EP 343 गावाकडची पोर निमित्त गणपतीचं शिरले बुधवार पेठेत

  Рет қаралды 99,068

कलम ३०२  vlogs

कलम ३०२ vlogs

Күн бұрын

कलम 302 vlogs #motivation #टीव्ही9मराठी #न्यूज9मराठी #मराठी #Marathi crime story#ABP majha#TV9 Marathi

Пікірлер: 298
@anilbhapkar7033
@anilbhapkar7033 13 күн бұрын
तुमचापन अनुभव दांडगा आहे 😂😂😂
@mangallachake659
@mangallachake659 13 күн бұрын
विघ्नहर्ता च्या नावाने मौज मारायला गेला नी त्यांच्या वर विघ्न येणार च ना 😂😂😂😂
@ashokjadhav5443
@ashokjadhav5443 6 күн бұрын
सत्य परिस्थिती माऊली रामकृष्ण हरी
@madhunavghare3293
@madhunavghare3293 13 күн бұрын
मामा तूमचे विडिओ सुरू झाल्या पासून मी तीन नंबरचा तुमचा सदस्य आहे.. आज सत्तर हजार सदस्य झाले.. तुमचे अभिनंदन..
@gangadharlemle7888
@gangadharlemle7888 13 күн бұрын
❤ एकदम बढीया
@ganeshnandklshrmule2603
@ganeshnandklshrmule2603 13 күн бұрын
हा विजय आपला सबस्क्राईबर होता म्हणून आपल्याला कळालं नाहीतर काही लोकांचा कार्यक्रम झाला आहे
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d 13 күн бұрын
सोशल मीडिया वर पण कार्यक्रम होतात
@ganeshnandklshrmule2603
@ganeshnandklshrmule2603 13 күн бұрын
माझा बोलण्याचा उद्देश दुसरा आहे तुम्ही त्याचा दुसरा अर्थ काढत आहात
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d 13 күн бұрын
@@ganeshnandklshrmule2603 मला समजले आहे मी दुसरा अर्थ नाही काढत सोशल मीडिया वरती फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहे
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 10 күн бұрын
चुकीच्या पद्धतीने वागत होते गणपती राहिले बाजूला 😢😢 आम्ही पुण्यात राहतो
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 6 күн бұрын
😂मी पण जुन्नर कर आहे .एकदा टिळक रोड ल एकजण आम्हला नडला....पक्का तुडवला आम्ही.
@suryakantsathe6656
@suryakantsathe6656 13 күн бұрын
गेली 35 वर्ष माझा या भागाशी संपर्क आहे. प्रचंड गुन्हेगारी वृत्ती असलेले लोक या ठिकाणी दिसतात. नवखा माणूस 100 टक्के लुटला जाणार ईथे. तरुणांनी मजा म्हणुन सुधा ईथे फिरायला येवू नये. कोणत्याही परिस्थितीत येणे टाळावे.
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d 13 күн бұрын
गोड बोलून कोठूनही सुटता येते संकटातून बाहेर पडण्यासाठी वाईटाला सुध्दा चांगला म्हणावचं लागतं नाही अवघड आहे
@memysterious735
@memysterious735 11 күн бұрын
Barobar bolala saheb ithe Pune pimpari Chinchwad la itake majlele kahi lok aahet ki boluch nka experience vrun sangtoy
@Realhero-w9y
@Realhero-w9y 8 күн бұрын
Right bro 😂😂
@ShantanuLawand
@ShantanuLawand 13 күн бұрын
आर एवढ फेस येई पर्यंत पळत होतास तर पोलीस राऊंडला आलतेतर मदत मागायची ना
@niteshraut1092
@niteshraut1092 13 күн бұрын
मामा शनि महाराज यांनी या मुलाला जीवना चे खरे रूप दाखवून दिलं. मी सांगतो हा मुलगा पुढे खूप मोठा होणार. कारण स्वतःच पाप कबूल करायला सर्वांन समोर वाघlच......काळीज लागत....... सर्वांना नाही जमत ते............🙏🙏🙏🙏🙏 जय हरी
@AvinashPatil-h8u
@AvinashPatil-h8u 5 күн бұрын
😂😂😂 मी क्राईम स्टोरी जास्त पहात नाही, मात्र हे ऐकुन लैच हसलो भौ😂😂
@kk4603
@kk4603 13 күн бұрын
पुणेमधे बुधवार पेठ फक्त देखावा आहे मात्र सत्य काही वेळचं आहे. 99% फसवणूकच होते.
