अतिशय अप्रतिम मुलाखत!! 👌🏼👌🏼👍🏼 एक मिनिटभरासाठी अविनाश सरांचे वय बाजूला ठेवले तर वीस-बावीस वर्षांच्या कलाकाराने आपल्या मित्रांच्या मैफलीत गप्पा माराव्यात, किस्से सांगावे इतके सहज आणि दिलखुलास बोलणे.. कमाssssल अनुभव कथन!! अनुभव सांगताना एका पात्रात शिरून बसल्या जागी फक्त आवाजातून पात्र जिवंत करणे.... आणि पुढच्या क्षणाला दुसऱ्या अनुभवाच्या निमित्ताने नवीन पात्रात शिरणे.. केवळ विलक्षण आहे!! 🙌
Probably the best interview so far in Rang Pandhari series, pratyek prashnacha uttar khup chaan explain karun dilay, highlights for me were examples from Soyare Sakala and Ranangan!!! Khupach sundar concept ahe
@nutansameermali72114 жыл бұрын
यांची महाश्वेता सीरियल खूप छान होती.त्यात ऐश्वर्या मॅडम पण अगदी सुंदर दिसतात.ती अपलोड करा
अतिशय सुरेख दोन्ही भाग पार्ट १ आणि २ ! काही spontaneous किस्से आणि मोमेंट्स इतके लिफ्ट करतात , जसा ४५ . १७ ला एकमेकांना दिलेली टाळी एकदम वातावरण जिवंत करत !!! बाकी अविनाश नारकरांनी मुलाखतीत ओव्हरऑल आणलेला सर्वच कंटेन्ट जबरदस्तच आहे ..
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks प्रसन्न! Your observations are always unique :-)
@ajitdarekar91044 жыл бұрын
Very well explained journey till token of appreciation with the facts. Nicely explained all roles and it’s perceptions .....Hats off. Proud of you Avinash
@swapnilpatil64733 жыл бұрын
What i know him as Chatrapati shahaji Maharaj , brilliant acting.Raja shiv Chatrapati i think was greatest serial in Marathi films industry and also in indian films industry Casting,Acting, Dialogues, music,Costume, Art, Timing was absolutely spot on..like fantastic.Please one interview of Nitin Chandrakant Desai and Dr Amol Kolhe.Thanks
@gaurid37143 жыл бұрын
One of the best interviews so far.... मनापासूनचं बोलणं....
@poojapatankar60704 жыл бұрын
उत्तम... उत्तम प्रतीची सूत्रसंचालिका आणि उत्तम दर्जाचे मुलाखत दार.... अभिमान वाटतो की तुम्ही माझ्या गावचे आहात.
@alokdesh1234 жыл бұрын
Keval apratim!!! Atta paryantacha sagalyat jast bhavalela interview. Examples deun sangeetalyane barkave chhan kalle ani maja aali. Shevatcha sandesh kiti ghenya sarkha aahe. Hats off to his positivity, impulsiveness and passion!!
@theheartistvlog4 жыл бұрын
Simply Great Actor and Human being too..💐💐💐
@krupakulkarni49084 жыл бұрын
Thanks for uploading. Please upload more interviews in Lock down period. It will be a blessing in disguise.
@kedarmahajan909816 күн бұрын
Takshykayak yaa natakachi script pdf format madhe milel ka?
@Vicky-zd2vd4 жыл бұрын
1. ह्या माणसाला " मुक्ता " चित्रपटात पाहिलं तेव्हापासून ह्याला एवढे बारकावे कसे काय कळतात, त्याची उत्सुकता होती. एवढ्या वर्षांनी ह्या माणसाबद्दल जाणून घ्यायची संधी मिळाली. धन्यवाद ह्या मुलाखती बद्दल. 2. नारकरांचे अनुभव ऐकण्यात इतका रंगून गेलो की 10-12 मिनिटां नंतर लक्षात आलं की अरे ह्या मुलाखतकार बाई किती सुंदर आहेत!
@Guntpankalu4 жыл бұрын
अत्यंत उत्स्फूर्त आणि दिलदार मुलाखत!!आतापर्यंतच्या episodes मध्ये मला सर्वांत जास्त भावलेली मुलाखत!!सुंदर!!👏👏🙏🙏❤️
@krupakulkarni49084 жыл бұрын
पहिला भाग उत्तम! अविनाश नारकर यांनी pause ची त्यांची theory practical मध्ये सांगितली तो भाग अत्युत्तम....
