Ramdas Athawale Majha Katta : मनसेला महायुतीत घेण्यास नेमका विरोध का? 'माझा कट्टा'वर बेधडक गप्पा

  Рет қаралды 113,333

ABP MAJHA

ABP MAJHA

4 ай бұрын

#ABPMajha #MarathiNews #ramdasathawale #rip #loksabhaelection
Ramdas Athawale Majha Katta : मनसेला महायुतीत घेण्यास नेमका विरोध का? 'माझा कट्टा'वर बेधडक गप्पा
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महायुतीतून (Mahayuti Seat Sharing) मला एकही जागा मिळाली नाही, शिर्डीतून (Shirdi) जागेचा आग्रह होता, मात्र तसं काही झालं नाही असं म्हणत आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta) मनातली खदखद मांडली आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा कट्टा' यामध्ये खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी लोकसभेसाठी आरपीआयला उमेदवारी मिळाली नसतानाही महायुतीसोबत राहण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. आठवले यांनी पुढे सांगितलं की, मी शिर्डीतून उभं राहावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण महायुतीतून मला एकही जागा मिळाली नाही. र्शिडी मतदारसंघासाठी आठवलेंची मागणी होती. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत शिर्डीच्या जागेबद्दल बोलणं झालं होतं. अमित शाहांना पत्र लिहिलं होतं. जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीसांनाही पत्र लिहिलं होतं. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की चर्चेमध्ये तुमचं नाव आलेलं नाही. फडणवीसांनी माझ्यासोबत चर्चा केली असती आणि सोलापूर किंवा ईशान्य मुंबईच्या जागेबाबत चर्चा केली असती, तर आमच्या दलितांची मते मला मिळाली असली, पण अशी चर्चा झाली नाही.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 247
@charandaspendor1079
@charandaspendor1079 4 ай бұрын
तुझ्या मुळेच आरपीआय पक्ष संपला आहे याला तुच जबाबदार आहे
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 4 ай бұрын
Tyancha mule jivant aahe paksha… pan RPI cha registration RS Gawai kde aahe…. Athwale cha RPI vegla aahe
@baburaomore9640
@baburaomore9640 4 ай бұрын
साहेब काय अवस्था झालीय आपली. सोडा ही लाचारी आणि या बालासाहेब आंबेडकर यांचे सोबत. सोबत आलात तर नक्कीच आपलेला पुढे जनता साथ देईल.
@sanjaygosavi1525
@sanjaygosavi1525 4 ай бұрын
याला दलींताशी काही देनघेन नाही याला फक्त स्वःतःचघर भरायच आहे संधीसाधु आहे हा ,आणी याच्या पाठीमागे पण कोणी नाही
@tushar7712
@tushar7712 4 ай бұрын
समाजासाठी काय केलं आपण ? समाजाच्या नावाने फक्त मत मागा 😢 तुमच्या सारख्या नेता मुळे समाज आज पण मागे आहे
@SurshraoMohod-jh8fm
@SurshraoMohod-jh8fm 3 ай бұрын
.... .
@siddhantbhingare4533
@siddhantbhingare4533 4 ай бұрын
एव्हढा मोठा पक्ष आणि एक जागा नाही... आणि आठवले साहेब किती वर्षापासून पक्ष चालवत आहे... तरीही एक पण जागा नाही मिळत...
@R.SEducationPlatformPune
@R.SEducationPlatformPune 4 ай бұрын
खुर्ची फोटो मंत्री पद बस येवढेच काम सहज आठवले म्हणून पाठवले... प्रकाश आंबेडकर सामान्य माणसासाठी ग्रेट लीडर आहेत तुम्ही खुर्ची , फोटो , आणि मंत्री पद घेण्यासाठी झुकत रहा
@phule_shahu_ambedkarwadi
@phule_shahu_ambedkarwadi 4 ай бұрын
दुसऱ्याच्या सत्तेचा टेकू बनून तुकड्यांवर जगू नका, स्वतःचे साम्राज्य निर्माण करा. सर्व वंचित बहुजन ओबीसी अल्पसंख्य एका छताखाली एकत्र या. VBA 💙💛💚🧡💙
@BanduShipai
@BanduShipai 4 ай бұрын
घंटा घे दलीतांन साठी काय केले सवारी मानुस
@VijayNiwale
@VijayNiwale 3 ай бұрын
Ji Dr​@@BanduShipai😂😂😂😂❤❤😂😂❤ //
@anantnamugade8320
@anantnamugade8320 4 ай бұрын
जागा नाही दिल्या तरी मंत्रिपद जरूर मिळेल काळजी नसावी.
