Excellent Interview..Dr Girish Oak spoke really well
@deepagosavi8183 Жыл бұрын
खुपच छान मुलाखत!!
@swaradanait76763 жыл бұрын
Mast 👍👍🙏🙏
@anaghavahalkar53793 жыл бұрын
Madhubani, I like your anchoring very much
@muktachandratre83463 жыл бұрын
मी तुमचे बहुतेक सगळे episodes बघितले मला वाटत की हे सगळेच जण प्रत्येक स्तर जसे सिनेमा,नाटक,सिरीयल, आता वेब सिरीज सगळीकडे खूप काम करणारे आदर्श आहेत जर फक्त नाटक अस न होता सगळ्याच स्तरांविषयी तुलनात्मक मार्गदर्शन मिळाले तर नवीन येणार्यांना जास्त सोपे होईल करण सगळेच जण हातच काहीच न ठेवता मनमोकळं,दिलखुलास सांगत आहेत. त्यात अर्थात तुमचं सामोरच्यांना बोलत करायचं श्रेय आहेच. पण इथं येण,टीकण, सोपं नाही त्यामागे काय कष्ट,अभ्यास,पेशन्स आहेत हे कळतच आहे पण प्रत्येक माध्यमाची तयारी वेगळी,अपेक्षा वेगळ्या हे पण समजायला हवं असं वाटत 1 रात्रीत प्रसिद्ध होऊन काळाच्या पडद्याआड जाणारे जास्त आहेत हे का हे समजेल कुठे काय करावं, कस करावं, हे कळेल अस वाटत. तुम्हाला ह्या अतिशय स्तुत्य आणि उपयुक्त उपक्रमासाठी खूप शुभेच्छा💐💐👌👍
@RangPandhari3 жыл бұрын
तुमच्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मुक्ता जी 🙏
@gaurivaraskar35644 жыл бұрын
उत्कृष्ट...खूप छान मुलाखत झाली अतिशय सोप्या आणि सहजतेने आणि ओघवत्या भाषेत उत्तमदाखले देत डॉ.ओक यांचा नाट्य प्रवास उलगडला .ऐकताना कसा वेळ गेला समजलेच नाही.प्रगल्भ विचारांच्या या नाटयकर्मीना माझे वंदन तसेच मधुराणी आणि योगेश यांचेंही आभार.
@ramchandragaonkar46834 жыл бұрын
मुलाखत घेत असता सेलिब्रिटी ला बोलू द्यायचं हे मधुराणी यानी कायम लक्षात ठेवलं गिरिशजिनी मनमोकळी मुलाखत दिली.
@anjalisingasane21054 жыл бұрын
या मुलाखतीची खूप वाट बघत होतो. खूप छान बोलले डॉक्टर. अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्यांनी. जास्त क्लिष्टता नाही आणली.
@vasuraj4 жыл бұрын
खरंय....
@shubhadaketkar4 жыл бұрын
छान झाली मुलाखत, दोघांचे अभिनंदन
@rashtrabhakt78884 жыл бұрын
अतिशय सुंदर, आणी सर्व दृष्टीने समृद्ध अशी मुलाखत. विचार, अनुभव यांनी समृद्ध . जगण्यातील वागण्यातील आणी\ व्यवसायातील दिशा आणि यश ह्या सर्वांमधील मेसेजींग ह्या सर्वांचा अमूल्य ठेवा म्हणजे ही मुलाखत. डॉक्टरांचे अशी मुलाखत दिल्याबद्दल आभार आणि डॉक्टरांना बोलते करून अशी मुलाखत घेण्याबद्दल मधुराणीचेहि खूप अभिनंदन.
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद DSC C. खूप छान प्रतिक्रिया. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@vikasambike5034 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत , AIKAYALA MAJA AALI
@jdasharathi14 жыл бұрын
अतिशय साधेपणाने मांडलेले विचार, अनुभव.... कुठलाही आव नाही.... मोठे मोठे शब्द नाहीत, पण तरीही जे सांगायचंय ते साध्या शब्दात परिणामकारकरीत्या सांगितलंय. डॉ गिरीश ओक..... लाजवाब.... खूप आवडलं. धन्यवाद Rangpandhari 🙏
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद जितेंद्र जी. तुमची प्रतिक्रिया नेहेमी येते आणि वाचून छान वाटते. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@krupakulkarni49084 жыл бұрын
एक अभ्यासू अभिनेता ! एक अभ्यासनीय अभिनेता! रंगपंढरी मुळे आमचा नाटक बघण्याचा दृष्टीकोन अधिक focussed झाला आहे, यात वाद नाही. नाटकांनाही जास्त दर्जेदार प्रेक्षक मिळेल. उत्तम नाटके हवीत तसेच नाटकांनाही जाणकार प्रेक्षक हवाच.. तसे घडल्यास रंगपंढरीचे ते मोठे contribution असेल........
@ulimaye50174 жыл бұрын
मथुराणी तूझ्याकडून सर्व संवादकांनी धडे घ्यावेत ! तू समोरच्याला मनसोक्त बोलू देतेस बाकी सर्वजण स्वत:च बोलत बसतात ! ज्याची मुलाखत असते त्याला बोलण्याची संधी शोधावे लागते ती त्याची केविलवाणीधडपड चालू असते ! घेणार्याला सगळंच माहीत असत मग मुलाखतीच प्रयोजन काय? असा प्रेक्षकांना प्रश्न पडतो ! त्याला नाराज होऊन घरी जाव लागत ! खूप आभारी आहे तुमची !
@snehakalsekar24054 жыл бұрын
रंगपंढरीचे खुप आभार खुप सुंदर मुलाखत . तुम्ही विचारलेल्या योग्य प्रश्नांची अभिनेत्यानी दिलेली सुंदर प्रामाणिक उत्तर,, त्यांचा आतापर्यचा प्रवास खुप सुंदर ओक सरांनी खुपच सुंदररित्या त्यांचा अभिनयाचा प्रवास सांगितला . खुपच सुंदररित्या अगदी मनमोकळेपणाने सांगाव अगदी तस . त्यांच्या वाचनातले संदर्भ , प्रतिकूल परिस्थितीचा अभिनयातला परिणाम मला अस सरांना सांगावस वाटत की त्यांचा आवाज व दिसण हे डॉ. श्रीराम लागुंची भूमिका जर कधी मिळाली तर उत्तमरित्या कराल .ओक सरांचे खुप आभार खुप मनमोकळा संवाद साधला रंगपंढरीचे पुन्हा एकदा आभार खुप सुंदर
मधुराणी, गिरीश सरांची मुलाखत खूप छान झाली त्यांचा आवाज , आवाजाची फेक, उच्चार, देहबोली, ही त्यांची शक्तीस्थळ आहेत त्याचा उपयोग करून ते इतका सहज सुंदर अप्रतिम अभिनय करतात, खूप आनंद देऊन जातात. त्यांनी खूप मोकळेपणाने आणि सहज सोप्या भाषेत स्वतःला व्यक्त केलं नटाच्या सुरवातीच्या काळातील अपमान, अवहेलना, बंधनं यांचा खूप छान उपयोग नट म्हणून त्यांनी केला हा दृष्टीकोन किती अफलातून आहे! Management Guru नी ही Possitivity आमच्या रंगभूमीच्या दिग्गज कलाकारांकडुन जाणून घेण्यासारखी आहे गिरीश सर , मधुराणी खूप खूप धन्यवाद 🙏😀
@pradnyapatil73274 жыл бұрын
He explained all the technicalities with so much detail and ease. Superb!
@prachikarandikar51794 жыл бұрын
Chan mulakhat Rang pandhari mule aamhala khoop chan mejwani milate.. Thanq very much rang pandhari.
@RangPandhari4 жыл бұрын
धन्यवाद प्राची जी. मेजवानी मध्ये अजून अनेक रुचकर प्रकार येणार आहेत 😊. पहात रहा. - योगेश तडवळकर निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
अप्रतिम. मधुराणी तुमची मुलाखत घेण्याची पद्धत अतिशय छान आहे. फक्त नवीन अभिनेत्यांना नाही तर प्रेक्षकांना सुद्धा नाटक करायला किती तयारी करावी लागते व ते कसं पहावं हे सुद्धा ह्या मुलाखतीतून उलगडते. धन्यवाद.
Hi yogesh sir, madhurani madam, great work you are doing... Thanks for these amazing experiences you guys are giving us through these interviews. You must get success with this show