Sambhaji Nagar : 13 हजार पगार, 21 कोटींचा अपहार; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप Special Report

  Рет қаралды 184,995

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 14 сағат бұрын
एक साधा 21 करोड रुपयाचा आपहार करू शकतो मग राजकारणी किती कारोड चा करत असतील.....??????
@junaidshaikh8354
@junaidshaikh8354 12 сағат бұрын
Akkha deshacha khaun gheta mantri
@monu-qy2hg
@monu-qy2hg 12 сағат бұрын
Aka boka suka roka apahar kuruna ponya to tikki leun herwani songal pontal ttriupal vova siya kemalyila huntarianl kurun ghya ghunha kkunar chinal bundal khand ❤
@surajkkr3280
@surajkkr3280 9 сағат бұрын
घरकोंबडा महिन्यात १०० कोटी वसुली करत होता मा यघाला 😡😡
@sachinm900
@sachinm900 8 сағат бұрын
​@@surajkkr3280 आणि 70हजार कोटीचा काय.....😂😂😂😂 प्रताप सरनाईक यशवंत जाधव रवींद्र वायकर छगन भुजबळ प्रफुल पटेल भावना गवळी संजय राठोड नारायण राणे विखे पाटील इत्यादी इत्यादी....😂😂😂😂 काय झाले यांचं😂😂😂😂😂
@ashishk81
@ashishk81 8 сағат бұрын
21000 cr
@Indian-eo7mv
@Indian-eo7mv 21 сағат бұрын
असे युवकांची देशाला गरज आहे....... त्याची बढती आवश्यक करा...
@Entertainment-hf5lf
@Entertainment-hf5lf 7 сағат бұрын
Seriously bro😂
@AshokBaleker
@AshokBaleker 17 сағат бұрын
लाज वाटते का तेरा हजार दयाला बुटाने हानले पाहिजे सरकार ला😅😅😅😂
@prashantmakasare339
@prashantmakasare339 23 сағат бұрын
एवढये मंत्री कमवत तेव्हा त्याच्यावर कारवाई होत नाही त्याने कमवले तर तोह घोटाळा वाह रे वाह
@Amarkak47
@Amarkak47 10 сағат бұрын
घोटाळा कोणीही करू दे तो अपराधीच आणि भावा तो पैसा आपलाच आहे की, करवजा जमा केलेला
@SSKS777
@SSKS777 Сағат бұрын
भावा, त्यांनी पैसे कमवले नाही. हे चोरी आहे, फ्रौड आहे. खोटे हस्ताक्षर करून पैसे चोरले. यश पाहिजे आयुष्यात तर खुप मेहनत करावी लागेल आणि ईमानदार रहावा लागेल. हे शॉर्टकट पद्धत जास्त दिवस चालत नाही आणि टिकत पण नाहीत. दोन पैसे कमी कमवा पण असलं काही करू नका कारण जास्त दिवस टिकत नाही. " चार दिन की चांदनी, फिर अंधेरी रात" Shortcut नहीं चलेगा । मेहनत करो, ईमानदार रहो और सर ऊंचा उठाकर चलो और रहो। यही आपकी असली पूंजी है।
@YoYogesh143
@YoYogesh143 21 сағат бұрын
कंत्राटी भरती केल्यावर असच होईल....😂😂
@sandeeppatil3407
@sandeeppatil3407 12 сағат бұрын
याची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयात पाहिजे होता त्याची नितांत गरज आहे तिथं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 सरकारला पण असं चुना लावणारेच पाहिजे त😂😂😂😂😂
@hemantshillak634
@hemantshillak634 15 сағат бұрын
खाऊ द्या गरीबाच्या पोराला..😂😅
@spinehomeopathydrdhakne2634
@spinehomeopathydrdhakne2634 13 сағат бұрын
बरोबर आहे राजकारणी तर हजारो कोटी खातात
@hemantshillak634
@hemantshillak634 11 сағат бұрын
@spinehomeopathydrdhakne2634 आज जे आमदार तीन ते चार वेळा निवडून आलेत. मंत्री झालेत. 2004 च्या निवडणूक मध्ये लोकांनी वर्गणी करुन त्यांना निवडून दिले, आज तेच आमदार लाखो कोटींचे मालदार झालेत 👍👍
@harshwords7124
@harshwords7124 10 сағат бұрын
@@hemantshillak634 28 लाखाचा गॉगल घालणारा गरीब... 😂
@SwaraPotkule
@SwaraPotkule 23 сағат бұрын
करा अजून कंत्राटी भरती, महाराष्ट्र सरकार लय कंत्राटी भरती करते... घ्या मग आता...
@manavrajput5479
@manavrajput5479 14 сағат бұрын
जे पर्मांनेत आहे ते पण काय दिवा लावतात सगळे भ्रष्टाचारी आहे
@Movies-d3k
@Movies-d3k 10 сағат бұрын
कायम स्वरूपी असणारे करत नाहीत का
@pranavjadhav4671
@pranavjadhav4671 24 минут бұрын
@@Movies-d3kkon changle rahile nahi
@dineshpandit9803
@dineshpandit9803 17 сағат бұрын
या मध्ये अनेक लोकांचा हात असेल. एकटा माणूस एवढं काम करू शकत नाही.एवढे दिवस प्रशासन झोपले होते काय?
@andropatil9872
@andropatil9872 27 минут бұрын
बराबर
@sohelqureshi2898
@sohelqureshi2898 27 минут бұрын
💯 भाऊ
@harshwords7124
@harshwords7124 22 сағат бұрын
जागा रिक्त होईलच ना आता ती..? Apply कस करायचं same पोस्ट साठी.. 🙃
@Sumit-pr9ve
@Sumit-pr9ve 22 сағат бұрын
😂😂
@M-pt7kp
@M-pt7kp 13 сағат бұрын
😂😂
@SohelShaikh-sl3gn
@SohelShaikh-sl3gn 13 сағат бұрын
😂😂😂😂😂
@MVG7790
@MVG7790 11 сағат бұрын
😂😂😂
@xyzbis.n
@xyzbis.n 11 сағат бұрын
तू आत जाशील तेव्हा माझाही लग्गा लाऊन दे 😂😂
@vishwajitkotawadekar9332
@vishwajitkotawadekar9332 14 сағат бұрын
भाई नि मंत्र्यांना सुद्धा लाजवले
@G-Genius99
@G-Genius99 9 сағат бұрын
नाही त्यांचे किती असेल
@sahilpagare2901
@sahilpagare2901 14 сағат бұрын
म्हणून मी सरकारच्या कंत्राटी भरतीला पाठिंबा देतोय, झोल करून फक्त नेत्या लोकांनीच आपले खीसे भरावे का? सर्वांना झोल करण्याची संधी मिळावी, आपले खीसे भरण्याची संधी मिळावी ही सरकारची धोरणा मला आवडली.😅
@nisha280
@nisha280 10 сағат бұрын
😂😂😂😂
@sachinkarande6855
@sachinkarande6855 9 сағат бұрын
करा अजून कंत्राटी भरती.. एकीकडे विद्यार्थी MPSC आणि सरळ सेवा भरती चा अभ्यास करून बेजार झाली आहेत. 2 वर्ष झाले Mpsc clerk चा अजून रिजल्ट लागला नाही. बेरोजगारीचा प्रश्न अजून वाढत आहे.. पण सरकारला काही घेणे देणे नाही.😡
@नरेंद्रमोदी-फ9छ
@नरेंद्रमोदी-फ9छ 17 сағат бұрын
श्रीरसागर म्हणजे घोटाला झाला म्हणून समझा 😂
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 10 сағат бұрын
हे काम एकटा करू शकत नाही त्याचा कोण गॉडफादर आहे हे शोधणे गरजेचे आहे
@Silent_auctio
@Silent_auctio 21 сағат бұрын
कंत्राटी कामगार नी सर्वाना कामाला लावला 😅
@bag9845
@bag9845 9 сағат бұрын
सर्वच कंत्राटी कर्मचारी हेच धंदे करत आहेत. प्रत्यक्ष मुख्यमंत्री व मंत्री कार्यालयातील कर्मचारी देखील हेच धंदे करत आहेत.
@rakeshpawar817
@rakeshpawar817 14 сағат бұрын
आमदार ,खासदार यांनी राज्य लुटून खाल्ल गरिबाने खाल्ल्याने काय झाल....
