वजन कमी करताय? या चुका टाळा! | Shailesh Parulekar | EP - 1/2 | Think Bank Diwali Vishesh

  Рет қаралды 751,617

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 388
@rajeshpatil8364
@rajeshpatil8364 Жыл бұрын
फिटनेस क्षेत्रातील बाप माणूस.. संपूर्ण ज्ञान आणि मधुर वाणी... सतत ऐकत राहावं असं वाटतं... सस्नेह वंदन 🙏
@chandraprakashpingulkar4536
@chandraprakashpingulkar4536 Жыл бұрын
श्री शैलेशजी परुळेकर, सज्जन, प्रामाणिक आणि आपल्या क्षेत्रातील परिपूर्ण व्यक्तिमत्व ! सुदैवाने त्यांच्या मालवण येथील घरी सुमारे १२ वर्षे भाडेकरू म्हणून राहण्याचा योग आला, त्यावेळी दरवर्षी त्यांचा काही दिवस सहवास घडायचा . खूप अनुभवी, अभ्यासू ,आदर्श व्यक्तिमत्व !!
@thegodfather2271
@thegodfather2271 10 ай бұрын
🤔. रूमचे भाडे किती होते
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 Жыл бұрын
विनायक जी आपण कधीकधी अतिशय चांगले लोक चॅनेलवर बोलावता . दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अशी मुलाखत म्हणजे उत्तम फराळ आहे . धन्यवाद
@vishwasjokhe6359
@vishwasjokhe6359 Жыл бұрын
,
@jyotikane3245
@jyotikane3245 10 ай бұрын
आपल्या भारतीय संस्कृतीत फिट बसेल असा साधा ,सरळ,सोपा,पण अप्रतिम असा इंटरव्ह्यू दिला,मला खुप खुप आवडला.धन्यवाद. ❤हल्लीच्या मुलामुलींनी जरुर ऐकावा...!
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 Жыл бұрын
विरळ होत चाललेली अशी माणसं...हल्ली चया पैशाच्या मागे धावणाऱ्या जगात असे लोकं फार कमी भेटतात...आज या साहेबांना ऐकून एकदम शालेय वयात गेल्यासारखं सुख मिळाले...कारण त्याकाळी दूरदर्शन आणि आकाशवाणी वर अशा सुंदर मुलाखती ऐकायला,पाहायला मिळायच्या...अर्थात तेंव्हा आजूबाजूला लोकं ही साधारण अशीच सुज्ञ , सभ्य, सु नागरिक असायचे...खूप काहीतर हरवलेलं गवसल्याचा फिल,समाधान मिळालं...खूप धन्यवाद... माझा हा फीडबॅक नक्की सांगा सरांना..
@MandarSays-fd9dk
@MandarSays-fd9dk Жыл бұрын
खरं आहे , अशी स्थिर बुद्धी असणारी माणसं खूप कमी झाली आहेत, शो बाज थिल्लर माणसं भारतात मोठ्या जागांवर विराजीत झाले आहेत , पैसा म्हणजे माणूस हुषार अशी समजूत झाली आहे. आणि gen next त्यांच अनुकरण करतेय हे फार दुर्दैव
@ujwalashirsat9256
@ujwalashirsat9256 9 ай бұрын
Wow ❤❤fitness che mahaguru
@shridhardeshpande3850
@shridhardeshpande3850 Жыл бұрын
खऱ्या अर्थाने परुळेकर साहेब तुम्ही थिंक बँक आहात...फारच छान विचाराची प्रोसेस आहे... आणि हे spiritual होत जात...उत्तम माणसाला ऐकण्याचा योग बऱ्याच दिवसानी आला... मनापासून धन्यवाद धनयवाद ...,,🙏
@SatishKamble-eu3ym
@SatishKamble-eu3ym Жыл бұрын
दिवसभरात मला काय करायचं नाही याची लिस्ट तयार करा हे सरांचे वाक्य खूप आवडले
@jayashreegodbole4109
@jayashreegodbole4109 Жыл бұрын
नांव ऐकून होते..पण आज प्रत्यक्ष ऐकले. मुद्देसूद, माहितीपूर्ण मुलाखत.मन:पूर्वक धन्यवाद थिंक बॅंक" आईबद्दल बोललेलं खूप आवडलं
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar Жыл бұрын
जिम मध्ये टीव्ही, गाणी आणि मोबाईल नाही या गोष्टींवर किती लोकं विश्वास ठेवतील माहिती नाही पण अश्या ठिकाणी जाऊन व्यायाम करायला आवडेल. खूपचं छान माहिती दिली.
