मन साफ असणार आणि निती चांगली असली तर काय नाही होत कोणाला
@Anbbk174212 сағат бұрын
Mala dya mi राहतो
@SHAMBHU-r3i12 сағат бұрын
Bhai ❤
@earnedtech48424 сағат бұрын
😅😅😅😂 भावा
@gopalbabajiramramanjan82973 сағат бұрын
गबाळ बांधुन ये.द्यायला सांगु.
@earnedtech48423 сағат бұрын
@@gopalbabajiramramanjan8297 🤣🤣🤣
@ratnakantkhadpe8930Сағат бұрын
रामटेक म्हणजे रामाचे वास्तव तर मंत्र्याने रामासारखे स्वच्छ राहीले मनापासून लोकाची सेवा केली तर म्हणजे एकवचनी तर तो बंगला त्यांना चांगले सौख्य लाभेल
@ManojIngole-dd4mg12 сағат бұрын
काय तुमच नाटक चालू आहे त्या साठी तुमची प्रतिमा स्वच्छ असली पाहीजे 😅
@ishanpawar827512 сағат бұрын
पंकजा ताई चिक्की गोटला बाहेर येईल 😂
@siddharthshinde357710 сағат бұрын
सत्यनारायण ची पूजा करा😅
@abubakarshaikh38312 сағат бұрын
Mala dya
@gsvlogs470328 минут бұрын
पहिले टेन्शन निवडून येतो कि नाही मग मंत्री होतो कि नाही मंत्री झाले तर खात पैसे खाण्याचे भेटेल कि नाही आणि आता बंगला कोणता मिळेल याच मी म्हणतोय एवढं टेन्शन गोरगरीब जनतेचं घेतलं असत तर त्यानं गाव सोडून शहरात नोकरीं साठी जावं लागणार nahi🙏🙏🙏🙏
@suryakantbhosale45063 сағат бұрын
स्वतः ची नितीमत्ता चांगले असलयास मुक्काम करणयास हरकत नाही. दोष वस्तूवर ढकलण्यात अर्थ नाही. तुमचा आरसाच स्वच्छ ठेवा. बघा अनुभव घ्यावा.