@AkshayOfficial5304
@AkshayOfficial5304 6 күн бұрын
मी रोज रात्री पुणे फिरतोय मामा रात्री कोणाला मदत हवी असेल तरी सांगा
@amoljade4654
@amoljade4654 6 күн бұрын
दादा सगळे ड्रायव्हर सारखे नाही
@AkshayOfficial5304
@AkshayOfficial5304 6 күн бұрын
तीथे परत जाऊन वडपाव वाल्याच्या गाडी वर टाका केस आणि जावा 10-15 पोर घेवून ठोकायला आणि तो तर काय डॉन आहे काय 😊
@darshantavhare8246
@darshantavhare8246 3 күн бұрын
बाबाला अनुभव जास्त आहे
@KishorKiravale
@KishorKiravale 6 күн бұрын
खुप छान माहिती दिली 🙏🙏
@adinathmohite3440
@adinathmohite3440 2 күн бұрын
रामकृष्ण हरी
@PrashantKhandagale-v9m
@PrashantKhandagale-v9m 6 күн бұрын
पुणेकर खुप चांगले आहेत बाहेरुन आलेली लोक अशी आहेत त्यानी कुठल्याही गणपती मंडळातील कार्यकर्त्यांना सांगितल तर कपडे जेवण घरी जायची सुविधा झाली असती मैञी चुकीच्या मुलांबरोबर केली
@agri.tech8238.
@agri.tech8238. 11 күн бұрын
मी जेंव्हा पुण्यात गेलो प्रत्येक वेळेस जातो तिथे फक्त फेर फटका मारून येतो पण रिकामेकाम करत नाही. फक्त हे पाहालाच बर आहे. असे लुटणारे खूप आहे.
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 10 күн бұрын
वडापाव पंचवीस ला नाही पुण चांगले आहे बुधवार पेठ सोडली तर😊 आम्ही तीस वर्षे झाली आहेत छान माहिती दिली ❤❤
@VinayakKhalkar
@VinayakKhalkar 12 күн бұрын
मी तर दोन-तीन वेळा गेलो आहे. माझ्यासोबत कधीच धोका झाला नाही.
@laxmanhpakhale
@laxmanhpakhale 13 күн бұрын
आपल्याला जिथे जायचे आधी माहिती घ्या अणि एवढे भोळे राहू नका मी वर्षातून चार ते पाच वेळा जातो पण एम पी एस सी च्या अभ्यासाबद्दल जात असतो रात्री कोणाशीही हुज्जत घालू नका पुणे गुन्हेगारांच माहेर घर होत आहे
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 13 күн бұрын
यावर हसावं का रडावं हेच कळत नाही....पन ही story सांगुन बरेच पोरं जे खेडेगावातुन पुण्यात जातात ...त्यांच्याकरता खुप महत्वाची आहे ...पुण्यात रात्री 10 च्या नंतर फिरणं सुद्धा ते पन एकट्याने ....किती घातक ठरू शकतं....त्यामुळं इथुन पुढे पोरं सावध राहतील....
@rajendrachavan4895
@rajendrachavan4895 13 күн бұрын
😂
@manojghodake4916
@manojghodake4916 9 күн бұрын
खुप सुंदर मेसेज दीला हे यंग जनरेशनला समजलं पाहिजे
@balasahebghule5258
@balasahebghule5258 9 күн бұрын
ं😊😊😊😊😊
@darshantavhare8246
@darshantavhare8246 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@akshaymasane3018
@akshaymasane3018 13 күн бұрын
पुण्यात कधीही कोणालाही नडू नये! चांगलं तितकच वाईट शहर आहे!
@adg5391
@adg5391 9 күн бұрын
Kharach Pune Danger aahe!Ek vel Mumbai parvadel pan Pune naahi....Prachand Dadagiri....
@pradeep14318
@pradeep14318 9 күн бұрын
Ho khup dadagiri.. Fakt tondat Bal ani G madhe Kel
@ajisshaikh9471
@ajisshaikh9471 5 күн бұрын
Mi punyat rahato ya thikanai far loot mar hote tumhi tarunan sathi changale prabodhan Marg darshan kele dhanyawad
@ganeshkalandar74
@ganeshkalandar74 11 күн бұрын
मामा त्याला जेव्हा बुधवार पेठेमधे लुटलं गेलं . त्याचा सोबत जे काही झाल. ते त्यानं सरळ. पोलीस चौकी मधे जाऊन सगळे सांगून त्यांची मदत मागीतली असली तर बर झालं असतं ना
@दत्तभक्तसंदीपगिरमकर
@दत्तभक्तसंदीपगिरमकर 13 күн бұрын
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏😂😂😂😂😂😂आजची कथन एक नंबर😅😅तुम्ही सांगता ते खरय आहे टैक्टर ची आईल तुंबल की आईल बदली करून नांगर फाळ, घासून, पुसुन नांगरट करायला पुण्याला जातात 😂😂😂😂बुधवार पेठेत, आणि जमीन गार करून येतात हे सत्य आहे😅😊😊
@prashantkumavat-wu3yu
@prashantkumavat-wu3yu 13 күн бұрын
हरी नामाचा मार्ग सोपा...... ऐकायला मिळत खायला मिळत..... मामा मी तर पंचक्रोशितील कोणताच देवाचा भंडारा, सप्ता सोडत नाही ,पोटाला लागेल तेवढे खातो...एक वेळच जेवण भागून घेतो ... जय हरी म्हणाल की महाराज ओळखतात आपल्या पंगतीत घेऊन बसतात... मान ,ज्ञान, सन्मान ,अन्न....सर्व काही मिळते ....
@baludarekar9857
@baludarekar9857 13 күн бұрын
😅😅
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. 13 күн бұрын
😂Tumi na udyach jayala basle Point be noted😂😂😅
@MAHESHWABLE-bp6yk
@MAHESHWABLE-bp6yk 13 күн бұрын
हे उद्योग करूच नये डायरेक्ट लग्न करून टाकावे म्हणजे समजते
@rohitogale3975
@rohitogale3975 8 күн бұрын
😅😅
@RajguruKsr
@RajguruKsr 8 күн бұрын
तुम्ही वकील आहात की पोलीस एवढ्या स्टोरी कुटून मिळतात😂😂😂
@prashant__1997
@prashant__1997 8 күн бұрын
दिवसा जात जा आता रात्रीच नको 😂
@sakharamshinde4445
@sakharamshinde4445 13 күн бұрын
Mala tar wati ticha hota ticha sobhat
@AmitJadhav-bh5cv
@AmitJadhav-bh5cv 13 күн бұрын
नाव करून गणपतीचे गेला पाया पडायला खाया पिया कुछ नही ग्लास तोडा बाराना
@madhavpimpale8074
@madhavpimpale8074 13 күн бұрын
Ek. No. Story. Mama. Shri
@shahajanpathan1871
@shahajanpathan1871 13 күн бұрын
अण्णा रामराम नमस्कार 🙏🏻 🎊💥✨⚡️👍
@gtart8950
@gtart8950 13 күн бұрын
😂😂 बघायला गेला गणपती आणि याचाच झाला मारुती 😂😂
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d 13 күн бұрын
आम्ही खरे पुणेकर बरमुड्यावर फिरत नाही फुल पॅंट टि शर्ट वर फिरतो माझा सांगण्याच्या हेतू तोडके कपडे घालायचे नाहीत आताच्या काळात पुरूष पण सुरक्षीत नाहीत
@SagarMudhale-kq5df
@SagarMudhale-kq5df 13 күн бұрын
😂😂
@siddharthakamble-c1d
@siddharthakamble-c1d 13 күн бұрын
@@SagarMudhale-kq5df पंजाब जलंधर मधील घटना 4पोरींनी एकाला पळवला होता 😂
@baludarekar9857
@baludarekar9857 13 күн бұрын
😮😮
@rahulraj4845
@rahulraj4845 13 күн бұрын
एक नंबर स्टोरी ताणून मारली 🤣😂😂😂
@PappuKudave
@PappuKudave 13 күн бұрын
मामा विजयची स्टोरी ऐकून काही घडलेल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या .मित्रांच्या संगीतात काही घडेल सांगता येत नाही.
@vijaykatake4778
@vijaykatake4778 13 күн бұрын
वाईट अनुभव. जीव वाचला हे महत्वाचे. ग्रामीण तरुणांनी पुण्याला साधारण समजू नये. इथे अनेक प्रकारचे लोक व गुन्हे घडतात. लग्न हि अतिशय अडचणीची गोस्ट झाली आहे. तरुण पोराची लग्न घडत नाहीत हि अतिशय दुर्दैवी बाब आहे. पत्नी असेल तर जीवन सुखरूप चालते.
@girjuba8528
@girjuba8528 13 күн бұрын
@@vijaykatake4778 एकदम
@RahulShinde-wk2yv
@RahulShinde-wk2yv 11 күн бұрын
😢mulila sarv crorepati navra hava😢
@BhartiSonavane-e4k
@BhartiSonavane-e4k 13 күн бұрын
मामा आपल्याकडे एक विजूअसाच आहे
@SunilPatil-e9f
@SunilPatil-e9f 9 күн бұрын
मामा खुपच छान story सागीतली विजय ची 🎉🎉🎉🎉🎉
@sanjaygaikwad6519
@sanjaygaikwad6519 13 күн бұрын
मामा आपल्या सब्सक्राइब चे एवढे हाल झाले आयकुण पण हाल झाले
@Avst-w6m
@Avst-w6m 13 күн бұрын
खरच या गोषटीपासून तरुणांनी मार्गदर्शन घेतले पाहिजे आणी जे तेथे जातात व्यवस्थित काम करून येतात, ते सुद्धा असेच कधीतरी लुटले जातीलच. Krama hits back.
@rohitogale3975
@rohitogale3975 8 күн бұрын
Arye std hou sakta tyache ky life kharab hoyile purn
@aniketdatkhile5837
@aniketdatkhile5837 4 күн бұрын
मामा चा विषय भारी सर्तक व्हा. एखाधा जिवाने जाईल.
@snehalbhoite1915
@snehalbhoite1915 13 күн бұрын
फक्त मामाच😊
@sandeepjagtappatil6901
@sandeepjagtappatil6901 13 күн бұрын
पुण्यात खरं कोणाला बोलायचं नाही. माझा मित्र 4wiler घेयला पुण्यात गेला होता. त्याला गाव जिल्हा विचारला नंतर त्याचा पाठलाग करून दोन लाख घेतले त्याच्या कडून खेड्यातून आलेल्या मुलांना लुटतात
@GokulPagare-xl5mg
@GokulPagare-xl5mg 13 күн бұрын
तात्या आज पहिल्यांदा हसलो स्टोरी ऐकून. .. .. .. 😅
@santoshshinde8208
@santoshshinde8208 13 күн бұрын
Mama kasa vatla amcha Pune, Ram Krishna Hare
@swapnillokhande4449
@swapnillokhande4449 10 күн бұрын
मामा आता विजय कसा आहे 😂😜🤓 त्याला विचारा नेक्स्ट टाइम पुण्यात येणार का गणपती दर्शनाला 😜.... मामा तुमचे व्हिडीओ खूप मस्त असतात🙏👍👍
@satishlonkar6825
@satishlonkar6825 10 күн бұрын
नमस्ते मामासाहेब मी स्वतः पुणेकर आहे .तुम्ही म्हीती एकदम शंभर टक्के खरे आहे,आणी खेड्यातील मुलांनी अजिबात वेश्यागमन करु नका .
@kishorsabley353
@kishorsabley353 13 күн бұрын
रामराम पाटिल 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपला निमकरोली बाबांचा व्हिडिओ पहिला. छान वाटलं. पण mazi आपल्याला एक विनंती आहे, कृपया असाच एक व्हिडिओ मांदळीचे आत्माराम बाबा यांचाही बनवावा. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhimraokamble1088
@bhimraokamble1088 7 күн бұрын
आपण नेहमी खुप चांगली माहिती देत असता साहेब प्रबोधनाचे काम करत असता त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🚩जय महाराष्ट्र
@rajendraalase8734
@rajendraalase8734 13 күн бұрын
मामासाहेब नमस्कार तुम्ही चांगलेच जनजागरण मोहीम चालवित आहात 17 ते 28 मधील लाभार्थी यानी मनापासून हे ऐकून घेतल्यानंतर त्यावर मंथन करावे व चांगली वर्तन कराल तर भविष्यकाळात कोणतीच समस्या निर्माण होणार नाहीत नमस्कार
@mauli8159
@mauli8159 13 күн бұрын
पेठेत नवीन व्यक्ती गेला का लगेच त्या लेडीजना ओळखू येतो. ऐक तर अशा ठिकाणी जाऊ नये, गेला तर अनुभुवी व्यक्ती सोबत जावे.
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 13 күн бұрын
😂 कथा भारी सांगता ओ मामा तुम्ही जय श्री राम ❤❤
@BaburavKale-t3h
@BaburavKale-t3h 11 күн бұрын
Ram Ram Shelar Mama ❤️🙏
@akashjagtap5450
@akashjagtap5450 12 күн бұрын
आमचा मित्र पण असच लुटला
@ganeshkalandar74
@ganeshkalandar74 11 күн бұрын
तुमचा हया स्टोरी पाहून बाकीचे पण मुल सावध राहतील
@VINAYAK.VINAYAK.
@VINAYAK.VINAYAK. 13 күн бұрын
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ಒಳ್ಳೆಯದ ಆಗಲಿ
@जयशिवराय-ल9प
@जयशिवराय-ल9प 13 күн бұрын
😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄
@sanjujadhav1398
@sanjujadhav1398 13 күн бұрын
Jay Hari Mama 🙏
@AtulDeshmukh-y5s
@AtulDeshmukh-y5s 13 күн бұрын
Vijyacji zali maja
@vish5718
@vish5718 12 күн бұрын
Lagn zalywar porbal zalyawar manasala akkal yeti ..apan kiti ghan keli bhutkalat,, kilas yeti paar
@princesdad8835
@princesdad8835 13 күн бұрын
मामा, हा पिलेला असणार , याची काहीतरी चुकी ही असणार , याने तुम्हाला स्वतःची चुकी सांगितली नसेल
@Realhero-w9y
@Realhero-w9y 8 күн бұрын
Kay nay भाऊ हे सगळं खर आहे पिलेला माणूस नसला तरी लय बेकार आहे तिथे कधीही जाऊ नका खास करून तिसऱ्या मजल्यावर एक अँटी लय बेकार आहे. मला पण अनुभव आहे. तिसरा मजला danger zone 😂😂
@rohitogale3975
@rohitogale3975 8 күн бұрын
​@@Realhero-w9y regular coustomer 😂😂
@Realhero-w9y
@Realhero-w9y 8 күн бұрын
@@rohitogale3975 Mimi mahit aahe ka tisrya majlya varli 😂😂
@satishlonkar6825
@satishlonkar6825 10 күн бұрын
मामासाहेब मी शहरी माणुस मी गावाकड दहाव्याला मृदुंग शेजारी बसुन स्वता अनुभव घेतला .सर तुमची भेट घ्यायची इच्छा आहे .
@ganeshmunde1797
@ganeshmunde1797 13 күн бұрын
पुणं बदललं आहे आता पुणे तिथे काय उणे हे खरं नाही ❤❤🎉
@ganeshkalandar74
@ganeshkalandar74 11 күн бұрын
मामा तुम्ही खूप छान स्टोरी सांगितली
@SharpedgeJalgaon
@SharpedgeJalgaon 11 күн бұрын
OK 100 persent
@dattashinde7396
@dattashinde7396 13 күн бұрын
बर्याच जणाच्या बाबतीत आसच झालय
@dashrathmore6417
@dashrathmore6417 13 күн бұрын
मामा जय हरी माऊली..मी पुणेकर
@NavnathKusale
@NavnathKusale 8 күн бұрын
हे कुनि बघत असेल तर निट बघा हि माहिती मिळाला नसीब लगतय सुधरा
@dattatraypawar6042
@dattatraypawar6042 13 күн бұрын
जय श्री राम
@gamingwithadi9352
@gamingwithadi9352 13 күн бұрын
पुण्यात बेकार लोकं हाय राव मामा
@rameshshelar1253
@rameshshelar1253 13 күн бұрын
पुणे पूर्वीसारखा सुरक्षित शहर राहिलं नाही गुन्हेगारी वाढली आहे
@Analytics-1
@Analytics-1 13 күн бұрын
Mama mi MOTHYA banket kam karto..punyat ekda aamchi training hoti....mi paithan warun punyat aalo training Keli.......maze don mitra training zalyawar mhanale chala budhwar peth firun yeu......aamhi nighalo ....thithe aalyawar te mhanale chala aata tri karun pahu.....mazi tar ghabargundich udali....mi mhanalo tumche paise mi deto pan aaplyala kai jamaych nahi...mang kai dile tynna doghana 1000 aanhi kalti marli tikadna........mala aaj paryant bayko sodun dusrikad pahaychi himmat nahi
@jaylinge3552
@jaylinge3552 13 күн бұрын
mi shudha tumche sascrabar vadhavtoy 40 +
@VaishnaviWat
@VaishnaviWat 13 күн бұрын
राम राम मामाश्री. तुम्ही रोजच महत्वाच्या प्रबोधनात्मक स्टोरी, एकदम रोचक शब्दात आणि मनोरंजक भाषेत सांगताय.
@UNIVERSALTRADER-sm8dc
@UNIVERSALTRADER-sm8dc 13 күн бұрын
विजेची गाडी जाता जाता वाचली 😂😂😂😂😂
@sanjayparab802
@sanjayparab802 13 күн бұрын
❤❤ राम राम मामा राम कृष्ण हरी माऊली .
@babanjadhav3724
@babanjadhav3724 13 күн бұрын
All red area same type problem.
@AshrubhaChavan
@AshrubhaChavan 13 күн бұрын
@TanmayShinde-q6m
@TanmayShinde-q6m 13 күн бұрын
दुनिया हसिनो का मला मेले मैं यह दिलं आकेल्ला.
@hanshalshindechotakelakar1131
@hanshalshindechotakelakar1131 13 күн бұрын
कलम 302 च्या स्टोरी मधील हि स्टोरी जबरदस्त आहे मामा लय हसलो 😂😂
@ashokdevare9245
@ashokdevare9245 13 күн бұрын
Ramkrishna Hari Mauli🙏
@VilasAbnave
@VilasAbnave 13 күн бұрын
विजा काय तुंबलेला होता काय दम निघत नव्हता का
@aaba191
@aaba191 12 күн бұрын
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
@pratibhagaikwad5040
@pratibhagaikwad5040 13 күн бұрын
Mama khup changali mahiti dili Tarunani khar bodhh ghyavaa aani savadh vhave dhanyavaad Mamaa🙏🙏🙏🙏
@bajraoganjpure1138
@bajraoganjpure1138 13 күн бұрын
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
@PratikKhunte-z5y
@PratikKhunte-z5y 13 күн бұрын
तुमचे विडिओ पाहुण पाहून माझा मित्र पण same तुम्ही सांगता तश्या story रंगवून सांगतो.ऐकताना असं वाटतं की आपण प्रत्यक्षात हे घडताना बघितलं आहे 😂😂😂😂
@AK24-007
@AK24-007 13 күн бұрын
मामा 3 वेला रिपीट आइक्तोय 😊😅 विजय😅हवा😂
@AnilRasve
@AnilRasve 13 күн бұрын
राम राम मामा
@janardhanshinde6723
@janardhanshinde6723 13 күн бұрын
राम राम मामाश्री ❤❤❤
@janardhannewale6842
@janardhannewale6842 13 күн бұрын
राम कृष्ण हरी मामासाहेब ❤
@zohananand
@zohananand 13 күн бұрын
Tumhala nay kalayche.....te lay atla wishay hay😂😂😂😂
@samirnarawade453
@samirnarawade453 12 күн бұрын
Kan korle anche .....dhanywad aple khup abhari ahot....tack care
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 10 күн бұрын
आम्ही महिला रात्री उशिरापर्यंत पुण्यात गणपती बघतो
@SagarMudhale-kq5df
@SagarMudhale-kq5df 13 күн бұрын
मामा लय हसलो आज ही गोष्ट खरी आहे मामा 😂😂😅
@balajind7797
@balajind7797 13 күн бұрын
Akdam mast kirtan Bhajan mama.
@naganatjlomate1109
@naganatjlomate1109 13 күн бұрын
राम राम मामा आम्ही पुळूज तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर गुड मॉर्निंग
@TanmayShinde-q6m
@TanmayShinde-q6m 13 күн бұрын
शिवाजीनगर वाकदेवडी बस स्तानक्का वरून बसबस्त्यात
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 24 МЛН
EP 354 नवरा अशक्त झाली ठोक्याची भक्त
27:18
ep 290  नाव हीच भारती 64 कलांची माहिती
50:00
EP 130 वासनांध माय‌‌ लेकराचा जीव जाय
12:09
युगे युगे कलियुगे
Рет қаралды 13 М.
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН