काहीही असो पन ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते त्यावेळी एक वेगळाच दरारा होता. आणि वातावरण देखील वेगळं होत. पन आज यांच्यापेक्षा देखील चांगली परिस्थिती नक्कीच आहे 🚩🤝
@महाघोटाळा5 ай бұрын
मित्रा तू जो भाजपचा पाठपुरावा व्हिडिओच्या सुरुवातीला केला तो बरोबर आहे ' आजच भाजप असते तर त्यांनी १ नाहीतर १० मतांची सोय केली असती' पण लक्षात ठेव की ते भाजप पक्ष न फोडणारे आणि लोकशाही मानणारे होते त्यामूळे ते सरकार पडले. 🙏🙏🙏🙏🙏
@Trut3795 ай бұрын
ha bhava manje tuje ase ahe ki bjp same ch krat rahave like tevha jale hote jara read kr history kiti arthik problem jala hota desha la 1 year pm hote and sarkhe padat hote
@crazyhacker24375 ай бұрын
अगदी बरोबर बोलला मित्रा, अटल बिहारी वाजपेयी हे युधिष्ठिरच्या मार्गने चालले म्हणून त्यांच्या सोबत छल झाला आणि अधर्मी कांग्रेस सत्तेत आले. मोदी आणि शाह श्रीकृष्ण यांच्या मार्गवर चलतात म्हणून आज भाजप सलग तीसऱ्यान्दा सत्तेत आल. छल च उत्तर छल नी देने हेच बरोबर आहे हे भाजपला उशिरा समजले.
@sandeepsutar7775 ай бұрын
😂@@crazyhacker2437
@sushamwagh53605 ай бұрын
अनुभव शहाणं करतं भावा. त्याच चुका करायच्या का?
@pavanchayal49175 ай бұрын
जे आज BJP च पनवेल चे आमदार आहे प्रशांत ठाकूर त्याचे वडील रामशेठ ठाकूर तेव्हा ते शेतकरी कामगार पक्ष चे खासदार होते त्याने सरकार पडला आणि मोदी आणि टरबूज ने त्यांना पक्षात घेतला
@dayalmali36335 ай бұрын
😂😂😂😂 लाचारी दुसरा काय
@Indialover1205 ай бұрын
अटलजी हे खूपच सज्जन माणूस होते
@nikhilpawar24875 ай бұрын
तुझा बाप होता तो 😂@@Package_wala_chu
@Khavchat5 ай бұрын
🙏 ह्याच्याकरता जास्त सज्जन राहून चालत नाही या दुनियेत. ठकास महाठक बनून राहिले पाहिजे. चोर-चिलटं तुमच्या चांगुलपणाचा फायदा उठवलायलाच टपलेले असतात.
अटल बिहारी वाजपेयी हे युधिष्ठिरच्या मार्गने चालले म्हणून त्यांच्या सोबत छल झाला आणि अधर्मी कांग्रेस सत्तेत आले. मोदी आणि शाह श्रीकृष्ण यांच्या मार्गवर चलतात म्हणून आज भाजप सलग तीसऱ्यान्दा सत्तेत आल. छल च उत्तर छल नी देने हेच बरोबर आहे हे भाजपला उशिरा समजले.
@जयश्रीकृष्ण09055 ай бұрын
शेतकरी कामगार पक्षाचे रामशेठ ठाकूर
@indianviralvideo52765 ай бұрын
ते एक मत रामशेठ ठाकूर याच होत
@nikhila76685 ай бұрын
आणि एवढे करून सुद्धा काँग्रेस काही सत्ता स्थापन करू शकली नाही....फक्त वाजपेयी सरकार पाडण्यासाठी एवढं खटाटोप परत देशावर अस्थिरता आणि निवडणुकीचा खर्च तो वेगळा आणि आज काँग्रेस वाले संविधान बचाओ च्या बाता मारते
@DrMangeshmundhe5 ай бұрын
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे उत्खननात सापडलेल्या शेषशायी विष्णू मूर्ती च्या विषयावर एक व्हिडिओ बनवावा😊😊🙏🙏
@avadhutmore6385 ай бұрын
Neele kabutar radtil bhai😂
@Shri_123565 ай бұрын
भाई ती बुध्दाची मूर्ती आहे , बुध्द ह्या मूर्तीत अहिंसेचा संदेश देत एका सापावर शांत झोपले आहेत पाय दाबणारी ती महामाया आहे ... 😂😂😂 बेंबितून आलेलं कमळ नसून ते निसर्ग सौंदर्य असल्याचं प्रतिनिधीत्व करते आणि त्यातून कोरलेला तो ब्रह्मदेव तर मुळीच नाही तो बुध्छांचा भिख्खू आहे 😂😂 शिवाय ह्या मूर्तीत बुध्दाच्या गळ्यात जे जानवे दिसते ते बुध्दांनी ब्राम्हणाची अधिकारशाही संपवून बाकीचे पण जानवे घालू शकतात हे दाखवले आहे .... बाकी त्या मूर्तीत मागे जे समुद्र मंथन असे म्हणत आहेत ते समुद्र मंथन वगेरे काही नाही ते हिंसा दाखवत आहे आणि बुध्द त्यांना अहिंसा सांगायचं प्रयत्न करत आहेत 😂
@manepralhad252817 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा. धन्यवाद..!!
@kbpatilbala85505 ай бұрын
रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्ष
@rohitgharat10965 ай бұрын
हा मत कोणाचा ही नसून रायगड चे त्यावेळचे शेकाप चे खासदार रामशेठ ठाकूर यांचा होता जे सध्या भाजप मध्ये आहेत😅
रामदास आठवले त्यांचे लोकसभेत केलेले भाषण कोणाला आठवते
@ramdasrozatkar26475 ай бұрын
Kon ha bhikari 😊
@shreeyashgharat86445 ай бұрын
सध्याचे भाजपा नेते तत्कालिन रायगड चे शेकापचे खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ह्यांचा एका मताने वाजपेयी सरकार कोसळले होते
@sureshkute84465 ай бұрын
हरीभाऊ राठोड भाजप यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ.
@pratulpatil88235 ай бұрын
मा. खा .रामशेठ ठाकूर
@TheMilinddhoke5 ай бұрын
आज तेच संविधान बचाओ म्हणून बोंबलत आहेत
@Kattar_hindu_bramhan5 ай бұрын
एक होता अटल❤ आता फुटलं😂
@screemson60595 ай бұрын
Atal,cold bloodedly kept watching genocide at Gujarat for 28 days.
@KaranBikkad-rr9dd5 ай бұрын
@@screemson6059just like Rajiv in 1984
@Asttro_siddhi5 ай бұрын
तो तोच होता ज्याला भगवान श्री राम आवडत नव्हते...
@amarwadekar6935 ай бұрын
रामशेठ ठाकूर यांचे एक मत ते होते तेव्हा रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्षाचे होते
@shrikantghuge2215 ай бұрын
खूप इमानदार नेता अटल बिहारी
@kalpeshwarpatil21695 ай бұрын
राम शेठ ठाकूर ✌🏻 Panvel King 👑
@deepakbrid54415 ай бұрын
रामशेठ ठाकूर आणि मोहन रावले जे मतदानाला गैर हजर राहीले.
@paragpatil12645 ай бұрын
रामशेठ ठाकूर ❤
@sankalpgaonkar85135 ай бұрын
Have you heard name of Churchill Alamo ?
@siddhantsawant57175 ай бұрын
Rameshet thakur raigad
@vaijayantimhalsekar7354 ай бұрын
THANKS
@rajendrabenake67405 ай бұрын
बारामतीचे करामती काका असतील
@NarayanShirodkar-wp9og5 ай бұрын
Nahi.shaikh Abdulla
@indianswingtrader145 ай бұрын
😂😂😂
@NarayanShirodkar-wp9og5 ай бұрын
@@indianswingtrader14 hasnya sarkhe kay aahe.
@vilasmate11555 ай бұрын
छान माहिती दिली . त्या बद्दल धन्यवाद.
@sumitdiwanji505 ай бұрын
बहुजन नायक मां.काशिराम साहेब यांना देखील वाजप्याना चागलाच दणका दिला होता आणि बहुजनांची मतांची किंमत दाखवली १९९८ ला
@pravinwankhade3929Күн бұрын
राईट
@Bahiratdagesh12 сағат бұрын
वाजपेयी द ग्रेट
@Bahiratdagesh12 сағат бұрын
जातीयवादी काशीराम
@dabangkhan93155 ай бұрын
अयोध्येचे ज्वाइंट किलर अवधेश प्रसाद यांच्यावर एक वीडियो बनवा 😮
@Shri_123565 ай бұрын
जायंट किलर बिलर काही नाही 😒 तो काही अयोध्या विधानसभेचा खासदार नाही तो फैजाबाद लोकसभा मतदार संघातून निवडून आलाय मुसलमान मतांवर
@पारावरच्या_गप्पा5 ай бұрын
ये katvya ✂️ अयोध्या चे नाव खराब करू नको , तो फैजाबाद cha खासदार आहे तो
@dayalmali36335 ай бұрын
तुमची माहिती पुर्णपणे चुकिची आहे रायगड चे खासदार रामशेठ ठाकूर यांनी सरकार पाडल होत
@sandeepjadhav90445 ай бұрын
अटलजीच जरा चुकलंच, मोदी असते तर कमीत कमी 20-25 खासदार आधीच विकत घेतले असते
@sambhajikamble-ye7ps5 ай бұрын
सत्ता आणि मताच्या राजकारणासाठी गुजरातचा मानवी संहार 28 दिवस पहात राहिले कोणतीही ठोस भूमिका घेतलीनही अटल बिहारी वाजपेयी यांनी
@youtubeprimeIndian28 күн бұрын
भरिप बहुजन महासंघ म्हणजेच आताची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मतामुळे सरकार पडले
@sushamwagh53605 ай бұрын
Nice information
@digambersurya37005 ай бұрын
Haribhau
@w32825 ай бұрын
Te ek vote ramshet thakur panvel che mp yacha hothaa
@Satya29Nov855 ай бұрын
खान-ग्रेस 60+ वर्षे अत्याचार करून, चीटिंग करून, बोगस मतदान करून सत्तेत राहिली!
@satishshinde25845 ай бұрын
हे एक मत भटकट्या aatmach होत असणार बघा नक्की
@dilmhatre80095 ай бұрын
हे सगळं खोटं सांगतो हा.. अटलजी ना पाडणारा तो एक मत दुसरा तिसरा कोन नसून.. पनवेल चे तत्कालीन शेकाप चे खासदार.. रामशेठ ठाकूर ह्यांचे होते.. सोनिया गांधी तेव्हा स्वतः तिथं आलेल्या.. त्यांनी ऑफर च तशी दिलेली...
@anil.bhagatbhagat16085 ай бұрын
रामशेठ.ठाकूर.याने.पडलं.शेतकरी.कामगार. पक्ष.होता.
@siddheshchavan26425 ай бұрын
Ramshet Thakur
@sovisam5 ай бұрын
लोकांनी अटल जी सारख्या चांगल्या माणसाला बहुमत दिले नव्हते म्हणून आता मोदी काहीपण करून बहुमतात राहायचेच असं म्हणतात
@vishnujadhav726621 сағат бұрын
रामशेठ ठाकूर, शरद पवारांचा माणूस.
@screemson60595 ай бұрын
Atal was PM when hundreds of soldiers lost life due to कारगिल . Masud Azhar was set free by him. Gujrat genocide was kept rolling for 28 days under his PM chair.Loot of UTI mastershare
@Confusious-cs5mg5 ай бұрын
Atal Bihari ne Yuva asatanna Bharat Chhodo Andolan netya che naav British na sangitale hote Shiksha hou naye mhanun Ya aaropache Khandan Atal Bihari ne kadhich kele naahi fakt prashn Udawala Bahootek khare asanaar
@saurabhmhatre33385 ай бұрын
दादा जरा नीट अभ्यास करा कारण तो एक मत महाराष्ट्रातील रायगड चे तेव्हाचे खासदार राम ठाकूर यांनी ही मत दिलं नव्हतं. आणि हे जेव्हा नवी मुंबई विमानतळच भूमी पूजन होत तेव्हा मोदी ही त्यांना बोलले होते तुम्ही तेव्हा सपोर्ट का नव्हता केला.
@dayalmali36335 ай бұрын
नितीन गडकरी साहेब सुद्धा बोलले होते पण ह्या बोल भिडू वाल्यानी ऐकल नाही वाटत
@ketanpotdar93094 ай бұрын
ते एक मत त्यावेळचे रायगड जिल्यातील खासदार रामशेठ ठाकूर यांचे होते असे बोले जाते आणी ते शेतकरीकामगार पक्षाचे खासदार होते
@atharvrathod35375 ай бұрын
हरी भाऊ राठोड
@shrinivaslahoti27835 ай бұрын
जुने किस्से आवडले बरेच पंतप्रधान पडले आता तरी सावधान
@prasadkhade335 ай бұрын
👌 👍 🙏
@swagatsawant5 ай бұрын
🥴 १ मत कोणाचे का असे ना; पण तिथपर्यंत विषय आणायला कुरापती करण्यात सगळ्यात पुढे कोण होता? - नेहमी प्रमाणेच.. वाकडोजी उर्फ भावी!
@suchetadeshpande18055 ай бұрын
ते कायमच भावी म्हणून असू दे आणि काही वर्षांनंतर माजी असे होणार, कारण प्रत्यक्षात असणार नाहीत.
@sahebraogadhe30325 ай бұрын
गप्त मतदान पद्धतीने मतदान झाले, कुणामुळे सरकार पडले ? हे कोणी पाहीले का?
@Dharmik4595 ай бұрын
ते मत ए.आय.ए.डी.एम.के. च्या चीफ जयललिथा यांचं होतं. यात एक चांगला राजकारणी भरडल्या गेला. अटल जी 💪🔥❤️🗿
@screemson60595 ай бұрын
Atal was PM when hundreds of soldiers lost life due to कारगिल . Masud Azhar was set free by him. Gujrat genocide was kept rolling for 28 days under his PM chair.Loot of UTI mastershare .
@पारावरच्या_गप्पा5 ай бұрын
@@screemson6059आर काँग्रेसी आतंकवादी संसदेत आणून बसवत होता की मनमोहन सिंघ
@kusumiyer81195 ай бұрын
1975.Chya Emergency var Video Kadhee Banavnar 😢
@vijaychalkeharharmahadavji70484 ай бұрын
Ramsath Thakur Raigad
@suryodhanaldar4615 ай бұрын
चुकीची माहिती आहे ही ते मत शेकाप रामशेट ठाकुर चे होते बोल भीड़ू अभ्यास कमी पड़तोय नवीन होता तेव्हा genuine माहिती देत होता आता subscriber vadhale तर रिसर्च करने बंद केले काय??
@sagarkaradile38895 ай бұрын
Ramsheth thaku visarlat ka
@pradippawar703412 күн бұрын
शिवसेनेचे तुकाराम रेंगे साहेब परभणी यांचे होते...
@atulthakare58395 ай бұрын
बिजेपी चे सरकार पहिल्यांदा 13 दिवस, दुसऱ्यांदा 13 महिने तर तिसऱ्यांदा ... किती वर्ष ? 😊😊
@ganeshbhavsar59605 ай бұрын
चांगल्याच राजकारण नाही
@indianmagic96635 ай бұрын
1 नाही 10 मतांची सोय... 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣
@societymitra5 ай бұрын
आरिफ मुहम्मद खान ...बसपा ...मायावती
@sanjayvartak955 ай бұрын
Raigad che khasdar ramsheth thakur yanche pan nav hote
@mhatrerevan66685 ай бұрын
Bhai main muda ghe
@kisandevbhavar24115 ай бұрын
BBBJJJPPPP JINDABAD 🎉🎉
@Rk_tupe5 ай бұрын
Wrong info😂 panvelcha ramsheth thakur ni padla hota
@shridharmulam21645 ай бұрын
याच मुळे काँग्रेस आपल्या पापाची फळं भोगतोय..... आणि भोगतच राहणार..... वाट बघा आत्ता सत्ता मिळण्याची.
@ashokdhakulkar5433 ай бұрын
Vp singh is responsible.😊
@PolekarpolekarP4 ай бұрын
राम शेट ठाकूर रांचा असू शकतो
@SonaliNetare-qw7tk5 ай бұрын
Overconfidence Mein acche acche ki wicket jaati hai.
@avinashpatil12554 ай бұрын
अटळबिहारी वाजपेयींच्या पाठीत खंजी खुपसणारी फार दुःखद आणि खेद जनक घटना होती ती
@shivmudra61895 ай бұрын
मराठा आरक्षण 🚩
@rajeshjadhav1575 ай бұрын
हरिभाऊ राठोड होते
@KishorShinde-ne7yh5 ай бұрын
Said uddin soz
@vaishnuthakur6106 күн бұрын
हे मत राम ठाकुर यांचे होते
@prakashchakral225 ай бұрын
जुनी मढं उकरुन वास घेत बसू नका😂
@siddheshchavan26425 ай бұрын
Te Khasdar hote...... She.Ka.Pa.che Ramsheth Thakur.
@PratibhaShete-e7c5 ай бұрын
Mayavatich
@NarayanShirodkar-wp9og5 ай бұрын
Shaikh Abdulla
@vishwayatri19945 ай бұрын
je savidhan bachao mhanun gala kadhtat tyanche kale kartut saglya jagani pahile aahet. baki karamati kaka ani ase anek lok he ghode bazaar karnyat phd aahet. Ata tech hankhande tyanchavar ulatle ki savidhan, hukumshahi mhanun gao bhar vidhva vilaap karit phirtat...
@VijayG-yl9eh5 ай бұрын
BSP ne atal Bihari mhanje BJP chi Sarkar 1 vote ne padale rari manuwadi lok BSP la BJP chi B team bolun badnam kartat
@gangadharpatil85582 күн бұрын
शेकाप चा एक खासदार होता.. त्यांनी च सरकार पडले
@vijaydorikpatil37255 ай бұрын
Mohan Ravle ,mumbai Shivsena
@ramdasrozatkar26475 ай бұрын
Ramaheth Thakur he shetkari kamgar pakshya che ek mev MP hote tyani BJP virudhh matdan kele hote . Tech thakur ani tyanchi mule aaj BJP madhe aahet ..
@BalchanddudhramRathod15 сағат бұрын
Haribhu Rathod
@avinashpatil12554 ай бұрын
ते एक मत स्वार्थी आणि बेभरवशी शेकापचे होते
@jaydhreechhattisgarh-eg2np4 ай бұрын
Goridhar gomango
@rajeshchondkar39614 ай бұрын
भाषण करायचं बंद करा कशामुळे बंद झालं ते सांगा तेच ते बोलत जाऊ नको
@ShankarPingle-ic8mo7 сағат бұрын
V.p Singh former p.m. he was I'll and he took treatment in foreign country. He did phone to saiffuddin soas he gave his vote anti b.j.p
@dhamma358_5 ай бұрын
बसपा 🔥
@moviesexplainer22615 ай бұрын
Te ek mat parbhani che jadhav yacha hot
@murlidharkarangutkar36494 ай бұрын
चुकीची माहिती आहे.
@mahendrarane62754 күн бұрын
Chukichi news te ek mat Ramsheth thakur yancha hota