खरे आहे . विजयदादांमुळेच सातपुते आमदार झाले याची त्यांनी जाणिव ठेवायला हवी होती . असू द्या . दोष सातपुतेचा नाही त्या पदाचा आहे . ज्याची कधी अपेक्षाही केली नव्हती ते अचानक मिळाले .
@vijaypatil61897 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@mcubeats22017 ай бұрын
Dosh BJP cha ahe masti nadanar ani solapur janar tumchya kadhun
@vidyadhardeshpande26777 ай бұрын
भिसे तूझ्या घरचे पण वापरले म्हणून सांग ना प्रचाराला.
@dipakkhole97473 ай бұрын
त्यांचं काम बघा मग बोला
@dipakkhole97473 ай бұрын
पाटील पाटील असतात तर मग का गरिबाच्या पोरला महत्व द्यायला लागले
@sjb-mx8ly7 ай бұрын
सातपुते उलटला
@sagarbhosale22117 ай бұрын
Brand Mohite Patil❤
@vinodjadhav12587 ай бұрын
मुळात धर्यशील यांना bjp ने या वेळी संधी देने आवश्यक होते राम सातपुते हे सुध्दा खुप चांगले आमदार होते त्यांचा जनसंपर्क आणि लोकांना मदत करण्याची भावना खूप चांगली होती पण शेवटी माळशिरस न्हवे तर सोलापूर जील्यात मोहिते पाटलांची ताकद दुर्लक्ष त करता येणार नाही मुळात रणजित निबलकर यांना खूप महत्त्व दिल हे काहीच कळण्यासारखं नाही रणजित ला उमवेदवरी दिली नसती तर एव्हडा काही bjp ला फरक पडला नसता पण मोहिते पाटलांना डावलून 2 लोकसभा आणि 5 विधानसभा मात्र bjp ने आज गमावल्या त जमा आहेत
@babanraut61907 ай бұрын
Exctly right Bjp totally harmkhor gaddar Anti farmers party
@kattar_hindu5377 ай бұрын
नव्या उमेदवारांना संधी कोण देणार, घराणेशाही लोकांनी उद्ध्वस्त करायला पाहिजे. पाटील फक्त कुटुंब वाचवायचा विचारात
@vinodjadhav12587 ай бұрын
@@kattar_hindu537 साहेब भारतीय मतदार हा व्यक्तींकेंद्री आहे तो पक्ष केंद्रित नाही तो मोदी कडे पाहून पवार साहेब कडे पाहून किंवा राहुल गांधी कडे पाहून मतदार मतदान करतो आणि या घराणेशाही ची मुले खूप खोल रुजली आहेत
@vidyadhardeshpande26777 ай бұрын
काही नाही मोहिते पाटील अडचणीत आले की त्यांच्या घरातलं कोण तरी मुंडे साहेबांची नाही तर फडणवीस साहेब यांची गांड चाटतात हे सर्वांना माहीत आहे काम झालं की सोडून देतात!!
@नरसिंहक़द्रे7 ай бұрын
पण साहेब धैर्यशील मोहितेनी संन्यास घेतला होता ना की या पुढे राजकारण करणार नाही मग रामच्या विरोधात एवढा विधवा विलाप का
@rupeshchavan41487 ай бұрын
स्वबळ त्यांच्या घरचं नाही आम्ही तर ओळखत सुधा नव्हतो
@sushiljadhav65227 ай бұрын
Correct . Vijay dada ni support kelay tyamule alay ani ata lay boltoy
@ignitevlog88297 ай бұрын
या अँकर च्या गाववाला आहे हा रामजी, त्यामुळे राम सातपुते ची लाल करणे हा प्रकार म्हणजे व्हिडीओ😂
@MotivationalKatta077 ай бұрын
धर्मा .....धर्मा माने मला आमदार कोणी केलं ?😂😂
@vibhadeshmukh27557 ай бұрын
असे चंगुमंगु मोठे केले की ते आपली पायरी विसरून डोक्यावर बसतात
@SampatChorat7 ай бұрын
राम सातपुते यांनी काम पण भरपूर केला आहे मोहिते पाटलान सारखं घराणेशाही ठेवले गरीबाचा मुलगा आहे तो अशी माणसं भेटना अवघड असते सातपुते तुमचा विजय असो
@msvaibhav44447 ай бұрын
म्युझिक चा आवाज थोडा कमीच आहे जरा dolby लावा 😱
@SwapnilGawali-m1q7 ай бұрын
😂😂
@rajratnakshirsagar72517 ай бұрын
😂😂
@vinitdeore98007 ай бұрын
😂
@nitin_1157 ай бұрын
😂😂
@jaydippanaskar63477 ай бұрын
😂
@amolmisal11307 ай бұрын
राम्या पडणार आहे😂😂
@AN--Aniketpatil7 ай бұрын
100% मोहिते पाटिल निवडून येणार💯💯💯
@Swabhiman234maharashtra7 ай бұрын
गरीब नौटंकी आमदार
@sachingaikwad72817 ай бұрын
नीट वाचा. शिंदे आणि अजित पवार भाजपचं काम करणार नाहीत, कारण जर भाजपचे जास्त खासदार निवडुन येतील तर, आमदाकिला ह्या दोघांना कमी जागा मिळतील. त्यामुळे यांचे आमदार भाजपचे काम नाही करणार. जर ह्यांनी भाजपचं काम केलं तर हे दोन्ही पक्ष संपले म्हणुन समजा, आणि हे ह्या दोघांना चांगलं माहीत आहे.
@sharadkothekar88887 ай бұрын
एकदम सत्य आहे. हे गद्दार स्वतःचे पक्षाला धोका देऊ शकते.तर भाजप पक्षाला नक्कीच हात दाखविणार हे १००%खरं आहे.
@Robotic127 ай бұрын
Bhavna gawli hemant godse hemant patil khasdar asun pathimba dela aata ky zl . Shinde ne tyancha ch game kela . 😂😂. . Aata tyanch rajkiy career ch ky .. bjp sampun taknar aahe yanna
@SunandaHilgude-lg4px7 ай бұрын
विचारसरणी बदलणारा तो कोन्ग्रेस थोडा आहे तो b j p चा आहे
@vish57187 ай бұрын
लोकांना गरीबाचा पोरगा अचानक प्रसिद्ध झालेला पाहवत नाही ,,प्रस्थापित लोकांना तर प्रचंड जळफळाट होतो
@mohitkariya37877 ай бұрын
5 cr cha lagna karnara garib😂
@zenzokurita7 ай бұрын
अरे राम लल्ला, करोडो रुपये च्या बंगल्यात राहणारा गरीब कर मला।
@babasahebgund4137 ай бұрын
गरीबाच्या पोराला माज किती आला🎉🎉 आता सुद्धा लोक सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे यांना निवडून देणार. कारण राम शिंदे ची भाषा, मग्रुरी ची आहे. तसं सुशीलकुमार शिंदे आयुष्य भर राजकारण केले पण नेहमी नम्र आणि मीत भाषी आहेत.
@anilkharat62377 ай бұрын
भावा आगदी बरोबर आहे@@babasahebgund413
@anilkharat62377 ай бұрын
गरिबाच्या पोराला कीती माज आलाय ते बघा
@GajananGawali-ys5gs5 ай бұрын
मोहिते पाटील यांच्या मुळे आमदार झाला आणि आता विधानसभेला मोहिते पाटील व जनता याला पडणारच sattecha maj jnta maji करणारच
@shindeannasaheb39137 ай бұрын
तिथं बी पाढा आणि इथ बी
@anilkore31007 ай бұрын
सोलापूर जिल्ह्यात विजयसिंह मोहिते पाटलांनी अनेकांना मोठे केलं, अन तेवढ्याच ताकतीने अनेकांना राजकारणातून बाद देखील केले
@HappyForestHills-uw1ki7 ай бұрын
Ram ki jay ho
@ps57937 ай бұрын
राम सातपुते एक तरुण, हरहुन्नरी माणूस आहे. पुण्यात कायम विद्यार्थ्यांना मदत करणारा माणूस आहे. काही चुका त्याकडून होत असतील, पण माणूस चांगला आहे. निवडून द्या त्याला!
@sanketwp27017 ай бұрын
धर्माच्या नावावर मतं मागणारे आता घरी🙂
@anilkharat62377 ай бұрын
आगदी बरोबर आहे साहेब तुमचं पण पराभव अटळ आहे
@Hindutvvadi1237 ай бұрын
केलायच विकास पाच वर्षांत तु काय दादागिरी करतोय
@mosesasade15297 ай бұрын
MOHITE PATIL YANCHYA SHIVAY, SHAKYACH NAHI.
@shashikantpatil74687 ай бұрын
रात गयी बात गयी हेच खरं, मोहिते पाटलांच मीठ अळणी हेच खरं
@rajeshbhoi75747 ай бұрын
स्क्रिप्ट आणि व्हिडिओ खूप छान केला... अतिशय सुंदर झाला हा व्हिडिओ
@Divyakumar4527 ай бұрын
निश्चित पणाने सांगतो की सातपुते निवडणून येणार
@anilkharat62377 ай бұрын
मी भाजप कार्यकर्ता आहे. मला पडलेला पहिला प्रश्न असा की सोलापूर जील्यात भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला उमेदवार मिळाला नाही . ही लाज वाटन्यासारखी बाब आहे. म्हणुन माझ मत काँगेस ला. सोलापूरची जनता हुशार, स्वाभिमानी आहे . ती कशी पालकमंत्री बाहेरचा खासदार उमेदवार बाहेरचा माळशिरसचे आमदार बाहेरचे मोहोळ चे आमदार बाहेरचे माडाचे खासदार बाहेरचे पदवीधर मतदार संघाचे आमदार बाहेरचे मग आम्ही सोलापूरकर म्हणुन एक विचार डोक्यात आल ते सोलापूर भाजप मद्ये या सर्व पदालां लायक कोणी न्हाई का. आपण सर्व उगी मत देणं एवढं मर्यादित काम आपल आहे का. म्हणुन सोलापूर करानो आपली अस्मिता जपू या आणि बाहेरच्या लोकांना बाहेरच ठेव् बगा माज विचार पटतय का..
@dnyaneshwarwagh62687 ай бұрын
बापाचा माल आहे का... कुणी एकाने नाही तर जनतेने निवडून दिले आहे.. जनता काही कोणाचा ऐकून मतदान करत नाही स्वतः विचार करू मतदान मतदान करते
@shaileshdiwate18787 ай бұрын
आपला माणूस आपला खासदार मा. धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटील❤️
@GajananGawali-ys5gs7 ай бұрын
Kaymacha maji honar satpute
@shahurajjadhav47423 ай бұрын
कुठे मोहिते पाटील दादा कुठे हा सातपुते उंटाचा मुका घ्यायला निघाला राम डिपाजिट जाणार आहे तुझं भावी आमदार उत्तमराव जानकर जय महाराष्ट्र जय शिवराय
@adig-ql3fb7 ай бұрын
मोहिते पाटील🔥
@akshayjr457 ай бұрын
माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील
@shivam_jain217 ай бұрын
आम्ही केवळ आणि केवळ रामभाऊ यांच्या सोबत आहोत
@ganeshkhandare99607 ай бұрын
रामभाऊ आमदार झाला नसता है100 टक्के खरं आहे
@nileshvichare58277 ай бұрын
End of political career of Satpute😡
@tukaramrathod52457 ай бұрын
Tai tum aage bado banjara samaj tumhare sath aahe binndhast
@awantiscorner19547 ай бұрын
Right dada
@MrRavan99997 ай бұрын
पण सातपुते ज्या पद्धतीने बोलतात वागतात त्यातून हे काही दिसून येत नाही.. ग ची बाधा खूपच लवकर झाली.. नशीब पण कोणावर मेहेरबान होईल सांगता येत नाही .. नशीब मेहेरबान तो ये पेहेलवान
@SandipOval-sp8kq7 ай бұрын
कुठला सातपुते काय पण नाय केलं त्यानं दादांमुळे निवडून आलंय. नाय तर त्याला माळशिरस तालुक्यात कोण ओळखत होत का
@avinashdhabdhabe41317 ай бұрын
कोण मोहिते पाटील आम्ही विचारत नाही त्यांना राम सातपुते 100% निवडून येणार.. तुम्ही मदत करा ना, नाही करा
@anilkharat62377 ай бұрын
चार जून तारीख लक्षात ठेवा आणि प्रणिती शिंदे यांच लीड मोजण्यासाठी तयार व्हा.
@shrikantarole44917 ай бұрын
पंढरपुरात करमाळ्यात मोहित पाटील पराभव झाल्यानंतर काय अवस्था झाली होती कोणी केली होती
@prakashchavan6347 ай бұрын
Ram satpute jindabad BJP
@SharadaWadekar-nr2sv7 ай бұрын
हा राम खूप अहंकारी माणूस आहे.
@PRJ947 ай бұрын
हा मोहिते पाटील स्वताला कोण समजते, स्वघोषित दादा म्हणून घेणे आणि दादागिरी करणे हेच यांचे स्वभाव यांचा माज उतरला पाहिजे आता हीच ती वेळ
@Renaissance8617 ай бұрын
तुझी लायकी किती तू बोलतो किती 😂
@varadbhide6037 ай бұрын
या एकदा अकलूज परिसरात मग कळेल कोण आहे सोलापूर जिल्हा म्हणजेच मोहिते पाटील आहे हे कळेल लवकरच
@siddhantbachkar23527 ай бұрын
उतरणार नक्की ह्याचा माज 💯
@kirankadam26657 ай бұрын
ते पाटील आहेत साहेब, तुमच्यासारख्या अनेकांचे माज उतरावलेत, जरा माहिती घेऊन बोलत जावा 🙏🙏🙏
@amolmisal11307 ай бұрын
तुझ्यावर चढले होते बहुतेक
@PravinGhosale-d2g5 ай бұрын
सातपुते नक्की घरी जाणार
@dineshdanke81286 ай бұрын
भावी सोलापूर जिल्ह्यातील लाडके खाजदार मा राम सातपुते साहेब 🐅✌️💐✌️💐🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩 जय भाजपा 💐🐅💐
@Kadhiraj777 ай бұрын
Yeda rambow
@struglersala99977 ай бұрын
उपकाराची जाण नसलेला माजुर्डा गरीब
@sannybhaujadhav55685 ай бұрын
घे केळ आत्ता होतूय आमदार तू😂😂😂
@AkashPatil-y8g7 ай бұрын
Sp❤❤❤king
@tanajidevakate2388Ай бұрын
😊
@rajendrgore33427 ай бұрын
राम सातपुते हे जनतेने निवडून दिलेले आमदार आहे
@anilkharat62377 ай бұрын
मग काय करायचं पण आता लोकसभेला निवडून येणार नाहीं
@sanskarshinde68796 ай бұрын
उपकाराची जाण असणारा राम सातपुते 7:28 नाही
@dnyandeokamble14257 ай бұрын
हे खरंच आहे राम सातपुते कोणीच ओळखत नवहते माळशिरस तालुक्यातील अनुसूचित जातीतील मोहितेपाटीलचे जवळच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय धैर्यशील पाटील खरेच बोलले तेच खर करून दाखवत असतात धैर्यशील मोहिते पाटील खासदार म्हणून निवडून दिल्लीत जाणारच अभिनंदन हार्दिक शुभेच्छा !❤❤
@kingKhan-xm7kh7 ай бұрын
राम सातपुते बोलले विकासावर आणि हा बोलतोय आमदार केला, बीडला पाठवतो…..विकासावर बोलले तर विकासावरच reply दिला असता तर तुमची किंमत वाढली असती.
@Renaissance8617 ай бұрын
संजय राऊत रोज रंगा बिल्ला ची सुजवतात 😂
@yii-zi7nw7 ай бұрын
@@Renaissance861sanjay raut roj vakdyachi Ani favdyachi ji ranga Billa ni sujavaliy 😂ti chatatoy pn😆
@dhananjaypoul31057 ай бұрын
1 rs = 86 dollars asl barlt baslay solapur madhe Yeun ,Ani kasla vikasavr boltoy Kay mahiti...
@Renaissance8617 ай бұрын
@@yii-zi7nw moody 6kka 56 inchi manoos 🤣🤣🤣
@दादासाहेबचोपडे7 ай бұрын
उतम जानकर आमचे वैरी नहवते रामा तुला सझा मीळनार
@Pn99fiirst7 ай бұрын
Kahi pan mhana pan ram satpute changla kam kela...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Nivdun alyvar ........kahi pan political background nahi.......
@abhijitkumar897 ай бұрын
SC ,ST& OBC Samaja shavadhan लोकशाहीची शोकांतिका. गेली ७५ वर्षे सत्तेत ..ब्राह्मण - ४% मराठा १६% (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १८८ आमदार आणि ४३ खासदार) 80% इतर समाज : ६५% ओबीसी समाज महार - १५% धनगर - १२% मुस्लिम - १२% आदिवासी - १०% 2024 मध्ये...६५% ओबीसी समाज ६५% आमदार आणि खासदार २०% आणि १०% अनुसूचित जाती आणि जमाती, आमदार आणि खासदार..
@sandeepj68337 ай бұрын
ईतर समाजाने जाग झाल पाहिजे, सगळीकडे यांचेच उमेदवार किती दिवस
@siddhantbachkar23527 ай бұрын
राम सातपुतेच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहेत, कोणता धैर्यशील काही उखाडू शकत नाही 🔥🔥🔥🔥💯💯💯💯
@sssss45347 ай бұрын
😂😂
@dhananjaypoul31057 ай бұрын
😂😂😂😂😂 bhava central government gel tr devya la sadha janaadhar aslela ekadha taluka sang ????
@suhaspatil63847 ай бұрын
आत्याबाई ला मिशा असत्या तर काका म्हणले असते.@@dhananjaypoul3105
@hearttouchingbeats39017 ай бұрын
Ill mentality andhbhakt , there is no unphad ? If there is no modi there is no crucade fadanvis .
@hearttouchingbeats39017 ай бұрын
Foolish , vikrat ira of fadanvis must finish .
@The_Trade_Secret7 ай бұрын
ते बॅकग्राऊंड ला music गरजेचं होतं का????
@sachindhogade87357 ай бұрын
राम गपं बंस ल ई आवा नकोस आणु
@coopiesdogtrainingschoolan88027 ай бұрын
Background music thoda ajun jast Kara. Anchor cha awaj yetoy ajunn
@raghunathchavan9047 ай бұрын
राम सातपुते हे उंटाच्या गाडीचा मुखा घेतला गेला
@infinitymarketing34105 ай бұрын
Are yz editor music thoda kami thev ky aaiku yeina nit
@shankargaikwad63337 ай бұрын
Ram satpute win
@mahadevnagargoje35777 ай бұрын
Background music देणं गरजेचं होत का😂😂😂
@bhikamali34997 ай бұрын
Background music lavayachi garaj kay
@ganeshmadure88627 ай бұрын
अब की बार कमळाबाई हद्दपार
@AdityaGole997 ай бұрын
Music aiku ki words ??. Too much loud music
@kailasjadhav94495 ай бұрын
Ram satpute ghari ja re
@anilkoli12027 ай бұрын
माजी आमदार पदवी मिळणार
@dipakkhole97473 ай бұрын
पाटील कधीपासून ऊसतोड कामगारांच्या मुलांना घाबरायला लागले
@manojpatil4525 ай бұрын
Ha pan zala aani parcel ghari gele F20 mule....panoti Fadanvis
@qualitysarees94207 ай бұрын
जाणकारांना मिळालेली मत धनगर समाजाची होती. धनगर समाजाचे माढा मध्ये प्राबल्य आहे.
@AbhijeetWagh-dn9mw7 ай бұрын
रामराज्य येणार सोलापूर मध्ये
@Nattu19826 ай бұрын
😂😂😂 धैऱ्या च्या मागे बसलेल्यांचेच चेहरे सांगून जातायत धैऱ्या पडणार आहे म्हणून
@toufiksayyed87997 ай бұрын
Hi चाकरी कोना मुळे मिळाली शरद पवार का छत्रपती शिवाजी राजे मुळे नमोहिते ही पाटील पद्विसरद पवार मुळे मिळाली का
@tukaramrathod52457 ай бұрын
He sattya aahe tyana praniti taichya nimme mat ghevun dakhava manun sanga
@Kayadhuhitech7 ай бұрын
खासदार 2019 ला जानकर +मोहिते +भाजप = 1 लाखाची लीड विधानसभा 2019 मोहिते + भाजप = 2 हजार लीड उर्वरित 80 हजार जवळपास मते हे जानकर समर्थक असू शकतात.
@pramilabhosale94317 ай бұрын
उमेदवार बाहेरचा होता म्हणुन, नाहीतर स्वर्गीय आमदार डोळस साहेबांनी, जवळ सुद्धा येऊ दिले नाही
@smileumeshful7 ай бұрын
Te music jast yetay
@saurabhbhagwat21807 ай бұрын
मोठी घराणेवाले ऊसतोड कामगाराच्या पोराला घाबरले आहेत .
@hearttouchingbeats39017 ай бұрын
Like you ? Fake propaganda must finish? What about uttam jankar .
@saurabhbhagwat21807 ай бұрын
@@hearttouchingbeats3901 ask your mama about Uttam rao jankar ?
@mayurgaikwad16487 ай бұрын
लोकशाहीला ही घराणेशाहीची दादागिरी वाईटच, हे कायम सामान्य लोकांना पायाखाली दाबून ठेवू पाहतात. लोकांनी अश्या घराणेशाहीला कायम घरी बसवावे
@anilkharat62377 ай бұрын
सामान्य माणूससुद्धा आपल्या एका हिसोबत पाहिजे
@RahulPatil-te8fn7 ай бұрын
Mohite patillanchw mobile ypahile rechargeable ahet ka te Baga agodar always switch y
@akshayp9527 ай бұрын
2500 मतांनी निवडून आणले राम सातपुते ला ही झाटभर ताकत मोहिते पाटील ची
@anilkharat62377 ай бұрын
आला आला राम घेउन गेला मोहिते यांचे झ्याट
@ganeshrananaware67157 ай бұрын
ओन्ली मोहिते पाटील.
@vijayjadhav76286 ай бұрын
आत्ता व्हा कि आमदार विधानसभेवर
@sanskarshinde68796 ай бұрын
राम सातपुते तरी पडणार सोलापुरा मधून
@AmolLokhande-yg5vj7 ай бұрын
ज्यांनी दुध पाजलं त्यांना डसलं😢
@शाहूनगरीन्युज-श9छ7 ай бұрын
ऊसतोड मजुरांचा पोरगा आहे .पण आमदार झाल्यापासून करोडपती आहे.5 कोटी बंगला 50 लाख रुपये गाडी एवढी संपत्ती आली कुठुन
@Henry439787 ай бұрын
Source: Whatsapp University.🎉
@G-g3vf7 ай бұрын
बॅकग्राऊंड music कमी ठेवा इथून पुढे
@niranjandomal33997 ай бұрын
राम सातपुते काम चांगलं
@sushiljadhav65227 ай бұрын
Tya Ramu la 10 mate tar milali aste ka Vijay Dada ni support kela nasta tar . Brand Mohite Patil
@krishnajadhav8487 ай бұрын
सोलापुरात घराणेशाहीला थारा नाही शिंदे कुटुंबाची आफ्रिकेत मालमत्ता आहे
@hearttouchingbeats39017 ай бұрын
What about shaha ? You know Jai shaha ? Like Nirav modi , mehul choksi , sandesara ?
@ashishgadhave21797 ай бұрын
राम सातपुते 5 कोटी लग्नात खर्च केला
@vidyadhardeshpande26777 ай бұрын
साहेब करू द्या ना 1972 मध्ये दादाच्या लग्नात शंकरराव मोहिते पाटील यानी लक्ष भोजन घातले पण कोणाच्या पैशावर, शेतकऱ्याच्या उसातील टनामाग 1 रु. घेतला, सहकारी संस्थेत काम करणारी लोक, त्यांच्या शिक्षण क्षेत्रात काम करणारे कर्मचारी चथुर्थ कर्मचाऱ्या पर्यंत महिन्याचा पगार कट करून घातले होते ते चालत आणि एका दलितने लग्नात (स्वतःच्या ) खर्च केला तर काय बिघडलं, डोळस साहेबांसारख्या पेट्या त्याच्या बंगल्यावर पोहोच केल्या नाहीत म्हणून दुखतंय!!
@sssss45347 ай бұрын
News wali Ka ram chi lal karat ahiet😅
@tejasgargade1237 ай бұрын
लाचार मंडली सोडल्यास....माळशिरस रामभाऊ बरोबर आहे
@anilkharat62377 ай бұрын
जा की एकदा आमदारकीला कळेल
@santoshpatil18507 ай бұрын
Mohite patil 50 year zale sattakendrit rajkaran karat aahet..kiti vikas aakluj ani aaju baju cha zala,lokanna lachar karun fakta satta milvaichi ha aajenda,aata bass zala
@VijayKendre-cj4un7 ай бұрын
Kete ghamand ahha
@vm5737 ай бұрын
Mohite patil ek amdar phkat nivdun anu shaktat tyanantar kontihi takat nahi.......2009 la vijayadada padale pandharpur vidhansabhela ........Bhaiyala khasdarkila Jankar sahebachi garaj lagalich
@pirshinde7 ай бұрын
Ghanta bajane Jana satpute nahi chalega zoola uthao 😮😢😂😅😊
@dhananjaypoul31057 ай бұрын
Ha khar tr prashn ch kasa Kay padu shakto ?? Yala koni hi olkht nahi .....ata fekt baslay nusta (1rs = 86 dollars)....