gp9sw
@dj-gp9sw 2 жыл бұрын
@@shiva4657 be positive
@bd8630
@bd8630 2 жыл бұрын
Arrange marriage??? Khup kami loka successful zalet ya babtit..!! Nahitr tya 4 bhintit muli kiti suffer hotat arrange marriage madhe tyacha hishob nai..!!
@MRC647
@MRC647 2 жыл бұрын
@@bd8630 👍 true
@sanjaylodam4875
@sanjaylodam4875 2 жыл бұрын
Good dicussion for people
@jayshreegangadhare5974
@jayshreegangadhare5974 2 жыл бұрын
Khup khup khup sundar ❤
@sureshjagtap7077
@sureshjagtap7077 2 жыл бұрын
असेलही तसं! परंतु काही प्रकरणांमध्ये मुली आणि त्यांचे आई-वडील दुटप्पीच नाही तर, मुजोर झालेल्या आहेत.
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
दादा, अगदी योग्य बोललात...
@Wise.Webmaster
@Wise.Webmaster 2 жыл бұрын
Baajar zaalay. Paise, property paahije... Kartutva nakoy mulache. Aani separate tar pahilya divsapasun paahije. Paise paahun lagna karnare khup nirlajja lok paahilet mi.
@AK-iy3em
@AK-iy3em 2 жыл бұрын
Muli tashach mulepn tashech koni konala kami nahi😃
@amrutakanitkar711
@amrutakanitkar711 2 жыл бұрын
@@AK-iy3em agdi barobr bolalat.
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 2 жыл бұрын
मुले काही मुजोर नसतात??????shaming women is age-old trick.....no more working. I know तुम्हाला मुली मुजोर का वाटतात कारण त्या तुमचा खोटा पणा एकून घेत नाहीत. Calling out for your hypocrisy and unaccountability don't make them मुजोर!!!🙄🙄🙄
@padmajanaik5871
@padmajanaik5871 2 жыл бұрын
Khupach chan
@ashishmulewar9997
@ashishmulewar9997 2 жыл бұрын
Nice analysis 👌
@umeshdn3486
@umeshdn3486 2 жыл бұрын
लग्न तुटताना पुरुष आर्थिकदृष्ट्या पार जमिनीत गाडून गेला पाहिजे, असले कायदे आपण तयार केलेले आहेत. त्यावर बोला काही
@kuchbhi5724
@kuchbhi5724 2 жыл бұрын
काय solid विषयाला हाथ घातलाय, 👌👍💐
@urbanmyth6858
@urbanmyth6858 2 жыл бұрын
Simply Amazed🤟🏻
@tayappanarale786
@tayappanarale786 2 жыл бұрын
Good mam giveing giidence
@rupalikaskar8686
@rupalikaskar8686 2 жыл бұрын
छान मांडले मुद्दे
@chaitalik2500
@chaitalik2500 2 жыл бұрын
We want more videos on this topic ....
@flavialobo6110
@flavialobo6110 2 жыл бұрын
Good analysis
@snehalpawar6229
@snehalpawar6229 2 жыл бұрын
Very informative discussion and it's really helpful for young generation to think in different directions and deeply as well.
