Raju Parulekar । Jayashree Todkar - भारत... एक आजारी देश!!

  Рет қаралды 49,545

The Insider

The Insider

Күн бұрын

Пікірлер: 105
@theinsider1
@theinsider1 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pn2YfWqYaa2FjtE
@anandchavan6144
@anandchavan6144 Ай бұрын
डाॅक्टर अती महत्त्वपूर्ण माहीती दिली धन्यवाद.
@jaideepc786
@jaideepc786 9 ай бұрын
Absolutely awesome interview.. Kudos to both for the clarity of thoughts expressed & excellent questions asked. Truly a YT video to bookmark & share liberally with family members & like minded friends who care about their health.
@varshadongre8566
@varshadongre8566 Жыл бұрын
खूप धन्यवाद राजू..मी तुमची ' संवाद ' पासून फॅन आहे. तुम्ही केलेली तज्ञ व्यक्तींची निवड फार अचूक असते. तशीच ती डॉ तोडकरांचीही होती. ही मुलाखत मराठीतर जनांपर्यंत पोहोचावी असं फार वाटतंय..
@prashantd3492
@prashantd3492 Жыл бұрын
Wow, afghanistan syria, Pakistan are strong nations. You should go there and enjoy.
@bholakhalkarpatil1006
@bholakhalkarpatil1006 Ай бұрын
Informative and Useful for naive. Good interview. Thank you.
@dhirajzope4433
@dhirajzope4433 14 күн бұрын
good one
@vishalmokal1759
@vishalmokal1759 Жыл бұрын
खुप खुप छान माहीती ...खास करून मॅडम ला बोलवून मुलाखत घेतली ह्या बदूदल खूप धन्यवाद, मॅडम खुप अनुभवी आहेत ...हुशार आहेत. .जनतेने ही मुलाखत भरपूर शेअर करावी ... जनतेला आरोग्या प्रती साक्षर करावे
@rajivjadhav5945
@rajivjadhav5945 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त व आकलन सुलभ मुलाखत धन्यवाद
@milindraut4675
@milindraut4675 Жыл бұрын
छान मुलाखत राजु सर धन्यवाद
@sanjayabhang2170
@sanjayabhang2170 Жыл бұрын
या सगळ्यात व्यायामाची आवश्यकता आणि डाएट यातून शरीर बाधेसूध होऊ शकतं याचा विचारच कुठे झाल्याचं दिसत नाही. ही मोठी तृटी या मुलाखतीत दिसून येते.
@prashantfattepur
@prashantfattepur Жыл бұрын
राजू सर तुमचे विडिओ ची आम्ही खूप वाट बघतो ...पुन्हा पुन्हा विडिओ बघावे असे असतात ...
@sudeshgaikwad703
@sudeshgaikwad703 Жыл бұрын
खुप चांगल्या रितीने समजून सांगितले व उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मॅडमचे धन्यवाद.
@sameerkavathekar9732
@sameerkavathekar9732 5 ай бұрын
Absolutely important, and very well explained . Thanks a lot Jaya Tai!💖
@nagnathchougule3057
@nagnathchougule3057 Жыл бұрын
डॉ.नी खुप तपशीलात जाऊन सूक्ष्म माहिती दिली. धन्यवाद?
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 Жыл бұрын
Very nice information Thanks
@ucp8975
@ucp8975 Жыл бұрын
फारच उपयुक्त, छान माहिती ज्ञान मिळाले.धन्यवाद
@abhishekchaudhari1310
@abhishekchaudhari1310 Жыл бұрын
सत्य परिस्थिती .... वास्तव....
@savantamali1565
@savantamali1565 Жыл бұрын
खूप छान मुलाखत
@nitinkumarjadhav8144
@nitinkumarjadhav8144 Жыл бұрын
कामात रात्रपाळी करणे, कंपन्या मध्ये नाष्टा म्हणून समोसा, वडापाव यांचा पण विचार व्हायला पाहिजे
@fkl298
@fkl298 Жыл бұрын
सही बात है, यहा ज्यादा मानसिक बिमार लोग है, अंध भक्त
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Жыл бұрын
भ्रष्टवादी घराणेशाहीच्या गुलाम चमचे
@dhb702
@dhb702 10 ай бұрын
Excellent interview of a great doctor who gave life saving insights. Thanks to both of you !
@manojdevkar
@manojdevkar Жыл бұрын
धन्यवाद राजू....❤
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏सर व msdam..खूप महत्त्वाची व ऊपयोगि माहिती सांगितली.हे सर्व पाहून आपल आरोग्या विषयी असलेले अज्ञानाची जाणीव झाली..आजाराची मालिका फार छान उलगडून दाखवली.म्हणून आजचा हा विदियो खास आवडला सर..तुमच्या या अभियानाचा भाग म्हणून हा विदियो परिचीतांना share करते..आपले मनापासुन आभारी आहे..धन्यवाद..👌👌👍😊
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 8 ай бұрын
Khupach Surekh mahiti aabhari aahe
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 Жыл бұрын
वेरी नाइस डिस्कशन
@jyotsna8641
@jyotsna8641 Жыл бұрын
Wonderful information...
@Atul_Patil11
@Atul_Patil11 Жыл бұрын
What a knowledge ...Dr. jayashri mam...🫡🫡🫡
@rajashreewanage3340
@rajashreewanage3340 Жыл бұрын
Good information Thank you
@ulhasarolkar
@ulhasarolkar 8 ай бұрын
Valuable knowledge ... need of the hour... thanks for sharing
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
Very important🎉
@prashantfattepur
@prashantfattepur Жыл бұрын
खूप वैचारिक आणि प्रगल्भ चर्चा ....
@shashisamarth6128
@shashisamarth6128 Жыл бұрын
Nice interview also an educational.
@amitdhiwar9371
@amitdhiwar9371 Жыл бұрын
Nice interview ❤
@dogtrainingandtricksmorans3760
@dogtrainingandtricksmorans3760 Жыл бұрын
Khup chhan🎉
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 Жыл бұрын
Yes it's रियलिटी,
@meenagarud4315
@meenagarud4315 Жыл бұрын
🙏🙏 खूप छान माहिती
@prafullsangodkar3059
@prafullsangodkar3059 Жыл бұрын
A very informative
@simranshelar7122
@simranshelar7122 Жыл бұрын
That's so relevant 👍🏻👍🏻
@sanjayambulkar
@sanjayambulkar Ай бұрын
जगात असे शस्त्र बनू शकत नाही जे प्रेमाशी तोड देऊ शकेल. फक्त तशी मानसिकता असाव्यास पाहिजे.
@sarikaraut7957
@sarikaraut7957 Жыл бұрын
Thanks sir and madam
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 Жыл бұрын
Madam addressed very nicely
@riteshbansod3665
@riteshbansod3665 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@roshanwankhade5135
@roshanwankhade5135 Жыл бұрын
इतकी सोपी अन् सूंदर चर्चा जी प्रत्येक माणसाला ऐकायला हवी ! खाली कमेंट मधे काही मूर्ख लोकांचे विषय सोडून भरकटलेले विचार ऐकुन मात्र देशा बद्द्ल काळजी वाटते.
@namratadeshmukh9084
@namratadeshmukh9084 Жыл бұрын
Really wise interview...
@mystictilopa2812
@mystictilopa2812 Жыл бұрын
टाईम स्टँम्प व्हीडियोमध्ये देत जा
@hemant12kharat
@hemant12kharat Жыл бұрын
Waiting
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 Жыл бұрын
Dr. खाद्य पदार्थ प्रदूषित, हाइब्रिड, याचा पण संबंध आहे
@bargirfighter1024
@bargirfighter1024 Жыл бұрын
Amazing video and great information.thank you🙏
@ganeshsawant7756
@ganeshsawant7756 Жыл бұрын
Great..🎉
@purvadalvi5301
@purvadalvi5301 Жыл бұрын
Khup important information
@drbharatgyn
@drbharatgyn Жыл бұрын
'Tailor made' are the key words, readymades available on social media are more likely to boomerang.
@avimango46
@avimango46 Жыл бұрын
डॉक्टर स्वस्त अशी जेनेरिक औषधे लिहून देत नाही! महागडी औषधे ज्याचे जेनिरिक अवतार २०% किमतीत मिळतांत याचा अर्थ आम्ही काय समझावा?
@drbharatgyn
@drbharatgyn Жыл бұрын
NEET परिक्षेत physics(numerical) चा भार निम्म्यावर आणून त्या बदल्यात nutrition चा समावेश केला पाहिजे.
@dr.nanasahebchaudhary3466
@dr.nanasahebchaudhary3466 10 ай бұрын
Even the current medical curriculum does not have any concept on ObesityIt is time OBESITY IS DECLARED AS DISEASES.
@harshad24
@harshad24 Жыл бұрын
सोप्या भाषेत समजावून सांगितले
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 Жыл бұрын
Parulekar sir u r very nice, logical rational and scientific But some more patience is required Sorry to say that 🙏
@drbharatgyn
@drbharatgyn Жыл бұрын
शरीराचाची fuel efficiency /average फार असते. एक किलो /लिटर तेलावर (fats) शरीराची गाडी प्रति तास 6 km वेगात अंदाजे 100 km चालू शकते. इतकी fuel efficiency असलेली तेलावर चालणारी एक ही गाडी(Automobile) अस्तित्वात नाही. म्हणजेच महिन्याला एक किलो खाद्यतेल गरजेपेक्षा जास्त खात असाल तर रोज 6 किलोमीटर असे किमान 17 दिवस चालावे, आपण जर महिन्याला गरजे पेक्षा जास्त 1 किलो साखर खात असाल तर त्या साखरेपासून जवळपास अर्धा किलो एक्स्ट्रा फॅट्स शरीरावर चढवण्याची यंत्रणा शरीरात असते ते अर्धा किलो फॅट्स गायब करण्यासाठी रोज 6 km(एक तास) असे 9 दिवसासाठी चालावे लागेल. म्हणजे एकूण 26 दिवस/प्रति महिना. अन्यथा जास्तीचे तेल आणि जास्तीची साखर किराणा विकत घेतानाच वजा करावी. एक किलो फॅट्स मध्ये तब्बल 400 km cycling करू शकते शरीर.
@optomrahul
@optomrahul Жыл бұрын
Atyant vidnya aadharit health information dilya baddal aaplya doghanche aabhar
@vinishadhamankar930
@vinishadhamankar930 Жыл бұрын
मुलाखत छान झालीये परुळेकर सर. माझी एक शंका आहे. Herbalife सारख्या प्रॉडक्ट्सची सध्या बाजारात खूप चलती आहे. त्यांचे ग्रुप्सही फार active असतात. ह्या प्रॉडक्ट्स वर विश्वास ठेवावा का? हे प्रॉडक्ट्स प्रत्येक व्यक्तीला समानपणे उपयुक्त असू शकतात का? पदार्थातील मायक्रो न्यूट्रिएन्ट्स extract करून हे प्रॉडक्ट बनवले जातात, यात तथ्य किती आणि ते फायद्याचं असू शकेल का? याविषयी तुम्ही एखादा एपिसोड बनवावा किंवा डॉ. जयश्री मॅडमनी याचं उत्तर दिलं तर बरं होईल.
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Жыл бұрын
त्यांची सिस्टिम पाळून ती प्रॉडक्ट्स घेतली तर नक्की फायदा होतो, पण फायदा दिसेपर्यंत खिसा बराच खाली होतो..स्वानुभव! 😊
@shirishthakare9842
@shirishthakare9842 11 ай бұрын
Thanks to Dr Quality life parameter 1 pain free body 2. Ability or Stamina of body 3. Sexual life 4. Overall physical activities 5. Self esteem
@maheshkedar5252
@maheshkedar5252 Жыл бұрын
Sir tumi weakly show kara
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 Жыл бұрын
Dr, श्रीमंती चे चोचले फार वेगले असतात , सुख समृद्धि चा अतिरेक हे होनारच
@dr.nanasahebchaudhary3466
@dr.nanasahebchaudhary3466 10 ай бұрын
Intermittent Fasting is the best way to reduce Insuline Resistance and promotes AUTOPHAGY
@vidhyadesaisamant7518
@vidhyadesaisamant7518 Жыл бұрын
Maze Age 56 aahe hight 5.2 vajan 84 kg Mi 1month agoder Goad Khane band kele aahe maze vajan kami Hoil ka
@bhausahebnevarekar9948
@bhausahebnevarekar9948 Жыл бұрын
Brain Energy by Christopher Palmer is a must read book
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Жыл бұрын
भगवद्गीता वाच
@pradipshinde9557
@pradipshinde9557 Жыл бұрын
वाट पाहतोय
@nilayfromnashik
@nilayfromnashik Жыл бұрын
अति पोषण Crisis
@utktal
@utktal Жыл бұрын
भारत एक आजारी देश अस निर्लज्ज पणे म्हणता..... मग आम्ही पण म्हणतो.... भारतीय डॉक्टर्स म्हणजे टॅक्स चोरणारी जमात. आधी जी कन्सलटिंग चार्जेस घेता त्याची रीतसर पावती द्यायला शिका, टॅक्स भरा प्रामाणिक पणे.... आणि मग देशाला शिकवायला या.
@vikramtilekar2672
@vikramtilekar2672 Жыл бұрын
Va 1 number
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 Жыл бұрын
मूर्ख
@DrVikasPatil
@DrVikasPatil 9 ай бұрын
@Utktal.....तुम्ही भारतीय डॉ कडे उपचार करून घेऊ नका .परदेशात जा
@utkarshatalwelkar1608
@utkarshatalwelkar1608 Ай бұрын
Tumhipan pawti na denare ka
@utktal
@utktal Жыл бұрын
किती डॉक्टर लोकांना भीती घालून स्वतःसाठी business development करतात?
@Sunpower-xz2gr
@Sunpower-xz2gr 8 ай бұрын
ho ajari aahe karan Raju kaju padu sarakhe jant rahtat
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 8 ай бұрын
Murkha😢
@salilsinha2190
@salilsinha2190 Жыл бұрын
Sir pls do interviews in Hindi or English also
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 4 ай бұрын
Better you learn Marathi, because Marathi and Hindi having same script.
@rajendraprabhudesai3382
@rajendraprabhudesai3382 15 күн бұрын
He dr swatch pot sitleli duste
@sumedhav2104
@sumedhav2104 Жыл бұрын
ऑपरेशन नंतर परत वजन वाढलेल्याची उदाहरणे पहाण्यात आहेत. त्याबद्दल अधीक माहीती मिळाली तर आवडेल.
@abhayrajkarne8375
@abhayrajkarne8375 Жыл бұрын
Please refer to The Millet Man of India Padmashree Respected Scientist Dr Khadar Valli Sir for True Scientific Knowledge and Solution for Economical Ecological Health etc problems. Thanks. Abhay Rajkarne Journalist Nagpur
@utktal
@utktal Жыл бұрын
डॉक्टर लोकांनी जरा स्वतः कडे बघावं..... किती डॉक्टर रोग्याकडे " ग्राहक " म्हणून बघतात आणि किती डॉक्टर त्याच्या कडे एक पूर्ण बरं करायची व्यक्ती म्हणून बघतात?
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Жыл бұрын
खुप छान मत 👌👌
@drbharatgyn
@drbharatgyn Жыл бұрын
पेशंट हा ग्राहक आहे अशी संकल्पना सर्वप्रथम बिगरडॉक्टर लोकांनी आणली आणि डॉक्टर पेशाला 'ग्राहक संरक्षण कायदा' लागू केला त्यातून डॉक्टरांना त्यांनी पेशंटबाबत घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करण्यासाठी पुरावे निर्माण करणे क्रमप्राप्त झाले. पुरावे निर्माण करणे खर्चिक असते.
@rameshsonawane2495
@rameshsonawane2495 9 ай бұрын
तुम्हाला डॉ.तोडकर कुटुंबातील किती अशा बाबतीत अनुभव आला आहे ? हे संपूर्ण डॉक्टर वडिल भाऊ बहिणी एक आदर्श व प्रोफेशनल एथिक्स असलेला परिवार आहे, धंदेवाईक नाही... प्रत्येक गरीब, श्रीमंत पेशंट त्यांच्या साठी सारखाच आहे हा माझा गेल्या पंचवीस वर्षांचा अनुभव आहे...
@rameshsonawane2495
@rameshsonawane2495 9 ай бұрын
खुपच छान वैद्यकीय माहिती आणि ती ही कुठं ही अवजड रटाळ अशी वाटली नाही.मी गेले पंचवीस वर्ष आर्थोपेडिक संबंधी तोडकर हाॅस्पीटल मधे येत असतो. आपलं संपूर्ण परिवार खुपच प्रेमळ व काळजी घेणारा परिवार आहे, आपल्या सर्व भावंडांना खुप खुप शुभेच्छा !!!
@mohanchavan5134
@mohanchavan5134 Жыл бұрын
Alopathy treatment aalyavar bharat aajari desh zala
@ShilpaTalwelkar
@ShilpaTalwelkar Жыл бұрын
तुम्ही तर एकाच फटक्यात देश, देशाचे लोक, इथली खाद्य संस्कृती, आहार, औषध पद्धती निकालात काढल्या की!! Western countries नक्कीच मूर्ख असणार आपला अनुकरण करायला.
@hotellumbini9894
@hotellumbini9894 Жыл бұрын
Thanks to Mr. Ratan Tata for 95% cancer in india Lal salam
@prashantkharat1796
@prashantkharat1796 Жыл бұрын
देवावर विश्वास ठेवा, पारंपरिक आयुर्वेदिक आहार, यज्ञ, मंत्र उच्चार हे सगळ्यावर खऱ्या अर्थाने उपयुक्त आहे, पश्चिमत्य लोकांचं अनुकरन करण सोडा, हिंदू संस्कृती च रक्षण करा
@kailaschauthare-rp9dr
@kailaschauthare-rp9dr Жыл бұрын
Kon ahe rav ha ,apli sanskrti घेऊन जर बसलो तर गोमूत्र आणि शेन खात बसावं लागेल,महिलांना सती जात रहावं लागेल,
@SportsInstinct9
@SportsInstinct9 Жыл бұрын
Prashant Bala agodar mobile vaprna bandh kar Aadhunik jeewan sod Ani junglat rahaila ja Langot ghal Taap alyavar ayurvedic medicine gheto ka Je kai shodh lagle te Western deshanichi lavle ahet Dharmne vyakticha nash hoteo
@jyotsna8641
@jyotsna8641 Жыл бұрын
अरे देवा 🤦‍♀️
@patil9207
@patil9207 Жыл бұрын
तुमचं आजारपण देशाला कशाला लावता ?? तुमची नकारात्मकता स्वतःकडच ठेवा
@snehup3641
@snehup3641 Жыл бұрын
Bhai...😂😂these are facts...not negativity...i hope u understand...
@sachinkirat6102
@sachinkirat6102 Жыл бұрын
Human is not sick physically but he is mentally ill
@rklagwankar
@rklagwankar 10 ай бұрын
आयुर्वेद व होमिओपॅथी ला पण नावं ठेवण्याची अनेक वर्षांपासून फॅशन आहेच की😅
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 57 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 38 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 16 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 57 МЛН