माता माऊली कष्टकरी.. सक्षम झाली महिला नारी.. काम करणाऱ्या भावाला साथ खरी.. अतुल बेनके हेच विकासाचे वारकरी.. *#जयहो**...⏰*
@ChetanTalpade13 сағат бұрын
फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब
@gulabgavande36513 сағат бұрын
Amdar fix padnar
@Rocky-nd7ef13 сағат бұрын
पहा किती सोज्वळ व्य क्ति म ह त्व आहे अतुलदादा बेनके नायतर हे बाकिचे नुस्त याच्या वलगना, हा असा तो तसा अतुलदादा 👌👌❤
@SantoshSalunke-r1z14 сағат бұрын
कामाची गती आणि जुन्नर तालुक्यातील प्रगती म्हणजेच लोकप्रिय आमदार अतुल दादा बेनके 💪🧡⏰️
@GaneshPadir-l5z11 сағат бұрын
जय हो
@sunillende855911 сағат бұрын
आमदार अतुल दादा बेनके ✌️✌️
@ganeshsonawane91508 сағат бұрын
आमदार फक्त शरददादा सोनवणे ❤
@RushikeshThorve-n8y13 сағат бұрын
कार्यसम्राट आमदार अतुल दादा बेनके ❤
@parmanandbhagat540913 сағат бұрын
❤️आपला माणूस.. आपला आमदार.. शरददादा सोनवणे..❤️
@RohanKarbhal12 сағат бұрын
देवराम लांडे साहेब फिक्स आमदार होणार ❤❤❤
@Sanmitra_chatur.14 сағат бұрын
ज्याचं काम भारी त्याच्या पाठी जनता सारी ⏰💪🏻 अतुल दादा बेनके
@rajendralande517313 сағат бұрын
अतुल दादा ने देवराम लांडे यांना उभे केले आहे असे मला वाटते
@vaibhavneharkar811913 сағат бұрын
Only atul sheth ❤
@ShaileshBGaikwad14 сағат бұрын
अतुल दादा ⏰🔥
@jaydevchavhan948414 сағат бұрын
दमदार आमदार अतुलशेठ बेनके
@SurajGaikwad-d8w12 сағат бұрын
मायबाप जनतेच्या साथीने, विकासाच्या लाटेने!! अतुलदादा परत येणार लाखाने 🔥🔥
@Junnarkar-z1o11 сағат бұрын
Good joke 😂
@azharmomin523219 минут бұрын
दमदार आमदार ⏰⏰💯अतुल दादा
@rahulchavan66645 сағат бұрын
फक्त शरददादा सोनवणे❤
@AnupBorhade9 сағат бұрын
1800
@nitatajane643213 сағат бұрын
फक्त अतुल दादा आमदार होणार🎉🎉
@RushikeshThorve-n8y13 сағат бұрын
आता फक्त लीड मोजा # जय हो ❤
@PavanBachate-w5t8 сағат бұрын
अतुल दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ashokpansare11614 сағат бұрын
जय हो❤ आपला माणूस शरद दादा सोनवणे पुन्हा आमदार
@siddhant655714 сағат бұрын
आता कारखान्याच्या इलेक्शनला मजा येणार..!!
@SabajiLande13 сағат бұрын
हा आणि चारित्र्यहीन माणूस पडणार तिथे 😂😂
@शिवप्रेमी-छ2प12 сағат бұрын
@@SabajiLandeकोण अतुल बेनके का😂😂😂
@NILESH_MARATHA12 сағат бұрын
Charitryahin kisse Aiekun aahet pn nakki matter kay aahe, bhau direct sanga samju dya na sarvanna?
@NILESH_MARATHA12 сағат бұрын
@@SabajiLande kissa detail madhe sanga bhauu
@शिवप्रेमी-छ2प12 сағат бұрын
काय ??????
@DattatrayNavale-xb3et13 сағат бұрын
सर्वसामान्य लोकांचा नेता फक्त सत्यशील दादा❤❤❤❤🎉🎉
@govindkutal670612 сағат бұрын
तुम्ही म्हणालाहोता 2024ची निवडणूक लढवणार नाही तर आता कसे उमेदवार म्हणून उभे राहीलात तुमच्या शब्दाचे काय झाले.
@sachinlande702911 сағат бұрын
अगदी बरोबर.जर निवडणुकीला उभे राहिले नाही तर पैसे कुटून पैसे येतील
@nitinborhade608511 сағат бұрын
Tyaveli natak Kel me nivasnuk ladhavnar nahi
@harishbrahme804613 сағат бұрын
Jay ho
@navnathnendre542413 сағат бұрын
विकासाच्या जोरावर अतुल शेठ पून्हा आमदार होणार
@PavanBachate-w5t8 сағат бұрын
शाश्वत विकास करणारे शिवजन्मभूमीचे दमदार आमदार अतुलदादा बेनके
@ajitvasantraodeokardeokar790410 сағат бұрын
दमदार आमदार अतुल दादा बेनके
@PavanBachate-w5t8 сағат бұрын
लहान थोर सर्वांचा विकास हेच ध्येय आहे अतुल दादा चे
@SantoshSalunke-r1z14 сағат бұрын
सुशिक्षीत,चारित्र्यसंपन्न आणि कार्यसम्राट व्यक्तिमत्व अतुलशेठ बेनके..🧡😍✌️⏰️
@omkarhande440813 сағат бұрын
आपला माणूस किल्ले शिवनेरी चे शिलेदार ❤ शरद दादा सोनवणे आमदार होणार
@sagarkhandagale216914 сағат бұрын
एकच दादा अतुल दादा
@rushikeshkawade22609 сағат бұрын
जय हो 🔥
@RushikeshGumte11 сағат бұрын
आपला माणूस.... हक्काचा दादा... अतुल दादा बेनके💪🏻❤️
@MangeshKute-g3h13 сағат бұрын
शरद दादा सोनवणे आमदार होणार
@SameerThorve6 минут бұрын
कर्तुत्व नेतृत्व दातृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आपले सत्यशील दादा शेरकर
@navnath266314 сағат бұрын
हे 100%पडणार ✌️ भाजपने यांचा गेम लावला आहे तिकीट कॅन्सल होणार ह्याच 😂 वेट इन वॉच
@azharmomin523219 минут бұрын
कहो दिलसे अतुल दादा फिरसे
@SumitGholap-o3h13 сағат бұрын
Only Atul dada 💯⏰♥️
@SantoshGunjal-ks3vh13 сағат бұрын
पाणीदार आमदार अतुल शेठ बेनके 🎉
@shreya.8298 сағат бұрын
कोणी कितीही लावा ताकद आमदार हा आपला माणूस शरद दादा सोनवणे हेच होईल १००%❤
@DambaleShankar12 сағат бұрын
अतुल दादा
@JalindarNigale13 сағат бұрын
Fakt aani fakt Atul DaDa Benke 🎉🎉
@avinashpawar308011 сағат бұрын
फिक्स आमदार 2223❤❤
@SharadDumbre13 сағат бұрын
शरद दादा
@rahulamale93359 сағат бұрын
#जय हो
@rahulamale93359 сағат бұрын
शिवजन्मभूमीच्या जनतेचा एकच निर्धार # पुन्हा अतुलदादाच हवे आमदार..
@bhanudaskachale682812 сағат бұрын
फक्त शरद दादा आणि फक्त शरद दादा
@satishbhargav985012 сағат бұрын
फक्त अतुल दादा
@vinodbansode5912 сағат бұрын
आपला माणूस 2223❤
@sandeshneharkar368212 сағат бұрын
दमदार आमदार
@vijaykute222511 сағат бұрын
शरद पवार साहेब यांनी दगड जरी ऊभा केला तरी तो निवडून येणार,, 100%
@PavanBachate-w5t8 сағат бұрын
शांत संयमी आणि कणखर भूमिका घेऊन पुढे जाणारा आपल्या कामाचा आपला भाऊ - अतुल दादा बेनके
@maulichore629811 сағат бұрын
1414
@sudamdewade762212 сағат бұрын
जुन्नर तालुका शरद पवारांना मानणार आहे त्यामुळे शरद पवारांनी जो उमेदवार ठरवला आहे तोच विजय होणार.
@वनराज-ल8गСағат бұрын
आता विधानभवनात जुन्नरचं वादळ गरजणार .... लांडे साहेब
@जयशिवराय-फ6छ9 сағат бұрын
शरददादा सोनावणे फिक्स आमदार
@sharadpabale45213 сағат бұрын
आत्ता बारी फक्त एकनिष्ठ शिवसैनिक म्हणुन आमदार फक्त माऊलीशेठ खंडागळे आहे
@nileshhande201312 сағат бұрын
शरददादा आमदार होणार 2024 लावा ताकद
@PavanBachate-w5t8 сағат бұрын
पाच वर्ष सुयोग्य पाणी नियोजन करून शेतकऱ्यांना साथ देणारा नेता - अतुल दादा बेनके
@ganeshgadge3758 сағат бұрын
शरद दादाच आमदार होणार🎉🎉🎉🎉
@murlidharsable33277 сағат бұрын
पडनार100%
@Junnarkar-z1o11 сағат бұрын
आमदार शरद दादाचं होणार
@DattatrayNavale-xb3et13 сағат бұрын
फक्त सत्यशील दादाच आमदार होणार🎉🎉
@viveknimse261214 сағат бұрын
पराभूत माजी आमदार अतुल बेनके
@pravinjore627713 сағат бұрын
शरद दादा1नंबर
@swapnilpalaskar347813 сағат бұрын
Sharad Dada🎉🎉🎉
@pranitgadhave164711 сағат бұрын
आमचा नेता आमचा अभिमान अतुल दादा
@sagarnaykodi948112 сағат бұрын
जनतेने आता पक्का निर्धार केलाय शिवजन्मभूमी चा एक मावळा लोकसभेत व दुसरा मावळा विधानसभेत भावी आमदार सत्यशिल शेरकरच
@शेतकरीराजाजुन्नर13 сағат бұрын
आता घरी बेनके
@ketankumarshinde99039 сағат бұрын
स्वप्नात
@govindborchate31087 сағат бұрын
जुन्नरचे उज्वल भविष्य अतुलदादा बेनके
@Morya4102 сағат бұрын
😂
@Pchsj13 сағат бұрын
जय हो❤❤❤
@siddheshghangale357913 сағат бұрын
Fix Aamdar Atul Dada ✌🏻
@tradingbaba133913 сағат бұрын
Atul dada fixx ❤
@SurajGaikwad-d8w12 сағат бұрын
काम बोलते पाच वर्षापासून अतुल दादांनी केलेले कामं जुन्नर मधील लोकांनी पाहिले आहे त्यामुळे या निवडणुकीला लोक पण त्यांना सोडून कोणाला नाही पाहणार only atul sheth 💪💪⏰
@शेतकरीराजाजुन्नर13 сағат бұрын
शरद दादा फिक्स 2024
@DattatrayNavale-xb3et13 сағат бұрын
फक्त सत्यशील दादा शेरकर फिक्स आमदार🎉🎉
@jayeshsonawane463313 сағат бұрын
Only sharaddada
@किसनफापाळे13 сағат бұрын
शरद दादा फिक्स आमदार
@PavanBachate-w5t8 сағат бұрын
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षणासाठी झटणारे नेता म्हणजे फक्त माननीय अतुल दादा बेनके साहेब
@piyushgurav899912 сағат бұрын
भावी आमदार जुन्नर तालुका ❤2024
@PavanBachate-w5t8 сағат бұрын
Junner taluka विकासाचा वादा फिक्स अतुल.दादा
@SantoshSalunke-r1z14 сағат бұрын
प्रत्येक जाती,धर्माला सोबत घेऊन चालणारा आणि प्रत्येक क्षेत्रात काम करणारा आपल्या कुटूंबातील आपला माणूस अतुलदादा बेनके...✌️👏💯🧡
@akshaybadhe-f3q11 сағат бұрын
शरद दादा आमदार होणार 💯
@narayankhandagale672712 сағат бұрын
पवार साहेब
@ganeshpande206713 сағат бұрын
आपला माणूस शरद दादा सोनवणे हेच आमदार होनार जुन्नर
@mahendrasaste96718 сағат бұрын
2223
@PavanBachate-w5t8 сағат бұрын
शुशिक्षित आमदाराच तालुक्याचा विकास करू शकतो ते म्हणजे आमदार अतुल बेनके 👍
@Morya4102 сағат бұрын
Kay kel
@maheshaswale66228 сағат бұрын
लांडे साहेब गोरगरिबांचे आमदार ❤
@SantoshAher-m8s9 сағат бұрын
कहो दिलसे अतुलदादा फिरसे
@ravindrasabale563510 сағат бұрын
फिक्स आमदार लांडे साहेब❤❤❤❤
@ravindramundhe241513 сағат бұрын
फक्त आदिवासी समाजाचा आमदार पाहिजे होतं पण कोणताच पक्ष आदिवासी उमेदवाराला तिकीट मिळवून देत नाही यापुढे समाजानी निवडणूकीला दाखवून द्यावी.
@vikasshinde541310 сағат бұрын
शरद दादा सोनवणे...... 👑👑👑👑👑
@RamlalGaitonde9 сағат бұрын
खूप विकास कामे करणाऱ्या माणसाला तालुका महत्व देईल ती कामे अतुल बेनके यांनी मार्गी लावली आहेत.
@sandeshkedari782411 сағат бұрын
दमदार आमदार अतुल बेनके✌️✌️
@जयशिवराय-फ6छ9 сағат бұрын
पडणार मागच्या वेळी शरद पवार जुन्नरमध्ये आले होते म्हणून बेनके साहेब तुम्ही निवडून आलते यावेळी अशक्य आहे येणे..
@ravindrabhalchim639310 сағат бұрын
फक्त अतुल दादा एक no विचार मांडले
@VilasMate-h6m9 сағат бұрын
मित्रांनो, आदिवासी भागातील समाज काही ऊस उत्पादक नाही त्यामुळे त्यांच्या मतांचा तुम्ही विचार न केलेलाच बरा.....!!!