Рет қаралды 9,009
!! जिल्हा चंद्रपूर तालुका राजुरा युवा टीम!!
श्री गुरुदेव जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे दिनांक 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 तरी सर्वांनी उपस्थिती दर्शवावी श्री गुरुदेव....🌺🙏