@jaihindi6198
@jaihindi6198 11 сағат бұрын
Great bhai
@Gade372
@Gade372 8 сағат бұрын
महाराष्ट्रात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तर तुम्हाला चोऱ्या करायला जमत असेल तरच तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे...
@avinashshejwal7737
@avinashshejwal7737 21 сағат бұрын
मी माझी सरकारी नोकरी सोडून तेथे कंत्राटी नोकरी करायला तयार आहे,मिळेल का मला...
@aimisgame9382
@aimisgame9382 9 сағат бұрын
Sarakri tr hyampeskhya paise khatat
@kidamarathirg1136
@kidamarathirg1136 3 сағат бұрын
खाउद्या की गरीब काय होतंय राजकारणी खातात त्याच काय माप आहे का ?
@neelakshisalgaonkar-rg6gy
@neelakshisalgaonkar-rg6gy 7 сағат бұрын
खरच आमचा कष्टाचा पैसा सरकार कुठे खर्च करतेय विजय मलिया नीरव मोदी आणि आता हा एवढा साधा कांत्राटी कर्मचारी हे करू शकतो तर आपले नेते काय करू शकतात
@balajikalame1409
@balajikalame1409 23 сағат бұрын
He shakya nahi......... Sarva adhikari hya madhe astil...... 1 manus he karna shakya nahi 😂😂😂😂😂😂😂
@Kiran07-c3n
@Kiran07-c3n 19 сағат бұрын
करा अजून कंत्राटी भरती
@dineshgawai5010
@dineshgawai5010 17 сағат бұрын
यही तो अच्छे दिन है 😂😂😂
@amitdeshmukh9660
@amitdeshmukh9660 16 сағат бұрын
Lucky Bhaskar 😂😂
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 9 сағат бұрын
सध्याच्या तिनचाकी सरकार मुळे कंत्राटी कामगारांनाच चांगले दिवस आले असे म्हणावे लागेल
@dr.jaywantjadhav9246
@dr.jaywantjadhav9246 11 сағат бұрын
या प्रकरणी केवळ हा एकमेव कंत्राटी कामगार आहे. परंतु जेंव्हा उपसंचालक यांच्या स्वाक्षरी चा वापर केला जातो आणि अधीकारी शांतपणे बसून राहिले बॅंक अधीकारी सुध्दा यात सामील आहे शिवाय लेखापाल व कक्ष अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी सुध्दा यात सामील असणार आहेत
@nahelshaikh4530
@nahelshaikh4530 13 сағат бұрын
अशेच लोक आज समोर जात आहे गुजरात मॉडेल च वापर जेव्हा आमदार खासदार विकल्या जात आहे पैश्याचा वापर देशात फक्त लोक खरीदी विक्री साठी होत आहे... हा आहे विकास
@RK-be8kp
@RK-be8kp 23 сағат бұрын
बदलता भारत
@बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र
@बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र 16 сағат бұрын
Tyache naav harshad ahe 😂 1:13 😊 1:17
@dattashendge4308
@dattashendge4308 16 сағат бұрын
नाव ठेऊ नका हे त्यांचे हुनर आहे मिडिया वाले कामच नाही काही यांना महाराष्ट्रात एकच हर्षकुमार आहे का?
@rahulkumbhar1995
@rahulkumbhar1995 12 сағат бұрын
भावा तूच रे....तुझा सारखे लोक कंत्राटी पद्धतीने भरती वाहायला पाहिजेत...मग सरकार ल कळल
@rakeshmhatre5871
@rakeshmhatre5871 12 сағат бұрын
खरा सत्कार तर बॅंकवाल्यांचा करायला हवाय 😅
@yogeshgore5020
@yogeshgore5020 2 сағат бұрын
🙏💯✅👍😂😅😂😅🙏
@newmovie7137
@newmovie7137 17 сағат бұрын
Bjp सरकार जबाबदार आहे, लोकांना कुठल्या गोष्टी चि भीती राहिली नही
@VijaykumarMulay
@VijaykumarMulay 7 сағат бұрын
एकदम बरोबर आहे त्याचं काही चुकीचं नाही नेते लोक एवढे संपत्ती वाढते त्यांचं काय केलं तरी त्याला निर्दोष सुटका करावी
@aashhish.datkkhile
@aashhish.datkkhile 11 сағат бұрын
बस्स...अहो महा युतीचे सरकार आल्या नंतर बारामतीचे १००० कोटी मुक्त झाले, त्याचे काय? ७०००० कोटींचे आरोप झाले त्याचे पुढे काय झाले?
@patilkunal3646
@patilkunal3646 11 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट भरती इफेक्ट ......😂😂😂
@dineshpadhye1029
@dineshpadhye1029 15 сағат бұрын
याच्या मागील खरा सूत्रधाराला धरा.
@NadeemDhansay
@NadeemDhansay Күн бұрын
Yah Hai Hamara digital India
@rutikpatil7771
@rutikpatil7771 7 сағат бұрын
Te online payment kel mahnun kalal tari nahitar ghanta kaltay
@rajivdixit-idealtoallindian
@rajivdixit-idealtoallindian 13 сағат бұрын
भाऊ तू lucky bhaskar बनू शकला नाही 😅
@SmilingFlamingoBirds-kk7vo
@SmilingFlamingoBirds-kk7vo 15 сағат бұрын
संबंधित कार्यालयात महाराष्ट्र सरकारचा अर्थ खात केंद्र सरकारचे ईडी महाराष्ट्र सरकारची गुप्त यंत्रणा सर्वसाधारण शिपाई जर इतका पैसा हडप करतो त्याची शासनाला कोणतीच कुंकू लागत नाही हे शक्यच नाही त्या प्रकरणांमध्ये बँकेचे कर्मचारी संबंधित संबंधित कार्यालयाचे कर्मचारी असू शकतात..
@wagh_tiger
@wagh_tiger Сағат бұрын
खरा मास्टर माईंड हा नसेलच.. हा फक्त प्याधा असेल.
@viewersstop7720
@viewersstop7720 2 сағат бұрын
अशा प्रकारे भारत विश्वगुरू होणार आहे
@pmvlogs7553
@pmvlogs7553 14 сағат бұрын
मोठे मोठे लोक सोडा आणि आहे गरीब लोक धरा वारे लावडे हो
@Humanrightspm
@Humanrightspm 6 сағат бұрын
Noujrit येतांचा प्लॅन करून येतात कायदा करा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या निकटच्या नातेवाईकांची संपत्तिवदर्वर्शी तपासावी
@laxmandhakane3618
@laxmandhakane3618 5 сағат бұрын
कंत्राटी कर्मचारी भरती केल्यास असेच होईल क्रिडा संकुलचे अधिकारी सामिल असणार बँकेने मेल वर मोबाईल नंबर बदलायला नको होता उपसंचालकाची स्वाक्षरी असलेले पत्र घ्यायला हवे होते आयकर विभाग झोपला होता का ? करदात्या ना लहान सहान चुकीसाठी नोटीस येते . मिलिभगत असणार
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 11 сағат бұрын
साहेब एक लिपिक असं करू शकतो तर मग हे मोठे नेते काय करत असतील आमच्या संभाजीनगर मध्ये ग्रामीण भागामध्ये नाही रस्ते मुलांना खेळायला मैदानी रस्त्यात पाणी गटर सगळे साचलेला आहे बघा येऊन जरा 🥰🥰🥰
@sunilmore1927
@sunilmore1927 Сағат бұрын
बरेच ठिकाणी कंत्राटी कर्मचारी यांनी असे प्रताप सुरू ठेवलेले असतील
@manishthorat201
@manishthorat201 9 сағат бұрын
Respect harshal ❤❤
@SurajNare-p3c
@SurajNare-p3c 13 сағат бұрын
वा रे वां एक नंबर काम केलं..
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 12 сағат бұрын
ABP माझा आपण आज बातमी दिली,या संदर्भातील updates आपणच वेळोवेळी सादर करा, युती सरकारपुढे हे आव्हान आहे, मतदार जागृत हे लक्षात ठेवा.
@badrinarayanjangalepatil
@badrinarayanjangalepatil 6 сағат бұрын
जालन्याच्या ज्या कंत्राटी कंपनीने हे कंत्राट घेतलेले आहे त्या कंपनीचा देखील या मागे काही हात असु शकतो इतके मोठे कांड करण्यामागे गॉडफादर असू शकतो त्या जालन्याच्या कंपनी कडून रक्कम वसुलकरून दंड ठोठायला पाहिजे
@ShaikUmar-x6k
@ShaikUmar-x6k 14 сағат бұрын
औरंगाबाद जिल्ह्याची प्रगति नक्कीच होईल
@hemantmapari4538
@hemantmapari4538 11 сағат бұрын
Chatrapati sambhaji nagar 🚩
@HaribhauMhatre-v4r
@HaribhauMhatre-v4r 11 сағат бұрын
असे लाजकोर भरपूर आहेत
@financialspeak
@financialspeak 10 сағат бұрын
बँक कोणती
@Renu610
@Renu610 6 сағат бұрын
मला पण लिपिक होयच आता😅😂😂
@rajeshdeshmukh4812
@rajeshdeshmukh4812 22 сағат бұрын
Jaga bhara ❤❤❤❤❤
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 14 сағат бұрын
कडक
@mayurshahare819
@mayurshahare819 9 сағат бұрын
Real life Lucky Bhaskar 😂😂😂
@adityatalokar8600
@adityatalokar8600 23 сағат бұрын
शाब्बास....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 😂😅😅😂😅😂😅😂😅😂
@govindnemane684
@govindnemane684 8 сағат бұрын
त्यांनी 13000 हजार रुपयांनावर कशी नोकरी केली असेल आतापर्यंत कधी पेमेंट वाढ पण नसेल झाली त्यामुळे हा शॉर्टकट मार्ग शोधला असेल 😂😂
@AmolRathod-oe7hg
@AmolRathod-oe7hg 9 сағат бұрын
कंत्राटी कर्मचारी म्हणजे पगार झाटभर आणि भ्रष्टाचार हातभर
@rohitsapkal4730
@rohitsapkal4730 14 сағат бұрын
त्यासाठीच कायमस्वरूपी जबाबदार कर्मचारीची भरती करणे आवश्यक असते पण आपले 1 नेते म्हणतात की 1 सरकारी कर्मचारीचया पगारात 4 कंत्राटी कामगार काम करतात तर असे होतच राहील याकडे पण media ने लक्ष द्यावे 🙏
@hard_driver1
@hard_driver1 9 сағат бұрын
Are ha tar lucky bhaskar 2 ahe😅
@swapnilpadval
@swapnilpadval 4 сағат бұрын
बरोबर आहे त्या युवकाचे 13000 हजार पगारात राबवून घेता मग त्याने डायरेक्ट मोठा कार्यक्रम हाती घेतला, अजित पवार ने 70000 कोटी खाल्ले कोणीच काही बोलले नाही ,माझी सरकारला विनंती आहे सोडून द्या त्या मुलाला 21 करोड मध्ये त्याचं आयुष्य चांगल होईल
@YoYogesh143
@YoYogesh143 21 сағат бұрын
Unlucky भास्कर.........🧐
@nitinJ3427
@nitinJ3427 13 сағат бұрын
13000 पगारीत घर खर्च भागत नाही
@MecheRamdas
@MecheRamdas 8 сағат бұрын
मंत्री आमदार खासदार किती लुटत आहे ते बघा यांनी फक्त 21 कोटी सुटलेत मंत्री आमदार खासदार हजार हजार कोटी लुटतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही
@srstatus4631
@srstatus4631 9 сағат бұрын
घ्या अजून कंत्राटी gov राहिला असता तर असा केलं नसत
@nageshpatil9900
@nageshpatil9900 14 сағат бұрын
आरे भाऊ तुझी गरज या देशाला आहे ..तुझी जागा या जॉब साठी नाही तर तुझी जागा राजकारणा मध्ये आहे तू नेता किंव्हा एखादा मंत्री हो तुला आशे कारनामे करायला सोप जाईल😂😂 कुठे ना कुठे तरी तुझ्या या कलेला वाव भेटला पाहिजे 😂
@shahrukhtamboli3942
@shahrukhtamboli3942 9 сағат бұрын
नाद केला पठ्ठ्यान 😅
@Rsh_technical
@Rsh_technical 11 сағат бұрын
Krida sankul stadium sarkha zala asta Ipl zali asti yacha sarkhyan mule nahi zala mi 20 varahan pasun rahat ahe tithe
@DineshReghate
@DineshReghate 8 сағат бұрын
आहे युवक देशासाठी आवश्यक आहे
@oggyandthecockroaches7743
@oggyandthecockroaches7743 Сағат бұрын
बघा कंत्राटी कडून यवढा भ्रष्टाचार मग कायम स्वरोपी कीती भ्रष्टाचार होत असेल
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 11 сағат бұрын
राजकारणी, बँक अधिकारी सर्व सोबत आहेत त्याच्या सर्वांना पैसे खायचे आहेत 😂😂😂...21 वर्षाचं पोरगं एवढं एकटा करूच शकत नाही
@laxmanmore6230
@laxmanmore6230 9 сағат бұрын
Great, Politician chya khishat janyapeksha he best aahe
@sachinsawane6888
@sachinsawane6888 8 сағат бұрын
बघा कंत्राटी कामगार 21 कोटी रुपये छापतो मग सरकारी नोकरी करणारे काय करतं असतील 😂😂😂 👍
@madhavkamble209
@madhavkamble209 55 минут бұрын
जय कंत्रटिकरण... क्रेडिट goes to कंत्राटी करन करणारे😅
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 16 сағат бұрын
करा आजुन कंत्राटी कामगार भरती असेच होणार ना मग
@sandeshmore7255
@sandeshmore7255 11 сағат бұрын
खरे sutradhar वेगळे आहेत
@RavindraMogre-t5d
@RavindraMogre-t5d 8 сағат бұрын
Minister MlA, astil barobar !
@pmo700
@pmo700 13 сағат бұрын
मला पण फॉर्म भरायचा आहे लिपिक छा कधी आहे जाहिरात
@swatigawai31
@swatigawai31 8 сағат бұрын
He is like Lucky Bhaskar 😅
@subhashmahadik9673
@subhashmahadik9673 15 сағат бұрын
कत्रांटी कामगार भरती केल्यावर आणखी काय होणार?जबाबदारी कोणावर निश्चिती करणार?
@avinashrananaware3464
@avinashrananaware3464 10 сағат бұрын
बाकीच्यांची जळतेय..... 🎉🎉🎉
@sagargavit4700
@sagargavit4700 7 сағат бұрын
सरकारची आवडती कंत्राटी भरती....
@niftybank7
@niftybank7 9 сағат бұрын
Finally worthy opponent for government 😂
@nahelshaikh4530
@nahelshaikh4530 13 сағат бұрын
माहेरबानी कोणाची आहे येच्यावर हे तर सांगा... सत्ता कोणाची आहे... कोण है वो जो खा राहा है और खाने भी दे रहा है 😂
@dhinchaksid6438
@dhinchaksid6438 8 сағат бұрын
सगळ्यांना थोडे थोडे देऊन सुटून जाईल. आम्ही भरत राहू टॅक्स. 🙄
@vikaslokhande577
@vikaslokhande577 11 сағат бұрын
करा कंत्राटी भारती आणखी....
@nehajawkar6089
@nehajawkar6089 15 сағат бұрын
इतर ऑफीस मधील लोकाना हा फरक दिसत नाही सगळेच सामील नक्कीच
@aj30productionproduction93
@aj30productionproduction93 10 сағат бұрын
Wa...be motivated 😂
@sanjayyedme934
@sanjayyedme934 10 сағат бұрын
बिजेपी है तो मुमकिन है.
@prasenjeetpandurangpatil9313
@prasenjeetpandurangpatil9313 11 сағат бұрын
अजून कंत्राटी भरती करा,महाराष्ट्र सरकार
@babasahebpatil1519
@babasahebpatil1519 13 сағат бұрын
अशीच चौकशी महाराष्ट्रातील सर्व वनविभागातील वर्ग 1 व 2 अधिकारी वर्गाची चौकशी करुण दोषी आढळल्यास सस्पेन्ट करण्यात यावे
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 11 сағат бұрын
सगळीकडे तेज आहे साहेब पैसा फेको तमाशा देखो
@digvijayvajirgaonker2343
@digvijayvajirgaonker2343 13 сағат бұрын
जर आशा खरया न्यूज राजकारणी लोकांच्या पण जशाच तशा बाहेर आल्या तर खूप छान होवू शकेल.
@ALS9
@ALS9 10 сағат бұрын
म्हणूनच कंत्राटीपद नसावे
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 9 сағат бұрын
सरकारी वरदहस्त आसल्याशिवाय हे श्यक्य नाही.
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН