Ram सातपुते बीड ला पाठवा व धर्मा माने ला विधानपरिषद आमदार करा 😊
@rahulpiseAlphaКүн бұрын
राम भाऊ सातपुते ✌️✌️✌️
@ishvershirsath5252 күн бұрын
छोट्या जात समूहांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व द्या
@shriramthorve2975Күн бұрын
श्री लक्ष्मण हाके सर यांच्या मेहनती चा विचार व्हावा ।
@santoshkatekar5139Күн бұрын
ओबीसी मधील मायक्रो ओबीसी की ज्यांना प्रतिनिधित्व मिळाले नाही असे कुंभार, सुतार, न्हावी, धोबी अशा छोट्या समाजाला प्रतिनिधित्व दिले पाहिजे
@madhunavghare3293Күн бұрын
हाके साहेब ग्रेट माणूस
@GsjwJsiwiwКүн бұрын
हाके साहेब यांना घ्यावे
@DilipghuleGhuleКүн бұрын
Hake sir 1no
@sachinmadane8461Күн бұрын
राम सातपुते माळशिरस
@akshaymane6354Күн бұрын
हाके सर यांना संधी द्या
@funon11472 күн бұрын
जत मधून dr. रविंद्र आराळी यांना विधांपराषदेवर पाठवणार आहे, गोपीचंद पडळकर यांनी माहिती दिली🎉🎉
@AtulKanade-ev2lsКүн бұрын
गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेत संधी भेटली तर त्यांनी त्या संधीचा पुरेपूर उपयोग केला सर्व सामान्यांचे प्रश्न मांडले आणि तिन वर्षांत त्यांना राष्ट्रपती तर्फे पुरस्कार देण्यात आला एक वेळेस लक्ष्मण हाके साहेब यांना एक संधी देऊन बघा लक्ष्मण हाके साहेब सर्व सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिवाचं रान करतील ❤❤❤
@atharvakeskar7180Күн бұрын
Ram bhau satpute 🔥🔥🔥🔥🔥
@sachinmadane8461Күн бұрын
Ram bhau
@RohitLahoti-ye3vf2 күн бұрын
Hake sirana ministry dya
@satishtakale7466Күн бұрын
लक्ष्मण हाके साहेबांना आमदारकी द्यावी अशी ओबीसी ची विनंती आहे जे ओबीसी जय मल्हार जय भीम जय शिवराय
आसा एक दिवस नाही जिथे गोपीचंद पडळकर साहेबांच नाव आईकल नाही 🔥
@gundakodag69172 күн бұрын
पण हाकेला तर गृहमंत्री किंवा अर्थमंत्री किंवा महसूल मंत्री पाहिजे आहे. महसूल मंत्री होऊन ज्याला अजिबात जमीन नाही त्याला किमान एक एकर जमीन हाके देणार आहेत
@bbluklsre2 күн бұрын
❤wah changal ahe ki😊
@NobodyteachmeКүн бұрын
Jamin Kay Hake chya gharchi ahe ka?
@VijaymadaneКүн бұрын
तुला लई त्रास होतं असेल ना
@GanuKakaКүн бұрын
Hake.la.P.M..kara
@kailaswadekar74618 сағат бұрын
Hakya la pashusavardhan mantri kara
@MRK-j7hКүн бұрын
प्रशांत परिचारक यांना विधानपरिषद वर घेणार आहेत❤
@DevendraMadane-hg1klСағат бұрын
भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष ओबीसी नेते धनगर समाजातील नेता नरेंद्र काळे,माजी खासदार डॉ विकास महात्मे,माजी आमदार रामराव वडकुते,ही नावे देखील विधान परिषदेत प्रतिनिधीत्व. देणे महत्वाचे आणि गरजेचे आहे.
@parshuramkatare9332Күн бұрын
ओमप्रकाश शेटे... आयुष्य मान भारत प्रमुख
@krishnaudgire3545Күн бұрын
Archana Patil Chakurkar and Balvant Jadhav Latur
@VishalphutaneКүн бұрын
भाऊ तोरसेकर.. अनिल थत्ते.. प्रवीण तरडे.. प्रसाद ओक.. सुरज चव्हाण गुलीगत धोका.. गौतमी पाटील..
@vijaykumarmahasagar8697Күн бұрын
बार्शीचे मा आमदार राजाभाऊना फिक्स घेणार देवेन्द्रजी
@UmajiSargarСағат бұрын
आरळी साहेब जत चे पडळकर साहेबाची आमदारकी राहिलेली द्या
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीКүн бұрын
प्राध्यापक लक्ष्मण हाके. 🎉🎉🎉🎉
@kapilpatil44782 күн бұрын
शहाजी बापू पाटिल ह्यांची जागा फिक्स आहे🚩🏹🚩🚩
@nanasahebsurwase99062 күн бұрын
झोपेत मेसेज केलेला आहे वाटतं शहाजीबापू ना गावात सुद्धा उमेदवार म्हणून उभा करणार नाही त्यांना विधान परिषदेवर हास्यास्पद मेसेज😅
@funon11472 күн бұрын
😂😂😂 काय पण भंपक गिरी नको करू😂😂
@bhaiyya3089Күн бұрын
बापू ला गुवाहाटी ला जागा आहे आता 😂😂
@AvinashHibare-yj4rd2 сағат бұрын
Shahaji bapu ani ram satpute must
@bhojrajdeshmukh4296Күн бұрын
हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे साहेब
@sachinbhandalkar3933Күн бұрын
राम सातपुते
@akshaythombare730215 сағат бұрын
Rambhau
@जयश्रीराम777716 сағат бұрын
बनकर साहेब. Sillod
@AmolKadam-s5w2 күн бұрын
भाजपचे कट्टर कार्यकर्ते रामभाऊ सातपुते हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पाहिजेत.
असेच व्हिडिओ इतर पोटजातीबद्दल आहे. अतिशय संशयास्पद हेतूने हे चालले आहे.
@sachinmendhake2 күн бұрын
Adaskar Saheb
@amolchavan24562 күн бұрын
तुतारी वाजवा
@jaywantlawand6379Күн бұрын
माधव भंडारी केशव उपाध्ये यांना का नको किती दिवस पक्षाची सेवा करत आहेत.
@manoharchavan1240Күн бұрын
Onely rambhau
@PrashantBurungale-r5cКүн бұрын
Ram bhau satpute
@bharatpise6022Күн бұрын
Rambhau satpute ❤
@prashantchikane143012 сағат бұрын
जरांगेला सुद्धा भेटली पाहिजे आमदारकी, कारण खरा खिलाडी तर जरांगे आहे😂
@HPpatil995 сағат бұрын
😂😂
@HPpatil995 сағат бұрын
त्याला वाईन शॉप च liecence देणार आहेत...... गल्ल्यावर बसून 90 मारेल
@santoshpandhare33948 сағат бұрын
Hake
@dhumalomkar977Күн бұрын
Ram bhau satpute❤
@mayurmali8302Күн бұрын
बसवराज पाटील 👍
@parshurampawar58554 сағат бұрын
सदाभाऊ खोतला
@piyushraut3488Күн бұрын
सुहास भाऊ शिरसाट
@shrawanpatil9776Күн бұрын
इतरांना (25/30) कबूल केले आहे त्याप्रमाणे विधानपरिषद दिली पाहिजे नाहीतर फडणवीस लबाड हे असं सिद्ध होईल जे पराभूत झाले त्यांना संधी नको त्यांना उमेदवारी दिली तर प्रचंड नाराजी वाढेल त्यांची भावना होईल की आपण सतरंज्या उचलयाला आहोत का ? त्या माधव भंडारी चे नाव 13-14 वेळा विधानपरिषद व राज्यसभेसाठी चर्चेसाठी आले प्रत्येक वेळी त्यांच्या हातावर तुरी देण्यात आल्या मागून आलेले आमदार झाले खासदार झाले आणि निवृत्त ही झाले यांना फक्त प्रवक्ते पद यांनी घोटाळे करायचे भंडारीनी टाळ घेऊन निस्तारात बसायचं राम सातपुते ची भाषा बघा उर्मटपणाची हा फडणवीस कोणत्याही माणसाला उमेदवारी देतो त्याचे तळे चाटनारा आमदाराची भाषा तोंडात साखर व डोक्यावर बर्फ असावे असा असावा
@diliprithe5562Күн бұрын
राम शिंदे साहेब
@tanajiirakar9930Күн бұрын
शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील सांगोला
@VinayakChaugule-z9o2 сағат бұрын
संजयमामा शिंदे
@shivchandramense6273Күн бұрын
बसवराज पाटील साहेब
@sunilkatkar9339Күн бұрын
Shri Suresh halvankar saheb ichlalkarnji
@sagarbadak1996Күн бұрын
यातील सगळेच बाराचे आहेत 😂
@FresfundingOfficeКүн бұрын
Ram satpute - malshiras
@Sking09Күн бұрын
Ram satupte fix aamdar Malshiras
@sachinmendhake2 күн бұрын
Suresh dhas rahile
@mahadevmali456Күн бұрын
कल्याण काका आखाडे
@prakashatole9199Күн бұрын
आमच्या इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील यांना कोणीतरी आमदार करा...
@HPpatil995 сағат бұрын
पोरीचा जागी ZP सदस्य व्हा म्हणावं
@PriyankaKengar-w7j13 сағат бұрын
Ram satpute
@navnathpawar8028Күн бұрын
रामदास सातपुते
@appashaganga8818Күн бұрын
Sathapute
@ShirishKulkarni-ub3yn2 күн бұрын
Prashant paricharak dhya
@DadaBhingare-o8vКүн бұрын
प्रशांत परिचारक
@nanasahebsurwase99062 күн бұрын
बसवराज पाटील व विनायक पाटील हे दोघं सोडले तर कोणीही लायकीचा नाही विधानपरिषदेच्या
हाके ना तर आजिबात घेऊ नये .... त्यानी विधानसभेत भाजप विरोधात वंचित चां प्रचार केला
@VijaymadaneКүн бұрын
केळ्या तुला काय झेट माहिती आहे काय
@ShivratnapatarnКүн бұрын
सोलापूर जिल्ह्यात फक्त विधानपरिषद चे खरे दावेदार मा आमदार श्री राजेंद्र राऊत बार्शी, व माजी आमदार श्री प्रशांत (मालक )परिचारक साहेब..... भॊ च्या अग्रसथाळपणा मुळे सोलापूर, माढा खासदरकी गेली व विधानसभा च्या सोलापूर जिल्ह्यातील 5 जागा गेल्या जुनी म्हण आहे की गाडी खाली कुत्रा चालत असतं त्याला वाटतं गाडी मीच ओढतोय असं रामभाऊ च झालं आहे सोलापूर जिल्ह्यात
@pankajmahajan3761Күн бұрын
Rambhau ch Mohitena rokhu shakto .......
@prachetusdindore26014 сағат бұрын
Shahaji bapuna pahilyanda milel
@BabajiKautkaКүн бұрын
खेड आळंदी दिलीप मोहिते पाटील
@amolnikam35092 күн бұрын
हाक्याने काय केल आहे असं?
@सत्यमेवजयते67022 күн бұрын
विन्या पाटलांन काय केलं आहे असं?
@user-fx9kv1mw2r2 күн бұрын
जरांग्या ला विचार अक्कर्मशा😂
@ramkrishna10382 күн бұрын
@@सत्यमेवजयते6702Kahich nahi
@VasantKolekar-di4cp2 күн бұрын
सर्व ओबीसींना एकत्रित करून महायुतीला विजय मिळवून दिला