जबरदस्त मुलाखत. प्रतिमा कुलकर्णी खरच उत्तम दिग्दर्शिका आहेत यात शंकाच नाही.
@shrutiphatak3043 жыл бұрын
नाट्यप्रक्रिया उलगडून सांगण्याच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट मुलाखत ❤️
@vandanabandivadekar95832 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत! दिग्दर्शनाचे मार्गदर्शन छानच केले
@meenalogale56853 жыл бұрын
खूप सुंदर मनमोकळी मुलाखत.आजपर्यंतची सगळ्यात चांगली मुलाखत.Keep it up.
@satyajitkotwal15093 жыл бұрын
Rang Pandhari.... A very nice episode after a long time . This was more relatable...than many of your earlier episodes. She spoke as she is speaking to general crowd without wanting to show off her wisdom. Absolutely delightful.
@pradnyapatil73273 жыл бұрын
What a wonderfully visual, thinking and honest answers given by Pratima Kulkarni! I'm a big fan of her and admire her work. Looking at today's serials which are stretched for TRP, I understand what she spoke about the pace getting dull if there's nothing you get out of it. Her serials were so crisp and never got dull. I loved the way she took time to think and talk about whatever she was asked. Superb interview!
@kamaljadhav56123 жыл бұрын
अवघड आहे नाट्यनिर्मितीतील बारकावे सांगणं असंच वाटतंय यावरून. शेवटी नाटक निर्माण करणं अवघड आहे. नाटक ही जीवंत कला आहे एवढं मात्र खरं आहे. मूलाखत छानच झाली. धन्यवाद.
@vinitamarathe53173 жыл бұрын
अतिशय अप्रतिम मुलाखत झाली. त्यांची प्रपंच मालिका कधीच विसरू शकणार नाही.
@dipeekarawal59823 жыл бұрын
mulat Praima tai na eaikne ek parvnich aahe.pan khup chan pustak ch bachaya have hech khare.Madhurani bhatti chan jamvli purn team che dhnyvad aani Shubheccha 🌹
@padmasapte12583 жыл бұрын
प्रतिमा कुलकर्णी ह्या बुद्धिमान आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. खूप छान वाटलं त्यांना ऐकताना.
@nileshnimhan22653 жыл бұрын
मंगेश कदम,विजय केंकरे,चंद्रकांत कुलकर्णी...
@AnjaliRajadhyaksha3 жыл бұрын
प्रतिमा कुलकर्णी प्रथितयश दिग्दर्शिका आहेतच..पण आज त्यांच्याच तोंडून दिग्दर्शनाच्या किती किती तांत्रिक बाजू अगदी सहज सुंदर रित्या समजल्या ! खुप खुप धन्यवाद प्रतिमाजी ! खुपच छान वाटले ऐकायला.. मधुराणी जी मुलाकती ची style एकदम informal.. वक्तव्यास बोलते करायचे छान कसब ! 5 stars 👌👌❤
@aditiphadke65192 жыл бұрын
धन्यवाद रंगपंढरी
@kalikavaidya652211 ай бұрын
Enjoyed a lot 🙏💐
@deepagosavi8183 Жыл бұрын
दीलखुलास मुलाखत खुपच आवडली!!
@girishmecwan4373 жыл бұрын
Very good suggestion for development of theatre directors.....Plz convey my thanks to Pratima madam. And thanks to Rangpandhari team..😊😊😊
@RangPandhari3 жыл бұрын
धन्यवाद गिरीश जी!
@vasudhaayare55703 жыл бұрын
उत्क्रुष्ट!तय
@sulabhaapte22283 жыл бұрын
जबरदस्त व्यक्तिमत्व आहे प्रतिमा कुलकर्णी.
@anaghavahalkar53793 жыл бұрын
Marvellous. I am a big fan of Pratimatai. A big Thank You. I would also like to hear Mr. Chandrakant Kulkarni.
@pallavijoshi3713 жыл бұрын
खूप छान.. मी मानसशास्त्र शिकते आणि ते मला इथे अनुभवता येते आहे..
@ketakiapte83873 жыл бұрын
Khup khup sundar episode. Meticulous, clear, to the point and deep, no wonder her work gives us so much satisfaction.
@bipinmore63463 жыл бұрын
अस्सल जग पाहायला पाहिजे... Bestest Statement...Sum up the entire process...of art and entertainment.. 👍👍
मी आपल्या चॅनलवरच्या आतापर्यंतच्या सर्व मुलाखती पाहिल्या आहेत. पण ही मुलाखत एक कलावंत किंवा दिग्दर्शक अशी न वाटता एका व्यक्तिमत्वाची मुलाखत आहे असं वाटलं... फार आवडलं बोलणं...विचार...मतं... अनुभव..
@vai.vi.akantcreations3 жыл бұрын
प्रतिमा जी! खुप छान!🌹🌹 सुंदर मुलाखत! दोघींनाही भविष्यातील उपक्रमा़ंसाठी शुभेच्छा!🌹
@pranjalpatil81953 жыл бұрын
Khup chan episode aahe, madhurani tai you are a successful actress and your acting is awesome so please aamhala tum che purna journey ekkay che aahe ranga pandhari wartee pan please tumhi pan ya na guest banun. 😍😍😘😘
@sayalik22363 жыл бұрын
Incredible wealth of knowledge and experience from Pratima Kulkarni! I wish the rangapandhari team considers showing some of the great works discussed in these sessions, possibly on youtube/online. It is very difficult to find the old natak to view in-person outside the common cities and even more so outside India.
@alparaut11263 жыл бұрын
looking forward for more taented people , plz bring them... until its too late !!
@priyankssawant95763 жыл бұрын
Matter of fact.
@amolpitkar16523 жыл бұрын
मुलाखत आउट ऑफ टच वाटली... त्यांच्या कलाकृती उत्तम च पण व्यक्त करण कठीण गेलं... 🙏
या सगळ्या मुलाखतींमधून एक नाव वारंवार ऐकलं, विजया मेहता. त्यांची मुलाखत आवडेल.
@tagamag3 жыл бұрын
तुमचं title song / theme music (जे कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर वाजतं) आणखीन कुठे मिळेल का? ते caller tune आणि ring tone म्हणून ठेवता येईल का ? तसं हे download वगैरे करून वापरता येईल, पण रीतसर मिळालं तर उत्तम .
@RangPandhari3 жыл бұрын
Please email us on projectrangpandhari (at) gmail {dot} com
@anjalisingasane21053 жыл бұрын
चंद्रकांत कुलकर्णी यांना बोलवा
@ThoughtSearcher3 жыл бұрын
सगळ्याच मुलाखती खूप छान झाल्यात/होत आहेत. “एका निर्मात्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतात? निर्मात्याचं दिग्दर्शक आणि नटांबरोबर कसं नातं असावं?” या प्रश्नाचं उत्तर (दिग्दर्शकांकडून आणि नटांकडून) ऐकायला आवडेल. तसेच नाटककारांच्या (लेखकांच्या) मुलाखती बघायला आवडतील.
@RangPandhari3 жыл бұрын
Thanks for your suggestion.
@nileshnimhan22653 жыл бұрын
सुंदर
@meeralimaye90043 жыл бұрын
👌👌👍👍
@harshlashappyhours26693 жыл бұрын
ज्योती चांदेकर
@tanvinanduskar11693 жыл бұрын
Please invite Leena Bhagwat ❤️
@dr.krupakulkarni16623 жыл бұрын
प्रतिमा कुलकर्णी यांचेच शब्द उधार घेऊन म्हणता येईल "टेक्निकल भाषेत नाही (पुस्तकी भाषा नाही) अनुभवातून शिकलेली" दिग्दर्शिका. छान झाले दोन्ही भाग पण काहीतरी कमी वाटले. Something is missing.
@dr.dhanashriramakant61713 жыл бұрын
Prapanch serial badal details sangayls have hote.Bahutek tyamule kahitari missing vatl.
@dr.krupakulkarni16623 жыл бұрын
No, this series is about नाटक. So, no.
@sampadamane29223 жыл бұрын
Khup cha n
@RangPandhari3 жыл бұрын
काय कमतरता वाटली ते नक्की सांगा.
@dr.krupakulkarni16623 жыл бұрын
@@RangPandhari तुमच्या बाजूने नाही. उत्तरातून.
@anantphadke85953 жыл бұрын
खूप छान मुलाखत आहे, इतर दिग्दर्शक पण ह्यातुन दिसावेत, कदाचीत ह्यातून नाटकाची जाण वाढेल,नीट बघितलं जाईल,अर्थात हे माझं व्यक्तीगत मत आहे
@RangPandhari3 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! Director's season मधल्या इतर दिग्दर्शकांच्या मुलाखती इथे पहायला मिळतील: kzbin.info/aero/PLgUNSKZdEqr_ICRgUQvdOrfYfH_uvz_eB
@ShinyKid222 жыл бұрын
B
@swapnilbhide61223 жыл бұрын
सुंदर.... खालील व्यकींचे अनुभव ऐकायला आवडेल प्रशांत दामले नाना पाटेकर बाळ कर्वे विजयाबाई मेहता नयना आपटे उषा नाडकर्णी कविता लाड फैयाजी
@alakashikhare64953 жыл бұрын
खूप सुदंर झाली सखोल अभ्यास जाणवतो आनंद घेतला जगदंबा चांगुणा पुन्हा बघायला आवडेल मधुराणी छान घेतात मुलाखत उंच झाला झोकासुद्धा