@mukundnavale8279
@mukundnavale8279 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत ......हेल्दि माणूस फिट असेलच असे नाही आणि फिट माणूस हेल्दि असेलच अस नाही
@vikasjadhav5502
@vikasjadhav5502 Жыл бұрын
This man is having deep spiritual base, may god bless him.
@DVicky75
@DVicky75 Жыл бұрын
शैलेश सरांची IBN ची मुलाखत सुद्धा अवश्य पहिली पाहिजे. अप्रतिम मांडणी 👍
@ckparabparab1496
@ckparabparab1496 10 ай бұрын
सहज सुंदर सोप अनुभव पूर्ण प्रेरणादायक सावध ,मुद्देसुद ,सडेतोड मार्गदर्शन गुरुवर्य असे असावे व्यायाम प्रेमी आम्ही, आपल्या अनुभवातून व्यायामातील एक एक उकल करुन सांगत असताना चांगलाच हादरून गेलो व्यायाम म्हणजे शरीर सौष्ठव नसुन चांगलेच अभ्यासपूर्ण क्षेत्र आहे हे सहज सुंदर सोप भाषेत उदाहरण सहित ज्ञान दिले बद्दल धन्यवाद
@harism5589
@harism5589 Жыл бұрын
परुळेकरांनी चांगली प्रकृती आणि शारीरिक क्षमता सुधारणा ह्यांच्या फरक फार सरळ सोप्या भाषेत सांगितला. व्यायाम, आहार हे कशासाठी हा चांगला प्रश्न विचारला. शाळा कॉलेजच्या खेळामध्ये भाग आणि त्या स्पर्धेसाठी तयारी कि प्रकृतीच्या तक्रारी निवारण करण्यासाठी हे प्रथम ठरवले पाहिजे. फार छान मुलाखत. धन्यवाद.
@dinkarpawar2872
@dinkarpawar2872 9 ай бұрын
थोर व्यक्तींमध्ये असलेले सर ❤ सर किती शांत स्वभाव व बोलण्याची आगळीवेगळी पद्धत आतापर्यंत अशी व्यक्ती मी कधीच पाहिली नाही तुमची मुलाखत आम्हाला परवनी आहे साधेपणा मनाला भावला 🙏🙏
@vinayrane5022
@vinayrane5022 Жыл бұрын
अगदी मोजक्या शब्दात खूपच माहितीपूर्ण माहिती दिलीत. फिटनेस च्या बाबतीत असलेले गैरसमज दूर झाले. धन्यवाद असेच माहितीपूर्ण मुलाखत दाखवत राहा....
@rekhadesai1417
@rekhadesai1417 Жыл бұрын
कुठलीही गोष्ट शिकताना त्यातील आनंद घेता आला पाहिजे…धन्यवाद 🙏🙏
@rajeshjadhav7942
@rajeshjadhav7942 Жыл бұрын
सर्वात प्रथम मी थिंक बँक चे आभार मानतो आजच सत्र अतिशय आभयास् पूर्ण आहे बरयाच शंकांचे निरसन झाले
@harshal_naik
@harshal_naik Жыл бұрын
मी रोज जिम करतो म्हणून मला यांचे विचार पुर्ण पटले. Heavy weight lifting, ego lifting हे मला बिलकुल आवडत नाही. मुलाखत घेणाऱ्याने आधीही अशा विषयांत मुलाखत घेतल्या आहेत पण स्वतःमध्ये बदल दिसत नाहीये, हे फार दुःखद आहे. कृती नसेल तर अशा गप्पांना काही अर्थ नाही. 😢 Sorry स्पष्ट बोलतो आहे. Thank you परुळेकर 🎉.
@suchitadhavade3998
@suchitadhavade3998 Жыл бұрын
What a beautiful interview..selfless person Mr.Parulekar..God bless you abundantly 🙌
@avinashpawar6435
@avinashpawar6435 9 ай бұрын
परुळेकर सरांनी माझी शरीराकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकली... तुमचे मनापासून आभारी सर
@shrirangtambe
@shrirangtambe Жыл бұрын
No nonsense talk. Very knowledgeable and down to earth guest speaker with very precise and legit answers.
@raviponkshe3149
@raviponkshe3149 Жыл бұрын
मुलाखतीचा विषय चांगला होता. शैलेश परुळेकर यांनी चांगल्या प्रकारे उपयुक्त माहिती सांगितली.
@winterlily100
@winterlily100 Жыл бұрын
Itke vilakshan intellectual thinkers ani speakers bolavata tumhi, tyabaddal tumche abhar and abhinandan. 🙏🏼
@vivekbhakare8979
@vivekbhakare8979 Жыл бұрын
This is the best interview I have ever seen of a fitness expert. Very good knowledge.
@abc39722
@abc39722 Жыл бұрын
अतिशय उत्तम व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावर बनवत आहात आपण. हार्दिक अभिनंदन, पाचलग साहेब. अंधविरोधक लोकांना फार महत्त्व देऊ नका, तुमचे चांगले काम सुरू ठेवा. जय शिवशंभुराजे 🙏🙏🙏
@sy-xv7xs
@sy-xv7xs Жыл бұрын
A fit and healthy yogi. Enjoy the journey. Destination is not important. Inspiring personality.
@vanitamore1870
@vanitamore1870 Жыл бұрын
मी सातारा येथील रहिवासी आहे मी. तुमच्या मताशी सहमत आहे सर मी रोज अजिंक्यतारा किल्ला गोडोली भैरोबा डोंगर या ठिकाणी रोज सकाळी फिरत असतो मला खूप छान तुमचे अनुभव जर तुम्ही कधी राजधानी सातारा या ठिकाणी सर आला तर हॉटेल पालवी फॅमिली या ठिकाणी आपले मनःपूर्वक स्वागत च करीन सर
@sanjaymore221
@sanjaymore221 10 ай бұрын
मी रोज अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणी रोज सकाळी फिरत असतो
@rashmijambheakr8061
@rashmijambheakr8061 Жыл бұрын
खूप खूप छान उपयुक्त मुलाखत. प्रश्न पण छान विचारले गेले. परुळेकर सरांनी त्त्यांचा सुस्पष्ट, शांत, मु्देसूद बोलण्याने बऱ्याच गोष्टीं अतिशय सुंदर उदाहरणे देऊन समजावून सांगितल्या.. फक्त इंटरवयू थोडा अर्धाच झाल्यासारख्या वाटला.. ह्या मुलाखतीचा दुसरा भाग पण येणार आहे का?? परुळेकर सरांचा संपर्क क्रमांक मिळू शकेल का?? धन्यवाद दोघांचेही 🙏🙏🌹🌹
@mahadevkhule1681
@mahadevkhule1681 Жыл бұрын
धन्यवाद सर,मलाही निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम करायला आवडते.पण त्यातुनही काही चुका अज्ञानाने करत होतो ‌.तुमच बोलण ऐकलं आणि खूप काही मिळालं असं वाटलं. कोणत्याही व्यायामाने आपण स्थिर,आनंदी,उत्साही आणि समाधानी झालो पाहिजे.
@vasudhakoltepatil1064
@vasudhakoltepatil1064 10 ай бұрын
Sir, Namaskar! Me Dr. Vasudha Kolte Patil, pratham Mahila state champion, 10 km . Walkthan. Tya nantar satat 10 Varsh ya spardha prakarat champion rahile. 1 st place. Shailesh saranche vishes Abhar. pahilyandach ase vyaktimatava pahile ani tyanna aiekale dekhil. Siranche observation ani ya spardhe baddal respect pahun ,Kharach mana pasun Anand hoto ahe. Aaj dhanya zale . samadhan labhale. Aaj mazi walkthan chi championship sarthaki lagli. 1986 to 1997 paryant maza Haa pravas hotaa. National athlete ani hockey, handball player hote. Shailesh, sirancha pratyek shabda agdi practical, saral , soppye, ani satya ahet. Scientific, technically abhyaslela.....wah.. highly appreciated to you, Sir ! kharekhure yogdaan . Aaj sarv samaaja madhe Shailesh siransarkhya dardi gurunchi atyanta garaj ahe. Very Happy! Thank you very much, to both of you, Sir ! Best of luck. 🎉
@NilambariJadhav-nv8hq
@NilambariJadhav-nv8hq Жыл бұрын
परुळेकर सरांच काम तर उत्तम आहेच.... पण बोलतातही लाजमी.... धन्यवाद...!!🦋🦋
@sanjaysamant5967
@sanjaysamant5967 Жыл бұрын
खूप छान मी आज पर्यंत खूप वेळ social media वर दिला पण आज जे मिळाले ते अमृत होत
@rohinianand6027
@rohinianand6027 Жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली आणि झाली.परुळेकर सरांनी खूपच छान माहिती सांगितली आणि पटली.
@kashirampawar4601
@kashirampawar4601 Жыл бұрын
Walk is an Olympic event. Walking is an art. Smart.....skill Walking clinic to go at. जुहू To enjoy process. Nice event heatlhy life for all ..... विनायक sir God bless you
@sandhyabankapure9587
@sandhyabankapure9587 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली...समजून उमजून चालणं... खूप भारी...अशा तुमच्यासारख्या लोकांना ऐकलं कि चालण्याची मजा अजून येते... धन्यवाद सर...
@ashishmalshe_1
@ashishmalshe_1 Жыл бұрын
खूपच माहितीपूर्ण, डोळे उघडणारा व्हिडिओ.
@satishjoshi7226
@satishjoshi7226 Жыл бұрын
फारच सुंदर विवेचन , अत्यंत सोप्या भाषेत , छान मराठीत , अनेकानेक शुभेच्छा
@rajanphadke
@rajanphadke Жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत - वेगवेगळ्या प्रांतामधील वेगवेगळी Great माणसं तुम्ही छान शोधता व उपयुक्त माहिती बद्दल आभारी आहोत.
@81abcd
@81abcd Жыл бұрын
आज पर्यंत सगळ्यात आवडलेला हा विडिओ ❤️😊
@sunandajoshi128
@sunandajoshi128 Жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिलीत . चालण्याच्या व्यायामाची जास्त माहिती दिलीत तर छान होईल
@anitasathe4934
@anitasathe4934 Жыл бұрын
खूपच माहिती पूर्ण मुलाखत ,helthy आणि फिटनेस मध्ये फरक कळला धन्यवाद
@swatishinde7427
@swatishinde7427 Жыл бұрын
Great person with fully knowledge. Khup sunder , simple n natural samjal sir. Khup chhan
@smitamistry9041
@smitamistry9041 Жыл бұрын
What a wonderful interview, I am hearing him first time and so touched with his clear thoughts and politeness I am glad to find this and happy that I know marathi language 🙏
@asmitaumtekar5363
@asmitaumtekar5363 11 ай бұрын
Khup khup dhanyawad... Parulekar siranche... Ani khup sundar mahiti ani khup chhan vichar ahet..... Salute.....
@avinashdeshpande2193
@avinashdeshpande2193 Жыл бұрын
मुद्देसूद, योग्य अभ्यासपूर्ण विवेचन सरांना अनेक धन्यवाद
@Sunshine-yw5th
@Sunshine-yw5th Жыл бұрын
सगळ्यांनी पहावा असा महत्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ🙏
@YojanaShivanandOfficial
@YojanaShivanandOfficial Жыл бұрын
ग्रेट .. सॉलिड आहेत हे ! कमाल .. अभिनंदन !
@pramodchoudhary4509
@pramodchoudhary4509 Жыл бұрын
चालण्याच्या व्यायमाविषयी पारोळेकर साहेबांनी फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात आणि त्या सर्वच फार महत्त्वाच्या आणि अनुकरणीय आहेत. धन्यवाद.
@mandarbapat1
@mandarbapat1 Жыл бұрын
Dada Parulekar is very dedicated and totally focused professional.
@gaurishkadam3839
@gaurishkadam3839 Жыл бұрын
यांचे विचार ऐकायला मजा आली. पण प्रत्येक दिवशी सर्व विषयांचा अभ्यास करण्या ऐवजी जर एका विषयाचा अभ्यास एका दिवशी केला तर आठवड्या शेवटी त्याचा ही चांगला फायदा होऊ शकतो.
@sonali8659
@sonali8659 8 ай бұрын
Khup chhan podcast Thinkbank , political podcast peksha asech vegveglya vishayavr podcast karavet
@986MAK
@986MAK Жыл бұрын
मी तुमचे राजकीय आणि इतिहास या विषया व्यतिरिक्त सगळे व्हिडिओ बघतो ते खूप छान असतात. बाकी राजकीय आणि इतिहासाच्या बाबतीत तुम्ही एकच बाजू आणि एकाचीच बाजू सांगता.
@asmitaparab604
@asmitaparab604 Жыл бұрын
खूप छान. अत्यंत मधुर भाषेत विश्लेषण केलं आहे..सरना धन्यवाद
@asmitagad950
@asmitagad950 Жыл бұрын
Amazing thoughts on fitness.Mr.Parulekar is surely very much knowledgeable trainer of fitness.His clients are lucky to have him as their trainer.I wish him all well.
@prakashnyalkalkar7462
@prakashnyalkalkar7462 11 ай бұрын
Phaar sunder aani tumche god varnan, atishaya good. Amazing !
@ulhasyadav6047
@ulhasyadav6047 Жыл бұрын
खूपच माहितीपूर्ण विवेचन आणि सर्व सामन्य लोकांना समजेल असा सोप्या भाषेत.
@gauripathak2411
@gauripathak2411 Жыл бұрын
अतिशय सुंदर अशा प्रकारे फिटनेस बाबतीत समजवलेला interview
@chetanataral9719
@chetanataral9719 9 ай бұрын
सुंदर वाक्यरचना खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
एवढी माहिती नव्हती. खूपच छान समजवून सांगितले
@neelimasabnis5503
@neelimasabnis5503 Жыл бұрын
खूप छान माहिती.. Walking best.. हे पटलं 🙏🏼🙏🏼
@amrutam.chillale9682
@amrutam.chillale9682 Жыл бұрын
आहार विहार विश्राम आचार विचार पंचसूत्री..
@nandaghag8214
@nandaghag8214 Жыл бұрын
सर अप्रतिम मुलाखत दोघांनाही.👌🙏🙏
@titeekshaaswale9980
@titeekshaaswale9980 Ай бұрын
खुप खा मजेत रहा.स्वतःची कामे स्वतः करा आणि अर्धा तास पायी चाला आणि तंदुरुस्त रहा.
@manishaprabhune3731
@manishaprabhune3731 Жыл бұрын
खूपच मोलाचा सल्ला 👍👍 धन्यवाद 🙏
@poojahonavar6105
@poojahonavar6105 Жыл бұрын
U R great Sir Koni tari aapla manus boltay ase vatla.Mazya Mulanna post karin video .Namaste
@esu1111
@esu1111 Жыл бұрын
उत्तम आरोग्यासाठी छान मुलाखत 👍🙏
@archanasaga5181
@archanasaga5181 Жыл бұрын
मस्त मस्त..दूसरा भाग ऐकायला उत्सुक
@pruthvitelore7655
@pruthvitelore7655 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली सरांनी छान
@mysanisa
@mysanisa 10 ай бұрын
Enjoyed listening to Shailesh Sir, ❤
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
Well explained. मी पण माहेर हून Parulekar आहे
@prashantn3996
@prashantn3996 Жыл бұрын
आज पर्यंतचा सर्वात जबरदस्त व्हिडिओ
@amityeske1357
@amityeske1357 Жыл бұрын
खूप छान मस्त सुंदर😊😊😊अगदी बरोबर आहे🙏🙏 सरजी😊
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Жыл бұрын
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤
@workbook_sk
@workbook_sk Жыл бұрын
Best man and best of the best Interview Fitness GURU
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 Жыл бұрын
Nobody is 100% healthy n fit all the time .❌❌👎👎.. It varies ... Don't expect ideal body ☑️☑️👍👍♥️♥️
@53ddm
@53ddm Жыл бұрын
Thank u parulekar sir hi gosht lokana sangitlya baddal. Mi walking event sathi national games represent kele Maharashtra sathi.
@priysandesh
@priysandesh Жыл бұрын
Khup Chaan . Khup shikayala milale
@darshana2711
@darshana2711 Жыл бұрын
Khup sundar vishay aani mulakhat. Listening to him was treat to ears. Thanks!
@aniruddhapimpalkhare7702
@aniruddhapimpalkhare7702 Жыл бұрын
Amazing clarity of thoughts. He is not talking about just health & fitness but indirectly about how we should live our life! No show-off, he is telling how his parents had different ways of thinking but right in their own ways!
@supriyavichare-cy5pk
@supriyavichare-cy5pk 9 ай бұрын
Thanks Dada Parulekar.Think bank is good and good information of fatness
@vijaygmaster
@vijaygmaster Жыл бұрын
Very good discussion and clear thoughts.. thanks ❤
@dr.pranitichafekar553
@dr.pranitichafekar553 Жыл бұрын
मध्यमवयीन स्त्री /पुरुषाला तेच रुटीन करताना आपली efficiency कमी होते आहे,असं feeling येतं,किंवा बारीक सारीक तक्रारी वाढू लागतात,अशांनी रोजचं well being feeling maintain करण्यासाठी करायच्या काही basic exercises /tips सांगाल का ,पुढील भागात?
@ramakantchaudhari5773
@ramakantchaudhari5773 Жыл бұрын
Jai Hind sir , Shailesh sir khup khup chhan walte Aikun " Healthy Body Have a Healthy mind " purn vel tumhi ' Vinayak sir ' asech bolalat ..Ya warun dusryana Aadar denyacha tumcha swabhav khup Aawadla. .. Grateful for this Video sir 🙏
@chandrikakakad4146
@chandrikakakad4146 Жыл бұрын
Jai Shri Ram 🚩 Amazing content, humble request if you could give english subtitles in your videos for non Marathi speakers and advantage of more viewership. 🙏🌹
@katariapriya1
@katariapriya1 Жыл бұрын
Thank you Think bank for giving us such a incredible knowledge through Shailesh Sir....Thank you so much Sailesh Sir🙏
@amitchindarkar7734
@amitchindarkar7734 Жыл бұрын
Very knowledgeable person...Thanks for getting him for interview
@Manish9Bavaskar
@Manish9Bavaskar Жыл бұрын
Fan zhalo mi hyancha🎉🎉awesome👏👏👏
@sunandashewate5092
@sunandashewate5092 9 ай бұрын
अतिशय सुंदर!!
@ravibatgeri7321
@ravibatgeri7321 Жыл бұрын
Khup cchan mahiti . Myths & realities😮
@manoharmahale9664
@manoharmahale9664 11 ай бұрын
❤❤❤ अप्रतिम माहिती आहे धन्यवाद
@amolsoman3536
@amolsoman3536 Жыл бұрын
खूपच चांगला विडिओ, खूप नवीन माहिती मिळाली आणि खूप प्रेरणादायी आहे, परुळेकर सरांचा नंबर मिळू शकतो का?
@kantilalraut9047
@kantilalraut9047 4 ай бұрын
Nice information Sir. Natural
@VikasGade-zw5ji
@VikasGade-zw5ji Жыл бұрын
खूपच सुंदर विचार सर धन्यवाद सर
@amodjp
@amodjp Жыл бұрын
व्यायामाचे तिन्ही प्रकार, योगासने, कार्डियो आणि स्नायू ताकद मानवी शरीरासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी किमान वेळ द्यावा असा निष्कर्ष काढला पाहिजे, कुठल्याही एका प्रकारच्या व्यायामाने सर्व फायदे होउ शकत नाही
@chitranadig4301
@chitranadig4301 Жыл бұрын
Chan aani upayogi mahiti.
@sagarmali5764
@sagarmali5764 Жыл бұрын
wellness definition is very good in this video .Thanks ,
@rajeshjangam7540
@rajeshjangam7540 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत !
@mpk77734
@mpk77734 Жыл бұрын
Very informative and an eye opener video. Mr Parulekar is great as he has so much clarity on this issue. Thanks think bank for creating such meaningful content.
@ramgindiawale1984
@ramgindiawale1984 Жыл бұрын
this interview open my eyes.. well explained by parulekar sir
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН