Рет қаралды 6,610
Ram Bhadane Patil
भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तसेच धुळे ग्रामीण विधानसभेचे निवडणूक प्रमुख, जि.प.सदस्य राम दादा भदाणे यांनी आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम धुळे तालुक्यातील माता भगीनींसोबत साजरा केला.