सरपंच ते आमदार, पै. रमेश वांजळे यांचे हे किस्से तुम्ही कधीचं ऐकले नसतील | Ramesh Wanjale Biography

  Рет қаралды 695,581

Vishaych Bhari

Vishaych Bhari

10 ай бұрын

सरपंच ते आमदार, पै. रमेश वांजळे यांचे हे किस्से तुम्ही कधीचं ऐकले नसतील | Ramesh Wanjale Biography
अंगावर ढीगभर सोनं घालतो म्हणून 2009 च्या विधानसभा निवडणुकीआधी पुण्यातली लोकं त्यांना फक्त गोल्डन मॅन म्हणून ओळखायची. महाराष्ट्राला त्यांची दुसरी फारशी अशी काही ओळख नव्हती. पण 2009 साली विधानभवनात आमदारांच्या शपथविधीचा तो दिवस उजाडला आणि पै. रमेश वांजळे ह्ये नाव महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचलं. त्याचं झालं असं, कि विधानभवनात सगळे आमदार मराठीतून शपथ घेतील, नाही घेतली तर माझा मनसैनिक जे काय आहे ते पाहून घेईल, असा राज ठाकरेंनी जाहीर इशारा देऊन सुद्धा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर मग मनसे आमदार रमेशभाऊ वांजळेनी त्यांचा जो काही समाचार घेतला तो तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहिलाचं असेल. ते प्रकरण तेव्हाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होती. असो, पण मित्रांनो रमेश वांजळे यांची लोकांना झालेली ती डॅशिंग ओळख सुद्धा अपुरीय बरं का. म्हणजे रमेश वांजळेना लोकांनी तेवढ्यापुरतं लक्षात ठेवलं असलं तरी त्यांच्या कामाचा, अभ्यासाचा, नेतृत्वाचा आवाका खूप मोठा होता. त्यांना तुकोबारायांचे अभंग, अभंगाचे अर्थ तोंडपाठ होते. ते अभंगाचं उत्तम निरूपण करायचे. ते उत्तम वक्ता, कुशल संघटक आणि कार्यक्षम आमदार होते. पण अनेकांनी त्यांना फक्त सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलं. असो, आजच्या या व्हिडिओत आपण रमेश वांजळे यांच्या त्याचं राजकीय आणि वैयक्तिक व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू उलगडून पाहणार आहोत...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#rameshwanjale
#rameshwanjalespeech
#rameshwanjaledeathreason
#rameshwanjaledeath
#rameshwanjaledeathnews
#rameshwanjalerajthackeray
#rameshwanjalestatus
#rameshwanjalebhashan
#rameshwanjaledeathreasonpune
#rameshwanjaledeathrajthackerayspeech
#rameshwanjalepune
#rameshwanjaleudayanrajebhosale
#rameshwanjalefuneral
#rameshwanjalebiography

Пікірлер: 201
@ajitadhav771
@ajitadhav771 10 ай бұрын
अबू आझमी चा कानाखालि लावलेली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली 💯✌️😎🔥
@nizamshaikh6458
@nizamshaikh6458 9 ай бұрын
Aani gela var
@masterrrr123
@masterrrr123 5 ай бұрын
​@@nizamshaikh6458 kanfat fodun gela ..auranchya auladichi 😂
@user-mw1yx5xe8p
@user-mw1yx5xe8p 5 ай бұрын
My humble heart ful Homage to Ramesh wangle namo budhay Jai bhim thank you
@YT-iq3ut
@YT-iq3ut 3 ай бұрын
​@@nizamshaikh6458aai javun takli pn abbu ajami chi
@vp261089
@vp261089 23 күн бұрын
​@@nizamshaikh6458mg tujhya aichya puchit gela pahije hota
@akshaychipade5419
@akshaychipade5419 8 ай бұрын
दमदार आमदार कै.रमेशभाऊ वांजळे... सोन्या सारखा सोनेरी आमदार..❤️❤️❤️किंग ऑफ पुणे
@ganeshumate1492
@ganeshumate1492 9 ай бұрын
तेव्हाचे वांजळे आजचे वसंत तात्या मोरे.💪🏻✌🏻👑
@user-xt9nn1cl7b
@user-xt9nn1cl7b 5 ай бұрын
चूक
@anmolthakur888
@anmolthakur888 4 ай бұрын
तेवढी निष्ठा आहे का ?
@shubhammali3352
@shubhammali3352 10 ай бұрын
मनापासुन धन्यावाद 🙏बोल भिडु वाल्याने या विषयावर विडीओ नाही बनवला ... तो तुम्ही बनवला ❤❤
@shubhammali3352
@shubhammali3352 10 ай бұрын
मनसेच्या आमदारावर विडीओ बनवा ?
@vishnusalunkhe5408
@vishnusalunkhe5408 9 ай бұрын
देव मानुस होता 10:36
@saniyashaikh-ym6xk
@saniyashaikh-ym6xk 9 ай бұрын
​@@shubhammali3352❤😅😢🎉😊😮😊😢🎉😊😅😊❤😢😅🎉😊wr😢😮❤🎉o❤🎉😅😊😢😢😅😊z😢😮🎉😢😅❤😊😢😊😮🎉❤🎉😢😅😊❤😢😅😊cn😊I😢😊😅🎉😅❤🎉😢rwuo🎉😅😢❤😊😢😅😊Z😊😢😢❤😅🎉😊😮😢😊😮😢😊n😊😢😅😢😊❤🎉😅😊😢😊😅😊❤😢🎉😢😅😢😊❤😅😢😊🎉❤😊😢😊😢😊🎉😅❤😢nc😮😊😢❤😊🎉😢😅🎉😢😅❤😊na😮😊🎉😅😢❤😊😅🎉❤😊😢😅😊sg❤🎉😊😢😅😮😊😮😊😂❤😊😮😢❤😢😅😊🎉😊😢😮z😊😢❤🎉😅😢😢🎉😊❤😊😮🎉❤😢😅❤😮😅❤😊😢🎉😮😢😊😢😊😂😢😮😊❤😊😂❤😮😊😢😢🎉😊❤😊😅❤🎉😊😢😢😮😊c😢😊d😢😊🎉😢😅❤😊🎉😢😅😊❤😮😢😊😢😊🎉❤😅zee😢😮😊w😅😢😊🎉❤😢😮😊🎉😢😊❤😅😢😊😅❤🎉❤😊😮kdhyriwls😊🎉😢😅❤😊😮😊😢😢😊❤😅🎉😢😊😢🎉😅😊❤😊😅😢🎉❤😢😅❤😮😮😊😢M😊😢teq😮😢😊zc😊❤😢😅🎉😅😢😊nc😅😊😢cz😢😅i❤😮😢😅🎉😊❤z😢😮😊😂😢😮😊❤🎉❤😢😅😊. _ 😮😊Aynz😊😢😮😅🎉😢😊❤w😮😊😢adkbmxX😮😢😊😮eutomBXy😊😊😢😮😢😊,'😅❤😮😊2😮🎉😊❤😮😊😢_ 😮😢I😢😮😊 eX😢😮😊Iyrwwwiry😅😢❤🎉😊😮😮😊😢😢😊,🎉😅😊😢❤😢❤😢🎉😅😊😊😮😊😢😮so w🎉❤😢😊😅😂😢😊😮🎉😢😊😊😢😢😅🎉😊❤😊😢😮😢😊😊
@user-db7nt6cn4v
@user-db7nt6cn4v 9 ай бұрын
आम्हाला गर्व आहे की असा देव माणूस आमच्या पक्षात आमदार म्हणून राहाला आणि आम्ही आज त्या पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आहो
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 10 ай бұрын
कै रमेश वांजळे सारखे आमदार पुन्हा होणार नाही आताचे पोट भरण्यासाठी आमदारकी म्हणुन निवडुन येतात
@devendrarao4864
@devendrarao4864 10 ай бұрын
फक्त मनसे ❤... आज खरंच मनसेला वोट करणं खूप गरजेचं आहे... ज्या पक्षाकडे उत्तम ब्ल्यू प्रिंट आहे तोच पक्ष आज सत्तेत नाही हेच महाराष्ट्रचं दुर्दैव.
@chintamani777
@chintamani777 10 ай бұрын
ब्लू प्रिंट असून काय नसत होत काम करावी लागतात नाशिककरांनी हाकलले
@ajitpatil2651
@ajitpatil2651 3 ай бұрын
😊😊😊😊
@shubhamkamble7277
@shubhamkamble7277 5 ай бұрын
खडकवासला मतदारसंघात गोल्डमॅन अशी ख्याती असणारे आमचे लाडके आमदार स्व.रमेशभाऊ वांजळे हे कायम स्मरणात राहतील..
@krishansurywanshi3557
@krishansurywanshi3557 10 ай бұрын
फारच सुंदर दादा माझे.आवडते आमदार खूप वेळा आमच्या मंदिरात यायचे भाषण पण खूप वेळा ऐकण्याची संधी लाभली.
@adityatambare7159
@adityatambare7159 9 ай бұрын
पप
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 10 ай бұрын
धन्यवाद रमेश भाऊची माहीती दिली जो आवडे सर्वाना तोचि आवडे देवाला रमेश भाऊना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 🌹🌹🙏🙏
@vishaldhote1280
@vishaldhote1280 8 ай бұрын
मनसेचा प्रत्येक वक्ती एकनिष्ठ आहे त्यामुळं मनसे जे काम करते ते सरकार पण नाही करू शकत ❤️
@agam000
@agam000 10 ай бұрын
आज पाहिजे होते साहेब🙏🏻
@admalkin94
@admalkin94 10 ай бұрын
कट्टर मनसैनिक होते वांजळे साहेब
@yogeshbhise7241
@yogeshbhise7241 9 ай бұрын
असा आमदार आणि असा माणूस होणे नाही अगदी लहान मुलांना पासून अगदी मोठ्या वेक्ती पर्यंत प्रत्येकाला अगदी हसून खेळून ठेवणारा देव माणूस पुन्हा होणे नाही अगदी मे जवळून अनुभवले आहे भाऊंचे कार्य आणि स्वभाव.....🙏🙏😭 भाऊ तुम्ही सदैव प्रेरणास्थान राहाल आमचं🙏😭 Miss you Bhau...😭🙏
@kishorpatni27
@kishorpatni27 10 ай бұрын
फारचं सुंदर अप्रतिम माहिती दिली गोल्ड मॅन हिच कायमची ओळख राहील त्याची
@sudhakarpatil9947
@sudhakarpatil9947 9 ай бұрын
आमचा मनसे चा वाघ हवा होता 🌹🌹🌹
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 10 ай бұрын
रमेश भाऊ सारखा आमदार होणे नाही याची नोंद भारतातील सर्वच पक्षातील नेत्यांनी ठेवणं गरजेचे आहे धन्यवाद भाऊंना आदरांजली
@user-mj4zq5wh3j
@user-mj4zq5wh3j 9 ай бұрын
रमेश भाऊ वांजळेनंतर मनसेचा वाघ खडकवासला मतदार संघातून निवडून येणारच मा.श्री.वसंत तात्या मोरे...❤
@rahuljangam9329
@rahuljangam9329 8 ай бұрын
रमेश भाऊ वांजळे यांसारखे आमदार ऐक माणूस पुन्हा होणे नाही आजही ते आम्हा सर्वांच्या मनात अणि खडकवासला मदार संगाच्या प्रत्येक मतदाराच्या मनात जिवंत आहेत
@PrashantpSalvi-kq7rz
@PrashantpSalvi-kq7rz 9 ай бұрын
आमच्या मनात कायम जिवंत आहेत आमदार रमेश वांजळे साहेब
@prashantjadhav1042
@prashantjadhav1042 9 ай бұрын
नेता कसा असावा तर तो रमेश भाऊ वांजळे यांच्या सारखा असावा ( लोकांच्यात राहून लोकांची व्यथा जाणून घेणारा #सोनेरी_आमदार #रमेश_भाऊ_वांजळे❣️ )
@punerirayaba
@punerirayaba 10 ай бұрын
आज पण सोनेरी आमदार म्हणलं कि स्व. आ. रमेश भाऊ वांजळे हेच आमच्या डोळ्यांसमोर दिसतात........ Love u youtube channel vishayach bhari 👌🏻👌🏻
@saujanyagondhale1255
@saujanyagondhale1255 10 ай бұрын
वांजळे भाऊंना भेटण्याचा योग आला होता..मी शाळेत होतो तेव्हा..भाऊंना भेटलो होतो वसई येथे.. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 9 ай бұрын
अबु आजमला धडा शिकवला ही एकच गोष्ट लक्षात राहिली
@narayangarud298
@narayangarud298 10 ай бұрын
आमदार अबू आज मिला लगावली थप्पड आम्हाला आवडलेली
@Rahul-t2y
@Rahul-t2y 3 ай бұрын
वांजळे साहेब आज असते तर महाराष्ट्रात हि परिस्थिती झाली नसती....
@PrashantpSalvi-kq7rz
@PrashantpSalvi-kq7rz 9 ай бұрын
आमचा वाघ होता आहे आणि राहणार नियातीला त्यांचा मोठेपणा बघवला नाही म्हणून आमच्या कडून हिरावून घेतले
@amolkamble4526
@amolkamble4526 5 ай бұрын
खूप छान पद्धतीत वांजळे साहेबांची माहिती सांगितली दादा तुम्ही.अबू अझमी ला कानाखाली जाळ काढून मराठीत शपथ घेयाला भाग पाडलं किती वजनदार आमदार मिळाला होता मनसे ला. म्हणून राजसाहेब म्हणाले माझा वाघ गेला आज खरं तर ते असायला पाहिजे होते. पुणे करांनी मनसे ला जास्तीत जास्त पाठिंबा दिला आहे.
@user-pb3cb4th3v
@user-pb3cb4th3v 4 ай бұрын
आज रमेश भाऊ असते तर मनसे चे दिवस वेगळे असते
@zee2499
@zee2499 10 ай бұрын
ब्लू प्रिंट वर व्हिडिओ बनवा मग पहा विषयच भारी तुमचा ❤❤
@galaxystudio3311
@galaxystudio3311 9 ай бұрын
Maharashtra politician - Ramesh Wanjale Died: 10 June 2011 . Indian actor Rami Reddy Died: 14 April 2011, ( They Both are same to same Dupilicate )
@SachinPatil-zn6it
@SachinPatil-zn6it 10 ай бұрын
आज पण संपूर्ण महाराष्ट्र रमेश भाऊंना विसरत नाही
@jaysingthakur107
@jaysingthakur107 7 ай бұрын
मनसेचा वाघ होता हे एका कानशिलातुन बघायला मिळाला!जय राज ठाकरे
@ravishinde7510
@ravishinde7510 10 ай бұрын
आमचा वाघ गेला
@aayushthakare9975
@aayushthakare9975 8 ай бұрын
Jay Maharashtra Jay manse ❤
@amolbavaskar6297
@amolbavaskar6297 9 ай бұрын
माणूस भारी होता 🙏🏻💙
@royalshetkari8436
@royalshetkari8436 10 ай бұрын
त्या आबू ला काना खाली मारलेलं आवडलं आपल्याला 😂🚩🙏
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 10 ай бұрын
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र राज्यातील❤❤❤❤
@sourabhshindevlogs5566
@sourabhshindevlogs5566 9 ай бұрын
majya आजी ला काशीयात्रा दखावनारा देवमानुस❤
@RangnathDesai-co3he
@RangnathDesai-co3he 5 ай бұрын
सुरक्षा गार्ड म्हणुन स्वीकारलेली नौकरी.ते पहिलवान होते जीवन जगण्यासाठी ते काहीही करु शकले असते पण त्यांनी कष्ट करून जगण्याचा निर्णय घेतला जिवनात यशस्वी झाले.हि क्लिप पाहुणे आनंद झाला प्रेरणा मिळाली.धन्यवाद.राम कृष्ण हरी.
@yashvantchavan5306
@yashvantchavan5306 10 ай бұрын
आज वांजळे साहेब जिवंत असते तर ते आजसुद्धा राजसाहेब ठाकरें सोबत असते❤
@DESIGNER_ELEMENTS
@DESIGNER_ELEMENTS 10 ай бұрын
SHarad pawar barober gele aaste
@kundlikkhupse107
@kundlikkhupse107 10 ай бұрын
​@@DESIGNER_ELEMENTS😊
@21Tushar21
@21Tushar21 10 ай бұрын
Rashtrwadit Jat hote...pan sharad pawar bole rashtrawadit alyvr he sona ghalna band krava lagen
@ambrishpatil2150
@ambrishpatil2150 10 ай бұрын
😊
@DESIGNER_ELEMENTS
@DESIGNER_ELEMENTS 10 ай бұрын
Wronge CONGRESS
@prashantthombare1
@prashantthombare1 9 ай бұрын
खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार स्व. रमेश भाऊ वांजळे
@user-ry5xe4yw3w
@user-ry5xe4yw3w 5 ай бұрын
❤❤ खरोखर वाघच होता. खूप जवळ पहिला हा वाघ. खूप प्रेमळ होता माझा यार. ❤❤😢😢😢
@balajikhandebharad8087
@balajikhandebharad8087 9 ай бұрын
कानशीलीत लगावली आणि मंत्रालयात धीगांना ह्या गोष्ठी ऐकल्या आणि मि त्याचा फैन होऊन मनसे पक्षात काम कराव आस वाटत होत त्यावेळी लहान होतो मी आणी आता मनसे पक्षाचा पद पुरस्कृत है
@ajayjagtap4890
@ajayjagtap4890 10 ай бұрын
त्यांच्या शेवट झाला तेव्हा किती मुलांनी मुंडण केलं होतं
@dnyaneshwarraut4576
@dnyaneshwarraut4576 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली रमेश भाऊ
@vilasupre3389
@vilasupre3389 10 ай бұрын
एकमेव आमदार आहे, त्यानी आमदार आपल्या दारी ही योजना केली. मतदान विभागात प्रत्येक घरी भेट दिली.
@SWertyhkf
@SWertyhkf 10 ай бұрын
वाजे नाहीं प्रथमेश भाऊ वांजळे...
@ratnachandgude3959
@ratnachandgude3959 9 ай бұрын
प्रथमेश दादा तुमचे व्हिडिओ नेहमो बघते, खूप खूप छान असतात
@pradippatil8381
@pradippatil8381 10 ай бұрын
प्रथमेश दादा खुप छान माहिती देतात.
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 4 ай бұрын
रमेश वांजळे साहेब पुन्हा होणे नाही 🙏
@SagarPatil-ky6ml
@SagarPatil-ky6ml 9 ай бұрын
पैलवानांचे आराध्य दैवत 🙏
@sujitdere6359
@sujitdere6359 10 ай бұрын
स्वर्गीय भाऊंसारखा आमदार पुन्हा होणे नाही परंतु भाऊंनी जी माहिती व्याख्यानामध्ये सांगितली होती ती माहिती आणि आपण सांगितलेली माहिती पूर्ण वेगळी आहे
@rudrabanekar4100
@rudrabanekar4100 9 ай бұрын
Proud of you काका..😢❤
@kamalakartayade2831
@kamalakartayade2831 10 ай бұрын
खुप छान माहिती 👌
@a.s.617
@a.s.617 9 ай бұрын
आबु आझमी मविआ सरकार मध्ये होता.😮 दुर्दैवाने स्व.रमेश वांजळे ह्यांना अल्प आयुष्य लाभले.
@purushottampalve1303
@purushottampalve1303 10 ай бұрын
Khup bhari ❤
@sandymargalevlogs9855
@sandymargalevlogs9855 10 ай бұрын
आज भाऊ असायला पाहिजे होते❤❤
@ashokraibagkar7893
@ashokraibagkar7893 10 ай бұрын
Vdo mule vajale samajale.thank u
@pratikwetam5206
@pratikwetam5206 5 ай бұрын
रमेश वांजळे जर आज आपल्यात असते तर त्यांचा स्वतः चा पक्ष असता आणि तोही त्यांच्या सारखाच कणखर भूमिका बजावणारा......
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 10 ай бұрын
Khup chan
@pradippatil8381
@pradippatil8381 10 ай бұрын
खुप छान ऐपीसोड आहे😊
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 7 ай бұрын
वाघ गेला राज ठाकरे साहेब यांचा ....
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 9 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@rohitjadhav242
@rohitjadhav242 9 ай бұрын
बोल भिडू च्या न्यूज चॅनेल ने विडिओ कशी काय नाही तयार केली आचार्यांची गोष्टी आहे असो.....पण तुम्ही ही विडिओ तयार केली म्हणून तुमचा प्रामाणिक पणे आभार.
@kuldip40
@kuldip40 10 ай бұрын
चाळीसगावाचे लोकनेते अनिलदादा देशमुख यांच्या वर व्हिडीओ बनवा
@kiranohol1639
@kiranohol1639 9 ай бұрын
बाप गावच सरपंच पोरग security gaurd पटण्यासारखं नाही हे
@shrikant69
@shrikant69 9 ай бұрын
Great man
@lokeshshinde3783
@lokeshshinde3783 10 ай бұрын
Great and brave man
@arvindnikam1236
@arvindnikam1236 5 ай бұрын
प्रथमेश भाऊ एक नंबर आहेत
@khandeshimati6766
@khandeshimati6766 9 ай бұрын
भावा माझा आदर्श आहेच तु.. लवकरच तुझ्या सारख चॅनल ओपन करतो
@kishormali7402
@kishormali7402 10 ай бұрын
The great leader of mns Love you sir
@SupremeR4480
@SupremeR4480 10 ай бұрын
आडनाव तर बराबर घ्या राव....कधी वांजे म्हणता तर कधी वांजळे म्हणता...
@shankarsawant8257
@shankarsawant8257 4 ай бұрын
त्याच्यामुळे मी काशी विश्व नाथ दर्शन यात्रा झाली.सदेव्य त्याच्या ऋणी असेल.
@kamalakartayade2831
@kamalakartayade2831 10 ай бұрын
पहिले Gold man म्हणजे साहेबच.... Baki nantr srv
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 9 ай бұрын
आम्हाला अभिमान वाटतो...की रमेशभाऊ आमच्या खडकवासल्याचे आमदार होते...
@ganeshkhonde8195
@ganeshkhonde8195 9 ай бұрын
Very good
@rahulmahadik1329
@rahulmahadik1329 5 ай бұрын
आज रमेश भाऊ पायजे होते
@youtubeuniversity-g4u
@youtubeuniversity-g4u 10 ай бұрын
Bhari
@shankarmasal2418
@shankarmasal2418 9 ай бұрын
Jay maharashtra Jay hind
@Berar24365
@Berar24365 10 ай бұрын
वांजळे एक अजातशत्रू माणूस
@akhilmirza2518
@akhilmirza2518 5 ай бұрын
Great amdaar ramesh wananle
@umeshvasave7063
@umeshvasave7063 7 ай бұрын
Miss u Bhau 😢
@vishalsawant-tw4cj
@vishalsawant-tw4cj 9 ай бұрын
❤manse sainik Ramesh bhau vanjle ❤
@navnathkondke8748
@navnathkondke8748 9 ай бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाण्या वाघ
@ashokbelhekar77
@ashokbelhekar77 9 ай бұрын
दिलदार व्यक्तिमत्व
@ranjitmane8023
@ranjitmane8023 9 ай бұрын
आजपण भाऊंना कोण विसरत नाही
@gauravjadhav8025
@gauravjadhav8025 9 ай бұрын
भाऊ सारखे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही.
@laxmikantkulkarni6397
@laxmikantkulkarni6397 10 ай бұрын
Wanjale saheb senior citizens la kashi darshanala pathawat hote ase ayakale ahe
@riteshdhumal7045
@riteshdhumal7045 9 ай бұрын
Jay manse ❤❤❤
@mayurkoli4595
@mayurkoli4595 9 ай бұрын
रमेशभाऊ वाजळे जर आज असते तर मनसे ची खूप प्रगाती झाली असती वसई मधे जेव्हा आले होते तेव्हा पूर्ण वसई कला क्रीडा दणाणून सोडला होता ते कधीच विसरता येणार नाही
@laxmanjadhav6089
@laxmanjadhav6089 9 ай бұрын
Star leader fire Brand leader
@dikshananaware4439
@dikshananaware4439 10 ай бұрын
😢
@user-og9mv7wg4o
@user-og9mv7wg4o 6 ай бұрын
@mulepatil6996
@mulepatil6996 9 ай бұрын
साहेब
@tour8624
@tour8624 10 ай бұрын
पलूस कड़ेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2024 ला काय होईल,, त्यावर एक व्हिडिओ बनवा बनवा
@adityashegawkar8692
@adityashegawkar8692 9 ай бұрын
सांगोला विधानसभेचा 2024 ला आमदार कोण होणार ? ...याचा एक video बनवा.
@tushargurav4550
@tushargurav4550 9 ай бұрын
Ramesh Wanjale ani Ananad dighe na ekatra baghaychi iccha hot aahe .
@rohitk.5008
@rohitk.5008 10 ай бұрын
1ch manus ahe
@karan_ekach_rajkaran
@karan_ekach_rajkaran 9 ай бұрын
लहान पणी बाहुलीच्या गोळ्या घ्यायला ते मला 10/ 20 पैसे देत होते..😊
@user-eg2sh4qn6e
@user-eg2sh4qn6e 3 ай бұрын
मृत्यू कसा झाला हे अजूनही न उलगडणारे कोडं आहे.
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 56 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 61 МЛН