@delightcatering4u3 жыл бұрын
One of the finest actor
@arunbarve4 жыл бұрын
लेका ( खरे तर अरे बापा ) "ती " उगीच नाही फिदा झाली तुझ्यावर ! ग्रेट !
@Shabdsakha2 жыл бұрын
#Shabdsakha'sKeypoints Keypoints by Shabdsakha 1:00 - 6:30 - सुरवात बालपण 6:31- पथनाट्य, Intercollage , प्र. ल. मयेकरांची साथ 13:10 - 18:00 - कलाकार म्हणून जडण घडण करणारे मार्गदर्शक 18:00 - 25:18 प्रश्न १ - भूमिकेची निवड कशी करता? संहितेची निवड कशी करता? 25:20 - 28:28 प्रश्न २ - संहिता, भूमिका स्वीकारल्या पासून ते पाहिलं प्रयोग होईपर्यंत जी प्रोसेसचा भाग म्हणून त्यातले महत्वाचे टप्पे कोणते? 28:30 - 39:10 प्रश्न ३ - एखादी भूमिका, व्यक्तिरेखा साकारण्याची तुमची अशी काय process असते? किंवा तुम्ही अनेक भूमिका केल्या असतील ज्या भूमिका/ character आपल्याला आजूबाजूला सहसा पाहायला मिळत नाहीत आपल्या भावविश्वाचा..किंवा एक comfort असतो त्याच्या बाहेरच्या भूमिका असतात तेव्हा अशा भूमिका करताना तुम्ही काय वेगळी तयारी करता? 39:11 - 45:38 #Selfnote प्रश्न ४ - प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी कशी करावी? किंवा त्यात एक कलाकार म्हणून वेगळेपण कस आणावं? Answer : Pauses Working on Script Level 35:40 - 51:00 - Challenging व्यक्तिरेखा तक्ष्यकयाग - Voice Modulation Demo given. 51:00 - 52:42 - Social असणं का गरजेचं आहे? 52:42 - नाटकं - एक सशस्त मध्यम 53:54 - 56:40 मा. बाळासाहेब ठाकरे यांची ' 'तक्षकयाग ' नाटक संबंधीची एक आठवण.
@RangPandhari2 жыл бұрын
Thanks for this wonderful indexing and key points @shabdasakha 🙏
@rupalikarnik75744 жыл бұрын
Definitely one of the most interesting episode. Lively.
@dhananjaypaturkar72194 жыл бұрын
मस्त झाले दोन्ही भाग. गोखल्यांच्या ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे. अगदी मुलाखत घेतांना जसा हवा तसा आहे. Decency aahe tyat. एक सजेशन आहे एकाच कॅमेरा मधे जर दोन्ही चेहरे दाखविणे शक्य असेल तर दाखवा कारण मुलाखत घेणार आणि देणारा दोघांचे हाव भाव बघण गरजे चे आहे अस मला वाटत. Choice is yours 😊 मुलाखत अशी असावी.
@rohankarkare74934 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावी /बघावी अशी मुलाखत
@NileshMhaske4 жыл бұрын
खुप छान.....
@madhavparanjape12434 жыл бұрын
One of greatest actors I have seen...
@ketakiapte83874 жыл бұрын
Brilliant actor and so simple n down to earth
@kanchanskitchen79614 жыл бұрын
Very informative and inspiring.Thank U.😊🙏🙏
@onlyformusic1004 жыл бұрын
Simply amazing 👏👏👏👍👍
@Travel-Wise4 жыл бұрын
सगळ्याच मुलाखती खुपच सुंदर झाल्या आहेत. नाटक म्हणजे प्रशांत दामले हे एक समीकरणच आहे. त्यांच्या मुलाखतीची उत्सुकतेने वाट पाहात आहोत.
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks. प्रशांत दामले ह्यांचा वेळ घेण्याचा प्रयत्न चालू आहे.
@virajgupte33573 жыл бұрын
It was a great interview indeed.One thing I love about Rangpandhari is the production quality, the thumbnail is eye catching. I am curious to know what kind of camera you use for the interviews.
@RangPandhari3 жыл бұрын
Thanks for the compliments, Viraj. We use Canon 5D Mark IV with various lenses.
@virajgupte33573 жыл бұрын
@@RangPandhari Thank you for reply. Looking forward more interviews. Would love to see a KZbin live session were you can discuss some classics from Marathi theatre so that more people get exposed to it.
@gaurav_dhere4 жыл бұрын
धन्यवाद ताई..
@vijayasangale66404 жыл бұрын
Brilliant actor ...
@swaradaranade87134 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत👌👌👌👌👌
@sonudhakane7.5764 жыл бұрын
Great actor aahet marathi madhle Man gaye guru
@jayshreeprabhu68284 жыл бұрын
अविनाश नारकरया कलाकाराचीफार छान मु लाखत.झाली
@bhaktinagwekar71514 жыл бұрын
Apratim... No words...
@prasadkshirsagar81073 жыл бұрын
46 to 51 ekach number
@maitralibuva97674 жыл бұрын
1993 la me Avinash Dada'la bhetle ajunahi to tasach ahe All the best Avinashdada Best mulakhat
@shilpakulkarni31864 жыл бұрын
Mastch Avinash Narkar maza atishay aavadata abhineta aahe. Thanks Rangpadhari. Character madhala Manus shodhane hi process farach bhavali. Avinashji tumhala comic roll madhe baghyachi ichha aahe.
@archanaraut66554 жыл бұрын
उत्तम कलाकृती साकारण्यासाठी जे जे आवश्यक ते उत्तम पद्धतीने व्यक्त करण्याची शैली . अप्रतिम
@adityadixit52123 жыл бұрын
कृपया ज्या तक्षकयार्ड नाटकाचा मोनोलॉग अविनाश सरांनी केला, ते नाटक यू ट्यूब वर अपलोड करावं.
@RangPandhari3 жыл бұрын
आदित्य जी, 'तक्षकयाग' नाटकाचे डिजिटल रेकॉर्डिंग उपलब्ध नाही 😔!
@dashrathshirsat85184 жыл бұрын
48:55
@RangPandhari4 жыл бұрын
कितीही वेळा पाहिलं तरी प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो, नाही का?
@umeshjoshi58384 жыл бұрын
खूप छान
@kaverinikam37194 жыл бұрын
Sundar☺
@ameyabhogate27833 жыл бұрын
Vittal rukminishivay vithe vari ubha aahe. Pan rukmini ka barobar nahi.
@satyajitkotwal15094 жыл бұрын
For the first time in Rang Pandhari .... I felt that the actor was answering everything but not the question. Undoubtedly he spoke very well and candidly but still the experience did lack some finesse of theatrics.
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks for the feedback.
@snehalk93694 жыл бұрын
This was fantastic interaction we ever experienced... Sir, I respect your opinion and view... We are grateful the way he shared his experience openly and uncovered the treasure of all the aspects, techniques... We should be thankful to the Team. ..आणि प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर येण्याबाबत म्हणाल तर.... तसं खरंच काही वाटत नाहीये सर.. आणि झालंच असेल चुकून तरी 'प्रश्नोत्तरे' घडायला ही परीक्षा कुठे आहे... अनुभवाच्या शिदोरीतून हवं ते वेचूयात.... आनंद घेऊया...शिकत राहूया....समृद्ध होऊया... ..!
@satyajitkotwal15094 жыл бұрын
@@snehalk9369 well said....probably I am comparing to earlier interviews who have been technically more appealing.
@pratibhashidore6814 жыл бұрын
वा वा तक्षक याग. - फारच छान.
@VishalVNavekar4 жыл бұрын
आशालता, फैय्याज, कीर्ती शिलेदार, विजया मेहता, प्रतीक्षा लोणकर, सयाजी शिंदे, प्रशांत दामले, कविता लाड ह्यांना बघायला आवडेल!
@RangPandhari4 жыл бұрын
Thanks for the suggestion
@VishalVNavekar4 жыл бұрын
@@RangPandhari आपलेही आभार, मराठीच्या लौकिकाला साजेसा कार्यक्रम आपण करता!
@साहित्यसंपदा3 жыл бұрын
@@RangPandhariअशोक सराफ, वर्षा उसगावकर, सचिन पिळगावकर, खेडेकर यांना ही बोलवा