@gamer-ff6mh
@gamer-ff6mh 2 жыл бұрын
अहो सल्ले फेकू नका मॅडम. तुमच्याच पिढीनी आम्हाला वाढवले आहे. आम्ही जवाबदारी घेतलीच पाहिजे, पण तुमच्या जवाबदारी चे काय? तुम्हीच वाढवले ना आम्हाला? तुम्ही सर्वांनी 18-24 मध्ये लग्न करून एका वर्षात मुले तयार केलीत. आम्हाला वर 30 वर्षाचे होऊन settle व्हावे लागले. तुम्हाला प्रेमाच्या आभावाची जाणीव काय असते हे माहित तरी आहे का? तुम्ही सर्वांनी बिंदास रीत म्हणून एका वर्षात पहिलेच मूल तयार करायला मागे पुढे पाहिले नाही. त्यांच्या फिया भरता तरी येतील का, इतका तरी विचार केला का तुम्ही??? तुम्ही तुमच्या आई वडिलांवर लग्नाचा खर्च बिंदास टाकला, त्याचे काय?? आम्ही विचारपूर्वक स्वतः च्या पैशाने लग्न करतो आहे, मुलाच्या शिक्षणाचा विचार करून, झेपतंय का नाही पाहून, उशिरा लग्न करतोय. कमी मुले तयार आम्हीच करतोय. आमच्या आधीच्या पिढ्यानी कधी केला का हा विचार? Competition किती आहे आज, तुम्ही ती कधी face केलीच नाही. आणि adjust काय हो? Subjective आहे हे. मी पुरुष असून म्हणतो, तुमच्या आणि तुमच्या आधीच्या पिढीनी मुलींना सासरची गुलामगिरी मान्य करायला लावली. आम्ही नाही म्हणालो, मग आम्ही कसे चुकीचे? नवीन विचार करताना काही डिफिकलीतीएस येणारच, म्हणून तो करायचाच नाही का?? हुंडे तुमचीच generation घेत होती ना? त्याचा काय. सल्ले सोडा हो. मला ही सल्ले द्याचे नाहीत. बऱ्याच बाजू असतात आणि equations complex असतात इतकेच सांगीन. शेवटी मावळणाऱ्या सूर्याने उभारणाऱ्या सूर्याला ऐकवण्यापेक्षा प्रेम द्यावे. जे काही होते चांगल्यासाठी होते. ईश्वरानेच सर्वांना बनवले आहे, जरा श्रद्धा असू द्या.
@user-tj8ix5kk9b
@user-tj8ix5kk9b 2 жыл бұрын
100% truth
@rakeshmhatre8958
@rakeshmhatre8958 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात
@gaytreekapadnis1618
@gaytreekapadnis1618 2 жыл бұрын
Truth 100%
@UtkD0307
@UtkD0307 2 жыл бұрын
खर एकदम
@pinksvlog2354
@pinksvlog2354 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोलात या लोकानी केल १५-२४ मधेच पण आणि किती तरी adjust केले पण असतिल पण अत्ता त्याना च जानीव नसते त्या adjustment life ची आणि दूसर्यना शिकवनर हे अत्ता ३० शी मधे काय आयुष जगायच
@snehadhadke1790
@snehadhadke1790 2 жыл бұрын
खुप छान बोलात. 👍 खरं आहे.
@aspirant4074
@aspirant4074 4 ай бұрын
तुमची सुन भाग्यवान आहे even मुलगी सुद्धा😢😢😢😢
@rajanphadke9273
@rajanphadke9273 2 жыл бұрын
फार छान मुद्दे -तपशिलात सांगितले ते नक्कीच महत्वाचे वाटले. धन्यवाद
@UniqueVidhan
@UniqueVidhan 29 күн бұрын
छान विडियो धण्यवाद 🙏👍
@paragvaishampayan9501
@paragvaishampayan9501 2 жыл бұрын
Well said again
@chankhwob9069
@chankhwob9069 2 жыл бұрын
जग बदलत असते, त्यात विवाह संस्था सुद्धा विस्कळीत होत चालली शहरात, त्या तुलनेत खेडूत मजुरांचे आणि खेड्यात बऱ्यापैकी लग्न टिकतात
@aparnanaik8122
@aparnanaik8122 2 жыл бұрын
Gavi shejari pahiley kiva rather saglichkade ki konatari ekavar atyachar houn ti tikatat..pratyekane emotionally stable hone shikale pahije but ek dusaryavar anyay karat ayushya kadhatat.
@ayushasuryawanshi4868
@ayushasuryawanshi4868 2 жыл бұрын
Khupch chan
@sharadahire5415
@sharadahire5415 2 жыл бұрын
Very true
Gauri Kanitkar | Patankar OTT Weddings | Best Wedding Planners in Pune
2:16
Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8
22:56
NIRMAN For Youth
Рет қаралды 236 М.