Ramraje Naik Nimbalkar शरद पवारांच्या पक्षात जाणार? मनातील खदखद बोलून दाखवली | Sharad Pawar

  Рет қаралды 115,731

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 122
@mukeshshende2213
@mukeshshende2213 Ай бұрын
फलटण तालुक्यातून तुतारीचा उमेदवार निवडून येणार
@amarchavan8962
@amarchavan8962 Ай бұрын
सोलापूर, अहील्यानगर, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, बीड नाशिक, फिक्स तुतारी वाजणार 💯
@niteshmore5888
@niteshmore5888 Ай бұрын
साताऱ्यात खासदारकी ल तुतारी काही प्रमाणात कमी पडली नाहीतर आज शिंदे साहेब खासदार आस्ते
@amarchavan8962
@amarchavan8962 Ай бұрын
@@niteshmore5888 पिपाणी ने game केला
@KailasGaikwad-kx9vb
@KailasGaikwad-kx9vb Ай бұрын
रामराजे साहेब आता असंच म्हणणार कारण इलेक्शन आहे कारण त्यांना याच्यामागे ईडीची नोटीस आलेला आहे गोविंद डेरी वर
@ganeshshinde6986
@ganeshshinde6986 Ай бұрын
सगळ्या पॉलिटिकल पक्ष्यांना माझी विनंती आहे ,एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट द्या , यांचं काय ,आज इथे उद्या तिथे 😊
@AmitYadav-jw9eb
@AmitYadav-jw9eb Ай бұрын
सत्ता असेल तिकडे जाणार हे राजे
@KailasGaikwad-kx9vb
@KailasGaikwad-kx9vb Ай бұрын
ज्यांनी विधानपरिषदेचा अध्यक्ष बनवलं त्यांचा नाही झाला तर आपला कसा होईल
@tusharwable3256
@tusharwable3256 Ай бұрын
Barobar
@sharadpatil3659
@sharadpatil3659 Ай бұрын
आता दैवत आठवलं कां?
@sanjaykamble7655
@sanjaykamble7655 Ай бұрын
हे राजकारणी फार हुशार असतात मलिदा खाते वेळी कुणाला विचारत नाहीत आणि पक्ष बदलताना मात्र जनतेवर ढकलून मोकळे होतात अगोदर च काही कार्यकर्त्यांना सांगून ठेवलेल असतं खालून कुठल्या पक्षात जायचं ते ओरडायचं
@VijayPingale-v9b
@VijayPingale-v9b Ай бұрын
खर तर पडत्या काळात त्यांनी पवार साहेबांची, साथ सोडली आता त्यांना लक्षात आले की साहेबांशिवाय पर्याय नाही म्हणून हे गदा्र परतले आहेत कारण यांना फक्त सत्येची लालची आहे,
@salimbagwan363
@salimbagwan363 Ай бұрын
कोणतेही पद देऊ नये पवार साहेबांनी. पक्ष संघटन च काम दया,,,, व नवीन उमेदवार एकनिष्ठ द्यावा प्रत्येक मतदार संघात
@goodlistner25
@goodlistner25 Ай бұрын
रामराजे कृपा करून लोकांच्या डोक्याशी खेळू नका. फलटनकर आणि पवारसाहेब काय करतात पहा
@KailasGaikwad-kx9vb
@KailasGaikwad-kx9vb Ай бұрын
राम राजांनी फलटणचे एकदम सत्यानाश केलेला
@nature5161
@nature5161 Ай бұрын
फलटण ला पाणी आणल,औद्योगिक वसाहत आणली. भाजप नी काय केल काही नाही.
@KailasGaikwad-kx9vb
@KailasGaikwad-kx9vb Ай бұрын
जेव्हा शरद पवार सोडून गेला होता तेव्हा कळलं नाही का
@KailasGaikwad-kx9vb
@KailasGaikwad-kx9vb Ай бұрын
मला गोविंद डेरी वरनं एडिशन कुठे झाली होती त्यामुळे तुम्ही अजित दादा बरोबर गेलेला आहेत आम्हाला सगळ्या फलटण वासियांना माहिती आहे
@kantimaru9258
@kantimaru9258 Ай бұрын
Aekq गरीब मांनशाला ubha kara ha bhadve lokani sotache gar bhar le aani aamchi vat lavli pan tumi spot karun changla shevak sodhi sakta
@RajeshAaware
@RajeshAaware Ай бұрын
मंग आजीत दादा बरोबर मलई खायाला गेला होता
@madanshelar7685
@madanshelar7685 Ай бұрын
तुतारी चि हवा आहे मग जावं तुतारी कडे वेळ आली की सोडा साथ स्वार्थी मंडळी लोकानी विचार करावा लोकानी शिवाजी महाराज, शाहू यांचा स्वाभिमान जिवंत ठेवावा
@shahajishinde8492
@shahajishinde8492 Ай бұрын
अगोदरच विचार करायचा होता लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला की आता शरदचंद्र पवार साहेब दैवत एवढं देऊन सुद्धा पवार साहेब यांचा विश्वास घात केला.
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 Ай бұрын
ह्याला घेणार पवार
@अपसहेबजाधव
@अपसहेबजाधव Ай бұрын
फडणवीला आर्दश घोटाळा चालतो सिंचन घोटाळा चालतो बँक घोटाळा चालतो हसन मुश्रीफ छगण भुजबळ प्रफुल पटेल प्रताप सरनाईक भावना गवळी यशवंत जाधव यामिनी जाधव हे भ्रष्टाचारी चालतात तर मग रामराजे निंबाळकराना साहेबांनी का घेऊ नये
@KailasGaikwad-kx9vb
@KailasGaikwad-kx9vb Ай бұрын
तुम्ही जनता दरबार घेत नाही राजेंचा दरबार घेता
@yogeshpatil9911
@yogeshpatil9911 Ай бұрын
फलटणच्या चोरांना देव आठवले ,,😂😂
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh Ай бұрын
आता घरी बसा....दुसऱ्यांना संधी द्या
@RameshorGhode
@RameshorGhode Ай бұрын
वातावरण पाहून दल बदलू नेते असेच बोलतात
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e Ай бұрын
Only pawar saheb
@Ganeshengworks
@Ganeshengworks Ай бұрын
तुम्ही जिथे आहात तिथेच राहा
@sunnybhoi7966
@sunnybhoi7966 Ай бұрын
शिवरूपराजे म्हणतील तसं💪
@arunakamble6877
@arunakamble6877 Ай бұрын
Pawar saheb great
@nivaspawar4152
@nivaspawar4152 Ай бұрын
Pawar saheb
@Rathod_satish07
@Rathod_satish07 Ай бұрын
लाज वाटू द्या
@prashantgaikwad3074
@prashantgaikwad3074 Ай бұрын
सत्ता तिकडे राजे फलटण24 पिढ्यानपिढ्या राज्य करून विकास केला नाही वाईट वाटत फलटण चे लोकांचे राजे गट सोडून कोणालाही मतदान द्या 15 वर्ष दीपक चव्हाण यांचे कार्य 😂😂😂
@ravikhobragade7153
@ravikhobragade7153 Ай бұрын
Pawar saheb jindabad
@sanjaykamble7655
@sanjaykamble7655 Ай бұрын
हेच लोक जर लोकसभेला तुतारी वाजली नसती तर पक्ष सोडला नसता पण आपल राजकीय अस्तित्व संपायच्या भीतीने हे अशे निर्णय घेऊन आपली राजकीय घरांनी पुढे आणतात
@firojbaghwan7697
@firojbaghwan7697 Ай бұрын
जरा पुर्ण माहिती घेऊन कमेंन्ट करत जा 🙏 माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारी निवडुण आनण्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा आहे .
@viveks4078
@viveks4078 Ай бұрын
​@@firojbaghwan7697मग आधीच पवारसाहेबांबरोबर राहायचं ना त्यांना दैवत म्हणायचं आणि त्यांच्याशीच गद्दारी का करायची? आणि लोकसभेला ह्यांनी एवढे प्रयत्न करून देखिल भाजपने ह्यांच्या विरोधकला उमेदवारी दिली म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तुतारी ला मदत केली तेच जर दुसरा उमेदवार असता तर भाजपचा प्रचार केला असता.....
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 Ай бұрын
पहिलच कशाला तडमाडायला गेला होता... चांगदेव
@vinodadsul5067
@vinodadsul5067 Ай бұрын
रामराजे तुम्हाला यायचे असेल तर या नाही तर नका येऊ आम्ही तुतारी लाच मतदान करणार आहे 👍
@vishwasaniyabandhutapratis1184
@vishwasaniyabandhutapratis1184 Ай бұрын
तुतारी चं तिकीट द्या... कामाला लागा अन् उमेदवाराला कामाला लावा...? गटा-तटाचे अंतर्गत राजकारण यावेळी परिणामकारक तसेच लक्षणीय दिसून येईल...???
@janardanjadhav6157
@janardanjadhav6157 Ай бұрын
अजित दादाची अंत यात्रा निघाली 😂😂😂
@maheshzagade2043
@maheshzagade2043 Ай бұрын
Kasale daiwat malai khanyasathi jiv chalala sang re😂😂😂😂😂😂
@rupalibhosale976
@rupalibhosale976 Ай бұрын
निर्लज्जपणे जा 😂😂😂😂
@sudhakarbhad6246
@sudhakarbhad6246 Ай бұрын
MVA zindabad✅✅✅✅✅🎉🎉🎉
@anuragmohod261
@anuragmohod261 Ай бұрын
Ata ahe tikde sukhi raha dusrya la sandhi bhatu dya..
@mohanpatil691
@mohanpatil691 Ай бұрын
🎉🎉❤❤
@DnyaneshwarKoli-xd8hg
@DnyaneshwarKoli-xd8hg Ай бұрын
राजेसाहेब
@SanjayJain-ye3hl
@SanjayJain-ye3hl Ай бұрын
येल्ला उभा राहता येणार मला निवडणुकीला उभं राहायचं
@AannataMagar
@AannataMagar Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@baliramraut9298
@baliramraut9298 Ай бұрын
तुतारी हाती घ्या १००% निवडुन येणार
@sureshmane631
@sureshmane631 Ай бұрын
साहेब तुम्ही खूप मोठू व्यक्तीमत्व आहे सातारा जिल्ह्यातील जातीभेद करत असलेल्या पक्षात नको तर सर्व सामावेश समाज कारण करत असलेल्या पक्षात या विनंती.
@Hin832w
@Hin832w Ай бұрын
😂😂😂😂 te देव मानत नाहीत
@niteshmore5888
@niteshmore5888 Ай бұрын
पहिलीच माती खायची नव्हती आशी पण अर्धे आयुष्य संपलं आहे उर्वरित आयुष्य मजेत जगा
@anandjangam3368
@anandjangam3368 Ай бұрын
ase maharashtrat sandhi sadhu khupch aahet asyana ghari basva jantaho aata ka aathvale mothe saheb
@subodhambre8589
@subodhambre8589 Ай бұрын
जावई पण आता आपली घालणार का? 😂😂😂
@AbhijeetTambare-rz5hy
@AbhijeetTambare-rz5hy Ай бұрын
Mi ch raja
@maheshchivate5453
@maheshchivate5453 Ай бұрын
साहेब नरो वा कुंजरो नको ठाम निर्णय घ्या.
@N.dev_
@N.dev_ Ай бұрын
शरद पवारांच्या मागे जाऊन काहिच उपयोग होनार नाही तुमच्यासारख्या मानसाचे हे हाल फक्त चुकिच्यावागण्यामुळे होतायत जरा घराण्याची लाज बाळगा दादांना सोडुनकाहीच ऊपयोग होनार नाही
@अपसहेबजाधव
@अपसहेबजाधव Ай бұрын
दादांना लढण्यासाठी मतदारसंघ नाही दादाला इकडे आड तिकडे विहीर झाली आहे
@laxmanavate1034
@laxmanavate1034 Ай бұрын
दिल्या घरी सुखी रहा की उगीच कश्याला आत्ता पवार साहेबांकडे येतंय
@prakashwalunj9646
@prakashwalunj9646 Ай бұрын
तुम्ही अजित पवार सोबत का गेला होता ? खरं कारण जनतेला सांगा म्हणजे अजित पवारांनी गद्दारी का केली ते जाहीर होईल .
@firojbaghwan7697
@firojbaghwan7697 Ай бұрын
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर बिन बुडाचे आरोप करताना जरा पुर्ण माहिती घेऊन कमेंन्ट करत जा 🙏 माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारी निवडुण आनण्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा आहे .
@sanjaypatil-xu8fb
@sanjaypatil-xu8fb Ай бұрын
महाराज तुम्ही शरद पवार गटात जा
@dnyaneshwarifragrance6170
@dnyaneshwarifragrance6170 Ай бұрын
हे जा बाबा तिकडे
@nageshladepandharpur8438
@nageshladepandharpur8438 Ай бұрын
Only Ram raje
@deadpool-kp5pv
@deadpool-kp5pv Ай бұрын
Majurada manus watto
@manishghatole8011
@manishghatole8011 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@anuragmohod261
@anuragmohod261 Ай бұрын
He kont soyi ch rajkaran, Tutari ni vishvasu karykarta la ticket dyavi.
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 Ай бұрын
पवारसाहेब यांना घेऊ नका 😬
@sangrampowalkar1542
@sangrampowalkar1542 Ай бұрын
मास्क लावून जावा
@satishgaikwad21
@satishgaikwad21 Ай бұрын
ह्यांना घेऊ नका....
@shaikhareeb9781
@shaikhareeb9781 Ай бұрын
Ayese logo ko koi bhi party ne nahi lena chahiye ye log sirf apne faide ke liye party change karte inki koi vichar dhara nahi hoti aub ye bolta hai sharad pawar mere bhagvan hai to pahele kya the agar bhagvan ko chod ke satta ke lalach me jane wale logo ko kisi bhi party ne nahi lena chahiye
@rajkanase3489
@rajkanase3489 Ай бұрын
म्हातारचाळे 😂😂😂
@Nbb0182
@Nbb0182 Ай бұрын
सन्माननीय साहेब, आपण श्रीमंत महाराज आहात, पुन्हा पुन्हा भाजपचे लोकं त्रास देतात हे सांगणे हे आपल्या बाबतीत जनतेला आता योग्य वाटतं नाही, अजित दादांच्या अडचणी वेगळ्या, तसेच योग्य आहेत,, ते काही ही करू शकत नाही, तुम्ही स्वतः निर्णय घेण्यात यावा. 🚩🚩🚩
@pratikgaikwad7671
@pratikgaikwad7671 Ай бұрын
Hya gaddarana ghet naye pawar sahebani.....ani jari ghetlch tar hyanna ticket deu naka....mg kalel
@marutipatil1131
@marutipatil1131 Ай бұрын
अरे दादा देवाला भक्त सारखे असतात
@preetarathod6427
@preetarathod6427 Ай бұрын
TUTARI
@nageshladepandharpur8438
@nageshladepandharpur8438 Ай бұрын
Ajacha nav gheu naka
@sheshraomane1514
@sheshraomane1514 Ай бұрын
Ha hayka ajun gele nahi vari.
@nageshladepandharpur8438
@nageshladepandharpur8438 Ай бұрын
Tumhala jaga ahe raje
@nageshladepandharpur8438
@nageshladepandharpur8438 Ай бұрын
Labn lau naka saheb
@KailasGaikwad-kx9vb
@KailasGaikwad-kx9vb Ай бұрын
एक नंबरचा मीडिया आहे रामराजे
@paddygaming9715
@paddygaming9715 Ай бұрын
आता कोण vishwaas thevnar
@alkeshgohane016
@alkeshgohane016 Ай бұрын
Kes kadat basa ata
@ankushgadade8548
@ankushgadade8548 Ай бұрын
modi yani sagle onlion kelyamule kharchi parchi yanchi band zali
@prash516
@prash516 Ай бұрын
hahahahahahahahha 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sandipborse7504
@sandipborse7504 Ай бұрын
😂😂
@nageshladepandharpur8438
@nageshladepandharpur8438 Ай бұрын
Ghe ki tutari
@ganeshshinde6986
@ganeshshinde6986 Ай бұрын
😂😂😅
@PandurangRaut-i4i
@PandurangRaut-i4i Ай бұрын
Tuz.kai.khar
@fakirovhal87
@fakirovhal87 Ай бұрын
येऊ नका रामराजे तुम्ही तुतारीकड
@maheshchivate5453
@maheshchivate5453 Ай бұрын
साहेब नरो वा कुंजरो नको ठाम निर्णय घ्या.
@nageshladepandharpur8438
@nageshladepandharpur8438 Ай бұрын
Only Ram raje
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
Кто круче, как думаешь?
00:44
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,1 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 87 МЛН
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,2 МЛН
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН