रमेश वांजळे साहेबांची गोल्डन मॅन म्हणून मोठी craze होती. राज साहेबांचा सच्चl शिलेदार हरपला.
@rohan943-e1x7 сағат бұрын
रमेश वांजळे यांच्या निधनानंतर त्या रीक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत वांजळेंच्या पत्नीने मनसे सोडून राष्ट्रवादी कडून ती जागा लढवली.परंतु त्या गोष्टीचा जराही राग मनामध्ये न ठेवता आज त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली.यालाच म्हणतात मोठ्या मनाचे दिलदार राज साहेब❤
@vikassakpal75362 сағат бұрын
Ho
@akashpawara675411 сағат бұрын
सन्माननीय राज साहेब अजून सोनेरी आमदार निवडला❤❤❤
@SachinNagap11 сағат бұрын
येणार नक्की जिंकून
@me_Marathi19 сағат бұрын
शेवटी जे बोलात ते फक्त विसरू नका इमानदारी बाकी जय महाराष्ट्र
@shivajigujar819711 сағат бұрын
मयुर शेठ येणार
@121vaibhav3 сағат бұрын
Only मनसे 🔥🚩
@श्रीआर्ट10 сағат бұрын
पवारांच्या नादाला लागून राजकीय वाटोळे करून घेतलं
@RakeshPatil-s2p9 сағат бұрын
Raj saheb ठाकरे खुप चांगल्या विचारांचे व्यक्तिमत्त्व आहे, कारण राजसाहेब सच्चा कार्यकर्त्याची जाणीव ठेवता एवढा राजा मनाचा मानुस आहे, निष्ठा जरूर बाळगा ताईसाहेब
@jyotirakshe79909 сағат бұрын
तेव्हा बर पवार यांच्या कडे जाऊन तिकीट घेतले राज ठाकरे यांनी मन मोठं करून तिकीट दिले आता जाण ठेवून काम करा
@AkashIsthelimit9 сағат бұрын
Gap jaun Bhandi ghas layki mdhe
@vikassakpal75362 сағат бұрын
Barobar ahe
@djnixful9 сағат бұрын
आता तरी मनसे सोडू नका हीच खरी श्रद्धांजली भाऊंना
@mangeshjadhav15983 сағат бұрын
तुम्ही राष्ट्रवादीत जायला नको हवं होतं... आता मुलाला मदत करा हिच विनंती
@SunilKuthe-w8r24 минут бұрын
जिंकणार
@VPawar-id4ljСағат бұрын
माझा आवडता नेता ज्याची लहानपणा पासून ज्याची क्रेझ होती मनावर असा नेता म्हंजे रमेश भाऊ वांजळे😍
@ravindragavali233510 сағат бұрын
आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ... 100% यशस्वी होवो
@maheshkale-gg7ru14 минут бұрын
❤❤❤❤❤
@SURAJMHATREsm4 сағат бұрын
एकच पर्याय राज साहेब ठाकरे 👑
@akshaysawant27278 сағат бұрын
सोनेरी आमदार रमेश वांजळे साहेब ❤️
@MRaj-vy4mh10 сағат бұрын
राज ठाकरे ना साथ द्या...राष्ट्रवादी सोडा
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाडСағат бұрын
पोटनिवडणुकीत राष्टवादीत जायची गरज नव्हती ताईसाहेब
@SunilKuthe-w8r25 минут бұрын
जय मनसे
@sudhirpalande35002 сағат бұрын
R patarn riturn 👍
@theking32009 сағат бұрын
माणूस चांगला आहे सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारा आहे आम्ही यांच्यातच भाऊना का शोधू नये आणि तरुणाई राजकारणात यायलाच पाहिजे कुणा ठराविक घराण्याची मक्तेदारी नाही आहे राजकारनात तरुण निवडून दिले तर नक्कीच राजकीय क्षत्रात बदल घडेल यामध्ये शंका नाही तेच तेच वयोवृद्ध राजकीय नेते निवडून देण्यापेक्षा तरूणाईच्या हातात सत्ता असेल तर बदल घडेल हे वेगळं सांगायची गरज नाही ..।
@gauravdeshmukh70298 сағат бұрын
Khadakwasala manase jinknar
@vileshacharekar9 сағат бұрын
MNS sodun NCP la join kela n ata ashru yetayt. Raj Thakare na data dila hota hya tai ni
@AkashIsthelimit9 сағат бұрын
Tu gap jaun layki mdhe kam kr ethe yeun comments kru nako … layki naslela local … Harshada wanjale kadhi manse madhe navte ch teynacha paksha Congress rashtrawadi hota.. tuji layki ahe tevdha bol