नांगरणं,फाळ,बोथट,काळवंडलेली जमीन हे नवीन शब्दप्रयोग!!! मस्तच 😂😅
@mhbakasurАй бұрын
Kapil sharma show❎ कलम 302 video✅
@nitinbhosle19Ай бұрын
आबा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र, तुमची बोली भाषा प्रतिम आहे ❤
@lbs7153Ай бұрын
मामा, "जाऊ द्या तो विषय लई खोल आहे, तुम्हाला नाही कळणार, मी सांगतो कधितर" म्हणता पण अजून कधीच सांगत नाहीत तुम्ही.
@manikbankar5218Ай бұрын
तिला निम्फोमेंनिया हा आजार असेल. ह्या आजारात बाईला समागमा ची सतत व सारखी इच्छा असते. ती भागवल्या गेली नाही थरती वेडी होते.
@devanandsapkal3439Ай бұрын
राम राम मामा. स्टोरी खूप सुंदर पध्दतीने सांगता. पण त्यापेक्षाही सुंदर पध्दतीने आपण समाजप्रबोधन करता. आनंद वाटतो. रामकृष्ण हरी.
@VasantGujar-un3pvАй бұрын
Mi fakt kalam 302 sathi net vaprat asto mamache khup khup abhinandan
@sanjaygaikwad6519Ай бұрын
मामा यरे मुरद्या घे मला मुरद्या काम वासने पाई वाटोळ झाल
@dattashinde9459Ай бұрын
जय मल्हार मामा गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा श्री गणेशान माता सरस्वती न आसच तुमच्या वाणी वर प्रभुत्व ठेवाव
@arjunjagtap1720Ай бұрын
टायर पंक्चर कडायच पण विसरला एक नबर जाउ दे गाडी 😂❤
@vinaynaswale8112Ай бұрын
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मामा गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
@kashinathsarate4005Ай бұрын
Mama Shubh sakal mama namaskar khoob Sundar story khoob changale Samaj prabodhan 💯💯💯💯👌👌👌👌👌👌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺💐
@balirammadavkalekale4219Ай бұрын
मामा शेवगोव नाही ते गजानन महाराजा चे शेगांव आहे ते जिल्हा बुलढाणा
@SagarBhosale-bi6ehАй бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया म्हणा मोरया
@madhavpimpale8074Ай бұрын
Ek. No. Story. Mama. Shree
@ravishinde2045Ай бұрын
दिवसाचा 2जी बी डाटा उडवीन पण कलम 302 बघनचं.राम राम मामा ❤
@nitinphadtare4893Ай бұрын
5 G अनलिमिटेड आहे मी तर सर्व एपिसोड बघितलेत
@rameshsutar5813Ай бұрын
एकदम करेक्ट कार्यक्रम 😂
@tanishkakachre4500Ай бұрын
Mama mala hi story yekun khup hasayla pn yet hote tumch bolna khup mast ahe😂
@ashoklakhe2412Ай бұрын
मामा सदरिल कथेमधे शेवगाव म्हणून आपण उल्लेख केला आहे ते चूक आहे,तेव्हां शेगांव [संत गजानन महाराज) असा उल्लेख करावा कारण बाळापूर आणि शेगांव जवळ जवळ आहेत;
@bibhishanjadkar2571Ай бұрын
मामा मस्त सांगताय रामकृष्ण हरी
@HarikrushnaKulkarniАй бұрын
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या
@bashirsayyed6399Ай бұрын
गणपती आगमनाची हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
@saylimane9322Ай бұрын
Good morning kaka Ganesh chaturthi chya hardik subhechha 🎉
@VishwasGosavi95Ай бұрын
प्रसंग खतरनाक.. पण तुमच कॉमिक टाइमिंग एक नंबर मामा .. लवकरच 100k Subscribers च टप्पा..!!!
@madankadam2606Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया
@TanmayShinde-q6mАй бұрын
मामा ते शेवगाव नाही तर शेगाव आहे. शेवगाव आणि शेगाव मध्ये फरक आहे. शेवगाव अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि शेगाव बुलढाणा जिल्ह्यात आहे.
@SulemanSayed-pq3plАй бұрын
Ek number Kaka😂😂😂
@vaishalighorpade2320Ай бұрын
राम राम मामा 652 नंबर लाईक केले आहे
@RajeshRaut-l2m25 күн бұрын
Ram Ram
@vishaljadhav1361Ай бұрын
मामा तुमची सांगायची पद्धत खूप भारी आहे 😂😂😂
@VaishnaviWatАй бұрын
राम राम मामाश्री. काम, क्रोध, लोभ मोह, मत्सर असणाऱ्या प्रवृत्ती नष्ट होणे आवश्यक आहे आणि होतातच.
@hollybolly6560Ай бұрын
He भगवान बुद्धांनी सांगितलं होतं
@DyneshawarWaksheАй бұрын
जय हरी माऊली शेवटी कार्यक्रम परफेक्ट
@SomanthKamberАй бұрын
गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@lahumarathe5226Ай бұрын
Thanks dada ❤❤❤🎉🎉🎉
@rameshshelar1253Ай бұрын
Always welcome
@Rajeseheb-e1lАй бұрын
घेणे सारखं आहे मामा
@SantoshBhosale-l2kАй бұрын
Ram Ram mama 🎉 Ram kirana hari Mauli 🎉 good morning ji 🎉
@aaba191Ай бұрын
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
@BaburavKale-t3hАй бұрын
Ram Ram Shelar Mama❤️🙏
@sonbabhilare2405Ай бұрын
मामा आज गणपती बसता येत एखाद्या गणपतीची स्टोरी सांगा सांगा पाहिजे होती फार बरं झालं असतं
@Dk9911-v6zАй бұрын
साकिटाला साकिट भेटलं..😂😂
@Warrior-s1eАй бұрын
मामा अयाचनात नका लई बसत जाऊ , इचूकटा असतो
@rameshshelar1253Ай бұрын
आमच्या भागात आईचान लय हाय
@sangitadombe4277Ай бұрын
Bai 😮
@rahulghodake3951Ай бұрын
Ok report mama 😊
@jairamgaikwad9014Ай бұрын
राम कृष्ण हरी अति छान वृत्तांत आवडला
@sambhajilokhande5388Ай бұрын
आबा नमस्कार❤❤❤❤❤❤❤
@dhenrajrede7052Ай бұрын
शुभ सकाल मामा
@rajivhajare6784Ай бұрын
नमस्कार आदरणीय पाटील साहेब. ##शुभ सकाळ ##
@gulabbhandare2900Ай бұрын
मामा युरोपियन छान आहे बदलता येत
@ashokdevare9245Ай бұрын
Ram krishan Hari ... 🙏
@drrajeshraut8378Ай бұрын
राम राम मामा , शुभ सकाळ
@rajabhaukshirsagar238Ай бұрын
Nice
@rameshshelar1253Ай бұрын
Thanks
@KailasSatote-lg4ymАй бұрын
गुड मॉर्निंग मामा ❤❤
@manishar.k.5476Ай бұрын
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🙏gm
@ashokkotambe6953Ай бұрын
राम कृष्ण हरी मामा
@SDDIVYASАй бұрын
Right
@baludarekar9857Ай бұрын
🎉🎉
@banduswami131Ай бұрын
Good.moranig.🎉🎉🎉
@rajashrikulkarni1499Ай бұрын
Mamashree story lay visktun sangitli lay bhari story 🙏