महाराज एकदम बरोबर खुलावाल्याल डायरेक जेवण पुड्यात बाकीच्याना .काम न.मिळाल्या तो उपासी असतो
@noname-jx7fb Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩
@dattatryaacharya2378 Жыл бұрын
सामाजिक परिवर्तन करायचे असेल तर इंदुरीकर महाराज यांनी किर्तनातुन आणि अँड. प्रकाशजी आंबेडकर यांनी राजकीय विश्लेषणातुन (deep Thoughts) . संत विचार आपल्या समविचारी महाराज संच व राजकीय, सामाजिक, अर्थिक, विचारवंत समुहातुन संघटन आपण केला तर परिवर्तन होण्यास निश्चितच वेळ लागणार नाही. जय शिवराय,जय भिमराय
@geetamhaske-pw7kg Жыл бұрын
आरक्षन.सरवाना.समान.दया.जे.हुशार.असतील.ते.लागतील.
@digambarkadaskar4675 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩💪👌
@shiv.5797 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@satishkangude955011 ай бұрын
जय शिवराय
@prakashKshirsagar-qe4go Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ
@vitthalmangure3166 Жыл бұрын
खुप छान कीर्तन महाराज राम कृष्ण हरि 🙏🚩
@diliprite2212 Жыл бұрын
खोप च छान आहे इंदुर कर महाराज जय महारष्ट्र ❤❤❤
@dattadhone3521 Жыл бұрын
महाराज आपण मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे
@sureshvyawahare719 Жыл бұрын
महाराज लोकांना अरशनाबदल कसे बोलता हेच समजत नाही,त्यानी भक्तीचा मार्ग सागन्या ऐवजी जनतेला चीथावनी देवु नये, तुम्ही तर दोन तासाचे पन्नास ते. एक लाखापर्यत बिदागी कशासाठी घेता
@GaneshKokate-s2z Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज मनायच काय🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज मनायचं
ज्या समाजाला आरक्षण आहे, त्या समाजातील सर्वच लोक गरीब नाहीत. आणि ज्यांना आरक्षण नाही ते काय श्रीमंत आहेत ? त्यामुळे आज ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यामुळे आज सर्व समाजाला समान आरक्षणाची गरज आहे. जय शिवराय. 1 मराठा, लाख मराठा
@shiv.5797 Жыл бұрын
सत्य आहे.. जय शिवराय 🙏🏻
@Janakuaaivarakari Жыл бұрын
Ram Kushan hari
@rajarampawar1667 Жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@dnyanobaghate6559 Жыл бұрын
महाराजांच्यापटक्यातआहेआरक्षनतेघ्याकि।जयभीम
@Santoshsamadhandalvi Жыл бұрын
Chatarapati shivaji maharaj ak marata lak marata aarashan namaste 😂😂😂❤
@kartikgarad288 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉
@rupeshbagul731 Жыл бұрын
कूनबिगप्प
@aakashbodere6702 Жыл бұрын
Dev dev krun chiplya hatat dilya tumhhi aani mhhanun aaj ashi avasthha sahe
महाराज, शासकीय नोकऱ्या नाहीत, नोकरी लागली तर पूर्ण पगार आणि पेन्शन नाही मग आरक्षण घेऊन काय मिळेल? Uttar- मराठ्यांना मागासवर्गीयात स्थान 😢
@pramilakhurangle Жыл бұрын
बरोबर , लवकरच सर्व क्षेत्राचे खाजगीकरण होईल आणि आरक्षण संपेल ... गंभीर आहे सगळं .🙏
@rajarampawar1667 Жыл бұрын
गप्प ये शिकवू नगस.
@ankushpatekar756 Жыл бұрын
Vipkirtankar
@mbingle7781 Жыл бұрын
यात राजेंद्र दर्डाही आहे.. लोकांमध्ये सामाजिक काम आणि कुणी संकटात एकटा या दर्डाला भेटायला आशेने गेला तर त्याला एक रुपयाची मदत करणार नाही
@Jay-shivray884 Жыл бұрын
देशातील सगळ्या *प्रसिद्ध व मोठ्या* मंदिरातील पुजाऱ्यांची *"जात "पैसा" संपत्ती"* ची तपासणी करा. आणि *"समान नागरी कायदा"* करून सर्व मराठ्यांना *पुजारी* नेमणुक करा. कारण , *आम्ही पण ** *देव मानतो** व *घरी पुजतो* . मग मंदिरात का नाही. मग *आरक्षण नाही* मिळाले तरी चालेल. *जय शिवराय.**
@aakashbodere6702 Жыл бұрын
Dadag ek kam kra de. Javal aarakshan maga na navsana magta tshe
@vaibhavagate1713 Жыл бұрын
फडणवीस सरकार ने आरक्षण दिले, ठाकरे सरकार च्या काळात सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारले, तर सुप्रीम कोर्टाच्या विरोधात आंदोलन आणि उपोषण करायला पाहिजे
@mangeshghag891611 ай бұрын
बावळयाचा बाजार....
@ajinathmankape1234 Жыл бұрын
ह भ पा ईंदोरीकर महाराज आपण अभ्यासु आदरणीय आहात छत्रपती शिवाजी महाराजांच छत्रपती संभाजी महाराजांच ऐकेरी नाव घेण बंद करा
@dilipghumare8748 Жыл бұрын
सर्व समाजाच्या रद्द करण्यात यावी
@kailasbansode8821 Жыл бұрын
महिलांचे तुम्ही सायन्स शिकलात अकलेचे तारे तोडायचे शिक्षण घ्या.
@sureshvyawahare719 Жыл бұрын
चायनल वालो तुम्हे सच्याई पसंद नही आती है,
@ashoklohakare9295 Жыл бұрын
१० वर्षाकरिता लागू केलेले आरक्षण आज ७५ वर्ष झाली तरी चालूच आहे
@rameshghodke4394 Жыл бұрын
कारण तुम्ही कधी शिक्षण घेत नाही..भौतिकशास्त्र
@bhimashankaranjutgikar206310 ай бұрын
Mharaj tumi pandurangache kirtan karat karata tar tumhe grajut ahat tar samhaj julwache kam kara hi vinti
@Gupta_Dynasty Жыл бұрын
तू गांजा फुंकून आलंय इंदोरिकर ground reality माहित आहे का 😂😂
@विजयगायकवाड-द2थ Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवाजी जय भवानी
@sugrivedsurwase4358 Жыл бұрын
तुजा बाप गंजा पितो का तुला कसे कळाले😅 5:11
@sugrivedsurwase4358 Жыл бұрын
तुजा बाप गंजा पितो का तुला कसे कळाले😅 5:11
@BalajiGodage-gn1mq Жыл бұрын
😂😂😂😂😂
@ramchandrahande7312 Жыл бұрын
3:20 आता तरी लोकांनी सावध व्हा आणि आरक्षणाचा सहकार्य करा
@jotiramnikam1802 Жыл бұрын
महाराज तुमाला आरशनाची गरज एका किर्तनाचे २०००० मिळतात