अथर्व, तुमचा हा व्हिडिओ काळजाला भिडला. उद्या "रक्षाबंधन" आहे तेव्हा प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला "चाकू" आणि "मिरची पावडर" हेच गिफ्ट द्यायला हवं. आजच्या काळात मुलींना त्याची गरज आहे. तुमच्या या व्हिडिओ मार्फत आम्हां सर्व बहिणींना तुम्ही छान गिफ्ट दिलात. "रक्षाबंधन" च्या हार्दिक शुभेच्छा...❤❤❤❤.
@sarikazagade3243 ай бұрын
हे खरे आहे पण प्रत्येकाने रक्षाबंधनाचा खरा अर्थ जाणला तर हे गिफ्ट द्यायची वेळच येणार नाही इथे प्रत्येक मुलाची विचारसरणी बदलायला हवी. प्रत्येकाने आपली बहीण म्हणून मुलीकडे पाहायला हवे.
@lastmanstanding12663 ай бұрын
@@nehapawar9133 मुलींनी हातात सापडेल ते शस्त्र आहे अस समजून वाईट लोकांना मारले पाहिजे.कायद्या मधील पळवाटा आणि भ्रष्ट अधिकारी यामुळे काही लोक शिरजोर झाले आहेत
@nishigandhnarkar62943 ай бұрын
आपला आनंद आपली खुशी आपली सेफ्टी ही सर्वप्रथम आपलीच जबाबदारी आहे छोट्याशा मोहापायी आज-काल मुलं-मुली मर्यादा ओलांडताना दिसतात व सुरुवातीला खेल खेल मे चालू असलेल्या गोष्टीचा खेळ खंडोबा झाला नाही तरच नवल समाज हा पहिल्यापासून तसाच आहे राम राज्यातही तेच होतं कृष्णा अवतारात येतेच होतं किंबहुना सर्व अवतार झाले त्या वेळेला परिस्थिती समाजाची तशीच होती.. सदा सावध तो सदा सुखी ही प्रत्येकाची जबाबदारी आहे
@rishikeshpawaskar3 ай бұрын
भावड्या एकच मन आहे रे किती वेळा जिंकशील रे..🤗❤ खुप सुंदर..❤
@anantchoudhari35463 ай бұрын
वाह सुदामे एक नंबर संदेश दिला समजाला आज प्रत्येक स्त्रीकडे हे असणे गरजेचं आहे
@mohitbhatia14943 ай бұрын
The last q of her's made m emotional❤
@mmtawade3 ай бұрын
तुमची बहिणीला दिलेली gift खूप च वेगळी होती. प्रचंड विचार करून सुचलेली .शेवटचे वाक्य मनाला लागले .gift मागचे स्पष्टीकरण उत्तम. अप्रतिम vdo.
@RKR7773 ай бұрын
खूप छान संदेश दिला अथर्व आणि केतकी 👍👍
@aryakulkarni24183 ай бұрын
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा अर्थव दादा😊❤
@alonegirl-3x3 ай бұрын
कभी मां बाप के पलको पर बैठती है... कभी खून मे लतपत मिलती है... मुबारक हो आपको बेटी हूई है..
@Anagha24983 ай бұрын
अति उत्तम अथर्व दादा❤ खूप सुंदर मुद्दा मांडला💫 पण , अतिशय खेदस्पद बाब आहे ,जशा समाजाची कल्पना ताई करत आहे तो फक्त सिनेमा आणि नाटकांमध्येच पाहायला मिळतो.. प्रत्यक्षात नाही..😢 असो,रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा❤
@jayrampawar813 ай бұрын
आपले रक्षण आपल्या हाती.....स्यळ - नासिक
@gjoshi49863 ай бұрын
Atharva❤❤❤ Dolyat pani aaley rey.. khupach mast!
@Mohini_Maharastra3 ай бұрын
Happy rakshabandhan ❤ from Nagpur ❤
@ameyagodbole95113 ай бұрын
Raj Thakre साहेब म्हणाले ते केले तुम्ही... Reels मधून समाज प्रबोधन... काळाची गरज...🙌🏻💪🏻👏🏻
@snehapurohit49343 ай бұрын
Waah Sudame waah 👏 ❤
@IamTG14453 ай бұрын
भाऊ फक्त याच व्हिडिओ ची वाट बघत होतो🔥
@vinuthafartale37873 ай бұрын
Was waiting for your video on such topic...climax dialogue awesome..asaa samaj ghadel ka. Samaj ghadvavey aplyalach lagel.
@DKSpan33 ай бұрын
कित्ती सुंदर सुचतं हे तुम्हाला, फारच आवडल ❤❤❤
@jiteshdabholkar69223 ай бұрын
फारच सुंदर संदेश भावा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sskulkarni30043 ай бұрын
खूप छान स्क्रिप्ट❤
@vilasgije54843 ай бұрын
Pepper Spray is perfect ❤❤
@Adv.ShashankKhole153 ай бұрын
Waa Kay message dila aahe sudame khup bhari re 🙌🙌🙌🙌💯💯💯 sadhya yachi cha garaj aahe ❤️❤️❤️
@devendrapawar70633 ай бұрын
1 no Sudame. Lai bhari 🙏
@vinodbhiungade56593 ай бұрын
Great sudame....
@adityashivarkar44113 ай бұрын
Khup chan msg dilay . great
@ऐतिहासिक-व2ह3 ай бұрын
जय श्रीकृष्ण जय श्री गणेशाय नमःश्री गुरुदेवदत्तप्रसन्न श्री ग्रामदैवत श्री देव गंगोचाळा प्रसन्न श्री साईनाथ महाराज की जयश्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्नश्री हरिहराय नमः🚩❤️🕉️👌👑🌺🙏🏻
@vivekkshirsagar42673 ай бұрын
Sudame cha bayko chi Bahin aahe I think hi.. Chaan ch aahe,.. khup chaan Sudame ji
@sambhajijadhav49283 ай бұрын
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sukanyaghode32003 ай бұрын
अथर्व सर म्हणून तर तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला. 😊
@varshawayal83643 ай бұрын
Ekdam jabardast...
@SanikaSudame3 ай бұрын
सगळ्यांनी ठरवलं तर नक्की च समाज बदलेल 👍
@Career-guidance5533 ай бұрын
Great eye Opening message
@nilimabhat6513 ай бұрын
V V senti😢❤
@kalpanarasal27153 ай бұрын
उत्तम व्हिडिओ,काळाची गरज आहे, मुलींनी स्त्रीयांनी स्वतःच स्वतःचे संरक्षण करणे गरजेचेच आहे.
@mukundkhoche20993 ай бұрын
अप्रतिम ! आवडले !
@Jio8923 ай бұрын
लय भारी प्रोत्साहन दिले आहे..❤
@VishakhaKale-9cv3 ай бұрын
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या अथर्व दादा…🥹❤
@SarthakMore-kx2yd3 ай бұрын
१ च नंबर दादा ❤🎉🎉
@PratibhaMR19923 ай бұрын
Mastttt sandesh dila❤
@Nikivish_ch3 ай бұрын
Khup Chan 👍🏻✨👌🏻😔😊
@राधेराधे-म3च3 ай бұрын
खरं महणालात सुदामे 👍
@vishwaskulkarni64413 ай бұрын
खूपच छान,अथर्व
@aparnachavan87983 ай бұрын
महिला दिनाच्या एवढं च हे पण आवडलं खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर
@apadhadam49123 ай бұрын
तुमचा content खूप सुंदर असतो
@vishwarajvyavahare23763 ай бұрын
Khup mast msg bhava.छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या देशातील आजची भयावह कटू सत्यता😢😢😢
@rajeevsowale17063 ай бұрын
Nice ending.. question mark to the question
@amolikamane103 ай бұрын
Samajamadhe je mulina bolale jate khaskrun bangdi Ani tikli baddal tyacha prayog ethe uttampaddhatine kela aahe. Khup Chhan👍 Ani ho, *Atharvadada Rakshabandhanachya Hardik Shubheccha* 💐😊
@shantanukulkarni93683 ай бұрын
Khup chan bhava Happy Rakshabandhan
@umainamdar86303 ай бұрын
अप्रतिम विचार, 👍👍
@smitachaudhari87823 ай бұрын
Great ! Nice massage
@OriginSantacruzEast3 ай бұрын
लई भारी भाऊ ❤
@katkarsunit3 ай бұрын
खूप छान 🙏🏻👌🏻
@hajienterprises74623 ай бұрын
GREAT MASSAGE SUDAME BHAU.
@ConquerorDj3 ай бұрын
Wah last line....😢
@nikitashah47473 ай бұрын
Mast.....👍
@sayli37273 ай бұрын
अथर्व तुझा हा ही व्हीडीओ खूप छान संदेश देनारा आहे. पण थोड्या मोठ्या मुलींना आपण थोड समजवूतरी शकतो पण तिन चार वर्षांच्या मुलींना काय आणि कस समजवायच , बंद्लापुर मध्येजे घडल ते अतिशय वाईट आहे.
@sonalishah99393 ай бұрын
Best khupch chhaan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏🙏
@being_794553 ай бұрын
🙏"जन्मस्थळ,📑🏡जन्मस्थान,🚼जन्मभूमी"🙏
@AmitDeshmukh-uv3ez3 ай бұрын
Nice msg❤
@anjaleela77613 ай бұрын
खूप सुंदर.
@geetajoshi21293 ай бұрын
जर प्रत्येक मुलाला हे कळेल ना की, ज्या आईने तुला जन्म दिलाय ना ती तू चुकीचं काम करून आल्यावर तुझा जीवही घेऊ शकते तर कोणीच चुकीची काम करणार नाही.
@thegums73303 ай бұрын
Khupch sunder
@satishghadage75633 ай бұрын
Ekdam best 👍
@purvaaprabhu3 ай бұрын
Good msg.....
@muktaambhere3 ай бұрын
Nice message..
@vaishalideshpande93473 ай бұрын
सुदामे .... सही
@vihangkamble42913 ай бұрын
Classic concept
@Craft_bee_243 ай бұрын
Mast ch❤
@corallux3 ай бұрын
Ati sunder.
@JayashriKatekar3 ай бұрын
यस
@akshayjamdade753 ай бұрын
First
@Thejarwalaofficial3 ай бұрын
Kdkkkk broooooo
@gautamkurve3 ай бұрын
उत्तम सल्ला .
@gigueentertainment85693 ай бұрын
Superb msg. Kai paristithi la aalo aapan😢
@Kokani_Artist3 ай бұрын
Va bhava mast
@RajendraGopalShedge2 ай бұрын
👌👌👌👍👍👍
@hakoonamatata74273 ай бұрын
1:08 हो ना 😢
@aartideshpande83123 ай бұрын
एकदम बरोबर प्रत्येक स्त्रिच्या हातात शस्त्र हवेच थोड्यांना त्याचा प्रसाद मिळाला की इतर जागे होतील
@geetaboramani14063 ай бұрын
Great 👍
@rohitavhad25923 ай бұрын
अथर्व भाऊ हा विडिओ पाहून डोळे भरून आहे, हे काय बरोबर नाही 🥲
@abhijeetmate42273 ай бұрын
Nice ❤
@RashmiKarekar-z7k3 ай бұрын
छान 👌🏻👌🏻👌🏻
@shreyasmalusare06223 ай бұрын
Great ❤
@Adhyatmik_Gyaan3753 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏
@ashashetty67613 ай бұрын
👌👍🙏
@asmitadikkar65813 ай бұрын
जेव्हा समाजाला खरे शिवाजी महाराज कळतील तेव्हा हे खरे होईल त्यांना नक्की कसे मावळे हवे ते समजून घेतले तर नक्की होईल .
@apoorvabhanage21933 ай бұрын
thanks for this video
@priyankapawar30723 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 😅😅
@saeekulkarni44813 ай бұрын
Very deep
@maheshdixit25283 ай бұрын
Sahi hai
@AKASHNEET18183 ай бұрын
Justice for that lady kolkata doctor she also a any one sister 😢
@anushreegengane93973 ай бұрын
उत्तम
@mahammadshahabhendigiri90763 ай бұрын
❤
@JackJack-iu2vm3 ай бұрын
मुलींनी स्वतः जवळ मिर्ची स्प्रे ठेवावा. ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. अतिशय उपयुक्त आणि कारगर आहे. 8 फूट दूर पर्यंत फवारला जातो. साइजला देखील कॉम्पॅक्ट आहे. पर्स मध्ये सहज कॅरी करू शकता.