@gautambhagat3506
@gautambhagat3506 4 ай бұрын
त्यांची वाटचाल फक्त घरी बसणे मटण खाणे आणि झोपणे
@gautambhagat3506
@gautambhagat3506 4 ай бұрын
आठवले साहेब आपली अवस्था झाली घोड्याच्या निधी सारखी सर्वांच्या कामाची नवीन पोतराजा कामाची नाही
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p 4 ай бұрын
फालतू जोक्स करून टाइम पास करू नकोस, टाइम पास करायला विदयुषक आहेत l
@krishnabansode8092
@krishnabansode8092 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@vikramraju4209
@vikramraju4209 3 ай бұрын
एबीपी वाल्यांना चांगला नेता भेटत नाही बहुतेक... आठवलेंच्या तुकबंदीला एबीपी कविता म्हणतंय। किती ज्ञान आहे ह्या अँकर्सला
@mallikarjunshinge1836
@mallikarjunshinge1836 3 ай бұрын
आठवले साहेब यामुळे समाज मागे आहे
@alkagaikwad5663
@alkagaikwad5663 4 ай бұрын
लोकांसाठी काय केलं , आत्मपरीक्षण करा.
@macdeep8523
@macdeep8523 3 ай бұрын
Mutton chicken... Plot flat , cars... Bas zale
@vilasrathod8978
@vilasrathod8978 4 ай бұрын
रिटायरमेंट घ्या साहेब भरपूर झालं नावाक्यांना संधी घेऊ द्या.
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r 3 ай бұрын
भाजपा जॉईन करा😅
@NagziriWaliGang
@NagziriWaliGang 3 ай бұрын
फुकटचे मंत्रीपद किती दिवस घेणार रामदास आठवले साहेब
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 4 ай бұрын
वंचित,महाविकास आघाडीतून प्रकाश आंबेडकर साहेब निवडून येणार. केंद्रात आघाडीचे सरकार आल्यास आंबेडकर साहेब मंञी होणार
@harshaddhainje673
@harshaddhainje673 4 ай бұрын
स्वतः चं काही तरी अस्तित्व असावा.......... केंद्रात मंत्री आहात आपल्या समाजासाठी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय सांगितला तर बरं होईल
@sumanbalkhande9518
@sumanbalkhande9518 3 ай бұрын
बात मे दम है,, जोरदार दादा,, जय भीम चा टोला लगावला,, हे जोकर आहे,,
@bhausahebawsarmal6738
@bhausahebawsarmal6738 4 ай бұрын
काय ही लाचारी आहे स्वाभिमानी व्हा नाव खराब करत आहे आठवले सुधारणा करून पक्ष एकत्र करून सर्व भारतीयांना जवळ आली पाहिजे
@MahendraJadhav-du7xy
@MahendraJadhav-du7xy 3 ай бұрын
भिक मिळाली नाही.म्हणून गंभीर दिसत आहे हा.
@gautambhagat3506
@gautambhagat3506 4 ай бұрын
तुमच्या पक्षात तुम्हीच आहात तुमच्या सोबत कोणीच नाही आलं तर मी दुसऱ्याच्या पाठीमागे पुत्र म्हणून फिरवतात
@amolchavan4975
@amolchavan4975 4 ай бұрын
जी अगोदर होती ती आता नाही आठवले कडे विचारसरणी
@user-kl4gr2ov6j
@user-kl4gr2ov6j 4 ай бұрын
एक नंबर वंचित बहुजन आघाडी जय भिम
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 4 ай бұрын
निवडणूक न लढवता कुठल्याही पक्षात गेलात तरी मंत्रीपद मिळते आहे ना मग कशाला हा हट्टाहास. सोडा ना साहेब.
@DMkarmne669
@DMkarmne669 4 ай бұрын
दुसऱ्याच्या तुकड्यावर कीती दिवस जगणार हो...... विसरले
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 3 ай бұрын
मनसे आणि निवडणूक लढवणार? 😆😆😆 वाह काय जोक आहे... आम्हाला तर वाटलं मनसे एक कॉमेडी शो आहे जो वर्षातून एकदा होतो.
@baburaojadhaov.n.6400
@baburaojadhaov.n.6400 3 ай бұрын
सहमत
@mangeshpatil3483
@mangeshpatil3483 4 ай бұрын
साहेब तुम्ही नाही झाले केंद्रीय मंत्री तर आपण भाजप वाल्यांना देऊ नागपूरची सर्वांना संत्री
@jagankakde2499
@jagankakde2499 4 ай бұрын
तसा मी आठवले समर्थक नाही. पण तसही आठवलेंनी काय केलं असतं.सत्तेत असल्यामुळे काहीतरी करता येते.
@dakshkamble7086
@dakshkamble7086 3 ай бұрын
यांनी समाज किंवा जनतेचा कोणता प्रश्न लोकसभेत मांडला? फक्त कविता करणे आणि यमक जुळवणे हेच काम करतात,लाज वाटायला पाहिजे बाबासाहेबांच नाव घ्यायला, हे दलित समाजाचे नेते नाहीत हे फक्त स्वार्थी नेते आहेत.
@anantraopatil2715
@anantraopatil2715 4 ай бұрын
जीवनात आनंद घ्यावा तर आठवले सा. तुमच्या सारखा, पदाचा प्रतिष्ठेचा.! काय संबंध समाजकारण, राजकारण लोकहिताचा.!
@sumanbalkhande9518
@sumanbalkhande9518 3 ай бұрын
काहीच नाही,, झीरो आहे
@skjkjg
@skjkjg 4 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांचे माविआ ने हाल केले त्यापेक्षा आठवले सुखी आहेत यांत अप्रत्यक्ष अनेक कार्यकर्ते सत्तेचा उपभोग घेतात ते आठवले व भाजप युती मुळे
@abhimangawli6779
@abhimangawli6779 3 ай бұрын
साहेब लाचारी सोडा आणि बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करा . आणि भाजपचे आपल्याला मुळासकट उपटून फेकले आहे. तुमची अवस्था ना Gharke ना Ghatke आशी झाली आहे.
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 4 ай бұрын
शरद पवारांनी साहेब तुम्हाला मोठे केलं राजकारणात आणलं आज शरद पवार अडचणीत आहेत तुम्ही इकडे या
@gautambhagat3506
@gautambhagat3506 4 ай бұрын
एकनाथ शिंदे रिपब्लिकन पक्षासोबत नाही माझं सोबत आलेले आहेत आठवले साहेब
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r 4 ай бұрын
माझं कुटुंब माझी जबाबदारी बरोबर ना आठवलेजी
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 3 ай бұрын
बाकी जाउद्या परंतु खांडेकर जी टाईमपास छान झाला राव. असे लोक आधुन मधून कट्यावर बोलवत जा.टि आर पी वाढेल आणि प्रेक्षकांची घर बसल्या करमणूक ही होईल राजकारणात नस्ते तर आठवले तमाशा त सोंगाड्या म्हणून उत्तम कलाकार म्हणून नावारूपाला आले असते
@sachinpandit8876
@sachinpandit8876 4 ай бұрын
साहेब काय बोलतात त्यांना पण कळत नाही
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 4 ай бұрын
काय अवस्था झाली
@mahadevivarale8588
@mahadevivarale8588 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर कधी दलितांचे राजकरण करित नाहीत तर बहुजनांचे राजकारण करतात
@thepeoplestalk
@thepeoplestalk 3 ай бұрын
Ramdas Athawale ❤
@Sabkamalik123
@Sabkamalik123 3 ай бұрын
सर्व चळवळींनी एकत्र येऊन एकच पक्ष ठेवावा आणि आपली ताकद दाखवून द्यावी. लाचारीने जगणे योग्य नव्हे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 3 ай бұрын
यांना दिन दलीत गरीब समाजा बदल काही अस्ता वकामे दिसत नाही त्यांनी प्रयत्न केले फक्त पाहिजेत चागली पदे पाहिजेत पहिल्या सारखे ते जनतेच्या समोरही येत नाही फक्त किती वर्षा पासुन सत्तेत चिकटून बसले पण समाजा साठी काही तरी करावे
@rammirke53
@rammirke53 3 ай бұрын
From Mumbai Maharashtra
@akashghusale6367
@akashghusale6367 4 ай бұрын
साहेब ❤❤❤
@lakhugaikwad2613
@lakhugaikwad2613 4 ай бұрын
पँथर गेले ते दिवस राहिल्या आठवणी
@slcckarjat6952
@slcckarjat6952 4 ай бұрын
बिचुकले part 2
@SujitIngole-ye9br
@SujitIngole-ye9br 3 ай бұрын
एकच कॉमेडी किंग म्हणजे रामदास आठवले सर्व महाराष्ट्राची जनता तुझ्या सोबत आहे
@shamravbabar
@shamravbabar 3 ай бұрын
राजीवजी खांडेकर तुम्ही असला लाचार माणूस कशाला आणला
@BFBT858
@BFBT858 4 ай бұрын
राष्ट्रीय मुद्दे दया सोडून भाजपा पदराआड घ्या दडून शेतमालास भाव हा विचार पण करू नका सत्तेस रहा चिकटून तेच करून टाका चौथी पास राजाची तरफदारी करत रहा नवी तराळकी सत्तेचा तुकडा चघळत रहा
@maheshkale5640
@maheshkale5640 4 ай бұрын
Only
@user-tf7po5wb5d
@user-tf7po5wb5d 3 ай бұрын
Only VBA Jay Bhim saheb Jay savidan Jay shivray
@akashghusale6367
@akashghusale6367 4 ай бұрын
लोकनेते साहेब ❤❤❤
@mallikarjunshinge1836
@mallikarjunshinge1836 3 ай бұрын
फक्त नावाला सत्ता आहे
@anikatahirekar9128
@anikatahirekar9128 3 ай бұрын
हेच काम करताे संसदेत
@pankajpatil2699
@pankajpatil2699 3 ай бұрын
Waw
@anikatahirekar9128
@anikatahirekar9128 3 ай бұрын
टाईम पास आठवले संसदेतला जा्ेकर😂
@pramodbhoyar695
@pramodbhoyar695 3 ай бұрын
रामदास आठवलें यांना महाराष्ट्रातील जनता विसरलेली आहे हा माणूस माणूस म्हणून जीवंत नाही
@sadashivpandavavir6255
@sadashivpandavavir6255 3 ай бұрын
😊😊😊😊😊
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp 3 ай бұрын
आठवले यांचे सोबत सर्व आले परंतू सर्वांनी आठवले यांनाच बाहेरचा रस्ता दाखवला .अजून ? पहीजे .
@prataphappe5461
@prataphappe5461 4 ай бұрын
संधीसाधू...आठवले ..सरकार कुणाचं ही असो ...खोबरं तिकड चांगभलं
@raghunathkasbekar1899
@raghunathkasbekar1899 3 ай бұрын
एक नवीन जागा तयार करा ती तुम्हाला मिळेल. "स्तुती पाठक "
@sachinsuryawanshi3740
@sachinsuryawanshi3740 3 ай бұрын
लोकसभेत सोडा विधानसभेत ही एकही जागा मिळणार नाही तेही सोडा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पाच जागा सुद्धा मिळणार नाही फक्त नगरसेवक् पदासाठी ही नाही 😅😅😅
@baburaojadhaov.n.6400
@baburaojadhaov.n.6400 3 ай бұрын
पुढची भूमिका, राजकारणातून संन्यास घेतला तर चालेल.
@charandaspendor1079
@charandaspendor1079 4 ай бұрын
यांच्यासाठी नविण डायलॉग मंत्री ची सरकारण पद काढायला पाहिजे
@ParveenShaik-lj5nx
@ParveenShaik-lj5nx 3 ай бұрын
Ramdas athawale he maharashtra rajya rajnitiche comedy king aahat 😂😂😂😂
@NagziriWaliGang
@NagziriWaliGang 3 ай бұрын
साहेब आता तुम्हाला कोणी मंत्री पद देणार नाही घरी बसावं लागेल घरी बसल्यावर कोणी ओळखणार नाही आठवले साहेब
@user-zr1jn4zh4p
@user-zr1jn4zh4p 3 ай бұрын
साहेब आपण फार मोठे आहात. आज bjp महाराष्ट्रात तुमच्यामुळे आहे. तुमचा पक्ष खूप मोठा व्हावा ही इच्छा. गोरगरिबांची आशा तुम्ही आहात.
@tanajikawtherockstar937
@tanajikawtherockstar937 4 ай бұрын
😮😮😢🎉
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 4 ай бұрын
आठवले साहेब,लोकसभा निवडणूक लढविणार
@prakashpatil5694
@prakashpatil5694 3 ай бұрын
रामदास आठवले याला कोण विचारत नाही
@anandshinde1255
@anandshinde1255 3 ай бұрын
मी काय प्रकाश आंबेडकर नाही एक देतो का दोन देतो का मानायला ...मी डायरेक्ट सागर बंगल्यावर व मातोश्रीवर जातो आणि पायचं चाटाला चालू करतो....आपला नाद नाही करायचा कोणी मि राज ठाकरे 😂😂😂😂😂😂😂😂😂
@majedsayyd377
@majedsayyd377 3 ай бұрын
B j p ka rejalt hy
@DnyaneshwarTayade-gc1pz
@DnyaneshwarTayade-gc1pz 3 ай бұрын
बरोबर आहे आठवले साहेबांनी भुमिका घेतली अरे बाबा ईजंन बंद पडले भाजपा च्या लाईन मध्ये दोन तिकीट मागायला लाईन मध्ये होते पण भाजप ने एक ही नाही म्हटले
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 4 ай бұрын
उत्तर पूर्व भारतात आणि दक्षिणेमध्ये यांचे फोटो रस्त्यावर लावण्यात येतात बॅनर लावण्यात येतात.
@MrRaghookool
@MrRaghookool 3 ай бұрын
What is Athawale’s contribution to Dalit politics.He has used Dalits to enhance his political status
@jagdishnikose6690
@jagdishnikose6690 3 ай бұрын
Barobar Ahe
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 4 ай бұрын
Athwale saheb tumchya baddal aadar aahe ani kayam rahil
@user-ou4gt4jk9z
@user-ou4gt4jk9z 4 ай бұрын
जाऊद्या ना राव दाहा वर्षे मंत्री पद भेटलेना झाला देशाचा विकास
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 3 ай бұрын
कुणाला कशाचं तर नकटीला आपल्या नाकाच😅😅😅
@kishorjadhav2066
@kishorjadhav2066 3 ай бұрын
आठवले साहेब, बिजेपीने तुमची जागा दाखवून दिली तर तुम्ही बिजेपी चे गुण गात आहात ते कशासाठी ते सांगू शकाल का?.
@ownopinions8246
@ownopinions8246 3 ай бұрын
राजीवजी कट्ट्यावर करतात सगळ्याची सगळ्याची चेष्टा,, बहुतेक त्यांना मिळत नाही नाष्टा,,, 😅😅
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 4 ай бұрын
वंचित, काॅग्रेस,ठाकरे गट, पवार गट यांचे ४५ खासदार महाराष्ट्रात निवडून येणार
@dineshrathod7616
@dineshrathod7616 3 ай бұрын
Fakt swatach ghar bharayach...Swatah moth vayach...Dr.Babasaheb Ambedkar yanch fakt naav ghyayach pan dalit bandhav ahe tithech ahe...please mazya dalit bhandhavanno jaage va...yanna jaga dhakhava...Jay Hind Jay Maharashtra Jay Bhim
@madhavjijakhra393
@madhavjijakhra393 4 ай бұрын
shirdi may haray tha fir b mantri banaya her bar ticket dayga kya
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 4 ай бұрын
अभी भी samjo भाई
@hussainbaig6594
@hussainbaig6594 3 ай бұрын
अठवलं म्हणुन पाठवलं हा माणुस दारू पिऊ बोलतो की काय ? 😂😂😂😂
@sanjaykamble7655
@sanjaykamble7655 4 ай бұрын
ह्यांची मुलाखत म्हणजे बोरिंग असते
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 4 ай бұрын
उमेदवारी ज्या पक्षामुळे मिळाली नाही त्यावर एखादी शेवटची कविता होऊन जाऊ द्या..😂😂
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 4 ай бұрын
मला नाही मिळालं तिकीट मला नाही मिळालं तिकीट मी पाडीन बीजेपी चे विकेट
@ashwinbansode6792
@ashwinbansode6792 3 ай бұрын
Kadak ABP MAJHA faltu time ahe tumchya kade 26JAN2094 Paryant tumche tv show chale kay Hyachya speech pramane
@madhukarwaghmare2913
@madhukarwaghmare2913 4 ай бұрын
आता जावा गुजरातला?
@skjkjg
@skjkjg 4 ай бұрын
आठवले हुशार आहेत ; हवा कळणारे व्यक्ती
@ayushchavan5318
@ayushchavan5318 3 ай бұрын
समाजासाठी या मानसाच काहीच योगदान नाही
@SantoshKamble-sr4vf
@SantoshKamble-sr4vf 4 ай бұрын
आठवले रॉक्स, खांडेकर फॉक्स 🤣
@amolpatil7690
@amolpatil7690 3 ай бұрын
Aapli layli nay tar Dusryachi laymi nay kadhaychi, 😅😅😅😅
@deepakpujari6907
@deepakpujari6907 4 ай бұрын
ज्यांना नाही कोनी ठेवले ते रामदास आठवले 😂😂😂😂
@avadhutkhot8682
@avadhutkhot8682 4 ай бұрын
राज ठाकरे स्वताच्या जीवावर, स्वताच्या कार्यकर्ते, यांच्या सह जनतेच्या भल्यासाठी केलेल्या कामाच्या जीवावर राजकारण करतात! ते जनतेच्या पैशातून पगार भत्ते घेत नाहीत. अन् एवढे जनतेसाठी करून जनता मतदान करत नाही हे दुर्दैव आहे.
@ajitpatil3657
@ajitpatil3657 3 ай бұрын
अहो रामभाऊ तुम्ही तर युतीत आहात का ते तर सांगा देशातच एकही आमदार खासदार लोकसभा राज्यसभा नाही नगरसेवक नाही एकच फक्त राज्यसभा म्हंजे तुमची अस किती दिवस लाचार होणार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला आदर्श वाद कुठे गेला मोदी राज्यात मागासवगीर्य बंधू भगिनीवर अत्याचार होत आहेत आपण फक्त राज्यमंत्री आहात No Power डॉ बाबासाहेब यांनी काय केले ते सांगू नका तुम्ही काय केलं ते सांगा किती दिवस तेच तेच एरंडाचे गुऱ्हाळ गात बसणार काँग्रेस राजवटीतील कमीतकमी तुम्हाला मानसन्मान सत्तेत वाटा मिळत होता पण आता काही नाही तुम्ही कोणाचं नाव घ्या भाजपचा निर्णय पक्का आहे की तुम्हाला सत्तेत ठेवायचं की नाही हा पण निर्णय घेतील Your Politics is going to End For few days are remain for लोकांच्या हिताचा निर्णय घ्या तुमचं स्वतः साठी निर्णय घेऊ नका
@AshokRane-ge8or
@AshokRane-ge8or 3 ай бұрын
कुळ आले
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 3 ай бұрын
हा एक मंत्री आहे...10 मत पेटीतून पडत नाही
@amitabhchahande3316
@amitabhchahande3316 4 ай бұрын
Bhima cha nav khup motha ahe Tyancha kartutva mule.
@shivajibhosle9083
@shivajibhosle9083 4 ай бұрын
राखीव जागा सोडून साहेब मागा म्हणजे भाजपला बी कळल
@mangeshdongre5474
@mangeshdongre5474 4 ай бұрын
अहो कश्या लोकांना बोलता तुम्ही..😅
@Pune456
@Pune456 4 ай бұрын
दिलखुलास माणूस
@ownopinions8246
@ownopinions8246 3 ай бұрын
आठवले साहेब तुम्हाला BJP दिली नाही जागा 😢😢 त्यामुळे आता समाजाप्रती नीट वागा 😢😢 उगाच धरू नका कोणाप्रती त्रागा 😢 आता तुम्ही चमचे गिरीच्या कामी लागा 😂😂
@hussainbaig6594
@hussainbaig6594 3 ай бұрын
😂😂😂😂
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 25 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН